भेळपुरी (bhelpuri recipe in marathi)

Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढईत तेल गरम करून हळद घालून मुरमुरे घालून परतून घ्या. छान क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यावे.
- 2
बाऊलमध्ये मुरमुरे घेऊन त्यात कांदा,टोमॅटो, कोथिंबीर, चाट मसाला काळमीठ, गोड चटणी, हिरवी चटणी, पूऱ्या, लिंबाचा रस घालून मिक्स करावे.नंतर खारी बुंदी, फरसाण घालून मिक्स करावे.
- 3
वरतून बारीक शेव, कांदा टोमॅटो,कोथिंबीर घालून लगेचच भेळपुरी सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आलुपापडी मिक्स चाट (aloo papadi mix chat recipe in marathi)
#GA4 #week5ह्या वीक च गोल्डन अप्रोन चा चाट हा शब्द घेऊन मी रेसिपी तयार केली आहे.चाट तसे खूप प्रकार आहेत चार्ट पण आपल्या आवडीनुसार आपल्या सवयीनुसार पदार्थ वापरून करू शकतो त्यातलाच हा एक प्रकार. Jyoti Gawankar -
पौष्टिक चटपटीत मखाना भेळ (makhana bhel recipe in marathi)
#cooksnap#Deepti padiyar Ranjana Balaji mali -
शेव पुरी (sev puri recipe in marathi)
#KS8 थीम:8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र. रेसिपी क्र. 1#मुंबई स्ट्रीट फूड शेव पुरी Sujata Gengaje -
चुरा पुरी (Chura Puri Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKमाझी आवडती रेसिपी.चाट प्रकार माझा आवडता पदार्थ आहे. चाटचे विविध प्रकार आहेत.आज मी चुरापुरी रेसिपी केली आहे. खूपच छान लागते. कधीकधी थोडयाशा पुऱ्या शिल्लक राहतात. किंवा पाणीपुरी खाऊन कंटाळा येतो. अशा वेळेला ही रेसिपी खूप छान आहे. Sujata Gengaje -
चटपटीत शेवपुरी (chatpati sev puri recipe in marathi)
#KS8#महाराष्ट्र_स्ट्रीट_फूड मुंबई मधली खाऊ गल्ली म्हटली की माझ्या डोळ्यासमोर सर्वात आधी येते शेवपुरी, माझी फेव्हरेट छोट्याश्या भुकेसाठी चटपटीत शेव पुरी शिवाय दुसरं काय असू शकतं....!!! Shital Siddhesh Raut -
पौष्टिक भेळ (Healthy Bhel) (paushtik bhel recipe in marathi)
#GA4#week26Keyword - bhel Ranjana Balaji mali -
वॉलनट हेल्दी भेळ (walnut healthy bhel recipe in marathi)
#walnuttwists#वॉलनटहेल्दीभेळ#भेळड्रायफ्रुट्समध्ये प्रामुख्याने सामविष्ट करण्यात येणारं अक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.अक्रोड चा उपयोग चॉकलेट, कुकीज, लाडू, मिल्क शेक, केक, फज इत्यादीं बरेच गोडाचे पदार्थ पदार्थांमध्ये केले जातात जेणेकरून अक्रोड आहारातून घेतला जाईलआता गोडाच्या पदार्थातून अक्रोड घेण्यापेक्षा जरा चटपटीत आणि हेल्दी पद्धतीने घेतला तर अजूनच अक्रोड खायला सोपे होईल असेच अक्रोड खायला जरा कंटाळवाणे वाटते काहीतरी चटपटीत असे तयार केले आहे की जिभेचे ही लाड पुरवेल आणि आरोग्यावरही त्याचा योग्य परिणाम होईलहेल्दी आणि ट्वीस्ट पद्धतीने रेसिपी तयार केली आहेवापरले गेलेले पदार्थही हेल्दी आहे. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं अक्रोडला ब्रेन फूड असंही म्हणत असून मेंदूची शक्ती वाढविण्यासाठीही हे लाभदायक ठरतं. एवढचं नव्हे तर स्मरणशक्तीसाठीही अक्रोड खाणं गुणकारी असतं. त्यामुळे अनेकदा डॉक्टरही अक्रोडचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. हृदयासंबंधित आजारांसाठीही अक्रोड परिणामकारक ठरतं. अक्रोड आहारातून कशा पद्धतीने घेता येईल ते रेसिपी तून नक्कीच पहा आणि बनुन एकदा ट्राय करा खूप चटपटीत आणि हेल्दी रेसिपी आहे Chetana Bhojak -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#cooksnap #आज मी हेमा वाणे यांची ओली भेळ ही रेसिपी cooksnap केली आहे. माझ्या नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने केलेली ही भेळ, चवीला छान झाली आहे.. धन्यवाद हेमा... Varsha Ingole Bele -
शेवपुरी (Sev puri recipe in marathi)
#SFRशेवपुरी,भेलपुरी,पाणीपुरी यांचं नाव जरी काढलं तरी तोंडाला आपोआप पाणी सुटते.हेच चाटणे प्रकार आपण घरी सुद्धा अगदी सहजरित्या बनवू शकतो.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
दही बटाटा पुरी (Dahi batata puri recipe in marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#दही रेसिपीमी शोभा देशमुख यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. खुप छान झाली. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
-
भेळ (bhel recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूडस्ट्रीट फुड पैकी एक लोकप्रिय प्रकार आहे महाराष्ट्रात तर अगदी कानाकोपऱ्यात गल्लीपासून शहरापर्यंत भेळ हे एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे Sapna Sawaji -
-
शेव बटाटा पुरी (sev batata puri recipe in marathi)
#CDYचटपटीत डिश माझ्या मुलाच्या आवडीची,खास त्यांच्यासाठी.झटपट वेगल्या पद्धतीनेपण टेस्टी होते.सगळं एक केल्याने चव एकसारखी व छान येते वेळ वाचून पटकन चविष्ट होते Charusheela Prabhu -
कॉन भेळ (corn bhel recipe in marathi)
दुपारी लागणारी छोटीशी भुक शमवण्यासाठी पटकन व रुचकर होणारा नास्ता Nilan Raje -
मुंबई स्ट्रीट भेळपुरी (mumbai street bhel puri recipe in marathi)
#week26#Bhel#Ga4गोल्डन एप्रभेळ बोलताच तोंडाला पाणी सुटते .चौपाटी भेल सगळ्यांनाच प्रिय आहे चौपाटीला गेले आणि भेळ नाही खाल्ली तर तुम्ही मुंबईला येऊन काय केले असे लोक म्हणतात जे अगदी खरं आहे भेळ दिसायला खूप छोटा स्नॅक्स आहे पण खूप मोठा आनंद देते, भारतातची फेमस रोड साईड स्नॅक्स चालता बोलता पटकन घेऊन खाता येणारी विदेशातुन आलेल्या प्रत्येक पर्यटकाचे मुख्य आकर्षण भेळ असते ही त्यांना नक्कीच टेस्ट करून बघायची असते असा भारताचा हा स्नॅक्स इतका लोकप्रिय आहे भारताच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या शहरात आपल्याला भेळवाला बघायला मिळेल. भेळ, झालमोडी, भेळभत्ता बरीच नावे आहेतएक ती भेळ जी आम्ही लहानपणी वडील मुंबईला कामानिमित्ताने यायचे तेव्हा ती भेळ खायचे तर ते बरोबर बघून यायचे कसे बनवायचे तसेच्या तसे आम्हाला घरी येऊन बनवून खाऊ घालायचे आजही ती लहानपणाची एक गोड आठवण भेळची येते.एक गावातली भेळभत्ता आठवते रविवारच्या बाजारातून प्लास्टिकच्या बॅग मध्ये लाईनीत लावलेले कुरमुरे ,लाल रंगाची शेव,पिवळ्या दाळ्या चा पुडा बाजारातून आजी आणून द्यायची ती ही भेळ खूप आठवते.आज मला आठवते मी मुंबईचा बऱ्याच ठिकाणी भेळ खाल्लेली आहे पण चव मात्र तशीच तेच घटक वापरण्यान्याची पद्धती मुळे या भेळ ला अजून चविष्ट करतात.आजही बाजारात मैत्रिणीबरोबर जाताना भैय्या ची भेळ खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही माझी मैत्रीण माझी ती सवयच आहे दोघी बरोबर राहिल्या तर नक्कीच खाणार. भैया थोडा तिखा बनाना पापडी डालना अजून एक पापडी मागून घ्यायची सवय☺️ काही जातनाही. मोठ्यापासून तर लहानांना भेळ हवीहवीशी वाटत. जीवनच भेळ सारखे आहे पंचरसातले सगळे स्वाद भेळ मध्ये आहे आंबट,तिखटगोड खारट,तिखटअशीही चटपटितभेळरेसिपी Chetana Bhojak -
कॉर्न भेळ (Corn Bhel recipe in marathi)
#Cooksnapमी आज *सौ. नीलन राजे* या आपल्या कुक पॅड ऑथर ची "कॉर्न भेळ" ही रेसीपी थोडेफार बदल करुन बनवली.....(मी या रेसीपीमधे पाणी पुरी पुरीयाँ अँड केल्या व माझ्या दिड वर्षाच्या मुलाला खाता यावे म्हणून शेजवान चटणी नाही वापरली)अगदी सहज आणि सोपी अशी रेसीपी दिल्याबद्दल *नीलन ताई* तुझे खूप आभार 👍🙏💕🙏 खरेच संध्याकाळच्या स्नॅक्स म्हणून खूपच Easy & Tasty.... 😍💕💕😍😋😋 Supriya Vartak Mohite -
सुकी भेळ (suki bhel recipe in marathi)
संध्याकाळी चहा सोबत खायला आज भेळ केली रोज पेक्षा थोडा वेगळा नाश्ता Prachi Manerikar -
-
पाणीपुरी (pani puri recipe in marathi)
#KS8#streetfoodसर्व शहरांमध्ये मिळणारा सर्वांचा आवडता पदार्थ पाणीपुरी . प्रत्येक ठिकाणी पाणीपुरी बनवण्याची पद्धत वेगळी असते आमच्या इथे मिळणारी पाणीपुरी मी आज बनवलेली आहे. Suvarna Potdar -
स्ट्रीट स्टाइल सुकी भेळ(Street Style Sukhi Bhel Recipe In Marathi)
#SCR#स्ट्रीटस्टाइलसुकीभेळसुखी भेळ प्रत्येक शहरात मिळणारा स्ट्रीट फूड आहे प्रत्येकाला आवडणारी ही सुकी भेळ फेमस असते. एखादाच मिळेल ज्याला सुखी भेळ आवडत नसेल लहानपणापासून तर मोठ्यांना सगळ्यांना सुखी भेळ ही खूप आवडते जर प्रत्येकाचे पहिले स्ट्रीट फूड कोणी खाल्ले असेल तर ते स्ट्रीट फूड सुकी भेळ हेच असेल.बघूया अगदी सोप्या पद्धतीने घरात सुखी वेळ तयार केली आहे. Chetana Bhojak -
सांगलीची प्रसिद्ध भेळ पुरी (bhel puri recipe in marathi)
#KS2पच्छिम महाराष्ट्र रेसिपीज मधली सांगली या शहरातली सुप्रसिद्ध सांगली भेळ मी आज घेऊन आलेली आहे ..तसे सांगली माझे सासर तर सांगली स्पेशल एक तर रेसिपी मला करायची होती...तर आज तो मौका आला आणि चटपटीत अशी सांगली स्पेशल भेळ मी घेऊन आलेली आहे .😋😋😋 या भेळेची खासियत म्हणजे या पाणीपुरी वर भेळ सर्व्ह केली जाते...एकदम भन्नाट वाटते ही मला...तर पाहुयात रेसिपी.. Megha Jamadade -
ज्वारीच्या मुरमुर्यांची सुकी भेळ
ज्वारीचे मुरमुरे हल्ली सगळीकडे मिळतात.ह्याची भेळ snacks time साठी उत्कृष्ट आणि पौष्टिक आहे.नक्की करून पहा. Pragati Hakim -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#GA4 #Week26#Bhelचटपटीत आंबट - गोळ - तिखट अशी ही ओली भेळ.Asha Ronghe
-
स्ट्रीट स्टाईल शेवपूरी (sev puri recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड रेसिपीज.जागोजागी खाऊगल्लीमधे, हातगाडीवर हमखास खाल्ल्या जाणाऱ्या चाट पैकी माझा आवडीचा चाट म्हणजे शेवपूरी ...😋😋शेवपूरी खाताना , घरी बनवल्याचं समाधान काहीसं वेगळचं असतं नाही का?😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मॅगी नूडल्स चाट (maggi nodless chat recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collab मॅगी नूडल्स आणि चाट हे सर्वाना आवडते म्हणून मी आज दोन्हीचे एकत्र कॉम्बिनेशन करून मॅगी नूडल्स केले आहे चव तर फारच अफलातून लागत आहे. Rajashri Deodhar -
चटपटी खट्टीमिठी पानीपुरी (Khatti Meethi Pani Puri Recipe In Marathi)
#SCR #चाट/ स्ट्रिटफुड रेसिपीस Chhaya Paradhi -
कॉर्न चाट (corn chaat recipe in marathi)
#wdrमक्याचे दाणे तर सर्वांनाच आवडतातच पण त्यांना चटपटीत बनवलं तर लहान मुलं अजून जास्त आवडीने खातात. Aadhya masurkar -
चटपटीत ओली भेळ (Oli bhel recipe in marathi)
#AAचटपटीत पदार्थ म्हंटले की भेळ,पाणीपुरी, आठवते,एखाद्या रविवारच्या संध्याकाळी भेळेचा बेत आखला जातो. Pallavi Musale -
झटपट भेळ (jhatpat bhel recipe in marathi)
#GA4 #Week26 - Keyword - Bhel. माझी आवडीची झटपट भेळ. Sujata Kulkarni
More Recipes
- पोहे-बटाटा कटलेट (टिक्की) (pohe batata cutlet recipe in marathi)
- इम्युनिटी बूस्टर चहा मसाला (immunity booster chai masala recipe in marathi)
- छोले भटुरे (chole bhature recipe in marathi)
- Muskmelon seed juice / खरबूज बियाचा ज्यूस (kharbuj biyacha juice recipe in marathi)
- झटपट मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14915106
टिप्पण्या