पेरू-गाजर रायतं (peru gajar raita recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#cpm2 जेवणाची डावी बाजू म्हटलं कि, लोणचे, चटणी, कोशिंबीर,रायतं हे जेवणाची लिज्जत वाढवतात.पौष्टिक रायत्याची चव चाखायला आपण तयार आहोत...

पेरू-गाजर रायतं (peru gajar raita recipe in marathi)

#cpm2 जेवणाची डावी बाजू म्हटलं कि, लोणचे, चटणी, कोशिंबीर,रायतं हे जेवणाची लिज्जत वाढवतात.पौष्टिक रायत्याची चव चाखायला आपण तयार आहोत...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

७ मिनिटे
३ जण
  1. 1मोठा पेरू
  2. 1गाजर
  3. 1 टेबलस्पूनफोरन फोडणी साहित्य
  4. 1 वाटीताजं दही
  5. 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  6. कडीपत्ता
  7. 1/4जीरे पूड
  8. 1/2 टेबलस्पूनसैंधव
  9. कोथिंबीर
  10. 2 पिंचचाट मसाला
  11. सजावट- पेरू स्लाइस,गाजर किस

कुकिंग सूचना

७ मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व जिन्नस एकत्र करुन घेऊ या..

  2. 2

    पेरू,गाजर किसून घ्यावे. थोडे गॅसवर वाफवून घ्या.

  3. 3

    आता कढईत तूप घालून खमंग फोडणी करून घ्यावी.आता सर्व जिन्नस दह्यात कालवून घ्यावे.

  4. 4

    आता सर्विस बाउलमध्ये काढून गार्निश करावे.त्यात जीरे पूड, चाट मसाला, साखर, घालून घ्या.

  5. 5

    तयार आहे हेल्दी डायट रायतं.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

Similar Recipes