ओली भेल (oli bhel recipe in marathi)

आरती तरे @aaichiladkichef_29
ओली भेल (oli bhel recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम कांदे,टॉमेटो, मिरची बारिक कापून घ्या.
- 2
एका वाटी मध्ये कुरमुरे घ्या. त्यात लाल गाठे, शेंगदाणे, चणे,मिरची टॉमेटो, कांदा, मीठ, चिंच गूळ चटणी, सर्व टाकून घ्या. आणि सर्व मिश्रण एकत्रित करा.
- 3
सर्व मिश्रण एकत्रित झाल्या नंतर वरून बारीक शेव घाला. अश्या प्रकारे आपली ओली भेल तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#KS6जत्रेतील खूप आवडता पदार्थ म्हणजे ओली भेळ अगदी सगळीकडे आवर्जून मिळतेच नि चव भन्नाट असल्याने सगळ्याना खावीशी वाटते Charusheela Prabhu -
-
ओली आंबट गोड तिखट भेळ (oli ambat god tikhat bhel recipe in marathi)
#GA4 #week26#Bhel भेळेचे नुसत नाव काढल की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटत हो ना भेळ सुक्की किंवा ओली असते चला तर आज आपण ओली भेळ कशी बनवायची त्याची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#GA4 # Week 26 Bhel या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. चाटमधील सर्वात पोटभरीचा आणि सोपा प्रकार.. Rajashri Deodhar -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#GA4 #week26 #भेळ हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.सगळ्यांना आवडणारी मला वाटत भारतभर स्ट्रीट फुड म्हणून प्रसिद्ध असेल नि मुंबई ला तर कुठेही मिळणारी मला तर लोकल मधे मिळणारी पण आठवते पण फार पुर्वी म्हणजे 20 वर्षा पुर्वी मिळायची . Hema Wane -
-
पौष्टिक - ओली शाही भेळ / शाही ओली भेळ (Oli Bhel Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#भेळ#ओली भेळ#शाही ओली भेळ#शाही#ओली शाही भेळ Sampada Shrungarpure -
ओली भेळ व मसाला दूध (oli bhel masala dudh recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रआज कोजागिरी महाराष्ट्र बऱ्याच घरात आज मसाला दूध मि आधीच्या रेसिपीत दाखवलेच आहे व ओली भेळ Charusheela Prabhu -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#GA4 #Week26#Bhelचटपटीत आंबट - गोळ - तिखट अशी ही ओली भेळ.Asha Ronghe
-
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#ओली भेळ.भेळ खायची म्हटलं की तिला काळ,वेळ, ठिकाण याची गरज नसते. नुसता वास जरी आला तरी तोंडाला पाणी सुटते.अशी चटपटीत चमचमीत भेळ चला मग बनवूयात. Supriya Devkar -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#cooksnapभेळ हवी का असे मला कोणी कधी विचारले तर मी कधी ही कुठेही आणि केव्हाही हो म्हणेन....तसे सगळेच चाट n स्ट्रीट फूड lover आहे मी...आणि grp वर सगळे भेळीचे pics बघून माझ्या तोंडाला पाणी सुटले सो मी सुप्रिया देवकर यांची recipe cooksnap करतीये...😋😋😋 खूप tempting झालिये भेळ..thank u for the recipe... Megha Jamadade -
गरम भेळ (garam bhel recipe in marathi)
ओली भेळ आपण नेहमी खातो ती गरम नसते पण आता पावसाळ्यात गरमागरम खायचे मन करते तेव्हा ही रेसिपी करू शकतो Bhakti Chavan -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#cooksnap #आज मी हेमा वाणे यांची ओली भेळ ही रेसिपी cooksnap केली आहे. माझ्या नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने केलेली ही भेळ, चवीला छान झाली आहे.. धन्यवाद हेमा... Varsha Ingole Bele -
झटपट भेळ (jhatpat bhel recipe in marathi)
#GA4 #Week26 - Keyword - Bhel. माझी आवडीची झटपट भेळ. Sujata Kulkarni -
चटपटीत ओली कैरी भेळ (olya kairi bhel recipe in marathi)
कैरीचे आगमन बाजारात झाले आहे आणि मग चटपटीत भेळ तर व्हायला पाहिजे आणि सोबत कैरीचे काप एक मस्त काॅम्बिनेशन चटपटीत, आबंट गोड चवीची भेळ खायला मजा येते. चला तर मग बनवूयात भेळ. Supriya Devkar -
मुरमुर्याची ओली भेळ.. (murmuryachi oli bhel recipe in marathi)
#GA4#week26#Bhelभारतामध्ये भेळ हा सर्वात जास्त प्रसिद्ध स्ट्रीट फुड म्हणून ओळखला जातो. नानाविध फरसाण, चटण्या यांनी बनलेली चटपटीत, आंबट-गोड परंतु मनाला आनंद देणारी ही भेळ...भेळेला फक्त स्वाद सामावून घ्यायचा असतो स्वतःमध्ये... अगदी आजूबाजूंच्या लोकांसारखे... आजूबाजूला कितीतरी जाती धर्माचे लोक एकत्र राहतात.. त्यांच्या संस्कृती वेगळ्या.. पण तरीही एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने राहतात शेजारधर्म म्हणून...मला आठवत मी जे. बी. सायन्स कॉलेज ला असताना, आमच्या तिथे मराठी चे नवनीत देशमुख म्हणून प्राध्यापक होते.. खूप सुंदर अप्रतिम लिखाण करायचे.. क्लासमध्ये जर कुणी आगाऊ पोरं पोरींनी क्लास चुकवला तर आमचे मराठीचे सर आपल्या मिश्कील भाषेमध्ये, लटक्या रागाने मजेत म्हणायचे... गेली वाटतं ही, मुलं-मुली..भटकायला...आणि त्यांचे नंतरचे वाक्य असायचे.. "आम्ही दोघे बहिण-भाऊ, कॅन्टीन वर जाऊन भेळ खाऊ.. हे ऐकून क्लास फिदीफिदी हसत राहायचा.... 😀😀 असो..... 25 वर्षानंतर जुन्या आठवणींना भेळच्या निमित्ताने का होईना उजाळा मिळाला...चला तर मग आपणही जिभेला आंबटगोड अशी मेजवानी देऊया या ओल्या मुरमुर्याच्भेया भेळने... 💃 💕 Vasudha Gudhe -
भेळ (bhel recipe in marathi)
माझी कुठल्याही वेळेला आवडती डीश.भेळ मला भरपूर आवडते. #GA4 #week26 Anjali Tendulkar -
मटकी भेळ (matki bhel recipe in marathi)
#GA4 #week 26 .मटकी भेळ म्हणजे चटपटीत, पौष्टिक पोटभरी चा नाष्टा Sushama Potdar -
भेळ (bhel recipe in marathi)
#GA4 # week 26Bhel हा किवर्ड घेऊन भेळ बनवली आहे.ओली भेळ, सुकी भेळ, भेळ पुरी अनेक प्रकारच्या भेळ असतात. मुंबई चौपाटी भेळ प्रसिद्ध आहे. शाळेत असताना दहा पैशाला मिळायची पण तिची चव काय औरच हॊती.ही भेळ सर्वांनाच आवडते. ह्या भेळीत तिखट, आंबट, गोड अशा चवीची ही भेळ मला खूप आवडते Shama Mangale -
-
सुकी भेळ (sukh bhel recipe in marathi)
#GA4#week26# भेळगोल्डन एप्रन 4 वीक 26 मधील पझल क्रमांक 26मधील की वर्ड भेल ओळखून मी सुकी भेळ बनवली आहे. नेहमी पेक्षा सोपी पद्धत आहे . Rohini Deshkar -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#KS6 थीम:6 जत्रा स्पेशलरेसिपी क्र. 5जत्रेतील आणखी आवडीचे पदार्थ म्हणजे भजी व भेळ. लहानपणापासून मोठयांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ. Sujata Gengaje -
चटपटीत सुकी भेळ (chatpati sukhi bhel recipe in marathi)
#GA4#week26Keyword- Bhel'भेळपुरी ' भारतातील एक ' savoury snack' जी छोटी भूक भागवते.भेळ खाण्याची खरी मजा येती ती , समुद्र किनाऱ्यावर किंवा चौपाटी वर ...😊पण,सध्या घरीच बनवून मनसोक्त आनंद घेऊ..😊😋ह्या भेळ मधील फ्रेश सुखी चटणी चार चांद लावते या भेळला.पाहूयात झटपट सुखी भेळची रेसिपी. Deepti Padiyar -
-
-
कच्छी दाबेली (Kutchi dabeli recipe in marathi)
स्ट्रीट फूड....वॉव....यम्मी...डिलिशियस!!😋😍मुलांना घरात कित्तीही समजावले की बाहेरचं खायचं नाही...चांगलं नसतं...वगैरे,वगैरे....तरी हल्ली मुलांचं(म्हणजे माझ्या तरुण मुलांचं हो!)बाहेर पडणं झालं की पहिली लागते ती भूक!...घरात कितीही करा तुम्ही....यांचं पोट बाहेरचं खाल्ल्याशिवाय भरतच नाही!आहे की नाही आश्चर्य!...तुमची मुलं लहान असतील तर तुमचं ती ऐकतील,अगदी हायजीन की काय म्हणतात ना ते तुम्ही पाळाल....पण एकदा का आईबाबांचं बोट सुटलं आणि तमाम मित्रमैत्रिणींचं बोट पकडलं की मग जमते या पठ्ठ्यांची मैफल एखाद्या एफसी रोड,जेएमरोड,कँप,सारसबाग चौपाटीवर...आता चौपाटी खरी मुंबईत.... भेळ,डोसा,सामोसे आणि परम दैवत ।।श्री वडापाव।।....यांनी प्रसन्न असलेली...पण हल्ली प्रत्येक गावची चौपाटी असते हं🤔तर अशा या तरुणाईला आकर्षित करणारं हे स्ट्रीटफूड !!!....बरं...या मुलांना जगाच्या कोणत्या स्ट्रीटवर काय लै भारी मिळतं ते यच्चयावत माहित असतं....पार थायलंड,मलेशिया,इटली,चायना आणि भारतातली सगळी मेट्रो शहरं..मुंबई, पुणं,बंगळुरु, कोलकाता😋आता ही कच्छी दाबेली इथे आली ती गुजरातेतून🍔पावभाजीचंच स्मॉल व्हर्जन...कसलं ठाण मांडून बसलंय घराघरात!लवंग,दालचिनी, धणेपूड,साखर,मीठ घालून केलेल्या मसाल्यात बटाटे स्मँश करून वर अगदी जणू माणकांचीच उधळण केलेले डाळिंबदाणे,कांदा,शेव,तोंपासू चटण्या....अहो तबियत बहलही जाएगी!मनाचं ऐकण्यापेक्षा जीभेचंच ऐकावं लागतं ही मस्त आंबटतिखट किंचीत कुरकुरीत शेवेनं भरलेली कच्छी दाबेली खाताना😋काय?तुम्हाला खायचीय..चला🏃 Sushama Y. Kulkarni -
-
ओली हळदीचे सलाद(oli halad salad Recipe In marathi)
#GA4#week21#हळदगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये कच्ची हळद हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.हळदी हा आपल्या संस्कृतीचा परंपरेचा सर्वात मोठा भाग आहे. भारतातील एकही ही घर असे मिळणार नाही तिथे आपल्याला हळदी पावडर / हळदी गाठ मिळणार नाही. सर्वात जास्त प्रमाणात हळदी मसाला म्हणून आपल्याकडे वापरली जाते. हळदीत कॅन्सरसारख्या रोगाला हीबरे करण्याचे गुण आहे शरीरातील जखमा, सुजलेला भाग हे सगळे हळदी बरे करते सगळ्यांना आठवत असेल हळदीचे औषधी गुण आपल्याला काही लागते आपण पटकन हळदी दाबतो त्यामुळे रक्त थांबते जखमही बरी होते. कच्चा हळदीत एंटीबॅक्टेरियल आणि एंटी सेप्टीक गुण असल्यामुळे कोणतेही इन्फेक्शन लवकर बरे होते. लग्नसमारंभात विवाहाच्या आधी आपल्याला हळदी लावतात हळदी मुळे त्वचेला चमक येते . मोठ्या उत्साहाने हळदी हा कार्यक्रम आपल्याकडे करतात. आपल्या जीवनात हळदीचा किती मोठा रोल आहे हे आपल्याला माहीतच आहे हळदी विना आपले जीवन आपण कल्पनाच करू शकत नाही. अशी ही गुणकारी हळदी आपल्या कडे पुरातन काळापासून वापरत आल्यामुळे आपल्यालाही हळदीची सवय आहे. हिवाळ्यात ओली हळदी आपल्याला बाजारात मिळते दोन प्रकारच्या हळदी आपल्याला बघायला मिळते आंबेहळद आणि पांढरी हळद आपण दोन्ही हे समप्रमाणात वापरून आपल्या आहारात घेऊ शकतो हळदीचे सलाद म्हणून लोणचे भाजी, चटण्या यामध्ये वापर करून ओली हळद आपण आहारात घेऊ शकतो. हळदीचे सेवन करताना त्याचे ठराविक प्रमाणात घेतली तर ती शरीराला अपायकारक ठरत नाही. प्रमानाने घेतली तर खूप गुणकारी आहे. गुजराती लोकांमध्ये अशी हळदी प्रत्येक घराघरात घेतात हिवाळ्यात आम्ही नेहमी हळद सलाद, लोणचे, भाजी या रुपात हळदी आहारात घेतो मी हळदीचे सलाद करून ठेवते रोज आहारात दोन तुकडे जेवताना घेतो. मला ओली हळद खूपच आवडते हिव Chetana Bhojak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14711899
टिप्पण्या