शिराळ्या च्या शिरां ची कोशिंबीर (shirala koshimbir recipe in marathi)

#फोटोग्राफी कोशिंबीर —शिराळी ही आवडती भाजी, त्याच्या शिरा म्हणजेच शिराळी सोलून उरते ते दोरी सारख्या साली.... मी त्या अजिबात वाया जाऊ देत नाही... मग त्याची भाजी किंवा चटणी असे विविध रूचकर रेसिपी बनवते... त्यातलीच एक हि कोशिंबीर.... बघा आवडते का तुम्हाला पण....
शिराळ्या च्या शिरां ची कोशिंबीर (shirala koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी कोशिंबीर —शिराळी ही आवडती भाजी, त्याच्या शिरा म्हणजेच शिराळी सोलून उरते ते दोरी सारख्या साली.... मी त्या अजिबात वाया जाऊ देत नाही... मग त्याची भाजी किंवा चटणी असे विविध रूचकर रेसिपी बनवते... त्यातलीच एक हि कोशिंबीर.... बघा आवडते का तुम्हाला पण....
कुकिंग सूचना
- 1
मूग डाळ 30 मिनिटे 1 कप पाण्यात भिजवून ठेवावी. शिराळी च्या शिरा स्वच्छ धुवून घ्यावेत. एका पातेल्यात पाणी उकळण्यास ठेवून त्यात ह्या शि 4 मिनिटे उकळून घेऊन मग चाळणीत निथळून घ्यावे.
- 2
घट्ट दही छान फेटून घ्यावे व त्यात पाणी गाळून निथळलेली मूग डाळ, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, मीठ घालून एकजीव करून घ्यावे
- 3
निथळलेले शिरा घट्ट दाबून पाणी पुर्णपणे काढून टाकावे व बारीक चिरून दह्याच्या मिश्रणात घालून मिक्स करावे. फोडणी पात्रात तूप गरम करावे, व त्यात मोहरी घालून तडतडल्यावर गॅस बंद करावा व त्यात कढीपत्ता घालून ही फोडणी तयार कोशिंबीर वर घालावी व 3 मिनिटे झाकून ठेवावे... तयार आहे खमंग शिराळी शिरा ची कोशिंबीर
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कलिंगडाच्या पांढर्या भागाची कोशिंबीर
#फोटोग्राफी#कोशिंबीरही अफलातुन कोशिंबीर ,ह्या लॉकडाऊमध्ये काहीही वाया जाऊ नये , काटकसर म्हणा, किंवा कोंड्याचा मांडा, हेतु चांगलाच ना . Bhaik Anjali -
केळीची कोशिंबीर (kelichi koshimbir recipe in marathi)
#Cooksnap challange # आज वसुधाच्या रेसिपी प्रमाणे केळीची कोशिंबीर केलीय.. खूपच चविष्ट होते ही कोशिंबीर.. उपावसाकरिता परफेक्ट.. thanks Vasudha.. Varsha Ingole Bele -
पेरूची कोशिंबीर
#कोशिंबीरजेवणात भाजी, चपाती, भात याबरोबरच कोशिंबीर, लोणचे, पापड, चटणी असेल तरच ते ताट परिपूर्ण वाटते. मग ते नैवेद्यासाठी ताट असेना का....आपण काकडी, टोमॅटो, गाजर, बिट यांच्या कोशिंबीरी बनवतोच, पण आज मी एक आगळीवेगळी पेरूची कोशिंबीर दाखवणार आहे, बघा करून, तुम्हाला आवडते का ते..... Deepa Gad -
बीटची कोशिंबीर (beet koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफीरेसिपी 7मला सर्व प्रकारच्या कोशिंबीर आवडतात. त्यातील ही एक बीटची कोशिंबीर... 👍🏻😋 Ashwini Jadhav -
काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#कूकस्नॅप ऑफ द विक साठी मी आज सौ.चारुशीला प्रभू यांची काकडीची कोशिंबीर ही रेसिपी कुकस्नॅप करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी 7 कोशिंबीर खूप प्रकारे करता येते...मी नेहमी अशी मिक्स कोशिंबीर करते...बिर्याणी,पुलाव सोबत खूप छान लागते Mansi Patwari -
बीटाची कोशिंबीर (beetachi koshimbir recipe in marathi)
#GA4 #week5 गोल्डन ऍप्रॉन मध्ये बीटरूट हा कीवर्ड ओळखून मी आज बीटाची चमचमीत आणि झटपट होणारी पौष्टिक कोशिंबीर केली आहे. त्याची रेसिपी मी तुमच्या सोबत शेर करत आहे. Rupali Atre - deshpande -
-
प्रोटीन कोशिंबीर / मूग डाळ कोशिंबीर(moong dal koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी कोशिंबीर जेवणाची चव वाढवण्याचं काम करते . मांसाहारी लोकांना प्रोटीन चे अनेक पर्याय उपलब्ध असतात पण जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्या साठी हा प्रोटीन चा उत्तम सोर्स आहे . Shital shete -
पत्ताकोबी ची कोशिंबीर (pattakobichi koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफीमला जेवणात कोशिंबीर नेहमीच लागते. म्हणजे रोजचीच.. त्याच त्याच नेहमीप्रमाणे केलेल्या कोशिंबीर खायला जिवावर येत.. मग मी काही ना काही उद्योग करत राहते.. उलटे सुलटे..केलेले प्रयोग नेहमीच यशस्वी होतात.. आजही असच काही तरी केले... आणि एकदम फकड झाली केलेली पत्ताकोबी ची कोशिंबीर... 💃🏻💕 Vasudha Gudhe -
मिंटी कोशिंबीर
#अंजली भाईक#कोशिंबीर#फोटोग्राफीबिर्याणी सोबत चटकदार काहीतरी हवे त्यासाठी ही मिंटी कोशिंबीर अप्रतिम Ankita Khangar -
डाळिंब केळी कोशिंबीर (dalimba keli koshimbir recipe in marathi)
#Cooksnap#Seasonal_fruits_n_vegetables डाळिंब आणि केळी कोशिंबीर एक अफलातून combination..😍😋..ही कोशिंबीर खाताना लागणारा डाळिंबाचा crunch,केळीचा गोडवा,मध्येच दाताखाली येणारी हिरवी मिरची,मधेच येणारा आल्याचा तुकडा, कोथिंबीरीचा येणारा वास..अहाहा..केवळ तृप्तीचा अहसास..😍..म्हणूनच तर या great combination असलेल्या कोशिंबीरीला गौरींच्या सणातील नैवेद्यात मानाचे स्थान आहे.. अतिशय सुंदर चवीची, पौष्टिक ,झटपट कोशिंबीर करु या.. @vasudha_sg Vasudha Gudhe या माझ्या मैत्रिणीची ही रेसिपी मी Cooksnap केलीये..वसुधा , अप्रतिम चवीची झालीये ही कोशिंबीर.. खूप आवडली..Thank you so much for this delicious recipe 😊🌹❤️Vasudha Gudhe Bhagyashree Lele -
-
दही मीर्ची कोशिंबीर
#फोटोग्राफी ..दही मीर्ची कोशिंबीर ही चटपटि ...आंबट ,गोड ,तीखट अशी रेसिपी आहे ....जेवणात तोंडीलावणे हा एक मी बनवलेला नवीन प्रकार सूंदर लागतो Varsha Deshpande -
-
कांदा टोमॅटो कोशिंबीर/ रायते (kanda tomato koshimbir recipe in marathi)
#कोशिबिर#रायतेकोशिंबीर हे हेल्दी फूड आहे करायला अगदी सोपी आणि तोंडी लावण्या साठी मस्त Sushma pedgaonkar -
फोडणीची कोशिंबीर
#फोटोग्राफीकोशिंबीर म्हटलं तर पौष्टिकच! महाराष्ट्रीयन जेवणात कोशिंबीर असतेच असते.ही पौष्टिक तर असतेच शिवाय चविलाही छान लागते.गाजर आणि काकडीची ही फोडणी घालून केलेली कोशिंबीर खूप छान लागते.नक्की ट्राय करा! Priyanka Sudesh -
सरस कोशिंबीर (Koshimbir Recipe In Marathi)
संहिता कंद या ताईंची रेसिपी आज मी बनवून पाहिली. थोडीशी वेगळी चव असलेली हि कोशिंबीर छान लागते. चला तर मग बनवूयात Supriya Devkar -
-
बिटरुट कोशिंबीर(beetroot koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी#homeworkबिट म्हटलं की पहिल्या मुलांचे वाकडे तोंड पण खाण तर जरुरी आहे व काहीना काही विचार करून रेसिपी करते खूप छान लागते कोशिंबीर Deepali dake Kulkarni -
उपवासाची खमंग काकडी कोशिंबीर (kakdi koshimbir recipe in marathi)
आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे मी आज खमंग काकडी कोशिंबीर केली त्याची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
काकडीची कोशिंबीर (kakadicha koshimbir recipe in marathi)
#nrrजेववणाची लज्जत वाढवणारी काकडी ची कोशिंबीर ही नवरात्रीत उपासाची चालते Charusheela Prabhu -
-
गाजर कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#CDYमुलीला भाजी नसली तरी चालेल पण कोशिंबीर पाहिजे म्हणजे पाहिजे.:-) Anjita Mahajan -
मोड आलेले मूग व काकडीची कोशिंबीर(Sprout Moong Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कडधान्य रेसिपी कुकस्नॅपमी वृंदा शेंडे यांची मुग व काकडीची कोशिंबीर हि रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली. ताई कोशिंबीर खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
खमंग काकडी (koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफीमाझी आवडती कोशिंबीर...तुम्ही पण करा. Aditi Mirgule -
केळाची कोशिंबीर (kelichi koshimbir recipe in marathi)
#उपवासाचीरेसिपी#नवरात्र#cooksnap#Janhvipathakpande#RupaliAtredespandeझटपट होणारी केळ्याची कोशिंबीर... चवीला अप्रतिम आणि तितकीच सात्विक.... अगदी पाच मिनिटात होणारी... केळाची कोशिंबीर करताना एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे.. अगदी खायला बसायच्या दोन मिनिट आधी केळी सोलून त्याचे काप करून, बाकीच्या साहित्यात मिक्स करावे. आधी जर केळी सोलून ठेवली तर, केळी काळी पडण्याची शक्यता असते. म्हणून अगदी आयत्यावेळी बाकीचे साहित्य तयार ठेवून केळी सोलून मग मिक्स करावे... 💃 💕 Vasudha Gudhe -
बिटाची दह्यातील कोशिंबीर (beet koshimbir recipe in marathi)
#GA4 #week5या आठवड्यातील बीट हा key word वापरून मी रोजच्या जेवणातील बिटाची कोशिंबीर केली आहे.झटपट होणारी अतिशय पौष्टिक असलेली ही डिश जेवणाची रंगत वाढवते. Pallavi Apte-Gore -
मूगडाळ आणि काकडीची कोशिंबीर
कोशिंबिरी म्हणजेच सॅलड चे भारतीय थाळीत अतिशय महत्त्वाचे स्थान ! दह्यासोबत किंवा दह्याशिवाय बनलेल्या , कच्च्या फळ भाज्या आणि फळांपासून बनलेल्या या कोशिंबिरी पचनक्रिया सोप्पी होण्यासाठी आवश्यक असलेले फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थांचा पुरवठा करतात . कर्नाटकातली प्रसिद्ध काकडी आणि मूग डाळीची कोशिंबीर! Smita Mayekar Singh -
More Recipes
टिप्पण्या (2)