आरोग्यदायी रायतं (raita recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#cpm2 vegetable rayta- बुंदी,काकडी,पेरू अशा प्रकारे आपण खुप सारी रायतं करतो,पण मी विड्याच्या पानांचा वापर करून औषधी, गुणकारी रायतं केलं आहे.

आरोग्यदायी रायतं (raita recipe in marathi)

#cpm2 vegetable rayta- बुंदी,काकडी,पेरू अशा प्रकारे आपण खुप सारी रायतं करतो,पण मी विड्याच्या पानांचा वापर करून औषधी, गुणकारी रायतं केलं आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

७ मिनिटे
२ जण
  1. 1काकडी बारीक करून
  2. 1/2सफरचंद
  3. 6-7 टेबलस्पूनडाळिंब
  4. १/२पेर
  5. 1गाजर
  6. 3-4जांभळं
  7. 1 वाटीताजे दही
  8. 1/2 टेबलस्पूनजीरे पूड
  9. पिंच तिखट
  10. 1/4 टीस्पूनचाट मसाला
  11. 1/4 टेबलस्पूनपीठी साखर
  12. 2 पिंचसैंधव
  13. 3-4विड्याची पाने बारीक चिरून

कुकिंग सूचना

७ मिनिटे
  1. 1

    सर्व फळे कापून घ्या.

  2. 2

    चाट मसाला, साखर, जीरे पूड घालून एकजीव करा.

  3. 3

    दही घोटून घ्या.त्यात सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावे.

  4. 4

    सुंदर डीश मध्ये गार्निश करा.वरून विड्याची पाने बारीक चिरून टाका.

  5. 5

    तयार आहे रायतं.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

Similar Recipes