भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

कुरकुरीत भेंडी किंवा भेंडी फ्राय हे भेंडीचे प्रकार सर्वांना च आवडतात. माझ्या मुलाची आवडती भाजी आहें

भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)

कुरकुरीत भेंडी किंवा भेंडी फ्राय हे भेंडीचे प्रकार सर्वांना च आवडतात. माझ्या मुलाची आवडती भाजी आहें

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मीनीट
२ लोक
  1. १०० ग्रॅम भेंडी
  2. 1चीरलेला कांदा
  3. 2हीरवी मीरची
  4. 1 टेबलस्पूनलसुन चीरलेला
  5. 1 टेबलस्पूनबेसन
  6. 1 टेबलस्पूनतेल
  7. 1/2 टेबलस्पूनमोहरी
  8. 1/2 टेबलस्पूनजीरे
  9. 1/4 टेबलस्पूनहींग
  10. 1/4 टेबलस्पूनहळद
  11. 1 टेबलस्पूनलाल तिखट

कुकिंग सूचना

१० मीनीट
  1. 1

    प्रथम भेंडी धुऊन कोरडी करुन घ्या व कापुन घ्या.पॅन मधे तेल मोहरी,हींग व जीरे घालुन फोडणी करा. त्य मधे लसुन व कांदा घाला.

  2. 2

    भेंडी घाला,व परतुन घ्या थोडा वेळ परतव ल्या नंतर हळद व तिखट घाला. नंतर बेसन व मीठ घालुन मंद गॅस वर परतवा म्हणजे कुरकुरीत होइल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes