एनर्जी बुस्टर

#पालेभाजी रविवारी शेतातील ताज्या पालेभाज्या मिळाल्या एडवन मधे मग काय घेतल्या न पिशव्या भरुन भरुन. मला फक्त मेथीची भाजी आवडते. मग बाकिच्या भाज्या माझ्या कडे बघून बोलु लागल्या. काय करणार आहेस आमच? मग विचार केला आज करू ह्याच पण काय तरी आणि बनवले पालेभाजी च एनर्जी बुस्टर
एनर्जी बुस्टर
#पालेभाजी रविवारी शेतातील ताज्या पालेभाज्या मिळाल्या एडवन मधे मग काय घेतल्या न पिशव्या भरुन भरुन. मला फक्त मेथीची भाजी आवडते. मग बाकिच्या भाज्या माझ्या कडे बघून बोलु लागल्या. काय करणार आहेस आमच? मग विचार केला आज करू ह्याच पण काय तरी आणि बनवले पालेभाजी च एनर्जी बुस्टर
कुकिंग सूचना
- 1
एका परातीत सगळी पिठ मिक्स केली़, तिन्ही भाज्या बारिक चिरुन टाकल्या.
- 2
मग त्यात तिखट, दहि, आले, मिरची, लसूण पेस्ट, मिठ, साखर,लिंबाचा रस टाकून, पिठ मळुन घेतले,
- 3
त्याचे लांब आकाराचे गोळे तयार करून तळुन घेतले.
- 4
गरम किंवा थडं खा, मधल्या वेळेत खा,मनचुरियन टि्वस्ट करून खा, एकदम भारी लागतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
एनर्जी बुस्टर
#पालेभाजी रविवारी शेतातील ताज्या पालेभाज्या मिळाल्या एडवन मधे मग काय घेतल्या न पिशव्या भरुन भरुन. मला फक्त मेथीची भाजी आवडते. मग बाकिच्या भाज्या माझ्या कडे बघून बोलु लागल्या. काय करणार आहेस आमच? मग विचार केला आज करू ह्याच पण काय तरी आणि बनवले पालेभाजी च एनर्जी बुस्टर Swara Chavan -
पाव भाजी ची भाजी
#lockdownrecipeआज म्हटल काही तरी चमचमीत करू. म्हणून मग पाव भाजी करायचं ठरवल . घरात असलेल्या सगळ्या भाज्या थोड्या थोड्या घेतल्या आणि मस्त पाव भाजीची भाजी केली. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
होल व्हीट पिज्जा
#goldenapron3 week 5 ह्या विक ची थिम मध्ये खुपच छान ऑप्शन होते, इटालियन, वॅरप्स, दा्क्ष, आणि असे बरेच मि मात्र माझा आणि सगळ्याचा आवडीचा इटालियन हा ऑप्शन निवडला. आणि विचार केला पिज्जा बनवुन पण मि हेल्दी पिज्जा बनवू अस ठरवले. आणि केली सुरवात गव्हाच्या बे्डचा पिज्जा चला तर मग बघायचा कसा बनवला पिज्जा Swara Chavan -
रव्याचे चमचमीत अप्पे
#goldenapron3 आज नाश्ता काय करु असा विचार करत होते. तेव्हा लक्षात आल गोल्डन अप्रेन थिम चा उपयोग करु मग काय सुरू झाली रेसिपी रवा अपे ची Swara Chavan -
रव्याचे चमचमीत अप्पे
#goldenapron3 आज नाश्ता काय करु असा विचार करत होते. तेव्हा लक्षात आल गोल्डन अप्रेन थिम चा उपयोग करु मग काय सुरू झाली रेसिपी रवा अपे ची Swara Chavan -
-
खजूर केक
# गोडहिवाळ्यात थंडीच्या दिवसात खजूर उष्ण असल्यामुळे ते खाल्ले जावेत म्हणून मी आज खजूर केक बनविला आहे. Deepa Gad -
-
-
ऐरोळी
सर्वप्रथम द मसाला बझार व कुकपॅडचे आभार, आमच्यासारख्या गृहिणींना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल. धन्यवाद. ही एक पारंपारिक पाककृती आहे. त्यामुळे याचे काही ठराविक प्रमाण नाही, कारण सर्व साहित्य घरातच सहज उपलब्ध होऊ शकते. पण तरीही मी प्रमाणात बसवण्याचा प्रयत्न केलाय. माझी सर्वांना विनंती आहे, पहिल्यांदा दिलेल्या प्रमाणात पदार्थ बनवून बघावा, नंतर आपल्या आवडीनुसार बदल करावा. आमच्या घरी श्रावण सोमवारी, नवरात्रात नैवेद्य म्हणून हा पदार्थ केला जातो. माझ्या घरी सर्वांना आवडतात, आजही बनवताना मला सांगण्यात आले, प्रमाण जरा जास्तच घे. मग नक्की करून बघा. #themasalabazaar Darpana Bhatte -
-
चीझ पोटॅटो पराठा
#किड्सरेसिपी काँटेस्ट पब्लीश झाली त्यादिवशी लेकाला विचारला आज घरी आहे तर काय करू तुझ्यासाठी... त्याने फर्मान सोडलं पोटॅटो- चीझ पराठा बनव. मग काय बनवला आणि फोटो काढून ठेवले. रेसिपी पोस्टायला जरा वेळ लागला...कंटाळा दुसरं काय😜 Minal Kudu -
-
एगलेस बर्गर बन
#AsahiKaseiIndia#Bakingrecipesबर्गर बन बेकरी मधे सहज उपलब्ध असतो.पण घरी स्वतः बनवलेला बर्गर बन म्हणजे हेल्दी ,हायजेनिक आणि तितकाच टेस्टी.चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
वडीच सांबार
हा एक पारंपरिक सीकेपी पदार्थ आहे.हा पदार्थ श्रावण महिन्यात जास्त बनवला जातो याची चव अगदी चिंबोरीच्या कल्वणासारखी लागते.#ckps Rutuja Mujumdar -
-
वेज कटलेट्स
#न्यूइयर#teamtrees#onerecipeonetreeपार्टी म्हंटलं की काही तरी चमचमीत पाहिजेच. व ते आधीच बनवून ठेवता आले तर ऐन वेळी पाहुण्यांना सर्व करणे सोप्पे जाते. हे वेज कटलेट्स आधीच बनवून डीप फ्रीज केले, तर पार्टीच्या वेळी पटकन तळून देता येतात. चवीला मस्तच लागतात व पोटही भरतच! तर मग पाहुया ह्याची कृती. Pooja M. Pandit -
टमॉटो केचप
#goldenapron3 #tomatoआमच्या फार्मवर ची भरपुर टमॉटो घरी आली मग ठरवले केचप बनवु या आणि केली सुरवात चला बनवु या केचप Chhaya Paradhi -
न्यूटेला डोरा केक !!
#किड्सखास मूलांना आवडणारे, डोरेमॉन च्या आवडीचे, डोरीयाकि किंवा डोरा केक तयार करुया. Jagruti Manish (Dalwadi) Shah -
फिश फिंगर
#सी फुड सी फुड मधली ऐक मस्त रेसिपी जी लहान मुलांपासुन मोठ्या पर्यंत सगळयांच्या आवडीचे म्हणजे फिश फिंगर स्टार्टर त्याशिवाय डिनर लंच ला सुरवात होत नाही Chhaya Paradhi -
-
हिडन सरप्राइज हार्ट केक❤️❤️ (hidden surprise heart cake recipe i
#Heartआपण आपली सुख दुःख नेहमीच आपल्या जवळच्या माणसांसोबत ,प्रेमळ हृदयाद्वारे शेअर असतो.एक बायको ,आई ,बहिण ,आजी ,ताई नेहमीच आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला खूश ठेवण्याच्या धडपडीत असते.यातही तीआपली आवड विसरून, सर्वांच्या आवडी निवडी जपते...😊आज मी ,हा सरप्राईज केक बनवून ,माझ्या प्रेमळ भावना माझ्या कुटूंबासोबत शेअर केल्या आहेत..😊माझ्या घरच्यांना खूप आवडला हा केक..😊चला तर,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
जिरा कुकीस् (Eggless Jeera Cookies unsing Bhajni)
#masterclass#TeamTreeही माझी सेल्फ ईन्होवेटीव रेसीपी आहे. TejashreeGanesh -
-
-
-
-
-
तांदूळकाची भाजी (Tandulja Bhaji Recipe In Marathi)
हिवाळ्यामध्ये भाजी मार्केटमध्ये फिरल्यावरती मन प्रसन्न होते ते ताज्या पालेभाज्या बघून. त्यातलीच तांदूळका ही भाजी खूप छान लागते. त्यामुळे आज आपण ती भाजी कशी करायची हे बघूया. Anushri Pai -
पोडी चटणी/मोलगापोडी/गन पावडर
कोणत्याही साऊथ इंडियन रेस्टॉरंट मधे गेल्यावर मी आधी काय आँर्डर करते तर पोडी इडली. त्यावरचा ती पोडी चटणी आहाहा😋बरेचजण त्या चटणीला #गनपावडर,पोडीमसाला,मोलगापोडी अशा नावांनी ओळखतात.पर नाम मे क्या रख्खा है हमे तो बस टेस्ट से मतलब😀😊नाही का.माझा घरचा आधीचा पोडी चटणीचा स्टाँक संपला होता मग आज लगेच मुहूर्त लावलाच आणि नविन स्टाँक रेडी😊हवी आहे ना रेसिपी मग घ्या लिहुन😊😊 Anjali Muley Panse
More Recipes
टिप्पण्या