स्पायसी ब्रेड ऑम्लेट (spicy bread omelette recipe in marathi)

#bfr
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे, अंडा हा सर्वांचा आवडता ब्रेकफास्ट, मग सुट्टीदिवशी जरा चटपटीत जिभेला चव येईल असा काहीतरी वेगळा नाश्ता हवा असतो मग स्पायसी ब्रेड ऑम्लेट हा छान ऑप्शन आहे. झटपट होतो आणि सर्वांना आवडतो सुद्धा
स्पायसी ब्रेड ऑम्लेट (spicy bread omelette recipe in marathi)
#bfr
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे, अंडा हा सर्वांचा आवडता ब्रेकफास्ट, मग सुट्टीदिवशी जरा चटपटीत जिभेला चव येईल असा काहीतरी वेगळा नाश्ता हवा असतो मग स्पायसी ब्रेड ऑम्लेट हा छान ऑप्शन आहे. झटपट होतो आणि सर्वांना आवडतो सुद्धा
कुकिंग सूचना
- 1
तीन अंडी फोडून फेटून घ्या त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला चिली फ्लेक्स ओरिगॅनो मिरपूड घालून मिक्स करा
- 2
कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरून घ्या. ब्रेडचे स्लाइस करून घ्या तवा तापत ठेवा त्यावर बटर किंवा तेल सोडा ब्रेड ब्रेडची स्लाइस अंड्याच्या मिश्रणात बुडवून गरम तव्यावर सोडा वरुन कांदा टोमॅटो कोथिंबीर पेरा
- 3
दोन्ही बाजूनी ब्रेड स्लाईस छान भाजून घ्या टोमॅटो साॅस आणि मेयॉनीज बरोबर सर्व्ह करा
- 4
सुट्टीदिवशी झटपट होणारा सर्वांचा आवडीचा असा हा स्पायसी ब्रेड ऑम्लेट नक्की करून पहा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चीज ब्रेड ऑम्लेट सँडविज (cheese bread omelette sandwich recipe in marathi)
#bfrसकाळी नास्ता मध्ये अंडी खाणे शरीराला खूप फायदेशीर ठरते. चीज ब्रेड ऑम्लेट सँडविज हे बनवायला जितके सोपे आहे तितकेच चवीला खूपच सुंदर लागते.या सँडविज मध्ये अंड, चीज या पौष्टीक गोष्टी तर आहेतच शिवाय याला अजून पौष्टीक बनवण्यासाठी मी इथे ब्राउन ब्रेड चा उपयोग केला आहे.हे सँडविज खाताना आधी ऑम्लेट मग ब्रेड आणि नंतर तोंडात येणारा चीज चा फ्लेवर हे कॉम्बिनेशन खूपच अप्रतिम लागतं.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
"मेलटिंग चिझी ब्रेड ऑम्लेट" (chessy bread omelette recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर#शनिवार_ब्रेडऑम्लेट"मेलटिंग चिझी ब्रेड ऑम्लेट" माझ्या मुलाचा आवडता ब्रेकफास्ट, जो पटकन होतो, आणि खूप मस्त आणि पौष्टिक असा आहे Shital Siddhesh Raut -
ऑम्लेट ब्रेड (omlette bread recipe in marathi)
#ब्रेकफास्ट सकाळच्या वेळी झटपट होणारा व सगळ्यांच्या आवडीचा ब्रेकफास्ट ऑम्लेट ब्रेड चला तर बघुया त्याची सोपी रेसिपी Chhaya Paradhi -
बटर ऑम्लेट ब्रेड (Butter Bread Omelette Recipe In Marathi)
#SCRअतिशय टेस्टी व सर्रास मिळणार पौष्टिक असं ऑम्लेट ब्रेड Charusheela Prabhu -
बटर रोस्टेड ब्रेड विथ अंडा ऑम्लेट (Bread With Anda Omelette Recipe In Marathi)
#LCM1मी संध्या देशमुख ताईंची बटर रोस्टेड ब्रेड विथ अंडा ऑम्लेट रेसिपी कुक स्नैप केली. मस्त झाली एकदम. Preeti V. Salvi -
अंडा रोटी (Egg Roti Recipe In Marathi)
#अंडासुपरफास्ट.... ब्रन्च रेसीपी, My own innovation... I am loving it... 🥚😘😘👍👍🥚🍳🍳 अंडे का फंडा 🥰🥰👍👍संडे हो या मंडे रोज खाओ अंडे... 😋😋नक्की करुन पहा... Supriya Vartak Mohite -
अल्टिमेट ब्रेड ऑम्लेट (ultimate bread omlette recipe in marathi)
आता तेच रोज सकाळचा नाश्ता काय करायचा आणि आणि रोज रोज वेगवेगळ्या नाश्ता लागतो तर मग काल ब्रेड ऑम्लेट करायचे ठरवले आणि मस्त गरम गरम हे ब्रेड ऑम्लेट छान खायला लागतं Maya Bawane Damai -
अंड्याचे आम्लेट (anda omelette recipe in marathi)
#GA4 #week 2अंड्यात खूप मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. म्हणून संडे असो किंवा मंडे रोज खाओ अंडे अशी म्हण आहे. Sangita Bhong -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cf संडे हो या मंडे रोज खाओ अंडे.... असं म्हणतात पण मला अंड्याला येणारा वास आवडत नाही पण या पद्धतीने अंडा करी केल्यास अंड्याचा वास येत नाही. Rajashri Deodhar -
व्हेज ब्रेड ऑम्लेट (veg bread omlette recipe in marathi)
#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#ब्रेकफास्ट#व्हेज ब्रेड ऑम्लेट Rupali Atre - deshpande -
एगस् इन हेल (Eggs In Hell recipe in marathi)
#pe"संडे हो या मंडे रोज खाओ अंडे" प्रोटीनयुक्त अंडे खाणे शारीरिक दृष्ट्या अत्यंत पौष्टिक आहे. एका वेगळ्या प्रकाराने बनवले आहे. Manisha Shete - Vispute -
ब्रेड ऑम्लेट (bread omlette recipe in marathi)
#GA4#week26मधे ब्रेड हे keyword घेवुन ब्रेड ऑम्लेट बनविले आहे. Dr.HimaniKodape -
स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi)
#pe बटाटा आणि अंडा याचा रेसिपीची कॉन्टॅक्ट चालू आहे तर हे दोन्ही मिळून एक रेसिपी बनवले आहे स्पॅनिश ऑम्लेट यामध्ये बटाटा आणि अंडा दोन्ही चां वापर केला आहे अंडा आणि बटाटा आपल्या हेल्थ साठी खूप चांगला आहे मुलांना आवडणारी झटपट होणारी ही रेसिपी आहे नक्की करून पहा Smita Kiran Patil -
-
ऑम्लेट पाव (omelette pav recipe in marathi)
#GA4संडे फ़ंडे रोज खाओ अंडे एकदम साधे सरळ एकदम साधे ऑम्लेट पावDhanashree Suki Padte
-
अंडा मॅगी ब्रेड सँडविच(aanda maggie bread sandwich recipe in marathi)
रोज रोज नाश्ता वेगवेगळ्या प्रकारचा पाहिजे असतो मग काय एकाच वस्तूंमध्ये वेगवेगळ्या व्हेरिएशन्स करून हा नाश्ता मी करत असते तर ब्रेड होते आज घरी ब्रेड म्हणून आज सँडविच करायचे ठरवले अंडा मॅगी हे घरी असतात पण लोक डाऊन मुळे यावे वेळेस चीज घरी नव्हते नाहीतर चीज टाकले की अजून अल्टिमेट मजा येते आणि हॉटेल पेक्षाही खूप सुंदर सही सँडविच घरच्या वस्तू पासून बनवलेलं Maya Bawane Damai -
एग सँडविच (egg sandwich recipe in marathi)
#bfrउद्यापासून श्रावण सुरू होत आहे मग घरातील अंडी संपवायची होती म्हणून उकडून घेतली. ब्रेडच्या चार-पाच स्लाईस शिल्लक होत्या मग माझ्या मुलाने ही नवीन रेसिपी तयार केली आहे ब्रेड आणि अंडी अशा तऱ्हेने संपवून टाकले . खुपच रुचकर सॅंडविच तयार झाले Smita Kiran Patil -
ब्रेड ऑम्लेट (bread omlette recipe in marathi)
#ब्रेकफास्टविविध प्रकारचे पदार्थ नाश्त्यासाठी असतात आपल्या त्यातलाच ऑम्लेट हा प्रकार झटपट बननारा आहे. Supriya Devkar -
चीझी ऑम्लेट ब्रेड (cheese omelette bread recipe in marathi)
हलकीफुलकी भुकेचे मोठे प्रॉब्लेम....हलकीफुलकी भूक मोठी डोके दुखते...एक वेळचं पूर्ण जेवण परवडते...मुलांना थोडी भूक लागली होती...पण जेवण नको होते,,,मग फ्रिझ उघडला, तर ब्रेड आणि अंडे दिसले...पण आम्लेट नको होते...म्हणून मग काहीतरी वेगळा प्रकार केला...आणि तो खूप यम्मी झाला... Sonal Isal Kolhe -
एग ब्रेड बाइट्स (egg bread bytes recipe in marathi)
#अंडा*अंडे का फंडा*जेवणा चे प्रिफरंस विचारताच समोरची व्यक्ती व्हेजिटेरीयन, नाॅन व्हेजिटेरीयन असे सांगतात पण सध्या एगेटेरियन हा नवा प्रिफरंस पुढे आला आहे.अंडे हे व्हेज की नाॅन व्हेज हा गंमतिशीर प्रश्न म्हणजे " पहले मुर्गी या पहले अंडा" असा आहे.पण आपण त्या प्रश्नांच्या चक्रव्युव मध्ये न पडता *संडे हो या मंडे रोज खाओ अंडे* असे म्हणूया कारण*आओ सिखाये तुम्हे अंडे का फंडा,ये नही प्यारे कोई मामूली बंदा*अंड्यांचे नाव काढले तर जोडी नं.वन मधील हे गाणे लगेच ओठांवर येते, तसेही खाणे आणि गाणे या दोघांचे ही घट्ट नाते असल्याने आजकाल रेसिपी करतांना लगेच त्या पदार्थाबद्दलचे गाणे अचूकपणे माझ्या ओठी येते. अंड्याचे काय नवीन करता येईल व प्रोटीनयुक्त या छोट्या अंड्याची काय करामत दाखवावी हा विचार करतांनाच झटपट स्टार्टर करण्याचा निर्णय घेवून मी अंड्याला वेगळ्या स्वरूपात तुमच्या समोर न आणून कसे चालेल? तर मग चला पाहूया अंड्याला पॅन च्या मैदानावर कसे लोळवते व नवीन डीश सादर करते ते! Devyani Pande -
आॕम्लेट ब्रेड (omlette bread recipe in marathi)
#ब्रेकफास्टSunday हो या Monday रोज खाओ अंडे.....सध्या कोरोनाच्या काळात तर अंड हे एक औषधच बनले आहे. डॉक्टरही तब्येत चांगली रहावी यासाठी अंड खाण्याचा सल्ला देतात.ब-याचदा नाश्त्याला अंड्याचे पदार्थ बनविले जातात. उदा. Boiled egg, आॕम्लेट सॕन्डविच, मसाला egg, अंडा भूर्जी etc.... आणि हे अंड्याचे पदार्थ अगदी आवडीने खाल्ले जाताता. अशीच एक रेसिपी आहे जी अगदी कमीत कमी वेळात आणि झटपट बनविली जाते, ती म्हणजे ब्रेड आॕम्लेट....चला तर मग बघूया ब्रेड आॕम्लेट रेसिपी....Gauri K Sutavane
-
क्लाउड ऑम्लेट (Cloud omelette recipe in marathi)
#pe"क्लाउड ऑम्लेट" संडे हो या मंडे रोज खाये अंडे.... हे तर ब्रीदवाक्य...!!अंडे खाण्याचे फायदे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहेत, पण अंडी खायची कशी....!! तर अशी...!! नवनवीन आयडिया लावून...👌👌 आज हे ऑम्लेट मी आणि माझ्या मुलाने बनवलं आहे...!!सजावट पण त्यानेच केली आहे, आणि फस्त पण....☺️☺️ एकदम झट की पट होणारी मस्त अशी इंडो-इंटरनॅशनल रेसिपी....👌 जी दिसायला इतकी attractive आहे, तितकीच खायला पण मजा येते...😊😊 Shital Siddhesh Raut -
ब्रेड चिकन कप पिझ्झा (cup pizza recipe in marathi)
रोज रोज मुलांना त्यांच्या आवडीचे काय खायला द्यायचं. पिझ्झा हा मुलांचा सगळ्यात आवडता. म्हणून मग घरात ब्रेड होता त्याचाच कप पिझ्झा ट्राय करून पाहिला. Jyoti Gawankar -
ब्रेड आमलेट (bread Omelette recipe in marathi)
#GA4 #week26#साधेसोपे ब्रेड आमलेट ब्रेकफास्ट मध्ये वेगळीच मजा. Dilip Bele -
ब्रेड आम्लेट (bread omelette recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#शनिवार- ब्रेड आम्लेट Sumedha Joshi -
पिझ्झा ऑम्लेट🍕🍕 (pizza omellete recipe in marathi)
#Worldeggchallengeनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर पिझ्झा ऑम्लेट ही रेसिपी शेअर करतेय.खरंतर आपण अंड्याच्या बऱ्याच रेसिपी बनवतो पण मी आज एक वेगळ्या प्रकारची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. हे पिझ्झा ऑम्लेट खूप मस्त लागते.ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व मला अभिप्राय कळवा 🙏🥰Dipali Kathare
-
ब्रेड आम्लेट (bread omlette recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#ब्रेड आॅम्लेटब्रेकफास्टमधील माझी सातवी आणि शेवटची रेसिपी मी आज पाठवत आहे. पोटभर नाश्ता करायचा असेल तर ब्रेड आॅम्लेटला पर्याय नाही. जेवणाइतकाच दमदार असा हा नाश्ता. तसेच लहान , मोठे सर्वांच्याच आवडीचा. भरपूर पौष्टीक गुणधर्मांनीयुक्त असा हा नाश्ता तुम्हालाही नक्की आवडेल. Namita Patil -
व्हेज ब्रेड ऑम्लेट (veg bread omlette recipe in marathi)
#GA4#week22#omlette#ऑम्लेट#breadगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये omlette हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. ऑम्लेट हे बघताच डोक्यात फक्त अंडा हा प्रकार येतो व्हेज मध्ये अंडा न वापरताही ऑम्लेट बनवता येतो बऱ्याच प्रकारे चे ऑम्लेट बनवू शकतो मी ज्या पद्धतीने घटक वापरून ऑम्लेट बनवले आहे हे नाश्त्यासाठी ही खूप पौष्टिक आहे हे ऑम्लेट रात्रीच्या जेवणात ही घेता येते आवडत्या भाज्या वापरून आपण बनवू शकतो. खूप पौष्टिक असा हा ऑम्लेट चा प्रकार आहे व्हेजिटेरियन साठी खरच खूप फायद्याचा हा प्रकार आहे नक्कीच ट्राय केला पाहिजे. Chetana Bhojak -
चीजी गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4#week20नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील गार्लिक ब्रेड हे वर्ड वापरून चीजी गार्लिक ब्रेड रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
ब्रेड अंडा कोफ्ता करी (bread anda kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता ब्रेड अंडा कोफ्ता करीमी इथे ब्रेड आणि अंड्यापासून कोफ्ता बनविला आहे... Aparna Nilesh
More Recipes
- आलू-मटार कांदेपोहे रेसिपी (aloo matar kande pohe recipe in marathi)
- मुंबई स्ट्रीट स्टाईल - झटपट ब्रेड चिला / पुडला (bread chilla recipe in marathi)
- मॅक डी (Mac Donalds) स्टाईल बर्गर आणि पोटॅटो वेजेस (burger and potato wedges recipe in marathi)
- फोडणी चा भात (phodnicha bhaat recipe in marathi)
- कोबी-ज्वारी वङ्या (kobi jowari vadya recipe in marathi)
टिप्पण्या