पेरी पेरी मसाला चिजी काॅर्न (peri peri masala chesse corn recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

बाहेर मस्त पाऊस पडत असताना ,काहीतरी चमचमीत आणि गरमागरम खाण्याची इच्छा प्रत्येकाला होत असते...😊
अशा थंडगार वातावरणात मला गरमागरम भाजलेलं कणीस खायला खूप आवडते..😋
रोजच्या भाजलेल्या कणीसला ,मी थोडा ट्वीस्ट दिला आहे.
पाहूयात रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मि.
२ जणांसाठी
  1. 2सोललेले कणीस
  2. 1 टीस्पूनपेरी पेरी मसाला
  3. मीठ
  4. लिंबाची फोड
  5. किसलेले चीज

कुकिंग सूचना

१० मि.
  1. 1

    कणीस नेहमीप्रमाणे सर्व बाजूंनी भाजून घ्या.

  2. 2

    वरून पेरी पेरी मसाला भुरभुरून घ्यावा. व वरून किसलेले चीज,वरून लिंबाचा रस घालून गरमागरम खायला द्या.

  3. 3

    टेस्टी चिजी कणीस खायला तयार आहे...😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes