कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)

#tri TRI इन्ग्रेडिएंट्स रेसिपी चॅलेंज
तीन घटक वापरून त्याची रेसिपी बनविणे हे चॅलेंज स्वीकारून मी 'कांदा पातीची भाजी' बनविण्याचे ठरविले. लसणाचा वापर करून ही पातीची भाजी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल. मी ती केली तुम्हीही करून बघा. 🥰
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#tri TRI इन्ग्रेडिएंट्स रेसिपी चॅलेंज
तीन घटक वापरून त्याची रेसिपी बनविणे हे चॅलेंज स्वीकारून मी 'कांदा पातीची भाजी' बनविण्याचे ठरविले. लसणाचा वापर करून ही पातीची भाजी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल. मी ती केली तुम्हीही करून बघा. 🥰
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदयाची पात व्यवस्थित नीट करावी. त्यानंतर ती बारीक चिरून धुऊन घ्यावी. शेंगदाणे खालबत्त्यात जाडसर कुटून किंवा मिक्सरला जाड भरड करावी. लसूण ठेचून घ्यावा.
- 2
गरम पॅनमध्ये 2tbs तेल गरम करून त्यात जीरे व ठेचलेला लसूण फोडणीला घालावा. त्यानंतर चिरलेली भाजी व कुटलेले शेंगदाणे घालावे. चवीनुसार मीठ घालून भाजी शिजू दयावी. दहा मिनिटांनी भाजी शिजलेली खात्री करून गॅस बंद करावा. कांदयाची पात गरमागरम भाकरीबरोबर सर्व्ह करावी. 🥰
- 3
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4#week4 " कांद्याच्या पातीची भाजी"चना डाळ घालून अतिशय चविष्ट होते ही भाजी..सिजन मध्ये आम्ही नेहमीच बनवतो. आणि आवडीने खातो.. कांद्याची पात घालून पिठलं, पीठ पेरून भाजी, झुणका, लाल तिखट घालून भाजी, हिरवी मिरची लसूण घालून भाजी.. अशा अनेक प्रकारे भाजी बनवू शकतो.. आवडीनुसार..मी हिरवी मिरची लसूण घालून बनवली आहे.. त्यामुळे भाजीचा रंग हिरवागार राहातो आणि टेस्टी होते.. लता धानापुने -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4... हिवाळा म्हटला की हिरवे पातीचे कांदे,खाण्याची मजा येते. मग याच कांद्याच्या पातीचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केल्या जातो. मी ही आज कांद्याच्या पातीची भाजी केली आहे. पण ही कांद्याची पात वेगळी आहे. म्हणजे गावाकडे कांद्याची लावणी केल्यावर, त्याला जी पात येते, ती कोवळी, लुसलुशीत पात खुडून आणतात. आणि त्याच्या गड्ड्या बनवून, गावात विकल्या जातात. योगायोगाने, आईने, कालच, ही पात गावाहून आणल्याने, त्याच कोवळ्या लुसलुशीत पातीची भाजी केली मी आज.. खूपच चविष्ट झाली आहे... Varsha Ingole Bele -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4 साठी हि रेसिपी मी बनवत आहे Asha Thorat -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4#W4#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज#कांद्याच्या_पातीची_भाजीलव लव करी पातं...🌱🌱🌱🌱 थंडीची चाहूल लागताच धरणीमातेच्या उदरातून कांद्याचे इवलेसे इटुकले पिटुकले पोपटी कोंब बाहेर पडायची धडपड करत डोळे विस्फारुन जणू दोन्ही हात फैलावत 🌱🌱आजूबाजूचे निसर्गसौंदर्य न्याहाळतात आणि आपल्या आगमनाची वर्दी देत अवनीवर गर्भारेशमी हिरवी पोपटी शालूच पांघरतात..तेव्हां त्यांच ते सौंदर्य पाहून "लव लव करी पातं..डोळं नाही थार्याला.. पाहू कसं एकटक..,"..अशीच काहीशी अवस्था होते आपली..यथावकाश ही धाकली पाती तरारुन मोठी पाती झाली की शेतातून थेट आपल्या घरात आपल्या सेवेसाठी हजर होतात..त्यांच ते हिरवकंच सौंदर्य पाहून आधी आपल्याला नेत्रसुख तर मिळतंच शिवाय नंतर आपल्या अंगभूत चवीने आपली जिव्हां देखील तृप्त करते ही कांद्याची पात.. चला तर मग अगदी मोजकंच साहित्य वापरुन कांदा पातीची मूळ चव राखत ही भाजी करु या.. Bhagyashree Lele -
कांद्याच्या पातीची भाजी
#lockdown lokdown मध्ये पहिजे ती भाजी मिळेलच असे नाही.. आज कांद्याच्या पातीची भाजी केली. कांद्याच्या पातीची भाजी चवीला पण छान आणि शरीराला, ह्या तयार भाजीत बेसन घालून कांद्याच्या पातीचा झुणका ही होतो. कांद्याच्या पतीचा कांदा आणि गूळ हे ही चांगले लागते. नक्की ट्राय करा. Veena Suki Bobhate -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4#W4लांब लांब हिरवीगार पात सर्वांना खूप आवडते.भाजी तर टिफीन ल सुध्दा छान आहे.:-) Anjita Mahajan -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4#week4#विंटर स्पेशल रेसिपी#कांद्याच्या पातीची भाजीहिवाळ्यात भरपुर प्रमाणात पातीचा कांदा मिळतो त्यासाठी खास भाजीची रेसपी..... Shweta Khode Thengadi -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4: हिवाळ्यात भाजी बाजारात हिरवे पालेभाज्या पण भरपूर दिसतात .ओलेकांदे आणि ते पण पातीवाले ,खूप झणझणीत चवीष्ट आणि पोस्टिक भाजी बनते. Varsha S M -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4हिरव्या हिरव्या कांद्याची पात मिळणं सुरू झालं की भरीत मध्ये, कोशिंबीर मध्ये मस्त लागते...याचीच भाजी छान लागते... Shital Ingale Pardhe -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4कोवळी पात त्याच्या कांद्यासकट बारीक चिरून बेसन पेरून भाजी एकदम सुंदर होते Charusheela Prabhu -
-
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज ई-बुक Week 4# कांद्याची पात 😋😋😋 Madhuri Watekar -
राजगिरा भाजी (rajgira bhaji recipe in marathi)
#nrr 9 रात्रीचा जल्लोषनवरात्री उत्सवाच्या सहाव्या दिवसाची उपवास रेसिपीचा किवर्ड आहे 'राजगिरा ' ...यानिमित्ताने मी उपवासाची "राजगिरा भाजी " ही रेसिपी बनविली आहे. छान झाली . 🥰 तुम्हीही नक्कीच करून बघा! Manisha Satish Dubal -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4विंटर स्पेशल रेसिपीजE boook challenge Shama Mangale -
कांदा पातीची भाजी (kanda patichi bhajirecipe in marathi)
#cooksnapमी रूपाली अत्रे देशपांडे यांची कांदा पातीची भाजी थोडा बदल करून कुकस्नॅप केलेली आहे Suvarna Potdar -
कांद्याची पातीची भाजी (kandyachi patichi bhaji recipe in marathi)
#cooksnap#swati Ghanwat#कांद्याची पातीची भाजी मी स्वाती घनवट ताईंची कांद्याची पातीची भाजी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी झाली होती भाजी. खूप धन्यवाद स्वाती ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
सुकट घालून कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4#W4 kalpana Koturkar -
-
-
बेसन पेरून कांदा पात भाजी (Besan Perun Kanda Paat Bhaji Recipe In Marathi)
खरंतर मी हिरवी मिरची, कांदा, ओलं खोबरं घालून कांदा पातीची भाजी बनवते. पण आज म्हटलं बेसन पेरून करून बघू या. खूप मस्त झालीय.... Deepa Gad -
-
भरली ढोबळी मिरची भाजी (bharli dobli mirchi bhaji recipe in marathi)
मस्त टेस्टी आणि स्पायसी ढोबळी मिरची ची भाजी सर्वांना नक्कीच आवडेल Suvarna Potdar -
बीटरूट रायता (Beetroot Raita recipe in Marathi)
#cooksnap चॅलेंज#रायतारेसिपीRajashree Yele यांची थोडा बदल करून "बीटरूट रायता" ही रेसिपी बनविली आहे. छान झाली. तुम्हीही नक्कीच करून बघा! 🥰 Manisha Satish Dubal -
भेंडी बटाटा भाजी (bhendi batata bhaji recipe in marathi)
#tri #tri ingredients recipe challenge... तीन पदार्थ वापरून करावयाच्या पदर्थच्या अनुषंगाने, मी आज, भेंडी, बटाटा, आणि टोमॅटो वापरून चमचमीत, भाजी केली आहे... छान होते ही भाजी... गरमागरम पोळी सोबत खाण्यास एकदम मस्त... Varsha Ingole Bele -
कोथिंबिरीची भाजी (kothimbirchi bhaji recipe in marathi)
#mdआई ने बनविलेले कोथिंबिरीची भाजी मला खूप आवडते खूपच सोपी आणि झटपट होणारी ही भाजी डब्यासाठी सर्वांना नक्कीच आवडेल Suvarna Potdar -
पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)
#BR2"पनीर" म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. बघुया मग आपण पटकन बनणारी " पनीर मसाला " रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
-
शेपूची गोळा भाजी (sepuchi goda bhaji recipe in marathi)
#GR#शेपूशेपूची भाजी पीठ पेरून केली की त्याला गोळा भाजी बोलतात ,लसणाचा खमंग तडका असलेली ही ओलसर भाजी भाकरी, ठेचा,कांदा,मिरची आपल्याला डायरेक्ट गावात नेऊन पोहोचवतो.सुरेख कॉम्बो नि चव खूप छान वाटत. Charusheela Prabhu -
डाळ माखनी (dal makhni recipe in marathi)
#EB4 #W4प्रोटीनयुक्त आणि पौष्टिक अशी "डाळ मखनी" ही रेसिपी नक्कीच सर्वांना आवडेल. तर बघूया रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
More Recipes
टिप्पण्या (2)