मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)

#cpm3
week 3
मटकीची भाजी ही महाराष्ट्रात केली जाते. ही पचायला हलकी असते. प्रत्येक ठिकाणी करायची पद्धत वेगळी असते. मी कॊणत्या प्रकारे बनवते ते पहा.
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3
week 3
मटकीची भाजी ही महाराष्ट्रात केली जाते. ही पचायला हलकी असते. प्रत्येक ठिकाणी करायची पद्धत वेगळी असते. मी कॊणत्या प्रकारे बनवते ते पहा.
कुकिंग सूचना
- 1
आदल्या दिवशी मटकी धुऊन भिजत घालून. मोड काढून घ्यावेत.
- 2
मोड आलेली मटकी शिजवून घ्यावी.
- 3
कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरुन घ्यावे. लसूण सोलून ठेचून ठेवावा.
- 4
गॅसवर मध्यम आचेवर पॅन मध्ये तेल तापवून त्यात फोडणी चे साहित्य घालून तडतडल्यावर कांदा घालून परतुन घ्यावे.
- 5
कांदा परतुन झाल्यावर त्यात टोमॅटो, ओल्या खोबऱ्याचा कीस घालावा त्याला तेल सुटल्यावर त्यात मसाले घालावे चांगले हलवून त्यात शिजवून घेतलेली मटकी घालावी. वरून ठेचलेला लसूण घालून मीठ व हवे तितके पाणी घालून एक दणदणीत उकळी काढावी.
- 6
वरून कोथिंबीर व खोबरे घालावे. मटकीची भाजी तयार. भाता बरोबर किंवा पोळी बरोबर सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
मटकीची भाजी#cpm3 या चॅलेंज साठी मी आज मोड काढलेल्या मटकीची भाजी केली आहे ही भाजी आमच्या घरात मुलांना मोठ्यांना सर्वांना फार आवडते. Nanda Shelke Bodekar -
-
-
मोड आलेल्या मटकीची भाजी (mod aalelya matkichi bhaji recipe in marathi)
#CPM3 #Week3#मॅगझीन रेसिपीमटकी ही अतिशय पोष्टीक पचायला हलकी सलाद अप्रतीम अशी ही मटकी😋#मटकीची भाजी🤤 Madhuri Watekar -
मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)
#cpm3#week3कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी किवर्ड मटकीची रस्सा भाजी बनवली आहे. ही भाजी चवीला खूप छान लागते. व पटकन होणारी अशी ही भाजी आहे. चला तर मग बघुया मटकीची रस्सा भाजी... Vandana Shelar -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3Week 3'कूकपॅड रेसिपी मॅगझीन' च्या निमित्ताने "मटकीची भाजी" बनविली आहे. ती शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3 आज मी तुमच्याबरोबर मोड आलेल्या मटकीची भाजी ची रेसिपी शेअर करत आहे.Dipali Kathare
-
मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)
#cpm3 week3 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी किवर्ड मटकीची रस्सा भाजी बनविणार आहे. ही भाजी चवीला खूप छान लागते. व पटकन होणारी अशी ही भाजी आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)
#cf #मटकीची रस्सा भाजी बरेचदा होते पण आज तुमच्यासाठी तशी पचायला हलकी नी मोड आलेली म्हणजे जीवनसत्वयुक्त .चला तर बघुया कशी करायची ते . Hema Wane -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3 तिखट आंबटगोड चवीची मटकीची भाजी 20 मिनिटांत तयार होते. Rajashri Deodhar -
-
पडवळ चणाडाळ भाजी (parwal chana dal bhaji recipe in marathi)
# पडवळ ही भाजी बरेच जण खात नाहीत. माझ्या माहेरी पण ही भाजी खात नाहीत. लग्न झाल्यावर ही भाजी मला सासूबाईंनी शिकवली. आता नेहमी वेगवेगळ्या प्रकारची बनवते. कधी वाल घालून, कधी बेसन पेरून तर कधी चणाडाळ घालून. पाहुया कशी केली ते. Shama Mangale -
मटकीची उसळ(ब्राह्मणी पद्धत) (matkichi usal recipe in marathi)
#cpm3कडधान्य प्रकारातील मटकी ही अनेकाना आवडणारी आहे. ही भाजी प्रोटीन युक्त तर असतेच पण चवीलाही खूप छान लागते. कांदा, टोमॅटो, आले- लसूण मसाला वापरून बरेच वेळा ही भाजी केली जाते. पण आज मी खास ब्राह्मणी पद्धतीची मटकीची उसळ दाखवणार आहे ज्यामध्ये फक्त ओला नारळ, गोडा मसाला, तिखट याचा वापर केला गेला आहे पण तरीही याची चव अप्रतिम लागते. तसेच यामध्ये गूळही घातला आहे त्यामुळे उसळीची चव अजूनच वाढते. श्रावणात येणाऱ्या मंगळागौरीच्या सणांमध्ये मटकीची उसळ, मसालेभात ,वडे असा खास बेत केला जातो तेव्हा याच प्रकारे उसळ केली जाते. मिसळ करतानाही या मटकी चा वापर केला जातो.Pradnya Purandare
-
-
पौष्टिक आणि स्वादिष्ट मटकीची भाजी(Matkichi bhaji recipe in Marathi)
मटकी हा भारतीय आहारांमध्ये आवर्जून वापरला जातो. मटकी भिजवून कच्ची खाली जाते किंवा अर्धवट उकडून खाल्ली जाते. मटकीला मोड आणून सलाड म्हणूनही सेवन केलं जातं. मटकीला मोड आणल्यानं त्यातील गुणधर्मात वाढ होते. आपण पाहतो अनेक बॉडी बिल्डर्स मटकी खाण्यास प्राधान्य देतात. चला तर मग जाणून घेऊया याच मटकीची पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी भाजी कशी करायची... Prajakta Vidhate -
मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)
#मॅगझिन रेसीपी#cpm3#Week 3# मटकीची भाजी कडधान्या तील मटकी हा प्रकाराचा नास्ता म्हणून किंवा भाजी म्हणून आहारात समावेश आहे. मोड आणलेले या धान्या नी पोस्टीकतेत वाढ होते. Suchita Ingole Lavhale -
-
मटकीची भाजी/ उसळ (matkichi usal recipe in marathi)
#cpm3#week३#मटकीची_भाजीमटकीची भाजी झटपट होणारी, चविष्ट, रुचकर आणि पौष्टिक देखील.. कशीही करा ... रसेवाली किंवा सुखी . चवीला अप्रतिमच वाटते...💃💃💕💕 Vasudha Gudhe -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
Sprout म्हणजेच मोड आलेले धान्यआरोग्य साठी मोड आलेले धान्य कधीहीछान. मोड आलेल्या धान्य मुळे शरीरातील अनावशक घटकांचा निचरा होऊन आरोग्यछान राहते. आज मी तुम्हाला माझी मटकीची भाजी ही रेसिपी सांगते. ही भाजी सर्वानालहान मुलांना पासून मोठ्यांना देखील खूप आवडते.#cpm3#CPM3 Anjita Mahajan -
मटकीची उसळ/भाजी (matki chi usal recipe in marathi)
#cpm3Week 3कडधान्ये शरिराला अतिशय उपयोगी असतात. मात्र कडधान्ये ही वाफवून खाल्लेली चागंली. तसेच ती चांगले चावून खावीत. म्हणजे ती पचवणं सोपं जात.चला तर मग बनवूयात मटकीची उसळ. Supriya Devkar -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3मटकी ची अशी थोडी सुकी आणि थोडा रस्सा असलेली भाजी चपाती,भाकरी आणि भातासोबत खूप सुंदर लागते.रेसिपी खाली देत आहे Poonam Pandav -
पपईची भाजी (papayachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week 23Papaya हा किवर्ड घेऊन मी कच्च्या पपईची हरभरा डाळ घालून भाजी केली आहे.ही भाजी दुधीच्या भाजी सारखीच लागते. Shama Mangale -
मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)
#EB8#W8 थंडीमध्ये गरम गरम कोणतीही रस्सा भाजी बनवायला आणि खायलाही खूप मस्त लागते...तशीच पौष्टीक अशी मटकीची रस्सा भाजी ची रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
मटकीची अंकुरित सलाद (matakichi ankurit salad recipe in marathi)
#GA4 #week11#मटकीची अंकुरित सलाद# स्प्राउट आणि पातीचा कांदा हा keyword नुसार मटकीची अंकुरीत सलाद रेसिपी केलेली आहे. मटकी मध्ये पातीचा कांदा,काकडी,टोमॅटो,मिरची आणि कोथिंबीर टाकून पौष्टिक सलाड केली आहे. जेवणामध्ये किंवा नाष्ट्यामध्ये खायला खूप छान लागते. आणि पचायला सुद्धा हलकी असते rucha dachewar -
दह्यातली गवार (dahyatli gavar recipe in marathi)
#गवारीची भाजी #ट्रेडिंग रेसिपीगवरीची भाजी नेहमीच करत असाल पण दह्यातली गवार जरा वेगळी आणि खुप मस्त होते. पहा कशी करायची ते Shama Mangale -
-
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8 #W8विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3#रेसिपी मॅक्झिनमटकीची भाजी अतिशय पौष्टिक आहे... मोड आलेली कडधान्य आपल्या शरीर वाढीसाठी आवश्यक आहे... रोजच्या जेवणात एकतरी कडधान्य चा समावेश असायला हवा त्यासाठी पौष्टीक मटकीची भाजी पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
-
More Recipes
टिप्पण्या