खुसखुशीत थालीपीठ रेसिपी (thalipeeth recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका परातीत सर्व पीठ घेऊया आणि इतर सर्व तयारी करून घेऊ. आणि पीठात सर्व साहित्य घालून घेऊ
- 2
आता पाणी घालून पीठ मळून घेऊ. पीठ छान मळून झाल्यावर आपण आता थालीपीठ करायला घेऊया.
- 3
एक प्लॅस्टिक पेपर घेऊन त्याला वरून तेल लावून त्यावर थालीपीठ थापून घेऊ. एकीकडे गॅसवर पॅन गरम करायला ठेऊ आता त्यात थालीपीठ भाजून घेऊ
- 4
अशाच पध्दतीने सर्व थालीपीठ करून घेऊआणि दही कीवा चटणीबरोबर, लोणच,लोणी बरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खुसखुशीत थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#KS4खान्देश स्पेशल खुसखुशीत थालीपीठाची कृती पुढीलप्रमाणे.. Shital Muranjan -
सप्त धान्याचे पौष्टिक थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#cpm5खमंग पौष्टिक थालीपीठ नक्की करून पहा. Shital Muranjan -
बटर थालीपीठ (butter thalipeeth recipe in marathi)
#cpm5#week5#रेसिपी मॅगझिनथालीपीठ हा असा पदार्थ आहे की तो प्रत्येक मराठी घरी केल्या जातो नेहमीच एकाच प्रकारचे थालीपीठ खावून कंटाळा येतो...अश्यावेळी थोडा बदल करून वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ केल्या जातात...त्यासाठी ही चविष्ट बटर थालीपीठ ची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मिक्स पिठाचे थालीपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)
मॅगझिन रेसीपीWeek 5#cpm5मिश्र पीठा चे थालीपीठ रूचकर रेसिपी Suchita Ingole Lavhale -
-
थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
माझी आई उन्हाळ्यात हुरडा बनवण्याची आणि मग वर्ष भर ती थालीपीठ साठी वापरता येते असे आज मी पण थालीपीठ बनवले आहे. Rajashree Yele -
कांदा मेथी थालीपीठ (kanda methi thalipeeth recipe in marathi)
#cpm5#week5 झटपट होणारे घरात असलेल्या पिठापासून खमंग थालिपीठ कांदा मेथी घालून तसेच यात कणीक,ज्वारी व बाजरीचे पीठ ,बेसन पीठ वापरले आहे. ज्वारी बाजरीचे पीठ एकत्र दळून आणते 2की. बाजरी व 1 की. ज्वारी एकत्र करून दळून घेतले आहे. Jyoti Chandratre -
-
थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#GA4 #week16#Jowar (ज्वारी)या आठवड्यात ओळ्खलेला कीवर्ड आहे Jowar म्हणजे ज्वारी.आज थालीपीठ केले आहे. एक वेगळाच ट्राय, पण लागत होते चमचमीत. लहान मुलं ते वयोवृद्ध पर्यंत खाऊ शकतात, पचायला पण हलके. यात वातूळ असे काहीच नाही.बाकी ओळ्खलेले कीवर्ड्स आहेत,Biryani, Orissa, Brownie, Spinach soup, Peri peri, Jowar Sampada Shrungarpure -
-
काकडीचे पौष्टिक थालीपीठ (kakdiche thalipeeth recipe in marathi)
#cpm5#रेसिपी मॅगेझीन #week5 Sumedha Joshi -
गाजर आणि लेट्युस थालीपीठ (gajar ani Lettuce thalipeeth recipe in marathi)
#cpm5 #innovative Komal Jayadeep Save -
-
पालक कोथिंबीर थालीपीठ (palak kothimbir thalipeeth recipe in marathi)
#cpm5थालीपीठ हे भाजणीचे असो किंवा इतर कोणत्याही पिठाचे, सगळ्यांना ते आवडते. आज मी पालक कोथिंबीर घालून केले. पालक मुलं विशेष आवडीने खात नाहीत. म्हणून आज असे थालीपीठ केले. kavita arekar -
कांदापातीचे खुसखुशीत थालिपीठ (kanada patiche thalipeeth recipe in marathi)
#cpm5#थालिपीठ -वेगवेगळ्या भाज्या घालून थालिपीठ करता येते. पोटभरीचा पौष्टिक आणि हेवी नाष्टा... Manisha Shete - Vispute -
-
थालीपीठ पुरी (thalipeeth puri recipe in marathi)
#ashr आषाढ महिने मध्ये बनवली जाणारी थालीपीठ पुरी . Rajashree Yele -
काकडीचे थालीपीठ (kakadi thalipeeth recipe in marathi)
#ashr#आषाढी स्पेशल#काकडीचे थालीपीठआषाढ म्हणजे कोसळणाऱ्या पावसाच्या सरी अशावेळी घरोघरी पारंपरिक पदार्थांची रेलचेल सुरू होते आई-आजी यांच्याकडून शिकलेले पदार्थ या दिवसात आवर्जून केल्या जातात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे काकडीचे थालीपीठ पोटभरीचा पदार्थ पण तेवढाच रुचकर देखील... पाहुयात गरम-गरम काकडीच्या थालिपीठाची रेसिपी Shweta Khode Thengadi -
कांद्याच्या पातीच थालिपीठ (kandyache patiche thalipeeth recipe in marathi)
#cpm5 Shilpa Ravindra Kulkarni -
'ज्वारीच्या पीठाचे थालीपीठ "(Jwarichya Pithache Thalipeeth Recipe In Marathi)
"ज्वारीच्या पिठाचे थालिपीठ"चवीला अतिशय खमंग लागते.. लता धानापुने -
खमंग थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#cpm5 आज मी तुमच्या बरोबर थालीपीठ ची रेसिपी शेअर करतेय. भाजणीच्या पिठाचे थालिपीठ छान लागतात. पण भाजणीचे पीठ नसेल तर गहू व डाळीच्या पिठापासून झटपट होणारे थालिपीठ खूपच छान लागते.Dipali Kathare
-
कोबीचे थालीपीठ (Kobiche Thalipeeth Recipe In Marathi)
#ChoosetoCookनेहमी नेहमी साधे थालीपीठ खाण्यापेक्षा त्यामध्ये भाज्या घालून थालीपीठ बनवता येतात ही थालीपीठ लहान मुलांना आपण सहजासहजी खाऊ घालू शकतो चला तर मग आज आपण कोबीचे थालीपीठ बनवूयात Supriya Devkar -
दुधीचे थालीपीठ रेसिपी (dudhi thalipeeth recipe in marathi)
दुधी भोपळ्यात अनेक उपयोगी पोषकत्तवे असतात त्यामुळे आहारात दुधी भोपळ्याची भाजी आठवड्यातून एकदातरी समाविष्ट करावी. nilam jadhav -
भाजणी चे कांदा थालीपीठ (bhajniche kanda thalipeeth recipe in marathi)
#cpm5#मॅगझीन week5आमच्याकडे थालीपीठ प्रकार बरेचदा होतो. सर्वांना आवडणारे कांद्याचे थालीपीठ ऑल टाईम फेव्हरिट आहे. Rohini Deshkar -
कांदे पात थालीपीठ (kande pat thalipeeth recipe in marathi)
#cpm5#मॅगझिन रेसिपीथालिपीठं मध्ये विवीध प्रकारच्या धान्याचे पीठ वापरले त्यामुळें ते अत्यंत पौष्टिक आहेत. सकाळच्या नास्त्याला किंवा रात्रीच्या जेवणाला पोटभरीचे आहेत Sapna Sawaji -
व्हेजिटेबल बिट थालीपीठ (vegetable beet thalipeeth recipe in marathi)
#cpm5#𝙬𝙚𝙚𝙠5#रेसिपी_मॅगझिन_ 🤩थालीपीठ हा अस्सल मराठमोळा पदार्थ. रंगरूप ओबडधोबड. 😜नुसतं बघून प्रेमात😍 पडावं असा तर नव्हेच.पण एकदा जिभेवर चव रेंगाळली की बस्स... थालीपीठ तुमच्या खाद्यजीवनाचा भाग होऊन जातं.😊म्हणूनच ज्या मराठी खाद्यपदार्थानी अमराठी लोकांनाही वेड लावलंय, त्यात थालीपिठाचं नाव अग्रक्रमात आहे.😘👍👍👉थालीपीठ नुसतं चवीनं श्रीमंत नाही, तर ते पौष्टिकही आहे. त्यातल्या धान्यांमधून, कार्बोहायड्रेट मिळतात. हल्ली डाएटची काळजी करणाऱ्यांमध्ये ज्वारी-बाजरी ही भरड धान्ये भलतीच डीमांडमध्ये आहेत, त्यांची थालीपिठात उपस्थिती असते. सोबत प्रथिनांनी समृद्ध असलेली कडधान्ये आहेतच. 😜एरवी बीट🌰🌰, आनखी ही अशा भाज्यांना नाक मुरडणारी आपलीच मुलं घरातील इतर मंडळी त्यांना थालीपिठात एकरूप झाल्यावर आनंदाने स्वीकारतात.😋😋लोणचं, चटणी, सॉस, दही असं काहीही सोबत असलं की फक्कड बेत जमतोच 😋😋😋🤗त्यामुळे लोह, फायबर्स, व्हिटामिन्स यांची हवी तेवढी रेलचेल करता येते.😛😜 हे बिट चे थालीपीठ खूप मस्त😋 लागतात मी माझ्या मुलाला नेहमी करून देते, मग चला तर तुम्ही ही करून बघा Jyotshna Vishal Khadatkar -
-
भाजणीचे थालीपीठ (bhajniche thalipeeth recipe in marathi)
#cpm5घरीच केलेली खमंग भाजणी तेही सगळे सालीसकट कडधान्य व ज्वारी बाजरी गहू नाचणी असे तब्बल 16 जिन्नस असलेली पौष्टिक व त्यात कांदे पात व कांदा घालून केलेल रुचकर थालिपीठ त्यासोबत लोणी व लोणचं दही चटणी म्हणजे पर्वणीच Charusheela Prabhu -
गंजाचे थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#आई #mothersday"आई" प्रेम,त्याग,मया, वात्सल्य याची मुर्ती म्हणजे आई तीच्या आवडी बद्दल आपण काय लिहिणार . तीने आपली आवड कधी जपलीच नसावी बहुदा कारण पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती त्यामुळे घरच्या बाईचा वेळ """रांधा वाढा उष्टी काढा""" यातच जायचा आणि अशात ती बिचारी आपल्या आवडी निवडी कुठे जपणार . तरी पण तीला जे आवडतं ते इथे देण्याचा थोडा प्रयत्न केलाय. विशेष म्हणजे cookpad. मराठी ने आईच्या आवडीची डिश इथे देण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.Varsha Paithankar
More Recipes
- मूग डाळ खिचडी (moong dal khichdi recipe in marathi)
- वांगे बटाटा रस्सा भाजी (vangi batata rassa bhaji recipe in marathi)
- लाल भोपळ्याची भाजी (lal bhopalyachi bhaji recipe in marathi)
- वांगे बटाटा रस्सा भाजी (vangi batata rassa bhaji recipe in marathi)
- वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15270269
टिप्पण्या