मलाई कोफ्ता रेसपी (malai kofta recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

मलाई कोफ्ता म्हणजे सर्वांसाठी वा क्या बात है.. काही विशेष मेजवानी असेल तर ही डिश भारीच...

मलाई कोफ्ता रेसपी (malai kofta recipe in marathi)

मलाई कोफ्ता म्हणजे सर्वांसाठी वा क्या बात है.. काही विशेष मेजवानी असेल तर ही डिश भारीच...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मीं
४ जणासाठी
  1. 4उकडलेले बटाटे
  2. 100 ग्राम पनीर
  3. कांदा टोमॅटो प्युरी
  4. तळण्या साठी तेल
  5. 1 चमचामैदा
  6. 3/4 चमचाबेसन
  7. 1/2 चमचाकॉर्नफ्लोअर
  8. 1 चमचाकाजू पावडर
  9. 1 चमचामगज बी पावडर
  10. 1 चमचासाजूक तूप
  11. 1 चमचागव्हाचे पीठ
  12. 1 चमचाचाट मसाला
  13. 1 चमचाकाळे मिरे पावडर
  14. 1 चमचाधने जीरे पावडर
  15. चवीनुसारमीठ,
  16. आवडत असल्यास चिली फ्लेक्स
  17. सजावटी साठी क्रीम, कोथिंबीर
  18. 1 चमचासाय

कुकिंग सूचना

३० मीं
  1. 1

    प्रथम बटाटे उकडून घ्या. थंड झाल्यावर साले काढून घ्यावी.

  2. 2

    एका ताटात बटाटे स्मॅश करून त्यात
    बारीक करून पनीर, मैदा, बेसन, कॉर्न फ्लोअर,चाट मसाला,मीठ चिल्लिफ्लेक्स टाकून त्याचा गोळा करावा.

  3. 3

    त्याचे छोटे गोळे करून घ्यावेत.

  4. 4

    गोळे करून कड ई त तेल गरम करून त्यात कोप्ते तळून घ्यावी.

  5. 5

    दुसऱ्या कढईत तूप घालून त्यात गव्हाचे पीठ भाजून घ्यावे.ते पीठ डिश मध्ये काढून घ्या वे. नंतर त्यात तेल घालून त्यात कांदा टोमॅटो प्युरी घालावी. तेल सुटेपर्यंत परतावे. आता भाजलेले पिठ घालावे. त्यातच मिरे पावडर धणे जीरे पूड घालावी. आता त्यात साय घालावी. मिश्रण ला छान तेल सुटेल.

  6. 6

    थोडे वरून पुन्हा तूप घालावे चवीनुसार मीठ घालून ग्रेव्हीत थोडेसे पाणी घालून उकळून घ्यावे. आयत्या वेळी त्यात कॉप्ते घालून छान सजवून डिश सर्व करावी.
    मस्त छान कोप्ती त या र!!!!!!!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes