चॉकलेट बर्फी (chocolate barfi recipe in marathi)

Anjita Mahajan @cook_30766154
उद्या स्वतंत्र दिवस १५ ऑगस्ट.
मुलांचा आवडता खाऊ चॉकलेट. त्यापासून च
तयार केली चॉकलेट बर्फी.मस्त झाली.😋
#tri
चॉकलेट बर्फी (chocolate barfi recipe in marathi)
उद्या स्वतंत्र दिवस १५ ऑगस्ट.
मुलांचा आवडता खाऊ चॉकलेट. त्यापासून च
तयार केली चॉकलेट बर्फी.मस्त झाली.😋
#tri
कुकिंग सूचना
- 1
क ड ई गरम करून साखर खोबर कीस एकत्र करून गोळा करावा. यातला अर्धा गोळा बाजू ला काढून ठेवा.
दुसऱ्या गोळ्यात बारीक चॉकलेट करून गोळा करावा. - 2
Silver foil वर पांढरे मिश्रण ओतावे.
नंतर चॉकलेट चे ब्राऊन मिश्रण ओतावे. - 3
थंड झाल्यावर त्याचा रोल फ्रिज मध्ये ४,५ तास ठेवावा.नंतर सुरीने काप करावेत.मस्त चॉकलेट बर्फी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चॉकलेट पान (chocolate pan recipe in marathi)
रक्षाबंधना मध्ये भरपूर जेवण करून पचण्यासाठी हे मसालेदारचॉकलेट पान-:)#rbr# रक्षाबंधन स्पेशल Anjita Mahajan -
-
बनाना चॉकलेट ड्रायफ्रुड मिल्क शेक (banana chocolate dryfruit milkshake recipe in marathi)
#Trending recipe ......शेक म्हटलं की तोंडाला पाणी सुटनारच 😋😋😋😋 आज बनाना मिल्क शेक करणार म्हटले तर....लगेचच मुलाचा पुकारा आला की मम्मा शेक मे चॉकलेट और ड्रायफ्रुड भी डालो अच्छा टेस्टी और हेल्थी भी बनेगा 😳😋तर मग काय करूनच बघीतले ड्रायफ्रुड आणि चॉकलेट टाकून बनाना चॉकलेट ड्रायफ्रुड मिल्क शेक, ...... ड्रायफ्रुड ने शेक ला छान स्मृतनेस पना तर आलीच पण चॉकलेट ने शेक ची टेस्ट दुप्पट झाली आहे👉😋 आमच्या इथे लहान पासून तर मोठ्या पर्यंत सर्वानाच हा trending बनाना चॉकलेट ड्रायफ्रुड मिल्क शेक आवडला आहे👉😋 चला तर पाहुयात रेसिपी👉👉👉👉 Jyotshna Vishal Khadatkar -
-
चॉकलेट बिस्कीट केक (Chocolate Biscuit Cake Recipe In Marathi)
#KS माझ्या माझ्या मुलाला चॉकलेट केक खूप आवडतो. आणि हा चॉकलेट केक अगदी कमी साहित्यात झटपट घरच्या घरी तयार होतो. Poonam Pandav -
चॉकलेट बिस्कीट नारळ लाडू (chocolate biscuit naral ladoo recipe in marathi)
#लाडू#चॉकलेट बिस्कीट नारळ लाडू हे मुलांना फार आवडणारे आणि खूप कमी वेळात बनते. चला तर मग बनऊया चॉकलेट बिस्कीट नारळ लाडू Sandhya Chimurkar -
डार्क चॉकलेट स्टफ कुकिज (dark chocolate stuff cookies recipe in marathi)
#Noovenbaking#Recipe 4#Neha Shahaनेहा मॅडमची कुकि केली पण मी त्याला रिक्रिएशन करून डार्क चॉकलेट स्टफ कुकिज केली नटेला नव्हतं माझ्याकडे आणि मिळाला पण नाही बाजारात म्हणून डार्क चॉकलेट स्टाफ केलं झाल्या कुकीज Deepali dake Kulkarni -
-
किटकॅट चॉकलेट शेक (KitKat Chocolate Shake Recipe In Marathi)
#चॉकलेट डे स्पेशल साठी मी आज किटकॅट चॉकलेट शेक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिल्कमेड चॉकलेट (milkmaid chocolate recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन स्पेशल म्हणून मी माझ्या भावासाठी मिल्कमेड वापरून चॉकलेट्स बनवले आहेत. हे चॉकलेट चवीला अतिशय सुंदर लागतात. मिल्कमेड च्या आतील स्टफिग मुळे चॉकलेट खाताना तोंडात मिल्कमेड मिळून येणारी चॉकलेटची अफलातून चव जिभेवर बराच काळ रेंगाळत राहते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
इन्स्टंट संदेश बर्फी रेसिपी (barfi recipe in marathi)
#tri#श्रावण शेफ चॅलेंज#week175व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छापंधरा ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे.74 वर्षापूर्वी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला भारत ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाला म्हणूनच 15 ऑगस्ट ला संपूर्ण भारतभर स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो,हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहेया दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज🇮🇳 फडकवला जातोदेशभरात ही सर्व ठिकाणी ध्वजारोहण सांस्कृतिक कार्यक्रम करून हा दिवस साजरा करतात.तर मग भारताच्या स्वातंत्र्यदिनी तोंड गोड करूयाआज स्वातंत्र्य दिन पण आहे व माझी 150 वी रेसिपी पण आहे तर मग बघू या तिरंगी संदेश बर्फी Sapna Sawaji -
तिरंगा डोसा (tiranga dosa recipe in marathi)
#tri#३ इंन्ग्रेडिएंट्स रेसिपी चॅलेंज#श्रावण शेफ चॅलेंज week1१५ ऑगस्ट निमित्ताने खास इनोव्हेटिव्ह रेसिपी Sumedha Joshi -
"चॉकलेट ट्रफल डीलाईट" (Chocolate Truffle Delight Recipe In Marathi)
#DDR" चॉकलेट ट्रफल डीलाईट " उठा उठा दिवाळी आली.... फराळ बनवायची वेळ झाली...पण या वेळी फराळ सोबत मुलांच्या आवडीचे चॉकलट सुद्धा बनवले बर.... Shital Siddhesh Raut -
मँगो चॉकलेट स्मूदि (mango chocolate smoothie recipe in marathi)
#मँगो चॉकलेट स्मूदिमैत्रीणीनो कश्या आहात... मजेत न. असायलाच हव. मी आज तुमच्या साठी खूपच डिलीशीयस.. क्रीमी.. चॉकलेटी आणि कॅल्शियम रीच रेसिपी घेऊन आले आहे.. या गर्मी च्या दिवसात थंडावा देण्यासाठी.. आणि ती रेसिपी आहे.. मॅगो चॉकलेट स्मूदि.....हि रेसिपी बनवताना बर्याच अडचणी आल्यात.. कारण लॉक डाऊन चालू आहे.. आणि आमचा एरिया सील असल्याने मला जी सामग्री पाहिजे ती माझ्याकडे नव्हते.. त्यामुळे मला ही स्मूदि बनवायला बराच वेळ लागला... कारण मला आईस्क्रीम.. चॉकलेट सिरप घरी तयार करावे लागेल... पण खरच सांगते तयार झाल्यावर हि मॅगो स्मूदि इतकी छान झाली.. कि घरच्या ची वाहा.. वाहा मला मिळाली..... 💕💕 Vasudha Gudhe -
मग चॉकलेट केक (mug chocolate cake recipe in marathi)
#GA4#week22#cake#केककेक हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली वीक एक्टिविटी मध्ये टाकण्यासाठी झटपट तयार होणारी अशी केकची रेसिपी मी शोधून बनवली आहे कमी केक बनावा म्हणून ही रेसिपी तयार केली आहे जर एकाच व्यक्तीला केक खाण्याची इच्छा असेल तर अशा प्रकारे केक बनवून तो खाऊ शकतो प्रत्येक वेळेस मोठा केक तयार करण्याची गरज नाही पडत बऱ्याच वेळेस असे होते की आपण बनवतो पण व्यक्ती ही घरात पाहिजेत ते पदार्थ खायलामग अशा वेळेस आपण आपल्या स्वतःसाठी हे असा एक सिंगल मग केक तयार करून केक एन्जॉय करू शकतो या केक ची विशेषता मग मध्येच मस्त स्पून टाकून हा केक आपण एंजॉय करू शकतो. कमी घटक यूज करून केक खाण्याच्या इच्छेला पूर्ण करण्या साठी ही रेसिपी आहे तुम्हाला एकट्याला कधी के खावे वाटले तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आपल्या मुलांनाही शिकवा म्हणजे तेही अशा प्रकारचे केक बनवून खाऊ शकतात आणि आरामाने ते हे केक तयार करू शकतात खूपअशी मेहनतही लागत नाही वेळ ही जात नाहीतर बघूया कसा तयार केला चॉकलेट मग केकहा केक मुलांचा जास्त आवडीचा आहे Chetana Bhojak -
पीनट चाॅकलेट मोदक विथ गुलकंद स्टफींग (chocolate modak recipe in marathi)
गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद म्हणजे मोदक. अलीकडच्या काळात मोदकांचे भरपूर वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. चॉकलेट म्हटलं की मुले अगदी आवडीने खातात. Trupti Temkar-Bornare -
चॉकलेट केक विथ पेस्ट्री (chocolate cake with pastry recipe in marathi)
सोप्या पद्धतीने आपण चॉकलेट केक कसा तयार करू शकतो हे मी आपणाला दाखवले आहे Swapnali Dasgaonkar More -
तिरंगा इडली (tiranga idli recipe in marathi)
इडली ही साऊथ इंडियन डिश. पण आपल्या जेवणात, नाश्त्याला हिचा पुरेपूर आपण आस्वाद घेतो.१५ ऑगस्ट स्वात्रंत दिवस # triमला तर लहान पणीची शाळेची आठवण आली. काय ते दिवस.. आपला राष्ट्रीय सण१५ ऑगस्ट.आज त्याच निमित्तानं केलेलीही डिश..#tri#श्रावण_शेफ_चॅलेंज#week1#triइन्ग्रेडीएन्टस्_रेसिपी _चॅलेंज Anjita Mahajan -
-
चॉकलेट मिल्कशेक(Chocolate milk shake Recipe in Marathi)
#50threcipeही माझी पन्नासावी रेसिपी आहे आणि मिल्कशेक हे माझ्या आवडीचा ड्रिंक म्हणून सर्वात सोपी आणि केवळ पाच मिनिटांमध्ये होणारी चॉकलेट सिरप पासूनचे चॉकलेट मिल्कशेक.... Prajakta Vidhate -
चॉकलेट मिल्कशेक (chocolate milkshake recipe in marathi)
#GA4#week10#चॉकलेट#फ्रोझेनRutuja Tushar Ghodke
-
रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक (rich oreo biscuit chocolate cake recipe in marathi)
#EB4#W4" रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक " केक म्हटलं की सर्वांचाच आवडीचा विषय, तोही अगदी स्वस्तात, घरच्याघरी बनवायचा म्हटल की तो अगदी जिव्हाळ्याचा विषय... आज मी ओरिओ बिस्कीट केक बनवला, लाडक्या लेकी साठी कारण तिला चॉकलेट नि केक दोन्ही फारच आवडत, म्हणून मग घरीं असलेल्या व्हीपिंग क्रिम ने आणि कंपाउंड चॉकलेट ने डेकोरेट करून घरच्या घरी तयार झाला हा "रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक" Shital Siddhesh Raut -
चॉकलेट बॉल्स (chocolate balls recipe in marathi)
#CCC#चॉकलेट बॉल्स#ख्रिसमस - डे चॅलेंज☃️❄️🎉🎁🎄ही रेसिपी देस्सेर्ट म्हणून खाऊ शकता किंवा स्वीट डिश म्हणून खाऊ शकतो. चॉकलेट बॉल्स अगदी लहान मुलां पासून ते वयोवृद्ध पर्यंत सगळ्यांनाच आवडतात.अगदी घरी असलेल्या साहित्यात तुम्ही करू शकता. (कंडेन्सड मिल्क रेसिपी अगदी सोपी आहे करायला, ते जर नसेल तर देसीकॅटेड कोकोनट चा वापर करू शकता) Sampada Shrungarpure -
चॉकलेट मिल्कशेक (chocolate milkshake recipe in marathi)
#kd मी माझा मुलीचं आवडते चॉकलेट मिल्कशेक पोस्ट करत आहे. Seema More Salvi -
चॉकलेट फ़ज (chocolate fudge recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन हा सण भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक , भावंडांच्या नात्याला साजरा करणारा सण, चला तर मग हा रक्षाबंधनाचा सण आपण चॉकलेट फ़ज बनवून साजरा करूया.....😋 Vandana Shelar -
रवा चॉकलेट केक (rava chocolate cake recipe in marathi)
मुलं आले की त्यांच्या डिमांड नुसार आपल्याला पदार्थ तयार करावे लागतात. या डिमांड वर मी आज बिनाअंड्याचा, रव्याचा, चॉकलेट केक बनवला आहे .ओवन चा वापर न करता कुकर मध्ये बनवलेला आहे. Varsha Ingole Bele -
-
चीझी चॉकलेट सँडविच (cheese chocolate sandwich recipe in marathi)
#GA4 #week3 #सँडविचगोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील सँडविच हा की-वर्ड ओळखून मी लहान मुलांना आवडेल अशी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी बनविली आहे.चॉकलेट म्हणजे अबाल-वृद्धांना आवडणारा पदार्थ. चॉकलेट खायला आवडत नाही अशी व्यक्ती आपल्याला शोधूनही सापडणार नाही. चॉकलेटचं साधं नाव जरी घेतलं तरी प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटतं. परंतु चॉकलेट केवळ खाण्यासाठी नसून त्याचे काही गुणधर्मही आहेत जे शरीरासाठी गुणकारी ठरतात. हृदयासाठी चॉकलेट फायदेशीर असते. चॉकलेट खाल्ल्याने स्ट्रेस कमी होतो तसेच स्मरणशक्ती आणि रोग प्रतिकारशक्ती ही वाढण्यास मदत होते. चॉकलेटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स खूप प्रमाणात असतात त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. अश्या या गुणकारी आणि यम्मी चॉकलेट पासून बनविलेली आजची रेसिपी मी शेअर करते आहे. सरिता बुरडे -
रवा चॉकलेट बर्फी (rava chocolate barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 बर्फी रेसिपी Najnin Khan -
व्हाईट चॉकलेट (white chocolate recipe in marathi)
#tmrचॉकलेट हा सर्वांचाच आवडता पदार्थ आहे काहींना वाईट चॉकलेट आवडते काहींना डार्क चॉकलेट आवडते मला वाईट चॉकलेट फार आवडते Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15385630
टिप्पण्या