खस रिफ्रेशमेंट ड्रिंक (khus refreshment drink recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

खस रिफ्रेशमेंट ड्रिंक (khus refreshment drink recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 3 टेबलस्पूनखस सिरप
  2. 1लिंबू
  3. 1 टेबलस्पूनपिठी खडी साखर
  4. 1 टीस्पूनमिठ
  5. 1 टीस्पूनचाट मसाला/ पाणी पूरी मसाला
  6. 2 टेबलस्पूनसब्जा
  7. 4 ते 5 पुदीना पाने
  8. 6 ते 7 आइस क्यूब

कुकिंग सूचना

  1. 1

    एका बाउल मध्ये निंबू चा रस साला सकट व पुदीना ची पाने क्रश करून घ्यावे व त्यात खस सिरप,मिठ,साखर,चाट मसाला घालावा

  2. 2

    तयार मिश्रणात पाणी व आइस क्यूब घालावे व गाळुन घ्यावे

  3. 3

    सर्विंग ग्लास मधे सब्जा घालावे व वरुन खस रिफ्रेशमेंट ड्रिंक घालून लिंबू स्लाइस व पुदीना पाने ने सजावट करुन सर्व

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes