बटाटे वांग मसाला काचर्या (batata vanga masala kachrya recipe in marathi)

Supriya Devkar @cook_1983
बटाटे वांग मसाला काचर्या (batata vanga masala kachrya recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम बटाटे आणि वांगी काचर्या कापून घ्यावे. कढईत तेल गरम करून जीरे, मोहरी, हिंग घालून फोडणी करावी नंतर त्यात कांदा घालून हलवून घ्यावे.
- 2
कांदा ट्रान्सपरंट झाला की त्यात लसूण खोबर्याचे वाटण घालून हलवावे नंतर त्यात कांदा लसूण मसाला,मीठ घालून परतवावे आणि काचर्या घालून घ्या.
- 3
सगळे एकत्र हलवून घ्यावे आणि शिजण्याकरिता थोडे पाणी घालून शिजू द्यावे झाकण ठेवून शिजू द्यावे. पाणी आटू लागले की कुट घालून हलवावे.तयार आहे मसाला काचर्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
वांग बटाट्याची भाजी म्हणजे मटणाला ही फिकी पाडणारी भाजी आहे बऱ्यापैकी अनेक लग्नांमध्ये ही वांगे बटाट्याची चमचमीत भाजी बनवली जाते चला तर मग आज बनवूयात पण वांगी बटाटे भाजी Supriya Devkar -
वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)
#cpm5 week5 साठी कीवर्ड वांग बटाटा भाजी ही रेसीपी मी आज बनवली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)
#cpm5Week5Recipe magazineझटपट होणारी टिफिन साठी एकदम मस्त वांग बटाटा भाजी Suvarna Potdar -
भरलं वांग(बेंगन मसाला ) (Bharla vanga recipe in marathi)
वांग्याची भाजी आपण अनेक प्रकारे करतो.आज मी मसाला वांग म्हणजेच बैंगन मसाला केले आहे. Sujata Gengaje -
वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)
#cpm5वांग बटाटा भाजी आणि भाकरी माझा आवडता मेन्यू... Preeti V. Salvi -
मोकळी वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in marathi)
#cpm5#week5#रेसिपी_मॅगझीन#वांग_बटाटा_भाजी मी या आधीच एक वांगी बटाटा रस्सा भाजी शेअर केली आहे👉 पण आज या रेसिपी मॅगझीन साठी पुन्हा एकदा ही मोकळी वांग बटाटा भाजी सादर करत आहेत🤗 मोकळी म्हणजे मी या भाजी मध्ये पाणी न घालता बनवलेली आहेत🤗 म्हणून मी या भाजीला मोकळी वांग बटाटा भाजी हे नाव देत आहे👉 Jyotshna Vishal Khadatkar -
वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)
#cpm5ही भाजी खूप चवीला लागते पंक्तीमध्ये जेवणामध्ये पण ही भाजी असते गावाकडे बारशाला लग्नाला मोठे मोठे पंगती बसतात तेव्हा ही भाजी आवर्जून बनवली जाते . Smita Kiran Patil -
बटाटे काचर्या (batate kachrya recipe in marathi recipe in marathi)
बटाटा भाजी तर आपण नेहमीच बनवतो मात्र कमी वेळात तुम्हाला भाजी बनवायची असेल तेव्हा काचर्या हा पदार्थ बनवायला झटपट बनतो.चला तर मग बनवूयात बटाटा काचर्या Supriya Devkar -
लग्नातील किंवा प्रसादासाठी ची वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in marathi)
#cpm5आजची रेसिपी सोपी पण तेवढीच चविष्ट अशी भाजी आहे..लग्न समारंभातील किंवा मंदिराच्या प्रसादाचे जेवणात या प्रकाराची भाजी केली जाते काही गावांमध्ये...सो त्याच चवीला लक्षात ठेऊन मी आजची सोपी अशी वांग बटाटा भाजी ही रेसिपी घेऊन आली आहे.. Megha Jamadade -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#KS3 विदर्भात तिखट खूप खातात .भरलेली रस्सा वांगे तर लोकं तेल घालून खातात. हि झनझनीत तिखट वांगी अनेक प्रकारे बनवली जातात. Supriya Devkar -
भरले वांग बटाटा भाजी (bharle vanga batata bhaji recipe in marathi)
वांग खूप लोकांना आवडत नाही, पण जर अशा प्रकारचि वांग बटाटा रस्सा भाजी केली तर ज्यांना आवडत नाही ते लोक पण आनंदाने खातील..तर मग् तुम्ही पण करून बघा. अगदी साधी सरळ सोपी अशी भाजी.#cpm5 Malhar Receipe -
भोगीची हेल्दी भाजी(शेंगसोला) (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9 #W9महाराष्ट्रात संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा केला जातो या सणाला हिवाळ्यात उपलब्ध होणाऱ्या सर्व भाज्यांची मिश्र अशी भाजी बनवली जाते जिला शेंगसोला असे म्हटले जाते ही भाजी अतिशय चवदार बनते कारण यामध्ये तीळकुटाचा समावेश केला जातो. चला तर मग बनवण्यात भोगीची भाजी Supriya Devkar -
भरलेल्या वांग्याचा रस्सा (bharali wangi rassa recipe in marathi)
भरलेली सुकी वांगी तर खायला आवडतातच पण जर त्याच भरलेल्या वांग्याचा थोडासा रस्सा ही असेल तर आणखीनच खायला मजा येते.मला वांग भात खायला आवडतो आणि तुम्हाला.? Supriya Devkar -
-
चमचमीत वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5#week5महाराष्ट्रातीय खाद्य परंपरेत सर्वात आवडीने खाल्ली जाते ती एकच भाजी अर्थात ,'वांग्याची भाजी ' .😊पातळ भाजी असो किंवा सुकी भाजी वांग्याचे सर्वच प्रकार आपल्याकडे आवडीने खाल्ले जातात.चला तर पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)
#cpm5 वांग्याची भाजी मग ती कुठल्याही पध्दतीने केलेली असो आवडतेच, आणि त्या मधे विशेष म्हणजे माझ्या लहान भावाला खुप खुप आवडायची , रोज दिली तरी चालेल, पण ..तोच भाऊ १५ दिवस झाले कार अॅक्सीडेट मधे मला सोडुन गेला, मी ही भाजी खाणे सोडले . आज खास त्याच्या साठी मी भाजी केली आहे. Shobha Deshmukh -
आलू मटार ची भाजी (aloo matar chi bhaji recipe in marathi)
चमचमीत भाज्या बनवल्या जातात ते काही खास कारण असले की.सणासुदीला असे वेगवेगळ्या प्रकारे भाज्या बनवल्या जातात. चला तर मग बनवूयात आलू मटार ची भाजी. Supriya Devkar -
भरलं वांग (bharla vanga recipe in marathi)
#ks2#भरलं वांगपश्चिम महाराष्ट्र म्हणजे दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश. आणि या खोऱ्यामध्ये पिकणारी वांगी ही साऱ्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध.वांग्याचे एक नाही तर अनेक प्रकार बनवले जातात. त्यात प्रामुख्याने मराठी खाद्यसंस्कृतीतील पदार्थ म्हणजे भरलं वांग. सध्या पिठलं भाकरी, वांग भाकरी अशा खास थाळीचा आस्वाद घेण्याचा ट्रेंड आहे. आजकाल आवर्जुन लोक या पदार्थांचा आस्वाद घेतात. म्हणूनच मी आज घेवून आले आहे भरलं वांग. ज्वारीची भाकरी, भरलं वांग, दही, एखादी चटणी किंवा लोणचं, पापड असं ताटभर जेवण असलं कि मस्त ताव मारता येतो.पण भरल्या वांग्याची जोडी जमते ती भाकरीबरोबरच. Namita Patil -
भेंडी फ्राय ?(Bhendi Fry Recipe In Marathi)
#BKR भेंडीची भाजी किती तरी प्रकारे बनवली जाते. आजची भेंडी फ्राय करणार आहोत. चला तर बनवूयात Supriya Devkar -
सागंलीस्पेशल वांगीभात (vangi bhaat recipe in marathi)
#KS2 पश्चिम महाराष्ट्रसागंली भागातली हिरवी वांगी प्रसिद्ध आहेत. साखर कारखान्यातली मळी शेतीला वापरली जाते. या मळीवर वाढलेली वांगी खूपच चवदार लागतात. तुम्ही या वांग्याची साधी रस्सा भाजी केली तरी ती खूप छान लागते. मग चला तर बनवूयात वांगीभात. Supriya Devkar -
मसाला दलिया (masala daliya recipe in marathi)
#bfrदलिया हा तिखट, गोड दोन्ही प्रकारे बनवता येतो. चला तर मग आज आपण बनवूयात मसाला दलिया पोटभरीचा नाश्ता. Supriya Devkar -
भरली कारली (bharli karla recipe in marathi)
कडू कार्ले तुपात घोळले साखरेत लोळले तरी ते कडूच लागते म्हणून ते खायचे सोडावे का तर नाही आपण अनेक प्रकारे कार्ले बनवतो.हे कार्ले दोन पद्धतीने बनविले जाते एक कढईत आणि दुसरे कुकरला. Supriya Devkar -
मोकळ वांग (mokla vanga recipe in marathi)
#KS5 मराठवाडा रेसिपीमोकळ वांग म्हणजेच वांग्याची सुकी भाजी. शेतातील वांगी जेव्हा आकाराने मोठी होतात तेव्हा ही अशी वांग्याची मोकळी भाजी करतात. या वांग्याला मोठी मोठी आणि जास्त प्रमाणात वांगी लागतात. फक्त तेलावर परतून हे मोकळे वांग खूप छान होते चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
भरलेले वांगे (vaangi recipe in marathi)
#स्टफ्डहि अगदी सोपी सुटसुटीत रेसिपी आहे जास्त मसाला न वापरता बनवलेली. Supriya Devkar -
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
विदर्भात राहिल्याने तिकडचे काही पदार्थ खूप आवडतात .जळगाव भरितही खूप फेमस आहे तिकडे. या भरितात हिरव्या मिरच्या वापरल्या जातात ज्या तिखट नसतात. पश्चिम महाराष्ट्रात तशी मिरची जास्त मिळत नाही. चला तर मग आपण कांदा लसूण मसाला वापरून हे भरीत बनवूयात. Supriya Devkar -
मुगाची मिसळ भाजी (monngachi misal bhaji recipe in marathi)
#डिनरकडधान्ये आपल्या शरीराला खूप आवश्यक असतात. मग ती अंकुरीत असतील तर त्याचा खुपच शरिराला फायदा होतो. चला तर मग आज बनवूयात हिरवे मुग,मटकी आणि ओले हरबर्याची मिसळ भाजी Supriya Devkar -
खारं वांग (khara vanga recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपी#भरलं वांग हा किवर्ड घेऊन मी खारं वांग बनवलं आहे.हे वांग थोडं वेगळं असत. हे कोरडं असत आणि त्यातला मसाला ही वेगळा असतो. Shama Mangale -
-
लग्नाच्या पंगतीतील वांगा बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in marathi)
#cpm5वांग ज्यांची आवडती भाजी आहे. त्यांना लग्नाच्या पंगतीतील वांगा बटाटा भाजी म्हंटल कि तोंडाला पाणी सुटतं. गरम गरम वरण भातासोबत तर ही वांग्या बटाटाच्याची भाजी खूप सुंदर लागते.माझी सुद्धा ही सगळ्यात आवडती भाजी आहे. इथे मी तसेच लग्नाच्या पंगतीतील वांगा बटाटा भाजी बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#मकरमकरसंक्रांत म्हटलं की आधी भोगीची भाजी आठवते.भोगी संक्रांतीच्या एक दिवस आधी असते.थंडीत भारपूर भाज्यांची आवक असते त्या सिझनमध्ये असनार्या भाजा वापरून बनवीली जाते ही रेसिपी. Supriya Devkar
More Recipes
- गव्हाची सात्विक खीर (gavyachi satvik kheer recipe in marathi)
- पोहा कटलेट - मिक्स व्हेज (poha cutlets mix veg recipe in marathi)
- व्हेज शाही पुलाव (veg shahi pulav recipe in marathi)
- मसाला भरली भेंडी (masala bharli bhendi recipe in marathi)
- बनाना चॉकलेट ड्रायफ्रुड मिल्क शेक (banana chocolate dryfruit milkshake recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14740423
टिप्पण्या