कुरकुरीत भेंडी (Crispy Bhendi Recipe In Marathi)

भेंडीच्या भाजीचा अजून एक चमचमीत प्रकार म्हणजे कुरकुरीत भेंडी..😋.. कुरकुरीत भेंडी पोळी ,भाताबरोबर खाऊ शकता किंवा starter,snacks म्हणूनही खाऊ शकता..
कुरकुरीत भेंडी (Crispy Bhendi Recipe In Marathi)
भेंडीच्या भाजीचा अजून एक चमचमीत प्रकार म्हणजे कुरकुरीत भेंडी..😋.. कुरकुरीत भेंडी पोळी ,भाताबरोबर खाऊ शकता किंवा starter,snacks म्हणूनही खाऊ शकता..
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एका ठिकाणी जमा करून घ्या. भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्या.
- 2
भेंडीचे उभे,पातळ काप करून घ्या.
- 3
एका वाडग्यामध्ये भेंडी आणि चाट मसाला,तीळ सोडून इतर सर्व साहित्य एकत्र एकजीव करा.
- 4
आता या मिश्रणात पातळ उभी चिरलेली भेंडी घालून सर्व मिश्रण एकजीव करा आणि पंधरा ते वीस मिनिटे झाकून ठेवा.
- 5
आता एका कढईत तेल गरम करा आणि मध्यम आचेवर भेंडी सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. आता यावर चाट मसाला भुरभुरावा आणि भाजलेले तीळ पसरवून हलक्या हाताने एकजीव करा.वरुन कोथिंबीर पेरा.
- 6
- 7
तयार झाली आपली खमंग चवदार कुरकुरीत भेंडी.. कुरकुरीत भेंडी गरमागरम पोळी फुलका या बरोबर सर्व्ह करा किंवा नुसतीच स्टार्टर म्हणून खा.
- 8
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कुरकुरीत भेंडी (Kurkurit Bhendi Recipe In Marathi)
#कुरकुरीत भेंडी.... सगळ्यांना आवडणारी भेंडी ......या भेंडीचे आपणं नेहमी विविध प्रकार करतो त्यातलीच आज मी एक चटपटीत कुरकुरी भेंडी केलेली आहे जी माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडते.... नुसती खायला सुद्धा ही चटपटीत भेंडी खूप छान वाटते.... Varsha Deshpande -
पापडा सारखी कुरकुरीत भेंडी फ्राय (kurkurit bhendi fry recipe in marathi)
#shr#श्रावण स्पेशल रेसिपीश्रावण महिन्यात ताजी भेंडी ही बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. बऱ्याच जणांना भेंडी चिकट लागते त्यामुळे ती खायला आवडत नाही.भेंडीची भाजी आवडत नसेल तर अश्या पद्धतीने अगदी झटपट होणारी आणि पापडसारखी कुरकुरीत व खमंग लागणारी भेंडी फ्राय नक्की बनवून बघा.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
कुरकुरीत मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#EB2 #W2 किवर्ड भेंडी भाजी या साठी कुरकुरीत मसाला भेंडी ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कुरकुरीत भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#EB2#Week2 "कुरकुरीत भेंडी फ्राय"नेहमी साधी भेंडी, कांदा टाॅमेटो घालून भेंडी,पीठ पेरून भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, घरातील सगळे आवडीने कुरकुरीत भेंडी खाणारच.. लता धानापुने -
कुरकुरीत भेंडी (kurkurit bhendi recipe in marathi)
#cooksnapजेवणाच्या ताटावर वर आपण भजी, पापड, वडे, पकोडे, असे पदार्थ आवर्जून करतो त्यातलाच हा एक कुरकुरीत पदार्थ. मुलं जर भेंडी खात नसतील तर अशा प्रकारे करून द्या आणि मग रिजल्ट असतो, अहाहा.मस्त. Jyoti Gawankar -
कुरकुरीत मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#rrआमच्या घरी भेंडी फक्त मी आणि माझा मुलगा खातो, त्यामुळे फार वेळा भेंडी नाही केली जात. पण ही कुरकुरीत भेंडी ग्रेव्ही शिवाय नुसती खायला पण मस्त लागतात.फक्त भेंडी कापायला जरा वेळ लागतो. नक्की ट्राय करा...Pradnya Purandare
-
कुरकुरीत भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#EB2 #w2नेहमी एकाच पद्धतीने केलेली भेंडीची भाजी खायचा कंटाळा येतो ,कधीतरी चटपटीत खावेसे वाटते तेव्हा ही कुरकुरीत भेंडी फ्राय करा आणि मुल सुद्धा ही कुरकुरीत भेंडी आवडीने खातात Rohini Jagtap Gade -
रिच क्रिमी भेंडी ग्रेव्ही (bhendi gravy recipe in marathi)
#mfr"रिच क्रिमी भेंडी ग्रेव्ही" भेंडी म्हणजे माझी सर्वात प्रिय भाजी, अगदी झोपेतून उठवून खाऊ घातलं तरी मी खाईन...!! भेंडीच्या भाजीची गम्मत अशी, की माझ्या पहिल्या गरोदरपणात म्हणजे स्वयं च्या वेळेला, मला भेंडी ची भाजी खायची खूप इच्छा व्हायची, कोणीही विचारलं की काय खाऊसं वाटतं, तर मी "भेंडी" असंच सांगायची,म्हणून माझ्या जवळचे माझ्या साठी दह्यातली भेंडी, मसाला भेंडी, भेंडीच्या काचऱ्या असं बरंच काही आणून खाऊ घालायची आणि आता माझ्या स्वयं ला पण भेंडी जीवापाड आवडते, कदाचित मी खूप खाल्ली म्हणून असेल....😊😊 अशी ही माझी आवडती भेंडी....!! Shital Siddhesh Raut -
-
मसाला भेंडी फ्राय (Masala Bhendi Fry Recipe In Marathi)
#KGR हिवाळ्यातील भाज्यांना एक वेगळीच चव असते आणि हिवाळ्यात भाज्या ह्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात विशेषतः पालेभाज्या भेंडी ही भाजी बारमाही उपलब्ध असतेच मात्र हिवाळ्यात ली भेंडी त्यातील नाजूक असेल तर चवीला आणखीनच छान भेंडी अनेक प्रकार बनवली जाते लसूनी भेंडी दह्यातली भेंडी ताकातली भेंडी मसाला भेंडी आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी फ्राय मस्त कुरकुरीत लागणारी भेंडी चवीलाही छान लागते थोडीशी मेहनत आणि उत्तम पदार्थ हे या भेंडीचा समीकरण आहे Supriya Devkar -
-
भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
कुरकुरीत भेंडी किंवा भेंडी फ्राय हे भेंडीचे प्रकार सर्वांना च आवडतात. माझ्या मुलाची आवडती भाजी आहें Shobha Deshmukh -
शाही भेंडी मसाला (shahi bhendi masala recipe in marathi)
#rr शाही भेंडी मसाला ही मुघलाई किंवा उत्तर भारतीय डिश प्रकारात मोडणारी पाककृती आहे. Main course order करताना रोटी किंवा चपाती सोबत खायला म्हणून काजू करी मधली ही भेंडी, एक उत्तम side डिश म्हणून जमून जाते 🤤 सुप्रिया घुडे -
दही भेंडी (dahi bhendi recipe in marathi)
#EB2#w2#भेंडीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी दही भेंडी ही रेसिपी तयार केली. खूपच पौष्टिक असा हा भाजीचा प्रकार आहेलहान मुलांना तर खूपच आवडीची ही भाजी असते बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी तयार केली जाऊ शकते त्यातलाच एक प्रकार भेंडीत दही घालुन तयार केली आहे ही भेंडी खायला खूप छान चविष्ट लागते माझ्याकडे अशाप्रकारची भेंडी खुप आवडीने खाल्ली जाते.रेसिपी तून नक्कीच बघा दही भेंडी रेसिपी Chetana Bhojak -
चविष्ट भरलेली भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#mfr#माझीआवडतीरेसिपी. भेंडीची भाजी माझी प्रचंड आवडती ...😋ती कशीही परतून किंवा भरून किंवा दही भेंडी मसाला केला तरी खूपच चविष्ट लागते.त्यातीलच माझा आवडता भेंडीचा प्रकार म्हणजे ,भरलेली मसाला भेंडी..😋😋चला तर मग ,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
चटपटीत मसाला भेंडी (Masala Bhendi Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#भेंडी Sampada Shrungarpure -
मसालेदार भेंडी भाजी (bhendi bhaji recipe in marathi)
#EB2#W2"मसालेदार भेंडी भाजी" भेंडी म्हणजे माझी स्वतःची खूप आवडती भाजी, त्यात मी खूप सारे व्हेरीयेशन करत असते,त्यातील हे एक झटपट प्रकारात मोडणारे व्हेरियेशन, नक्की करून पहा, भन्नाट लागते Shital Siddhesh Raut -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#भरली_भेंडी#week4चमचमीत भरली भेंडी... अगदी कमी साहित्य वापरून केलेली भाजी. घरी सर्वांच्या आवडीची. फक्त भेंड्याचे काप छोटे-छोटे करून मी ही भरली भेंडी करते. असे केल्याने घासापुट भेंडी सहजरीत्या पोळी सोबत खाता येते..चला तर मग करुया *भरली भेंडी*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
कुरकुरी भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#EB2#wk2#E-Bookchallengeभेंडीच्या विविध प्रकारामधील माझा आवडता प्रकार आणि स्नॅक म्हणून हा भेंडीचा प्रकार मला खूप आवडतो.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#भेंडी#भरलीभेंडीभेंडी या भाजीचा नाव घेतले तरी मला सचिन तेंडुलकर आठवतो त्याच्या बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये त्याने सांगितले आहे त्याची आवडती भाजी भरली भेंडी त्याला भरलेली भेंडी खूप आवडते आणि त्याचे बरेच व्हिडिओ ही मी बघितले आहे तो स्वतः भरली भेंडी तयार करतोम्हणुनच मला वाटते सचिनचे आणि भेंडीची मोठे फॅन आहे भेंडीची भाजी मुले खूप आवर्जून खातात भेंडी कोणत्याही प्रकारची बनवा सगळ्यांना खूप आवडते Chetana Bhojak -
भेंडी मसाला.. (bhendi masala recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक लंच प्लॅनर #बुधवार मला वाटते भेंडी हा सर्व भारतीय मनांचा जिव्हाळ्याचा विषय आहे..कुणालाही विचारा....भेंडीची भाजी मनापासून आवडते...कित्येक घरं मी बघितली आहेत..दर आठवड्याला फ्रीज मध्ये या भाजीची हजेरी असतेच..अगदी आवर्जून..काय जादू आहे या भेंडीत ते त्या निर्माणकर्त्यालाच माहित..उपरवाले ने बडी फुरसत से बनाया है भिंडी को..म्हणूनच माझ्यासारख्यांची भेंडी म्हणजे अगदी जान आहे.24×7 आवडणारी भाजी आहे आमच्या घरात..म्हणून या लाडक्या भाजीला दरवेळी नवनवा मेकप करुन तिला सजवते मी..आणि मग मोठया कौतुकाने देवाजीचे आभार मानत या लाडक्या भाजीचा आस्वाद घेतो आम्ही.. चला आज आपण भेंडीला मसाल्याचा मेकप करुन बघू या.. Bhagyashree Lele -
चटपटीत भेंडी फ्राय मसाला (bhendi fry masala recipe in marathi)
#shr#week3श्रावणात रानभेंड्या खूप उपलब्ध असतात .आमच्याकडे काही आदिवासी बायका या रानभेंड्या विकायला घेऊन येतात.आज याच रानभेंडीपासून मस्त चटपटीत भेंड्या फ्राय बनवली .खूप चविष्ट होते ही भेंडी...😋😋 Deepti Padiyar -
-
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#cpm4#रेसिपी मॅगझिन#भेंडी मसालासगळ्यांच्या आवडीची भाजी.. भेंडी मसाला अतिशय चविष्ट आणि करायलाही सोपी पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
-
भरली भेंडी/बेसन भेंडी (Stuffed Bhendi recipe in marathi)
#स्टफ्ड(सासु माँ स्पेशल रेसीपी)मातृभाषा जरी समान असली तरी प्रत्येक कुटुंबाची एक आगळीवेगळी खानपान पध्दति असते. याचा प्रत्यक्ष अनुभव मला आला तो मी सासरी आल्यावर... स्वयंपाक पध्दतीपासून ते त्यात वापरलेल्या मसाले व इतर पदार्थांपर्यंत सारेच भिन्न...माहेरी बहुतांशी पदार्थांत ओला नारळ, आलं-लसूण, कोथिंबीर यांचा वापर जास्त, तर सासरी सुकं खोबरं, लसूण, बेसन, दाण्याचे कुट इत्यादि वापर जास्त.... म्हणतात ना ज्या प्रदेशात आपण वर्षानुवर्षे रहातो त्या प्रदेशाची खाद्य संस्कृति आपल्या मुलभुत पाककलेत मिसळते...यांची उत्तम उदाहरणे म्हणजे माझ्या सासु माँ ने बनवलेल्या अनेक खमंग रेसीपीज्....माझ्या सासु माँ शाकाहारी पदार्थ खुप छान बनवतात...जसे की, गुजराती टच असलेली डाळ-ढोकळी, बटाटा भाजी, अस्सल मराठी टच असलेली बेसन भेंडी, फ्लावर व बटाटा रस्सा, पंचरंगी थर पुलाव, व्हेज बिर्याणी, भरली मिरची, शेव उसळ इत्यादि... लिस्ट खूप मोठी आहे पण त्यांनी बनवलेल्या अनेक शाकाहारी पदार्थांपैकी हे माझे जास्त फेवरेट आहेत...तर यापैकी एक म्हणजे "बेसन भेंडी"...भेंडीची भाजी अशाप्रकारे पण करतात हे माझ्याकरता अगदी नवीन, कारण कोणत्याही भाज्यांचे *भरले* प्रकार करायचे म्हणजे त्यात ओल्या नारळाच्या मसाल्याचे सारण घालून करायचे हेच पाहून भाज्या करायला शिकले... पण बेसन भेंडी हा नवीन प्रकार मनात कुतुहल निर्माण करु लागला आणि लग्नानंतर प्रथमच जेव्हा मी बेसन भेंडी खाल्ली तेव्हा नावडती असणारी *भेंडी भाजी* आवडती कधी झाली हे कळलेच नाही..खरंतर सून म्हणून प्रत्येक मुलीसाठी सासर आणि माहेर या *रेसीपी* नावाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात... दोन्हीचा तोल सावरत ती विविध पाककृती बनवते, याच कसरतीचा सराव म्हणून आज मी बेसन भेंडी केली. 🥰👍👌 Supriya Vartak Mohite -
मसालेदार भरली भेंडी (masaledar bharli bhendi recipe in marathi)
#gur"मसालेदार भरली भेंडी" गणपतीमध्ये नैवैद्याच्या ताटात आवर्जून असणारी भाजी म्हणजे भेंडी...👌👌चला तर मग आज मस्त मसालेदार आणि झणझणीत भरली भेंडी करायला घेऊया...👌👌 Shital Siddhesh Raut -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#rr#मसाला भेंडीभेंडी ही सगळ्यांनाच आवडेल असे नाही पण भेंडीचे आहारात विशेष महत्व आहे...नेहमी करतो त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने जर ही मसाला भेंडी केली तर नक्कीच सगळ्यांना आवडेल....त्यासाठी ही रेसिपी Shweta Khode Thengadi -
स्टफ्ड चिझ मसाला भेंडी(stuffed cheese masala bhendi recipe in marathi)
#स्टफ्डआमच्या कडे माझ्या मुलाला भेंडीची भाजीतर आवडतेच पण चिझ पण खूप आवडत मग म्हटलं नेहमी ती एकाच प्रकारची भरली भेंडी करण्यापेक्षा थोडासा बदल करुया आणी त्या भाजीत चीझ चा पण वापर केला आणी अहो काय सांगू एवढी छान स्टफ्ड चिझ मसाला भेंडी तयार झाली की मुलाने म्हटले "आज एवढीच केली पुढच्या वेळी करताना जास्त कर बरं का" Nilan Raje
More Recipes
टिप्पण्या (2)