मॅंगो बर्फी (mango burfi recipe in marathi)

Sumedha Joshi @sumedha1234
मॅंगो बर्फी (mango burfi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य एके ठिकाणी संकलित केले गॅस वर पॅनमध्ये आंब्याचा पल्प घालून थोडे परतले.
- 2
बघत्यात साखर घालुन परतले व ते थोडेसे घट्ट झाल्यावर त्यात मिल्क पावडर मिक्स केली. मिश्रण सतत हलवत राहिले.
- 3
मिश्रण घट्टसर झाल्यावर ग्रिसींग केलेल्या ट्रेमधे ओतून थापले. व प्लेन करून थोडंसं थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडल्या.
- 4
तयार आंबा बर्फी डिश मध्ये ठेवून गार्निश करून सर्व्ह केले. काजूच्या वापर फक्त गार्निशींगसाठी केला आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
तिरंगा डोसा (tiranga dosa recipe in marathi)
#tri#३ इंन्ग्रेडिएंट्स रेसिपी चॅलेंज#श्रावण शेफ चॅलेंज week1१५ ऑगस्ट निमित्ताने खास इनोव्हेटिव्ह रेसिपी Sumedha Joshi -
पनीर पेढा (paneer peda recipe in marathi)
#rbr#श्रावण शेफ वीक २#week 2 रक्षाबंधन रेसिपी चॅलेंज Sumedha Joshi -
बेसन पोळी (besan poli recipe in marathi)
#shr श्रावण शेफ चॅलेंजWeek-4#ngnrभाजीला काही नसेल तेव्हा ही पोळी झटपट होती.कांदा, टोमॅटो आवडत असल्यास घालावे. पण नुसती Sujata Gengaje -
-
-
मॅंगो चिल्ला (mango chilla recipe in marathi)
#amrमॅंगो पासून चिल्ला , डोसा पण बनवू शकतो एक न्यू वर्जन रेसिपी आहे कमी इन्ग्रेडियंट मध्ये शाही टेस्ट देणारी डिश आहे... माझ्या मनात पहिला प्रश्न होता की मॅंगो पासून चिल्ला कसा तयार होईल पण खरच खूप छान झाला टेस्ट पण खूप छान झाली आहे . चला तर मग रेसिपी बघूया Gital Haria -
खव्याची पोळी (Khavyachi poli recipe in marathi)
#tri#श्रावण.. शेफ ..चॅलेंज#करायला एकदम सोप्पी. बघा कशी करायची ते . Hema Wane -
इन्स्टंट स्टफ मोदक - थ्री इन्ग्रेडिएंट्स (stuffed modak recipe in marathi)
#tri#श्रावण शेफ चॅलेंज#इन्स्टंट स्टफ मोदक#मोदक Sampada Shrungarpure -
पन्हे (Panhe recipe in marathi)
#summer special # पन्हे # उन्हाळ्यात कच्च्या आंब्याचे पन्हे, अगदी आवश्यकच... कधी ते गुळ घालून करतात. पण मी नेहमीच त्यात साखर टाकते. या दिवसात उन्ह लागल्यानंतर पन्हे पिण्यास दिले तर आराम वाटतो. असे हे घरोघरी होणारे पन्हे.. साधे सोपे, पण स्वादिष्ट ... Varsha Ingole Bele -
फ्रेश क्रिम मॅंगो पिस्ता कुल्फी (fresh cream mango pista kulfi recipe in marathi)
#मॅंगो कुल्फी Anita Desai -
-
खव्याची पोळी (Khavyachi poli recipe in marathi)
#Tri श्रावण शेफ चॅलेंजइन्ग्रेडिएंट्स रेसिपी चॅलेंजweek-1श्रावण स्पेशल रेसिपी क्र.2मी हेमाताई ची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली खवा पोळी.घरातील सर्वांना आवडली. Sujata Gengaje -
-
सॅगो -मॅंगो कस्टर्ड डेझर्ट (saago mango dessert recipe in marathi)
#goldenapron3Week21Keyword:desertसाबुदाणा ची खीर थोड्या वेगळ्या आणि टेस्टी पद्धतीने केली आहे,मॅंगो पल्प चा समावेश केलेली ही रेसिपि उपवास निम्मित ही करू शकता. Varsha Pandit -
मॅंगो हलवा (mango halwa recipe in marathi)
#GA4 #week6#मॅंगोहलवा#mangohalwa#आंबाशिरा#नवरात्रकात्यायनि महामाये महायोगिन्यधीश्वरि । नन्द गोपसुतं देविपतिं मे कुरु ते नमः ॥आजचा रंग - पिवळा पिवळा रंग म्हणजे उत्साह आणि आनंदची उधळण करणारापिवळा रंग उर्जेचा वाहक आहे हा रंग आपल्याला उष्णतेची जाणीव करुन देतोपिवळा रंग जिज्ञासूवृत्तीचा देखील वाहक समजला जातो दुर्गा देवीचे सहावे स्वरुप कात्यायणी आहे. महर्षी कात्यायण यांच्या घरी अवतार घेतल्यामुळे या रुपाला कात्यायणी म्हटले जाते. नवरात्राची सहावी माळ . कात्यायणी पूजनाने धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाची प्राप्ती होते.नवरात्रोत्सव म्हटलं की, नऊ रंग ही सध्या या सणाची ओळख झाली आहे. म्हणजेच नवरात्रीमध्ये नऊ विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करुन आपल्या ग्रुपचा फोटो काढले जातात. गेल्या अनेक वर्षापासून मुंबईसह महाराष्ट्रात नवरांगांची ही नवी प्रथाच सुरु झाली आहे. यंदा कोरोनाच्या काळात अशा उपक्रमाची आपणा सगळ्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे. त्यामुळे यंदा देखील नवरंगाची उधळण आपल्याला पाहायला मिळणार आहे.. आता बाहेर जाऊन मजा करता नाही आली तरी आपण घरात राहूनही सण साजरे करून एन्जॉय करू शकतो बाहेर कितीही गोंधळ असला तरी आपल्या घरातील रोजचची रुटीन असते त्याची आपल्याला सवय असते. देवाची पूजा, आरत्या ,नैवेद्य हे सगळेच आपण करत असतो आता या रंगाच्या मोहात पडल्यापासून प्रसादात ही रंग आपल्याला हवा असतो आजचा नवरात्रीचा पिवळा कलर बघून मी मॅंगो हलवा प्रसादासाठी बनवण्याचे ठरवले. पटकन सगळे साहित्य एकत्र केले आणि हलवा प्रसाद म्हणून देवीला नैवेद्य दाखवला . मॅंगो हलव्याची रेसिपी शेअर करते.नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! Chetana Bhojak -
-
एगलेस क्रिमी मॅंगो मूस (eggless creamy mango mousse recipe in marathi)
#cpm1#week1एगलेस क्रिमी मँगो मूस Mamta Bhandakkar -
मॅंगो रबडी (mango rabdi recipe in marathi)
आंबा हा फळांचा राजा पण तो ठराविक मोसमात येतो म्हणून त्याचा सिझन आहे तोपर्यंत त्याचे वेगवेगळे पदार्थ करण्यात भारी मज्जा आहे. साधी रबडी तर आपण नेहमीच करतो काय झालं तर आज आपण आंब्याची रबडी कशी करायची ते पाहूया#amr Ashwini Anant Randive -
"मॅंगो बर्फी" (mango burfi recipe in marathi)
#amr"मॅंगो बर्फी"ही बर्फी बनवण्यासाठी खुप कमी साहित्य लागते व स्वाद तर आ..हा... अतिशय रुचकर, चविष्ट..ही बर्फी बनवुन घरच्यांना खाऊ घातली तर नक्कीच सगळे खुश... चला पटकन रेसिपी बघुया.. लता धानापुने -
-
मॅंगो कुल्फी विथ ग्रिल्ड मॅंगो (mango kulfi with grilled mango recipe in marathi)
#मॅंगोकुल्फी सोबत ग्रिल्ड मॅंगो प्रेझेन्ट केले आहे, त्यामुळे tangy +sweet+hot अशी टेस्ट येते कुल्फी सोबत. Varsha Pandit -
बदाम खीर (badam kheer recipe in marathi)
#tri श्रावण शेफ आठवडा१३ प्रमुख घटक वापरून बनवलेली रेसिपी Chhaya Paradhi -
मॅंगो बर्फी (mango burfi recipe in marathi)
#Shobha Deshmukhमॅंगो बर्फी माझी आवडती रेसीपी , व आई कडुन शिकलेली रेसीपी Shobha Deshmukh -
-
इन्स्टंट दालवा पेढा (dalwada peda recipe in marathi)
#rbrरक्षा बंधन स्पेशलश्रावण शेफ चॅलेंज विक २ Shital Ingale Pardhe -
नटेला कुकीज (nutella cookies recipe in marathi)
#tri ✌️+☝️#nutellacookies🍪#3-ingredients#yummy🤤 Madhuri Watekar -
मका - बटाटा - रवा स्मायली (makka batata rava recipe in marathi)
#tri श्रावण शेफ चॅलेंजझटपट होणारे आणि मुलं आवडीने खातात असे मका बटाटा आणि रवा स्मायली... Shital Ingale Pardhe
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15377075
टिप्पण्या