मिल्क केक (milk cake recipe in marathi)

कुकिंग सूचना
- 1
एक मोठी कढई घेऊन त्यात पाणी घालून सगळी कडे फिरवून घ्या...आता त्यात दूध घालून कढई गॅसवर ठेवा.. व एक उकळी यईपर्यंत सतत हलवत रहा...आता गॅस मद करून थोड्या वेळाने दूध हलवत रहा..आता दूध अर्धे झाले की त्यात फक्तं एक चिमूट निबु सत्व घाला.. दूध हलवत रहा..
- 2
आता थोड्या वेळात आपल्याला दुधात अगदी छोटे छोटे दाने दिसायला लगतील आता दूध परत अर्धे झाले की त्यात दोन चमचे साखर घाला..टी पूर्ण मिक्स झाली की परत दोन चमचे साखर घाला..असे दोन दोन चमचे साखर पूर्ण होई पर्यंत टाका व मिक्स करा...आता दुधाचा गोळा व्हायला लागेल..
- 3
आता एक छकणाचा डबा घेऊन त्याला छान तूप लाऊन ग्रीस करून घ्या..आता त्यात दुधाचा गोळा झाला तो ग्रीस केलेल्या डब्यात घालून छकान लाऊन ब्लाकेत मध्ये 6-7 तास राहू द्या..आता डबा बाहेर काढून चाकू च्या सहायाने सैल करून घ्या व दीमोल्ड करा व त्यांच्या वड्या कापाव्यात..तयार झाला आपला मिल्क केक..व सर्व करा..
Similar Recipes
-
मिल्क केक (milk cake recipe in marathi)
#रेसिपीबुकखवा घरी बनवायला यायला लागल्यापासून बऱ्याचदा मोदक, बर्फी असे सर्रास घरात बनवले जाते.एक मिठाई जी हलवायाच्या दुकानात मला खुणावायची ती म्हणजे "मिल्क केक".रसदार,दाणेदार,नरम,आणि लुसलुशीत असा केक. तोंडात टाकताच दाताला अति नाही परंतु दाणेदार चिवटपणा देणारा असा हा मिल्क केक. कलाकंदच्या श्रेणीतलाच हा परंतु कलाकंद थोडा अजून मऊ आणि ओलसर. स्मिता जाधव -
-
मिल्क केक/कलाकंद (milk cake recipe in marathi)
#GA4 #Week8 की वर्ड...दूधमिल्क केक दूध .. कामधेनु चे पृथ्वीवर पडलेले अमृताचे थेंब म्हणता येईल. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे दूध हे पूर्णान्न आहे आणि आबालवृद्धांच्या साठी ते शरीरास अत्यंत पोषक आणि शरीराची वाढ करणारे आहे. त्यात आणि आपला भारत देश दूध दुभत्याचा देश म्हणून ओळखला जातो इथे दुधाची गंगाच वाहते. दिवसभरात एक कप दूध प्यायला वर त्यातून प्रोटीन, कॅल्शियम आपल्याला सहज मिळते. पण दूध न आवडणारे बरेच जण आहेत.. या यादीतील एक मिठाई म्हणजे मिल्क केक किंवा कलाकंद..अ हा हा.. नुसते नाव घेतले तरी आनंदाची पर्वणीच.. तशी या पदार्थाशी माझी ओळख जुनीच.. माझा मुलगा लहान असतानाची गोष्ट.. त्याचा जन्म ऑक्टोबर मधला.. त्यामुळे एकदा ऐन नवरात्रीत त्याचा वाढदिवस आला.. आता वाढदिवसाला म्हणजे केक हवाच.. आता नवरात्रीत कसा आणायचा केक..तो सुद्धा अंडयाचा.. त्यावेळी बिना अंड्याचे केक जास्त प्रचलित नव्हते.. काय करावे बरे.. असं म्हणत मी आमच्या नेहमीच्या बिस्किट मार्ट कडे गेले.. आणि त्यांना म्हटलं की मला केक हवाय पण बिनाअंड्याचा.. तर ते म्हणाले मिल्क केक घ्या ना .केक आणि दुधाचा.मला थोडे आश्चर्यच वाटले.त्यांनी मला तू खमंग खरपूस चवीचाआणि वासाचा मिल्क केक मला दाखवला. केक सारखाच आकार होता.अशी माझी मिल्क केकशी झालेली पहिली खमंग भेट .न विसरता येणारी.तेव्हांपासून आजतागायत सिलसिला सुरूच Bhagyashree Lele -
मॅगों मिल्क केक (mango milk cake recipe in marathi)
#amrआंबा म्हणजे कोकणचा राजा असे म्हणतात.माझं पण आवडीच फळ आहे. म्हणून मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याचा रेसिपी ट्राय करून बघते.खुप मस्त रेसिपी आहे करून बघा एकदा. Deepali dake Kulkarni -
मिल्क केक (Milk cake recipe in marathi)
#जागतिक महिला दिन विशेष कूकपॅड वरच्या सर्व सुगरण मैत्रीनीना माझ्या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐आज महिला दिन असलेने यासाठी कोणी काहीतरी गोड खाऊ घालावे याची वाट न पाहता आज या दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वाच्या सेलिब्रेशन साठी मिल्क केक बनविलेले आहे तर मग पाहुयात कसा बनवला ते हा केक ... Pooja Katake Vyas -
हाॅट मिल्क केक (hot milk cake recipe in marathi)
#CDY#बालदिन विशेष रेसिपी चॅलेंज.मला व माझ्या मुलांना चपातीचे लाडू आवडतात.पण लाडूची रेसिपी मी आधी पोस्ट केली आहे.दुसरा पदार्थ म्हणजे साधा केक.हा ही आम्हांला सगळ्यांना फार आवडतो.आज मी हाॅट मिल्क केक केला आहे. खूप छान झाला.तुम्ही ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
बेरी मिल्क केक (berry milk cake recipe in marathi)
मिल्क केक माझी फेवरेट मिठाई आहे.बरेचदा प्रश्न पडला की याची रेसिपी कशी शोधावी.पण सद्यस्थितीत रेसिपी शोधणे फार सोपे झाले आहे.पण घरी सगळे साहित्य पण उपलब्ध पाहिजेत.तसेच इतक्या वर्षांपासून तूप खात आहे पण उरलेली बेरी ही फक्त पोळीसोबत किंवा कधीकधी फेकण्यात सुद्धा जाते.लोणी आवडतं तूप आवडते मग बेरी उरायची मग काय करायचं त्याचं.यावेळेस ठरवलं बेरी फेकायचे नाही आणि बनवली त्याचीच मिल्क केक. Ankita Khangar -
-
चंद्रकोर ब्रेड मिल्क केक (bread milk cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोरब्रेडमिल्ककेक Mamta Bhandakkar -
इंस्टंट कॉफी फ्लॉवर केक(coffee cake recipe in marathi)
#रेसिपीबुक#पोस्ट२#विक१#week1 Meenal Tayade-Vidhale -
रोझ मिल्क केक (Tres Leches cake) (rose milk cake recipe in marathi)
#केक #differentखरंतर ही खूप उशिरा टाकली गेलेली पोस्ट आहे, माझ्या नवऱ्याचा वाढदिवस एप्रिल मध्ये येतो .मी दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारचे केक ट्राय करते पण मी काही बेकर नाही त्यामुळे काही वेळा केक छान होतात तर काही वेळा पूर्ण फसतात. यावेळेला माझ्या नवऱ्याने रोज फ्लेवर चा केक कर असे मला सांगितले आणि मग एक वेगळीच रेसिपी मला युट्युब वर बघायला मिळाली. आणि काय सांगू अतिशय सुंदर असा हा रोझ मिल्क केक माझ्याकडून बनवला गेला. तोंडात विरघळेल अशी अप्रतिम चव या केक ला असते. वेगवेगळे फ्लेवर वापरून आपण हे मिल्क केक बनवू शकतो. चला बघुया रेसिपी मी बनवलेल्या रोझ मिल्क केक ची..Pradnya Purandare
-
ईझी ड्रायफ्रूट्स केक (easy dryfruits cake recipe in marathi)
#cookpadturns4 #कूक विथ ड्रायफ्रूट्स Sushama Potdar -
पिस्तचिओ मिल्क केक(pistachio milk cake recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9#फ्युजन रेसिपीतिरंगी रेसिपी होती म्हणून मी केक थोडा कट करून त्याचा चुरा केले. मोटीचुर चे तीन लाडू घेणं चुरा केले. ग्लास मध्ये केक चुरा रबडी v मोतीचुर लाडू चुरा.असे तीन लेयेर केले. Sonali Shah -
मिल्कमेड/ कंडेन्स मिल्क (condensed milk recipe in marathi)
#दूधमिल्कमेड किंवा कंडेन्स मिल्क आपण नेहमी विकत आणतो व वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई मध्ये उपयोग करतो. पण बाजारात हे खूप महाग मिळतं अत्ता तेच मिल्कमेड तुम्ही फक्त तीन साहित्य वापरून घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने बनवू शकता.त्याची रेसिपी मी शेअर करीत आहे .खूप सोपी आहे नक्की ट्राय करा😊 Bharti R Sonawane -
मिल्क पेढा (milk peda recipe in marathi)
#मिल्क पेढा#gprही रेसिपी मी खास गुरुपौर्णिमा निमित्त प्रसाद म्हणून बनवली आहे.मी हा पेढा खवा वापरण्याऐवजी मिल्कपावडर वापरून बनवला आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचा आवडता गोड पदार्थ आहे.स्नेहा अमित शर्मा
-
मिल्क मिठाई (milk mithai recipe in marathi)
#GA4 #week9नमस्कार मैत्रिणींनो मी गोल्डन ऍप्रन साठी मिठाई हे वर्ड वापरून मिल्क मिठाई ही रेसिपी शेअर करते. कमी वेळात व कमी साहित्यात झटपट ही रेसिपी तयार होते.Dipali Kathare
-
मिल्क चॉकलेट (milk chocolate recipe in marathi)
#GA4 #week 10Week 10मधील चॉकलेट या वर आधारित मिल्क चॉकलेट केलं आहे. आवडत का सांगा. Shama Mangale -
कंन्डेंस्ड मिल्क (Condensed milk recipe in marathi)
सध्याच्या कोविड मुळे सुरू असलेल्या लॉकडाउनच्या काळात आपल्याला सगळ्याच गोष्टी मिळतील याची शाश्वती नसते.. माझेही असेच झाले मला कंडेन्स मिल्क मिळालेच नाही आणि मला तर ते हवे होते म्हणून मग कंडेन्स मिल्क हे मी घरीच तयार करून बघितले आणि ते अतिशय अप्रतिम झाले आणि शिवाय त्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह पण नाही अतिशय मधुर आणि सेम टू सेम बाहेर बाजारात मिळणाऱ्या कंडेन्स मिल्क सारखीच गोडी आणि टेक्श्चर या घरी केलेल्या कंडेन्स मिल्क ला आली आहे..चला तर मग ही अतिशय झटपट रेसिपी पाहू या. Bhagyashree Lele -
होममेड कंडेन्सड मिल्क (Homemade condensed milk recipe in marathi)
#MWK#Weekend Recipes#3_ingredients_recipe#मिल्कमेड#milkmaid#कंडेन्सड मिल्क Sampada Shrungarpure -
थंडाई मिल्क केक
#AsahiKaseiIndia#NO-OIL RECIPESआज आगळा वेगळा प्रयोग करून बघितला नि खूप टेस्टी व छान झाला अतिशय सोपं नि झटपट Charusheela Prabhu -
होममेड कंडेन्स्ड मिल्क (condensed milk recipe in marathi)
#दूधमिठाई बनवण्यासाठी किंवा केक बनवण्यासाठी लागणारे कंडेन्स्ड मिल्क बाजारात खूप महाग भेटते. त्यापेक्षा घरी बनवलेले करणे खूप सोपे आहे आणि खूप स्वस्तही पडते. त्यामुळे नक्की करून बघा ही रेसिपी. चला तर मग बघुया याची रेसिपी... 👍🏻😁 Ashwini Jadhav -
मिल्क फ्राय (milk fry recipe in marathi)
#दूधएक वेगळाच प्रकारे दूध फ्राय केलेलं आहे.अतिशय चविष्ट लागतं. बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट तोंडात वितळेल असं...... Purva Prasad Thosar -
-
चिकू मिल्क शेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#EB16#week16#करायला एकदम सोप्पा झटपट होणारा नी पोष्टीक पदार्थ. उपवासाला चांगला. Hema Wane -
-
चिकू मिल्क शेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#EW16#W16कोणत्याही ऋतूमध्ये सहज उपलब्ध मिळणारे चिकू हे फळ.चिकूमध्ये व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन B,भरपूर प्रमाणात आहेत,चिकू खाण्याचे भरपूर फायदे आहेत.आज मी केले आहे चिकू मिल्क शेक. Pallavi Musale -
मिल्क बर्फी (milk barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात झटपट तयार होणारी आहे ही मिल्क बर्फी. कमीत कमी साहित्यात अहि अतिशय चविष्ट व स्वादिष्ट लागणारी आहे मिल्क बर्फी. Shilpa Limbkar -
-
चिकू मिल्क शेक (Chikoo milk shake recipe in marathi)
# EB16#w16विंटर स्पेशल रेसिपीजE book challeng Shama Mangale -
हॉट चॉकलेट मिल्क (chocolate milk recipe in marathi)
हॉट चॉकलेट मुलांना नेहमी असं काहीतरी नवीन नवीन हवं असतं आज सकाळी कॉफी न करता मुलगा म्हणाला आज आपण चॉकलेट मिल्क बनवूया म्हणून मी आज हेच बनवले छान झाले मस्त मजा आली Maya Bawane Damai
More Recipes
टिप्पण्या (3)