सिमला मिरचिचा झुनका (shimla mirchicha zhunka recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#डिनर
#सोमवार
#सिमला _मिरची
सात्पाहिक डिनर प्लॅनर मधील पहीली रेसिपी झुनका.

सिमला मिरचिचा झुनका (shimla mirchicha zhunka recipe in marathi)

#डिनर
#सोमवार
#सिमला _मिरची
सात्पाहिक डिनर प्लॅनर मधील पहीली रेसिपी झुनका.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिट
एक व्यक्ती
  1. 2सिमला मीरची
  2. 1कांदा
  3. 1 टेबलस्पूनकोथिंबीर चीरून
  4. 4 टेबलस्पून बेसन पीठ
  5. 1/4 टीस्पूनमोहरी
  6. 1 टेबलस्पूनतेल
  7. 1/4 टीस्पूनहींग
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 3/4 टीस्पूनतिखट आवडीने कमी अधिक करू शकता
  10. 1/2 टीस्पूनमीठ
  11. 4-5लसूण कळ्या

कुकिंग सूचना

पंधरा मिनिट
  1. 1

    भाजी बारीक चिरून घ्या.कढईत तेल घालून गरम करा.मोहरी घाला मोहरी तडतडले कि कांदा घाला.

  2. 2

    कांदा परतून घ्या एक मिनिट आता त्यात सिमला मीरची घालून परतून घ्या.आता त्यात तिखट,मीठ,हळद,लसूण ठेचून घाला परतून घ्या. एक दणदणीत वाफ काढा झाकण ठेवून.

  3. 3

    आता त्यात 1/4 कप पाणी घाला उकळून घ्या. आता त्यात बेसन पिठ घालून एकत्र करून घ्या. परत झाकण ठेवून 2_3 मिनिट वाफवून घ्या. आता कोथिंबीर घालून घ्या.सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes