फोडणीचे वरण (phondniche varan recipe in marathi)

nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
Navi Mumbai

#dr

फोडणीचे वरण (phondniche varan recipe in marathi)

#dr

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10- मिनिट
2- 3 सर्व्हींग
  1. 1/2 कपतुरडाळ-मुगडाळ मिक्स
  2. 1/2कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 2मिरची
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. हींग
  7. 1/2 टीस्पूनमोहरी
  8. 1/2 टीस्पूनजिर
  9. 5-6 लसूण पाकळ्या
  10. कढीपत्ता
  11. कोथिंबीर
  12. अगदी थोडी साखर तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता
  13. ओल खोबर
  14. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

10- मिनिट
  1. 1

    प्रथम डाळ भिजवून ठेऊया पाण्यामध्ये तासभर मग आपण कुकरमध्ये डाळ,कांदा, टोमॅटो,एक हिरवी मिरची,हिंग, थोडी हळद आणि थोडस तेल घालून 2 शिट्टी करून घेऊ.

  2. 2

    आता गॅसवर कढईत तेल गरम करुन त्यात प्रथम लसूण ठेचलेला घालून घेऊ त्यानंतर जिर, मोहरी,मिरची,हिंग, हळद,कढीपत्ता मग शिजवलेली डाळ,चवीनुसार मीठआणि ओल खोबर, साखर घालून 5 मिनिट ऊकळी करून गॅसवर बंद करू.

  3. 3

    आपल फोडणीच वरण तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
रोजी
Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes