एग पेपर फ्राय (Egg Pepper Fry Recipe In Marathi)

#NVR
अंडी मॅक्झिमम मिरी घालून मसाला केलेल्या मसाल्यामध्ये फ्राय केल्यावर अतिशय टेस्टी व सुंदर होते
एग पेपर फ्राय (Egg Pepper Fry Recipe In Marathi)
#NVR
अंडी मॅक्झिमम मिरी घालून मसाला केलेल्या मसाल्यामध्ये फ्राय केल्यावर अतिशय टेस्टी व सुंदर होते
कुकिंग सूचना
- 1
प्रथम फ्राय प्यान मध्ये थोडं तेल घालून त्यात थोडे हळद, तिखट व मीठ घालून सगळी अंडी छान फ्राय करावी व काढून ठेवावी
- 2
त्याच पॅनमध्ये उरलेलं तेल घालावं मग त्यात किसलेलं आलं घातल्यावर ते छान परतावं कांदा, टोमॅटो व कडीपत्ता घालून तोही छान परतावा तो परतला की त्यामध्ये बारीक केलेला मसाला घालावा तो मसाला छान परतला
- 3
त्यामध्ये मीठ थोडं ची कोथिंबीर तिखट उरलेले हळद सगळं घालून छान परतावं थोडंसं पाणी घालावं झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे सगळे एकजीव होऊ द्यावं तेल सुटू लागलं
- 4
फ्राय केलेली अंडी घालावी व अजून थोडं पाणी घालून झाकण ठेवून बारीक गॅसवर दोन ते तीन मिनिटे छान सगळे एकजीव होऊ द्यावे मग त्यावर कढीपत्ता व कोथिंबीर भुरभुरावी व गरम गरम पाव,चपाती,पराठा,नान याच्याबरोबर आपण हे खाऊ शकतो अतिशय टेस्टी व सुंदर असे एग पेपर फ्राय तयार होते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेज सोया स्टर फ्राय (Veg Soya Stir Fry Recipe In Marathi)
#BR2ब्रोकोली बेबीकॉर्न व सोयाला मसाला लावून फ्राय केल्यावर त्याला करून त्यात काजू व ब्राईट ब्ल्यूबेरी घातल्यावर एकदम टेस्टी व हेल्दी अशी डिश तयार होतं Charusheela Prabhu -
शाही तोंडली फ्राय भाजी (Tondli Fry Bhaji Recipe In Marathi)
काजू ,किसमिस सगळं घालून केलेली ही भाजी खूप फ्रिज व टेस्टी होते Charusheela Prabhu -
शेवग्याच्या शेंगांची मसाला आमटी (Shevgyachya Shengachi Masala Amti Recipe In Marathi)
#JLRशेवग्याच्या शेंगा व त्याची मसाला घालून केलेली आमटी भात तोंडी लावायला पापड लोणचं म्हणजे अतिशय सुंदर व टेस्टी Charusheela Prabhu -
श्रावण घेवड्याची ची फ्राय भाजी (Shravan Ghevda Fry Bhaji Recipe In Marathi)
श्रावण महिन्यात मिळणारी श्रावण घेवड्याची भाजी त्याला काहीजण फरसबी पण म्हणतात ती परतून कांद्यामध्ये केल्यावर अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
मसाला तोंडली (Masala Tondli Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअतिशय टेस्टी व सुंदर होणारी ही मसाला तोंडली खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
मेथीच्या मुठिया घालून पापडी ची भाजी (Methi Muthiya Papdi Bhaji Recipe In Marathi)
या दिवसात चपटी पापडी मिळते ती अतिशय टेस्टी असते त्याच्यामध्ये मेथीच्या मुठिया घालून भाजी केली तर ती अजून सुंदर होते Charusheela Prabhu -
करडईची ताकातली भाजी (Karadaichi Takatali Bhaji Recipe In Marathi)
#BR2करडईची भाजी ताक घालून केल्यावर खूप टेस्टी होते व ती आपण चपाती भाकरी व भाताबरोबर खाऊ शकतो Charusheela Prabhu -
फ्लावर भात (Flower Bhat Recipe In Marathi)
#RDRसध्या बाजारामध्ये अतिशय सुंदर फ्लावर मिळतो त्याचा केलेला भात हा अतिशय टेस्टी व सुंदर होतो त्याबरोबर आपण पापड तळलेले मिरची खाऊ शकतो Charusheela Prabhu -
शेवयाचा उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)
#GR2झटपट केलेला शेवयाचा उपमा खूप टेस्टी व सुंदर होते चवीला व पचायलाही खूप हलका असतो Charusheela Prabhu -
काजू-मटार ब्रेड उपमा (Kaju Matar Bread Upma Recipe In Marathi)
हिवाळ्याच्या दिवसात मटार खूप सुंदर मिळतात तो घालून व काजू घालून केलेला ब्रेडचा उपमा सकाळच्या ब्रेकफास्ट साठी हेल्दी व टेस्टी असा ब्रेकफास्ट होतो Charusheela Prabhu -
शिंगाडा फ्राय (Shingada Fry Recipe In Marathi)
#KSअतिशय पौष्टिक व चटपटीत शिंगाडा फ्राय मुलांना खूपच आवडेल व थंडीसाठी व शरीरासाठी ही चांगला आहे Charusheela Prabhu -
अंडा करी (Anda Curry Recipe In Marathi)
अंडा करी त्याबरोबर नाचणीची भाकरी कांदा लिंबू अतिशय टेस्टी कॉम्बिनेशन होते Charusheela Prabhu -
ग्रीन उंधियू (Green Undhiyu Recipe In Marathi)
#NVRहिरवी लसणाची पात, कोथिंबीर व भाज्या वापरून केलेला हा उंधियू टेस्टी होतो Charusheela Prabhu -
भेंडी दो प्याजा (Bhendi Do Pyaza Recipe In Marathi)
#BKR भेंडीची भाजी कांद्यामध्ये फ्राय करून त्याच्या तळलेला कांदा घातला कि ती भेंडी दो प्याजा होते अशा टाईपची भेंडी केलेली सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
भरली वांग्याची भाजी (Bharli Vangyachi Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKकाटेरी वांग्याची मसाला भरून केलेली ही भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
फरसबीच्या दाण्याची उसळ(Farasbi Danyachi Usal Recipe In Marathi)
#BWRफरसबी ओले दाणे व त्याची उसळ खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
शाही एग बिर्याणी (Shahi Egg Biryani Recipe In Marathi)
अतिशय चमचमीत व टेस्टी पौष्टिक अशी ही बिर्याणी आहे Charusheela Prabhu -
मल्टीग्रेन कोबीची वडी (Multigrain kobichi vadi recipe in marathi)
सगळे पीठ घालून केलेली ही कोबीची वडी अतिशय खुसखुशीत व चविष्ट व हेल्दी होते Charusheela Prabhu -
पनीर बिर्याणी (Paneer Biryani Recipe In Marathi)
पटकन व अतिशय टेस्टी होणारी पनीर बिर्याणी सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
पालकाची भजी (Palak Bhajji Recipe In Marathi)
#PRमुळा पालक व त्याच्या पानाची केलेली ही भजी अतिशय टेस्टी व हेल्दी होते Charusheela Prabhu -
कोथिंबीर मसाला पुरी (Kothimbir Masala Puri Recipe In Marathi)
#PRअतिशय टेस्टी व खुसखुशीत अशी भरपूर कोथिंबीर घालून केलेली मसाला पुरी खूप छान लागते त्याबरोबर गरमागरम कॉफीने पार्टी ची लज्जत अजून वाढते Charusheela Prabhu -
अंडा दो प्याजा (Anda Do Pyaza Recipe In Marathi)
#KSअंड्याची थोडी वेगळ्या प्रकारची रेसिपी पण मुलांसकट मोठ्यांनाही खूप आवडेल Charusheela Prabhu -
-
गवार बटाटा भाजी (Gavar Batata Bhaji Recipe In Marathi)
#KGRसीझनमध्ये येणाऱ्या कोवळ्या गवारीची बटाटा घालून केलेली भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
सोया खिमा (Soya Keema Recipe In Marathi)
अतिशय टेस्टी होणारा व डब्यातही चालणारा हा सोया किंवा तुम्हालाही नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
#DR2कांदा लसूण न घालता केलेली ताजे मटार बटाटा भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
फ्लावरची फ्राय भाजी (Flower fry bhaji recipe in marathi)
#MLRपरतलेली तेलावरची फ्राय भाजी व चपाती अतिशय छान लागते Charusheela Prabhu -
तांदळाच्या रव्याचा सांजा (Tandalachya Ravyacha Sanja Recipe In Marathi)
#BRRतांदूळ धुऊन भाजून त्याचा केलेला रवा व त्याचा सांजा अतिशय सुंदर लागतो Charusheela Prabhu -
अंडा घोटाला (Anda Ghotala Recipe In Marathi)
चमचमीत व अतिशय टेस्टी होणारा अंडा घोटाला पटकन होणारा व आवडणारा प्रकार आहे Charusheela Prabhu -
जळगाव स्पेशल वांग्याची हिरवी भाजी (Jalgaon Special Vangyachi Hirvi Bhaji Recipe In Marathi)
#NVRदाण्याचा कूट हिरवं वाटण घातलेल्या हिरव्या वांग्याची हिरवी भाजी बरोबर बाजरीची भाकरी व कांदा आणि मिरची खूप टेस्टी बेत होतो. Charusheela Prabhu
More Recipes
टिप्पण्या