बिटरूट बर्फी (beetroot barfi recipe in marathi)

SONALI SURYAWANSHI @SPS21
कुकिंग सूचना
- 1
बीट मीक्सर वर बारीक करुन घ्या खोबर पण मीक्सर लाऊन घ्या आता गैस वर कढईमध्ये तुप टाकुन खोबर परतून घ्या (खोबर करपनार नाही याची काळजी घ्या)
(बीट आणी खोबर खिसुन घेतले तरी चालेल) - 2
आता बीट,साखर घालुन सतत हलवत रहा
- 3
आता बदाम पावडर घालून चांगले मीक्स करून गोळा बने पर्यंत हलवत रहा बनलेला गोळा ताटाला तुप लाऊन त्यात काढा
- 4
छान पसरवून वड्या पाडून घ्या व थंड झाल की
खाण्यासाठी तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
खोबऱ्याची बर्फी (khobryachi barfi recipe in marathi)
#Sweet आज माझ्या १००रोसिपी झाले आहेत म्हणून मी खोबऱ्याची बर्फी बनवली आहे Rajashree Yele -
शाही बिटरूट बर्फी (beetroot barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 शाही बिटरूट बर्फीगोडाचा पदार्थ आणि तिही बर्फी या थीम साठी काही तरी हेल्दी पण शाही अस डोक्यात चालू असताना दारावर भाजीवाला आला त्याच्याकडे ताजे बिट दिसले आणि एकदम कल्पना सौचली बीटाची बर्फी बनवू.(बर्फी साठी पिस्ते गरम पाण्यात भिजवुन घेतले म्हणजे त्याचा रंग खुप छान हिरवा दिसतो आणि कापही छान होतात 20-25 मिनिट भिजवून घ्यावे) Jyoti Chandratre -
-
-
-
बेसन लाडू (besan laddoo recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव स्पेशल बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी बेसन लाडू मी दरवर्षी दामट्यांचे लाडू आणि मक्याचा चिवडा, पोह्यांचा चिवडा घरीच बनवायची आलेल्या पाहुण्यांसाठी..पण यावर्षी थोडी तब्बेतीची कुरकुर चालू असल्याने या वर्षी फक्त बेसन लाडू बनवले व चिवडा रेडिमेड आणला आहे.. लता धानापुने -
शेवयांची खीर (shewayanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीखीर मधले काही आपले सणासुदीला काहीतरी देवाचं असेल तेव्हा पण खीर बनवतो हे भारतात लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि काही शुभ कार्य असेल तेव्हा ही खीर बनवली जाते Sonal yogesh Shimpi -
उरलेल्या पोळ्यांचे लाडू (Left Over Polyache Ladoo Recipe In Marathi)
#LOR # लेफ्ट ओवर रेसिपीस # माझ्या लहानपणी घरोघरी उरलेले अन्न वाया घालवायचे नाही तर त्यापासुन नविन पदार्थ बनवला जायचा अशा प्रकारे उरलेले अन्नाचा उपयोग केला जायचा चला तर अशाच प्रकार ची गोड रेसिपी माझी आई अनेक वेळा करायची तीच आज मी बनवली आहे. उरलेल्या पोळ्यांचे लाडू चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
रवा दळ बेसन लाडू (ravadal besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीला रवा दळ बेसन लाडू हा फराळाचामेन पार्ट असतो.आग्रहाने वाढला जाणारा सगळ्यांचा आवडता प्रकार. दळ बेसण म्हणजे बारीक नेहमीचे दळलेले बेसन वापरून झटपट होणारा लाडूचा प्रकार बघुयात कसा वाटतोय तुम्हला. Jyoti Chandratre -
सातारा कंदीपेढा (satara kandi peda recipe in marathi)
#KS2 थीम 2 : पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 3 प्रत्येक जिल्हयाचे काहीतरी वैशिष्ट्य असते.साताराचे कंदी पेढे खूप प्रसिद्ध आहेत.दुध घट्ट होईपर्यंत आटवले जाते. खवा जास्त भाजल्यामुळे त्याला एक पिवळसर,लालसर असा रंग येतो आणि हे पेढे जास्त दिवस टिकतात. Sujata Gengaje -
गुळ शेंगदाणा वडी (god shengdana vadi recipe in marathi)
#GA4#week15#jaggeryपझल मधुन jaggery म्हणजेच गुळ हा कि वर्ड घेउन ही रेसिपी केली आहे. अगदी दोन ingridients मधे होणारी,अगदी झटपट होणारी,आणि अतिशय पौष्टीक असलेली ही गुळ शेंगदाणा वडी..... Supriya Thengadi -
रव्याचा शिरा(हलवा) (ravyacha sheera recipe in marathi)
#GA4#week6#keyword_halva Halva हा keyword वापरून मी हा पदार्थ केला आहे.कुठलाही सण असो वा गोड खाण्याची इच्छा त्यात झटपट आणि पौष्टिक तयार होणारा पदार्थ म्हणजे रव्याचा शीरा(हलवा) Shweta Khode Thengadi -
मॉम्स फेवरेट शिरा (SHEERA RECIPE IN MARATHI)
#आईआईला समर्पित असलेली डिशआईला शिरा हा प्रकार अतिशय आवडायचा, खूप जास्त गोड ती शिरा बनवायची,कुणी जर घाईगडबडीत ला पाहुणा आला तर झटपट गोड ती नेहमी शिरा च बनवायची, तीतिच्या लहानपणीच्या मला गोष्टी सांगायची,ती म्हणायची की आमच्या लहानपणी असं काही खूप गोडाचे काही वेगवेगळे प्रकार दुकानात नाही मिळायचे जसे तुम्ही चॉकलेट खता बाहेरून किंवा किंवा तुम्हाला इच्छा झाली तर वेगवेगळे पदार्थ जे दुकानात मिळतात गोडाचे..... असे आमच्या लहानपणी मिळायचे नाही, म्हणून आम्हाला साखर ही खूप जास्त आवडायची, कारण साखर ही अशी गोष्ट होती आमच्या लहानपणी की, एक स्वीट डेझर्ट म्हणून साखर वेळेवर उपलब्ध राहायची, त्याच्यामुळे आम्हाला साखरेचं खूप जास्त अट्रॅक्शन होतं,आई सांगायची कि आम्ही लहानपणी लपून छपून साखरेचे बक्के मारायचे, आणि लहानपणी साखर खूप खाल्ल्याने माझे दात पूर्ण खराब झालेत,हे ऐकून मी खूप असायची....म्हणून ती नेहमी सांगत असायची की गोड कमी खा,अशी ही आमची गोड आई तिचा लहानपणी च्या गोष्टी सांगायची...आणि तिच्या गोष्टी ऐकून आम्हाला खूप हसू यायचे,छान वाटायचं तेव्हा तिच्या अशा छान लहानपणीच्या गोष्टी ऐकून... Sonal Isal Kolhe -
शाही मसाले दूध (shahi masala dudh recipe in marathi)
"शाही मसाले दूध" कौजागरी म्हणजेच शरद पौर्णिमा,अर्थातच कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागरण....!!कोजागिरी पौर्णिमेच्या व्रतामध्ये मध्यरात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्र देवाची पूजा केली जाते. या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी देवी चंद्रलोकातून भूतलावर अवतरते. आणि जागरण करणाऱ्या लोकांवर आपली प्रसन्नता व आशीर्वाद बरसवते. आणि सर्वांना उत्तम आरोग्य व धनसंपत्ती लाभो असा आशीर्वाद देते. शरद ऋतुमध्ये मसाला दूध आरोग्याला चांगले असते, असे आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे कोजागरीच्या दिवशी मसाला दूध पिण्याची प्रथा आहे. तर, या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला असतो. म्हणून आजच्या या मंगलदिनी आज मसाले दूध तर बनलेच पाहिजे नाही का....👌👌 Shital Siddhesh Raut -
बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#dfr #दिवाळी फराळ चॅलेंज दिवाळी म्हणजे गोड बेसन लाडू फराळाच्या ताटात आलाच पाहिजे चला तर सगळ्यांच्या आवडीचा बेसन लाडू कसा बनवायचा ते बघुया Chhaya Paradhi -
-
आंबा बर्फी (amba barfi recipe in marathi)
#KS 2 आज मी आंबा बर्फी बनवली आहे पुणे येथील चितळे बंधू स्टाईल . Rajashree Yele -
पंचरत्न लाडू (panchratna ladoo recipe in marathi)
#लाडू आज दहीहंडी,गोपाळकाला म्हणून आज मी हे पौष्टिक पंचरत्न लाडू केले आहे. लहान मुले बीट, दुधी भोपळा,लाल भोपळा, गाजर हे सहसा खात नाही. त्यामुळे असा लाडू करून दिला, की आवडीने खातात. Sujata Gengaje -
-
मैदयाची बर्फी (maidyachi barfi recipe in marathi)
#GA4 #week9पझल मधील मैदा व मिठाई हे शब्द. मैदयाची बर्फी खूप छान लागते. बर्फी नको असेल तर लाडू करू शकता. Sujata Gengaje -
हलवा पुरी मोदक (halwa puri modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकआजचे मोदकाचे नाव एकूण विचारात पडलात🤔😊. आजचे मोदक आपला नेहमीचा प्रसादाचा शिऱ्याचे सारण आणि घवाच्या कणकेची पारी असे तयार केले. त्यामुळे हलवा, पुरी हे नाव. 🥰🥰🙂🙂 Jyoti Kinkar -
अॅपल बर्फी (apple barfi recipe in marathi)
नवरात्र उपवासाला खाता येण्या सारखा व नवीन पदार्थ आहे मी ही प्रथमच करुन पाहीला पण वड्या खुप छान झाल्या,व कलर ही सुंदर आला. Shobha Deshmukh -
बासुंदी (basundi recipe in marathi)
#nrr#दूधआज दसरा . दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून विजय मिळवण्याचा दिवस. माझ्या सगळ्या मैत्रिणी ,अडमिंन याना दसऱ्याच्या खूप शुभेच्छा. आज च्या थीम नुसार मी आज बासुंदी केली. kavita arekar -
रताळ्याचा तिखट किस (rtyalyacha tikhat kis recipe in marathi)
#GA4 #week11पझल मधील स्वीट पोटॅटो हा शब्द. 2-3 रेसिपी मी रताळ्यांच्या टाकल्या आहेत. ही नवीन डीश. Sujata Gengaje -
-
आंबा वडी रोल (amba vadi roll recipe in marathi)
#cookPadTurns4 #cookwithfriut आंबा हा फळांचा राजा आंब्याचा सिजन३-४ महिनेच असतो त्या काळात आपल्याला मनसोक्त आंब्याच्या रेसिपी करून खाता येतात शिवाय वर्षभर आंब्याच्या फोडी किंवा रस करून फ्रिजर मध्ये स्टोअर करून ठेवता येतो अशा स्टोअर केलेल्या आंबाफोडी पासुनच आज मी आंबा वडी रोल बनवला आहे चला तर तुम्हाला हा पदार्थ कसा बनवला ते दाखवते Chhaya Paradhi -
भोपळ्याची खीर रेसिपी (bhoplyachi kheer recipe in marathi)
नेहमी पेक्षा वेगळी खीर खायलाही खूप छान लागते.Padma Dixit
-
शिंगाडा पिठाची उपवासाची नानखटाई (upwasachi nankhatai recipe in marathi)
#सप्टेंबर#विक४#नानखटाई#शिंगाडानानखटाई खायला टेस्टी, खुशखुशीत आणि कुरकुरीत असते. लहान मुलांच्या सोबत मोठ्या लोकांना पण आवडते.नानखटाई बनविण्याची खूप सोपी पद्धत आहे. सोप्या पद्धतीने तुम्ही नानखटाई घरीं बनवू शकता. बिना ओवन, कढईत, कुकर मध्ये पण आपण नानखटाई सहज बनवू शकतो. स्वादिष्ट खुशखुशीत आणि कुरकुरीतथंडीमध्ये बाजारामध्ये शिंगाड्यांची मुबलक प्रमाणात आवाक होते. तुम्ही हे कच्चे, उकळून किंवा हलवा तयार करून खाऊ शकता. तसं पाहायला गेलं तर शिंगाडा ही एक पाण्यातील भाजी असून तिला वॉटर चेस्टनट (Water Chestnut) असंही म्हटलं जातं. शिंगाड्यामध्ये मानवासाठी अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे शरीराचं अनेक आजारांपासून बचाव करणं सोपं जातं. शिंगाड्याचे पीठ विकत मिळते. त्यापासून उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनावट येतात. शिंगाड्याचे पीठ घरीच बनवले तर जास्त स्वस्त आणि शुद्ध होते. यासाठी कोरडे शिंगाडे आणून साल काढून मिक्सरमधे फिरवावेत. आवाज खूप होतो. पण घरीच चांगले पीठ मिळते.पूर्वी पारंपारिक पद्धतीत किंवा बेकरीत आता पण वनस्पती तूप डालडा वापरून नानखटाई तयार केल्या जातात.आज आपण साजुक तुपाचा वापर करून स्वादिष्ट, खुशखुशीत आणि कुरकुरीत शिंगाडा पिठाची उपवासाची नानखटाई बनवू या. Swati Pote -
खोबरा चिक्की (khobra chikki recipe in marathi)
#कुकस्नॅप #Bharti Sonawane यांच्या खोबरा चिक्की आज मी बनवली आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने री क्रिएट केली आहे. Rajashree Yele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15696723
टिप्पण्या