क्रन्ची मिक्स ०हेज ओट्स कटलेट (mix veg oats cutlet recipe in marathi)

#कटलेट#सप्टेंबर आपण नेहमीच बटाटा withब्रेड कटलेट नेहमीच खातो, पण मी आज पुर्ण हेल्दी बनविण्यात प्रयत्न केला आहे,त्यात मी जास्तीत जास्त भाच्यांचा वापर केला, शिवाय ओट्स वापरले आहे, चला तर मग बघु या......
क्रन्ची मिक्स ०हेज ओट्स कटलेट (mix veg oats cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर आपण नेहमीच बटाटा withब्रेड कटलेट नेहमीच खातो, पण मी आज पुर्ण हेल्दी बनविण्यात प्रयत्न केला आहे,त्यात मी जास्तीत जास्त भाच्यांचा वापर केला, शिवाय ओट्स वापरले आहे, चला तर मग बघु या......
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम ब्रोकोली,, शिमला मिर्ची, टोमॅटो बारीक कट करुन घ्या, गाजर, लाल भोपळा किसुन घ्या, बटाटे उकडुन घ्या,
- 2
आता एका पॅन मधे सर्व प्रथम मॅगी भाजुन घ्या, ओट्स पण भाजून घ्या(कोरडीच भाजा), त्यामधे टोमॅटो घाला, त्यानंतर ब्रोकोली, शिमला मिर्ची, स्विट कॅार्न, गाजर, लाल भोपळा,आल लसनाची पेस्ट, हे सर्व जिन्नंस घालुन परतुन घ्या, एक वाफ काढा, त्यात लाल तिखट मिठ, कोथिंबीर घाला,
- 3
आता हे वरिल मिश्रण स्मॅश केलेल्या बटाट्यात घाला, पनिर किसुन घाला,मग शेवटी चाट मसाला, मॅगी मसाला घाला, छान एकजाीव करा
- 4
आता त्या मिश्रणाचे हार्ट शेपचे / गोल २ कटलेट करुन ब्रेड क्रम्स मधे घोळुन पॅन वर बटर टाकुन गोल्डन ब्राऊन रंग येई पर्यंत दोन्ही बाजुने खरपुस भाजुन घ्या, गरम, गरम साॅस किंवा. चिंच गुळाची चटणी/ हिरवी चटणी सोबत खाण्यास द्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स ०हेज मिनी पॅन केक (mix veg mini pancake recipe in marathi)
#पॅन केक, झटपट होणारा, आणि मुलांच्या डब्यासाठी शिवाय पोष्टीक , मधल्या वेळेसची भूक भागवणारा असा हा मिनी पॅन केक , चला तर मग बघु या...... Anita Desai -
चीज सॅडविच कटलेट (cheese sandwich cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरआपण नेहमीच कटलेट खातो पण त्या मध्ये बटाटा भाजी भरलेली असते मी असाच विचार केला काय तरी नविन करुन बघु कसे होते म्हणून मी त्या मध्ये कांदा टाॅमेटो व सिमला मिर्ची व चीज चा वापर केला व सॅडविच सारखे तयार केले या मध्ये आम्हाला दोनी पदार्थ खाता आले सॅडविच पण आणि कटलेट पण छान झाले Tina Vartak -
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर लहान मुलांच्या आवडी निवडी खुप वेगळ्या असतात. त्यांना कळत नाही कोणते पदार्थ पौष्टिक आहे. काही भाज्या किती ओरडले तरी खात नाहीत. म्हणून मी ज्या मुले खात नाही त्या भाज्यांचे कटलेट केले आहे.आणि खरोखरच हे कटलेट इतके टेस्टी झाले की सर्वानी खुप आवडीने खाल्ले.मोठी मुलगी म्हणाली सम्राज्ञी व कुपपॅड चे धन्यवाद. Trimbake vaishali -
-
बीटाचे कटलेट (beet cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरबीटाची कटलेट ही रेसिपी खूप छान आहे खूप पौष्टिक आहे. लहान मुलं असेही आवडीने खात नाहीत. त्यामुळे असं काहीतरी वेगळं करून दिलं तर ते नक्की खातील. nilam jadhav -
पॉब्ब कटलेट (cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबरया कटलेट चे नाव म्हणजे पॉब्ब कटलेट ठेवले कारण त्यात पी म्हणजे पालक,ओ म्हणजे ओट्स ,बी म्हणजे बनाना आणि शेवटचा बी म्हणजे बीट.आज रविवार काहीतरी खास मेनू नक्कीच असतो.मग आज जरा हेल्दी खावे व लाईट पण असावे.घरी कच्ची केली होती,ओट्स असतातच चालवली एक आयडिया. सुप्पर डुप र हिट झाली लगेच शेअर केली. Rohini Deshkar -
व्हेज कटलेट (Veg Cutlet Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसिपीस.यासाठी मी मिक्स व्हेज कटलेट बनवले आहे.ही माझी 595 वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
-
वेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट and# सप्टेंबर वेज कटलेट हा पदार्थ हा खुसखुशीत व कुरकुरीत पदार्थ आहे.संध्याकाळच्या वाफाळलेल्या चहा सोबत हा पदार्थ खाण्याची मजा काही निराळी आहे. rucha dachewar -
-
-
मिक्स स्प्राउट कटलेट (mix sprout cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर#week2कटलेट म्हणजे बहुतेक सर्वांचांच आवडीचा पदार्थ.अगदी त्यात आपल्याला हवे तसे आपण वेरिएशन देखील करु शकतो.सध्या लहान मुलांना भाज्या,उसळी हे प्रकार दिले की नाक मुरडली जातात पण त्याच भाजल्या व मोड आलेली कडधान्यां मधून शरीराला आवश्यक विटामीन डी व प्रोटीन पुरेश्या प्रमाणात मिळणारा साठी असे कटलेट करून दिले की मुलं आवडीने खातात.चला तर मग आज करुया मिक्स स्प्राउट कटलेट. Nilan Raje -
हेल्दी डायबेटीक कटलेट (healthy cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर कटलेट नेहमी बटाटा वापरून करतात परंतु डायबिटिक व्यक्तीसाठी खास मुगडाळ,ओट्स,भाज्या वापरून कटलेट तयार केले .यात आले लसूण नाही तरीही अत्यंत स्वादिष्ट यम्मी लागतात. यात बी व्हिटॅमिन, प्रोटिन्स ओट्स मूळे हाय सप्लीमेंट मिळतात.अश्या रीतीने डायबेटिक कटलेट तयार केले.पाहुयात कसे करायचे .....ते.. Mangal Shah -
चणा व्हेज कटलेट (chana veg cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक#कटलेट #सप्टेंबर रेसिपी (हे कटलेट पौष्टीक आहे.) Amruta Parai -
लेफ्ट ओव्हर चपाती व्हेज कटलेट (chapati cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरpost2काल रात्रीच्या चपात्या राहिल्या होत्या. त्या मार्गी लावण्यासाठी काय करता येईल ह्याचाच विचार मनात गोंधळ घालत होता. खूप विचार केल्यावर मी त्याचे कटलेट करायचे ठरविले. भाज्या तर घरी होत्या. पण बाइंडिंग साठी काय हा मोठा गहन प्रश्न माझ्या समोर येऊन उभा राहिला. मग काय सकाळी केलेले पोहे ते वाटीभर उरले होते, त्याला घेतले मदतीला.. कोशिंबीर मधली अंकुरित मटकी होती... तिही डोकावून बघत होती.. तिलाही सोबत घेऊन खूश केले.... आणि अशाप्रकारे माझे हेल्दी कटलेट तयार झाले...चवीला एकदम अप्रतिम झाले. कुणाला खायला दिली तर कोणी ओळखू शकणार नाही की, हे राहिलेल्या चपाती पासून केले आहे म्हणून. इतके ते लज्जतदार झाले. हे कटलेट तुम्ही शालो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता. शेवटी चॉईस तुमचा...असे हे हेल्दी *लेफ्ट ओव्हर चपाती व्हेज कटलेट*.. नक्की ट्राय करा.. Vasudha Gudhe -
काॅर्न तिखट लाडू (corn ladoo recipe in marathi)
#लाडू# लाडू म्हटला म्हणजे सर्वांना डोळ्यांसमोर येतो गोड लाडू , मग तो कसलाही असो , पण मी आज केला तिखट चटपटीत लाडू , चला तर मग बघु या झटपट रेसिपी Anita Desai -
-
पमकीन पोहा कटलेट (Pumpkin Poha Cutlet recipe in Marathi)
#cpm4शामवाली छोटीसी भुक के लिए perfect healthy snack or dinner item.लाल भोपळा लेकीला अजिबात आवडत नाही पण तो खायलाही हवा मग हा प्रकार टेस्टी तर आहेच पण हेल्दीही.😊 ह्यात ओट्स आणि पोहे वापरले आहेत त्यामुळे कटलेट मस्त क्रीस्पी होतात. Anjali Muley Panse -
पोहे आणि ओट्स कटलेट (poha oats cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरही रेसिपी ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांना खूप उपयोगी आहे. Rajashri Deodhar -
हेलथी मिक्स व्हेज कटलेट (mix veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरभाज्या म्हंटलं की मुलांचे नखरे. तोंड मुरडतात. सगळ्या भाज्या खायचाच नसतात. म विचार केला काहीतरी चमचमीत, चटपटीत करायचे आहे आणि आत्ता घरात ज्या भाज्या आहेत त्या वापरून खायला घालायचा.लहान मुलांपासून ते वयोवृद्ध पर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे कटलेट. याला तेल पण खूप कमी लागते.त्यात इकडे कडक बंद असल्याने फ्रोझन /शेंगा मटार आणि कॉर्न्स मिळाले नाहीत. Sampada Shrungarpure -
रशियन चिजी चिकन कटलेट (cheese chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट हा पदार्थ विविध प्रकारे बनवता येतो. रशियन कटलेट हि जरी परदेशी रेसिपी असली तरी खूपच हेल्दी रेसिपी आहे. प्रोटीन्स, व्हिटॅमिन नी भरपूर असून शरिरात उर्जा निर्माण करण्यासाठी मदत करते कारण यात चिकन, अंडी, तसेच गाजर, कोबी शिमला मिरची यांचा ही वापर केला जातो.तर चला बनवूयात रशियन चिजी चिकन कटलेट.... Supriya Devkar -
पिझ्झा कटलेट (pizza cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर पिझ्झा कटलेट ची रेसिपी शेअर करत आहे.आजपर्यंत आपण बरेच प्रकारचे कटलेट्स पाहिले परंतु आज हा एक वेगळा प्रयत्न करून पाहिलेला आहे आणि तो यशस्वी झालाय.पिझ्झा म्हणजे मुलांचाच नाही तर सर्वांच्याच आवडीचा पदार्थ तो आज मी कटलेट च्या रुपात तुमच्यासमोर प्रेझेंट केलेला आहे. हे कटलेट्स सेम टू सेम पिझ्झासारखे लागतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा व मला अभिप्राय कळवाधन्यवादDipali Kathare
-
मिक्स व्हेजिटेबल कटलेट (Mix vegetable cutlets recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर#week 2 #post 1 Vrunda Shende -
मटार पनीर कटलेट (matar paneer cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर ही रेसिपी मला माझ्या मिस्टरांनी सुचवली आहे. हे कटलेट खूप छान झाले आहेत. या रेसिपी चे सगळे श्रेय माझ्या मिस्टरांना जाते.Rutuja Tushar Ghodke
-
कॉर्न चीज कटलेट (corn cheese cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट हा पदार्थ अगदी लहानांन पासुन ते मोठ्या पर्यंत सगळ्या नाच आवडणारा मग त्यात कुठल्याही भाज्या चिरून घालू शकता म्हणजे मुलांच्या दृष्टीने लपवू शकतो आणि त्यात चीज म्हणजे परमानंद असतो लहान पासून तर मोठ्या पर्यंत. तर आज मी काॅर्ण चीज कटलेट बनवणार आहे. Jyoti Chandratre -
शेंगदाणा कटलेट (shengdana cutlet recipe in marathi)
#कटलेट # सप्टेंबर बेकरीमध्ये जावून ब्रेड आणायला वेळ नव्हता, मैदा पण उपलब्ध नव्हता. मग काय, ज्वारीचे कणिक, शेंगदाणे याचाच वापर करून कटलेट केले. अगदी टेस्टी कुरकुरीत कटलेट. Pritibala Shyamkuwar Borkar -
पौष्टिक ग्रीन कटलेट (healthy green cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरपालक हा सहसा कुणालाच आवडत नाही. पण पालकचे हे असे ग्रीन कटलेट तयार केले की लगेच संपतात...कटलेट नाव आल की त्यात बटाटा हा आलाच पण मी यात बटाट्याचा वापर न करता हे कटलेट बनविले आहे.... Aparna Nilesh -
-
-
मुरमुरा कटलेट (murmura cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर मुरमुरा कटलेट आपण कटलेट्स बऱ्याच प्रकारे करतो आणि आज मी करतेय मुरमुरे कटलेट .. Monal Bhoyar
More Recipes
टिप्पण्या