राजमा शेगांची भाजी (rajma shengachi bhaji recipe in marathi)

Monali Sham wasu @Monali
श्रावणात नेहमी चमचमीत खाव वाटत म्हणून काहीतरी वेगळी भाजी केली.
राजमा शेगांची भाजी (rajma shengachi bhaji recipe in marathi)
श्रावणात नेहमी चमचमीत खाव वाटत म्हणून काहीतरी वेगळी भाजी केली.
कुकिंग सूचना
- 1
वर दिलेले सर्व जिन्नस तेल टाकून छान भाजून घावे,गार झाल्यावर बारीक वाटून घ्यावे
- 2
शेगांचे दाने काढून,ते कूकर ल मीठ घालून वाफवून घ्यावे
- 3
कढई मध्ये तेल तापत ठेवावे व मोहरी तलतलली की त्यात वरील दिलेले वाटण घालावे,वाटण तेल सोडायला लागले की त्यात तिखट, हळद, मीठ धने जीरे पूड, काळा मसाला घालून परतून घ्यावे,नंतर त्यात थोडे पाणी घालावे, व शिजलेले दाने घालुन पुन्हा एकदा पाणी घालावे व छान 10मिनटे झाकण ठेवून शिजू द्यावे
- 4
भाजी शिजत आली की कोथिंबीर घालून सर्व्ह करावी,पोळी किव्या भाकरी बरोबर छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
राजमा (Rajma Recipe In Marathi)
राजमा ही भाजी कडधान्य पैकी एक प्रकार अतिशय पोष्टीक एच बी वाढण्यास मदत होते 😋😋 Madhuri Watekar -
राजमा सॅलड (rajma salad recipe in marathi)
#spभरपूर प्रमाणात प्रोटीन असणारा राजम्याची फक्त उसळ मी केली होती.पण आज सॅलड केले . खूप छान झाले. Archana bangare -
राजमा चावल (rajma chawal recipe in marathi)
#crपोटभर खायचा तोंडाला चव पण आली पाहिजे आणि वजन पण नाही वाढलं पाहिजे तर राजमा चावल हा उत्तम पर्याय आहे राजमा हा सगळ्यांना आवडीचा पदार्थ पण बरेच लोक हा फक्त स्वादासाठी खातात पण राजमा हा बहुगुणी आहे राजमा मुळे सर्व शरीराला पोषण मिळतेलोह, तांबे, फोलेट, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के यासारखे पौष्टिक पदार्थ आढळतात. आपले वजन वाढले म्हणजे चिंता वाढते. यामुळे वजन कमी करण्यासाठी राजमा हा उत्तम पर्याय आहे तर अशा ह्या प्रोटीन युक्त राजम्याची रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
राजमा (rajma recipe in marathi)
#CDYटेस्टी व पौष्टिक असा राजमा भाता बरोबरव रोटी बरोबर खाऊ शकतो Charusheela Prabhu -
राजमा (rajma recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड_ फुड_डे_स्पेशल#माझी_आवडती_रेसिपीराजमालग्ना अगोदर दिलेला राहात होते दिल्लीमध्ये राजमा चावल खूप फेमस आहे आणि तिथे राहून माझी आई पण राजमा बनवायला शिकले आणि मी त्यांच्याकडून शिकले हे रेसिपी.. आपल्या महाराष्ट्रात जसे ठेल्या ठेल्यावर पोहे किंवा समोसे कचोरी असं विकतात दिल्लीला राजमा चावल असे ठेल्यावर विकले जातात लंच टाइम मध्ये गोरमेंट ऑफिस च्या समोर. आणि पिकाचे लोक खूप आवडीने खातात मला पण राजमा चावल खूप आवडतेचला मग मी तुम्हाला राजमा ची रेसिपी दाखवते Mamta Bhandakkar -
राजमा करी (Rajma Curry Recipe In Marathi)
भाजी/करी कुकस्नॅप चॅलेंजराजमा करीममता जी तुमच्या रेसिपी प्रमाणे राजमा करी बनवली आहे. ताई करी छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)
राजमा अतिशय पौष्टिक असतो. हिवाळ्यात जसा ओला हिरवा वाटाणा मिळतो तसाच ओला राजमा पण मिळतो. मी राजमा वाटाण्यासारखा फ्रीझरमध्ये स्टोर करते. छान टिकतो आणि मुख्य म्हणजे आयत्यावेळेला पण करता येतो.#wdr Pallavi Gogte -
राजमा चावल (rajma chawal recipe in marathi)
#crराजमा चावलझटपट आणि पटकन होणारा डिलिशियस राजमा राईस मुलांसाठी नेहमी बनवत असते... चला तर मग त्याची रेसिपी बघूया.. Gital Haria -
डाळ वांगी
#Cf डाळ वांगी बरेचजण वेगवेगळ्या प्रकारे करतात मी ही रेसिपी माझ्या आई करायची त्यानुसार केली आहे. आई नेहमी ही भाजी करताना वांग्याची देठं काढत नाही कारण त्याची एक वेगळी चव येते आणि भाजी शिजली की ते चेक करायला देठाजवळ दाबून बघता येते. Rajashri Deodhar -
-
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#KS4 थीम : ४ खान्देश : रेसिपी - २"शेव भाजी" खान्देशी घराघरातून हमखास होणारी भाजी. " शेव भाजी " तसे म्हटलं तर, पटकन होणारी व चविष्ट भाजी! असे म्हणायला हरकत नाही. अचानक पाहुणे आले,आणि त्यांना जेवू घालण्यास इतर भाज्यांना पर्यायी म्हणूनही ही भाजी उत्तम आहे. चला तर बघुया! झणझणीत चटकदार " शेव भाजी " Manisha Satish Dubal -
केळ्याची मसालेदार भाजी (kelyachi masaledaar bhaji recipe in marathi)
#KS4खान्देश स्पेशल रेसिपी...जळगावात केळी उत्पादन जास्त. पूर्ण महाराष्ट्रात जळगावची केळी जातात. सहसा ही भाजी करत नाही. पण भरपूर केळी असताना त्याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून मी ही भाजी केली आहे. Manisha Shete - Vispute -
-
फ्रेंच बीन्स शेंगाची भाजी रेसिपी (french beans shengachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week18# फ्रेंच बीन शेंगाची भाजी रेसिपी ही भाजी छान लागते Prabha Shambharkar -
-
ढेमसे, रस्सा भाजी (Dhemse Rassa Bhaaji Recipe In Marathi)
#BKR... आज मी केली आहे ढेमसाची रस्सा भाजी.. करायला सोपी... पण थोडा वेळ लागणारी शिजण्यासाठी... Varsha Ingole Bele -
मसाला राजमा उसळ (masala rajma usal recipe in marathi)
#फोटोग्राफी मी हे राजमा उसळ मसालेदार ग्रेव्ही वाल केलेल आहे .त्याच्यामुळे हे असंही खाऊ शकतो किंवा भाताबरोबर पोळीसोबत सुद्धा खाऊ शकतो. खूप टेस्टी लागत. Shweta Amle -
राजमा चावल (Rajma Chaval Recipe In Marathi)
#DR2डिनरसाठी "राजमा चावल " ही रेसिपी अगदी उत्तम रेसिपी आहे.येथे राजमा ग्रेव्हीला आपला महाराष्ट्रीयन टच अप देऊन बनविली आहे. चला तर बघुया! 😊 Manisha Satish Dubal -
पनीर मटार (paneer mutter recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक रेसिपी मध्ये पनीर ची भाजी बनवली आहे. Shama Mangale -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
पावसाळ्यात काहीतरी गरम गरम प्यावं वाटत म्हणून काहीतरी हेल्थऑर्गनायझेशन Monali Sham wasu -
राजमा (rajma recipe in marathi)
#उत्तर#हिमाचलहिमाचल ट्रिप ची आठवण कल्पा राजमा अतिशय फेमस आहे नि चव अप्रतिमतेथून येताना घेऊन आलेलो ट्रिप भर आपल्या कडे जसे पिठलं वा वरण भात तस तिथे थांब्याथांब्या वर राजमा चावल अगदी साधेपणे केलेला पण चव अफलातून Charusheela Prabhu -
राजमा (rajma recipe in marathi)
#GA 4#week21 # kidney beans# राजमा...राजमा चावल प्रसिद्ध...सगळ्यांना आवडणारा... Varsha Ingole Bele -
-
-
-
राजमा करी (rajma curry recipe in marathi)
#GA4 #week21 # Kidney beans हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. Hema Wane -
घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#श्रावणात ही भाजी छान लागते .म्हणजे वेगळी वालपापडी असते ती. हल्ली हा घेवडा कधीही मिळतो पण पावसाळ्यात मिळणारा घेवडा चविष्ट लागतो. Hema Wane -
"पंजाबी स्टाईल राजमा मसाला" (punjabi style rajma masala recipe in marathi)
#GA4#WEEK21#Keyword_Kidney_beans "पंजाबी स्टाईल राजमा मसाला" कीवर्ड_राजमा... आमच्याकडे याला वाल म्हणतात..काळे वाल, सफेद वाल,तांबडे वाल...अशी ही नावं गावाकडे प्रचलित आहेत.. मुंबईत राहील्या मुळे राजमा हे नाव माहीत होते..पण हे Kidney_beans हे नव्हते माहित.. चला या समुहात आल्यापासून बरेच काही English ही शिकते आहे.. तर हे वालाचे पीक आमच्या गावी पुर्वी खुप जास्त प्रमाणात घेतले जायचे.कारण तेव्हा शेताला पाणी हा प्रश्न असायचा.. त्यावेळी नदीचे पाणी,विहीरीचे पाणी पंपाने वैगेरे नेण्याची सुविधा उपलब्ध नव्हती... त्यामुळे फक्त पावसाळी पीक आणि काही थोडीफार उन्हाळी हंगामात ठराविक पीक घेतले जायची... त्यातील च हे वालाच पीक...आजी सांगायची म्हणे हे वालाच पीक आले की आम्ही दोन्ही टाईमाला वालाच्या घुगऱ्या (हा आमच्या गावाकडील शब्द आहे) खायचो... एक वेळेस रस्सा भाजी आणि एक वेळेस सुक्की भाजी... लहान-मोठे ह्या वालाच्या घुगऱ्या उकडून घेऊन चमचाभर तेल घालून मीठ घालून गरम करून आवडीने मिटक्या मारत खात असत... काळ्या वालाच्या घुगऱ्या मी पण खाल्ल्या आहेत..लय भारी लागतात.. आपल्या पद्धतीने भाजी बनवुन तर आपण नेहमीच खातो.. म्हटले जरा वेगळे काहीतरी.. म्हणून आज पंजाबी स्टाईल राजमा मसाला बनवला आहे... खुप छान लागते भाजी.. चला तर रेसिपी बघुया.. लता धानापुने -
-
घेवड्याची भाजी /राजमा (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#श्रावण स्पेशल#cooksnap challenge#सुवर्णा पोतदार मी सुवर्णा पोतदार यांची ही रेसिपी cooksnap केली आहे. ओला घेवड्याची भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप आवडली. धन्यवाद सुवर्णा 🙂🙏 Rupali Atre - deshpande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15372392
टिप्पण्या (3)