आंबे डाळ (तडकेवाली) (ambe dal tadke wale recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#dr
#आंबेडाळ_तडकेवाली
आंबा डाळ करताना तडका दीला जातोच पण मी झणझणीत लाल मिरचिचा तडका देवून डाळ बनविली आहे कशी झालीय बघूया रेसिपी.

आंबे डाळ (तडकेवाली) (ambe dal tadke wale recipe in marathi)

#dr
#आंबेडाळ_तडकेवाली
आंबा डाळ करताना तडका दीला जातोच पण मी झणझणीत लाल मिरचिचा तडका देवून डाळ बनविली आहे कशी झालीय बघूया रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिट
4_5 सर्व्हिंग
  1. 1 कपचना डाळ 3_4 तास भिजवुन
  2. 1 कपआंबा किस
  3. 1 टीस्पूनजीरे
  4. 1 टीस्पूनमोहरी
  5. 1/2 टीस्पूनहिंग
  6. 1 टीस्पूनमीठ
  7. 1 टेबलस्पूनतेल
  8. 4-5 हीरव्या मिरच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा
  9. 2-3लाल मिरच्या
  10. 15-20कढीपत्ता पाने
  11. 1-1/4 टीस्पूनसाखर

कुकिंग सूचना

वीस मिनिट
  1. 1

    सगळे साहित्य जमा करून घ्या. आंबा साल काढून किसून घ्या.

  2. 2

    डाळ,कढीपत्ता,मिरच्या,कढीपत्ता 8_10 पानं,जीरे,मीठ,साखर मिक्सरमधून रवाळ फिरवून घ्या.

  3. 3

    आता त्यात कीस घाला एकत्र करून घ्या. कढल्यात तेल घालून गरम करा तेलात मोहरी,लाल मिरच्या घालून तडतडले कि कढीपत्ता हींग घालून डाळीच्या मिश्रणात ओता.हळद घालून मिक्स करून घ्या.

  4. 4

    सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes