पोहे बटाटा बाॅल (नो ऑईल रेसिपी) (pohe batata ball recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

पोहे बटाटा बाॅल (नो ऑईल रेसिपी) (pohe batata ball recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंचवीस मिनिट
2_3 सर्व्हिंग
  1. 2उकडलेले बटाटे
  2. 1/4पातळ पोहे
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 4लसून कळ्या
  5. 1/2 टीस्पूनतीखट आवडीप्रमाणे कमी जास्त करा
  6. 1/4 टीस्पूनहळद
  7. 3/4 टीस्पूनमीठ
  8. 1 टेबलस्पूनकसूरी मेथी
  9. 1 टेबलस्पूनतीळ

कुकिंग सूचना

पंचवीस मिनिट
  1. 1

    सगळे साहित्य जमा करून घ्या. पोहे स्वच्छ करून ते धुवुन भिजवून घ्या.बटाटे सोलून किसून घ्या.

  2. 2

    आता त्यात मीठ,तीखट,मिरच्या व लसूण ठेचून,हळद,कसुरी मेथी,तीळ घालून एकत्र करून घ्या. गोळा बनवून घ्या.

  3. 3

    आता त्याचे छोटे छोटे लींबू एवढे बाॅल बनवून घ्या.आप्पे पात्र गरम करायला ठेवा लोमिडियम फ्लेमवर.

  4. 4

    त्यात बाटल घाला व पाच मिनिट झाकण ठेवून शेकून घ्या. 5_7 मिनिटांनी उलटून घ्या. परत 5_6 मिनिट शेकून घ्या. व साॅस किंवा हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes