काकडीची कोशिंबीर (kakadichi koshimbir recipe in marathi)

Rupali Atre - deshpande @Rupali_1781
काकडीची कोशिंबीर (kakadichi koshimbir recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम काकडीचे साली काढून घेणे. नंतर जाड खिसणीने काकडी खिसुन घेणे. किंवा विळी वर काकडी चोचून घेणे.
- 2
आता ही खिसलेली काकडी बाउल मध्ये घेणे. आवडीप्रमाणे काकडीतील पाणी काढून घेणे किंवा पाणी न काढता ही घेऊ शकता.मी थोडे पाणी काढून घेतले आहे.आता या काकडीमध्ये चवीनुसार मीठ, साखर आणि भाजलेल्या शेंगदाणा कूट घालून घेणे.
- 3
आता या मध्ये ताजे दही घालून छान कोशिंबीर एकजीव करून घेणे. वरून कोथिंबीर घालावी. आवडत असल्यास वरून तुपाची मिरचीचे तुकडे घालून फोडणी देऊ शकता. मी फोडणी नाही घातली. अशीच खूप छान लागते.
- 4
मस्त उपवासाची काकडीची कोशिंबीर तयार झाली. जेवणात डावी बाजू सांभाळणारी कोशिंबीर तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
काकडीची खमंग कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी काकडीची खमंग कोशिंबीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोबीची कोशिंबीर (kobichi koshimbir recipe in marathi)
#GA4 #week14#cabbage गोल्डन ऍप्रॉन मध्ये केब्बेज हा कीवर्ड ओळखून मी आज झटपट होणारी जेवताना तोंडी लावण्यासाठी कोबीची कोशिंबीर बनवली आहे. खूप टेस्टी आणि पौष्टिक अशी ही कोशिंबीर. Rupali Atre - deshpande -
काकडीची कोशिंबीर (kakadicha koshimbir recipe in marathi)
#nrrजेववणाची लज्जत वाढवणारी काकडी ची कोशिंबीर ही नवरात्रीत उपासाची चालते Charusheela Prabhu -
काकडीची कोशिंबीर (kakadichi koshimbir recipe in marathi)
आपल्या रोजच्या जेवणात चटणी, कोशिंबीर लोणचे हे असल्या शिवाय जेवणात पाहिजे म्हणून आज मी काकडीची कोशिंबीर करण्याचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
अतिशय खमंग चविष्ट अशी ही जेवणाची लज्जत वाढवणारी काकडीची कोशिंबीर Charusheela Prabhu -
केळीची कोशिंबीर (kelichi koshimbir recipe in marathi)
#GA4 #week2 गोल्डन ऍप्रॉन मध्ये 'बनाना ' हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज थोडी वेगळी केळीची कोशिंबीर रेसिपी पोस्ट करत आहे. झटपट होणारी अशी ही कोशिंबीर उपवासाला पण चालते. गौरी च्या जेवणामध्ये ज्या 5 कोशिंबीर असतात त्या मध्ये ही एक कोशिंबीर केली जाते. Rupali Atre - deshpande -
काकडीची कोशिंबीर (kakdicha koshimbir recipe in marathi)
#gur... गणपती महालक्ष्मी यांच्या जेवणावळीत, मुख्य पदार्थां सोबत, चटण्या कोशिंबिरी सुद्धा महत्वाच्या आहेत.. बहुधा काकडीची झटपट होणारी कोशिंबिरीचा समावेश यात होतो... तेव्हा पाहुयात... Varsha Ingole Bele -
काकडीची कोशिंबीर (Cucumber Raita) (kakdicha koshimbir recipe in marathi)
नैवेद्याच्या ताटामध्ये डाव्या बाजूस हमखास जागा पटकावणारी हि काकडीची कोशिंबीर ,अर्थातच सात्विक पद्धतीने ही नैवेद्यासाठी काकडीची कोशिंबीर कशी करायची ते पाहूया. Prajakta Vidhate -
मोड आलेले मूग व काकडीची कोशिंबीर(Sprout Moong Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कडधान्य रेसिपी कुकस्नॅपमी वृंदा शेंडे यांची मुग व काकडीची कोशिंबीर हि रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली. ताई कोशिंबीर खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
काकडीची कोशिंबीर (kakadichi koshimbir recipe in marathi)
#nrrकाकडी मध्ये 95%पाणी आहे. गुणधर्मांने थंड असलेली काकडी आपले शरीर डिटाॅक्स करण्याचे काम करते. त्याचबरोबर आपले शरीर हायड्रेट ठेवण्याचे कामही करते. अश्या या बहुगुणी काकडीचा आपल्या आहारामध्ये नित्य समावेश करावा. Shital Muranjan -
काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#कूकस्नॅप ऑफ द विक साठी मी आज सौ.चारुशीला प्रभू यांची काकडीची कोशिंबीर ही रेसिपी कुकस्नॅप करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
काकडीची कोशिंबीर (बीना तेलाची)
#फोटोग्राफीताटाची डावी बाजू म्हणजे चटणी ,कोशिंबीर,लोणचे,लिंबाची फोड असते.कोशिंबीर मला लागतेच दोन्हीवेळ जेवतांना.आज काकडीची कोशिंबीर बनवली तेही बीना तेलाची..झटपट होणारी व काकडी न कीसता फक्त चोचून किंवा फोडी करुन ...कमी साहित्यात...तुम्हीसुद्धा करुन पहा... Archana Sheode -
काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
टोमॅटो कांदा कोशिंबीर (Tomato kanda koshimbir recipe in marathi)
ताटातील डावी बाजू सांभाळण्यासाठी कोशिंबीर हा खूप छान प्रकार.आणि डाएट साठी देखील मस्त.:-) Anjita Mahajan -
-
काकडी,टमाटर कोशिंबीर (Kakdi Tomato Koshimbir Recipe In Marathi)
#कोशिंबीर #काकडी टमाटर कोशिंबीर..... काकडीची कोशिंबीर बहुतेक आपण गोड दही टाकून करतो आणि ती सुंदर पण लागते पण जर कधी दही नसेल तर टमाटा दाण्याचा कूट टाकून आयत्यावेळी ही कोशिंबीर सुद्धा खूप सुंदर लागते.... Varsha Deshpande -
-
-
पेरुची कोशिंबीर (peruchi koshimbir recipe in marathi)
#nrr कोणतेही फळ घेऊन रेसिपी करायची होती. मग म्हंटलं पेरुची करु. पेरु एक मस्त चवदार फळं आहे. त्याची कोशिंबीर हा मस्त झटपट होणारा पदार्थ आहे. टेस्टी पण आणि उपासाला चालणारा आहे. जरा वेगळं काहीतरी म्हणून करुन बघितला. Prachi Phadke Puranik -
केळीची कोशिंबीर (kelichi koshimbir recipe in marathi)
#Cooksnap challange # आज वसुधाच्या रेसिपी प्रमाणे केळीची कोशिंबीर केलीय.. खूपच चविष्ट होते ही कोशिंबीर.. उपावसाकरिता परफेक्ट.. thanks Vasudha.. Varsha Ingole Bele -
काकडीची दह्यातली कोशिंबीर (Kakdichi Koshimbeer Recipe in Marathi)
#कोशिंबीर माझ्याघरी सगळ्यांना आवडणारी कोशिंबीर....प्रत्येक सणाला तर हविच हवि .. Varsha Deshpande -
उपवासाची खमंग काकडी कोशिंबीर (kakdi koshimbir recipe in marathi)
आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे मी आज खमंग काकडी कोशिंबीर केली त्याची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
-
-
बिटाची दह्यातील कोशिंबीर (beet koshimbir recipe in marathi)
#GA4 #week5या आठवड्यातील बीट हा key word वापरून मी रोजच्या जेवणातील बिटाची कोशिंबीर केली आहे.झटपट होणारी अतिशय पौष्टिक असलेली ही डिश जेवणाची रंगत वाढवते. Pallavi Apte-Gore -
काकडी टोमॅटोची दह्यातली कोशिंबीर
रोजच्या जेवणासोबत तोंडी लावणे काहीतरी हवेच मग कधी लोणचे असेल कधी चटणी असेल कधी कोशिंबीर आज आपण काकडी टोमॅटोची दह्यातली कोशिंबीर बनवणार आहोत झटपट बनते आणि टेस्टी Supriya Devkar -
कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी 7 कोशिंबीर खूप प्रकारे करता येते...मी नेहमी अशी मिक्स कोशिंबीर करते...बिर्याणी,पुलाव सोबत खूप छान लागते Mansi Patwari -
कोशिंबीर (सलाड) (koshimbir recipe in marathi)
#goldenapron3ता टा त कोशिंबीर (सलाड) असल्या शिवाय जेवण परी पूर्ण होत नाही म्हणून मी ही रेसीपी दाखवत आहे Shubhangi Ghalsasi
More Recipes
- मिनी बेसन लाडू (mini besan laddoo recipe in marathi)
- उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
- तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
- चीज शंकरपाळी (cheese shankarpale recipe in marathi)
- केशर रताळे ड्रायफ्रूटस खीर (kesar ratale dryfruits kheer recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15594556
टिप्पण्या