मोतीचुर लाडू (motichoor ladoo recipe in marathi)

#cooksnap
#Bhagyashree Lele ह्यांची रेसिपी करून बघितली, थोडासा बदल केला आहे. सगळ्यांना आवडली :)
मोतीचुर लाडू (motichoor ladoo recipe in marathi)
#cooksnap
#Bhagyashree Lele ह्यांची रेसिपी करून बघितली, थोडासा बदल केला आहे. सगळ्यांना आवडली :)
कुकिंग सूचना
- 1
चणा डाळ 4 तास भिजवून घेतली, नंतर पाणी काढून घेतले, नंतर पल्स मोड रवाळ वाटून घेतली.
- 2
आता एका पॅन वर थोडे साजूक तूप घालून रवाळ दळलेल्या चणाडाळीच्या पसरट पातळ टिक्या करून, त्या टिक्क्या मंद आचेवर ३ ते ४ मिनिटे तव्यावर तूप टाकून दोन्ही बाजूने झाकण ठेवून भाजून घेतल्या. आपल्याला हलकेच भाजायच्या आहेत, सगळ्या टिक्क्या करून तुपावर भाजून घ्या. व गार झाल्यावर त्याचे तुकडे करा व पल्स मोड वर फिरवून घ्या
- 3
टिक्क्या रवाळ दळल्या मुळ मोतीचूर लाडवासारखी बारीक बुंदी तयार झाली, आता काजू आणि बेदाणे साजूक तुपावर तळून घेतले
- 4
साखर, पाणी, आणि केशरी रंग घालून एक तारी पाक केला त्यात वेलची पावडर घातली
- 5
आता चणा डाळीचे दळलेले मिश्रण हळूहळू या पाकात सोडा, नंतर त्यात मिक्स ड्राय फ्रुट्स चे काप, तळलेले बेदाणे घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि थोडे कोरडे होई पर्यंत भाजून घ्या, व गॅस बंद करून झाकण ठेवून द्या व गार करून घ्या
- 6
गार झालेल्या मिश्रणाचे लाडू वळून घ्या, व वरून तळून घेतलेले काजूचे लावा व सर्व्ह करा
- 7
लाडू तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मोतीचुर लाडू (motichoor ladoo recipe in marathi)
#cooksnap @Bhagyashree Lele@मी भाग्यश्री ताईंची मोतीचुर लाडू रेसिपी करून पाहिली, इतकी छान झाली की कोणी हे बुंदी न पाडता केलेले मोतीचुर लाडू आहेत ते ओळखलेही नाही. धन्यवाद ताई! Deepa Gad -
मोतीचूर लाडू (motichoor ladoo recipe in marathi)
#अंगारकी_चतुर्थी #माझा_बाप्पा🙏#माझा_नैवेद्य_मोतीचूर_लाडूवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ गणपती बाप्पा गुणाधीश सर्व गुणांचा ईश आहे,सिद्धी, बुद्धीची देवता आहे. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. संकष्ट चतुर्थी व्रतांमध्ये सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीस अंगारक चतुर्थी असे म्हटले जाते. याला अंगारिका किंवा अंगारकी संकष्ट चतुर्थी असेही म्हणण्याचा प्रघात आहे. अंगार म्हणजे मंगळ ग्रह किंवा भूमी. श्री गणपतीचे पृथ्वीमाणेच मंगळावरसुद्धा आधिपत्य आहे. श्री गणपती आणि मंगळ यांचा रंगही एकच आहे. अंगारकीला गणेशाची स्पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवर येतात, तसेच मंगळाकडून येणारी गणेश स्पंदनेही पृथ्वीवर येतात. यामुळे चंद्राकडून येणार्या लहरी जास्त प्रमाणात नष्ट होतात; म्हणूनच अंगारिका विनायकी आणि अंगारिका संकष्टी यांचे फळ वर्षभर केलेल्या अनुक्रमे विनायकी अन् संकष्टी यांच्याइतके आहे.ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थी चे व्रत/उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे *२१संकष्टी* केल्याची फलप्राप्ती होते असे वेदवचन आहे. आज मी माझ्या लाडक्या बाप्पाला नैवेद्यासाठी पहिल्यांदाच मोतीचूर लाडू केले.. आणि बाप्पाच्या कृपेने अतिशय अप्रतिम झालेत लाडू..बोला *गणपती बाप्पा मोरया* Bhagyashree Lele -
चोको डिस्क(choco disc recipe in marathi)
#cooksnap..... आज मी ही रेसिपी Pllavi Paygude ह्यांची cooksnap केली. माझा मुलाला खूप आवडली. शेवटी सजवण्यासाठी फक्त थोडासा बदल केला. Jyoti Kinkar -
नारळी पाकाचे लाडू (naradi pakache ladoo recipe in marathi)
#wd#cooksnapहि रेसिपी वर्षा देशपांडे ह्यांच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली आहे. धन्यवाद वर्षा मॅडम. Sumedha Joshi -
"अमृतफळ विथ बनाना" (amrutfal with banana recipe in marathi)
#shravanqueenआज मी अंजली ताईंची "अमृत फळ "ही रेसिपी अगदी थोडासा बदल करून केलेली आहे .रेसिपी खूप छान आहे. नक्कीच तुम्हा सगळ्यांना खूप आवडेल. Seema Mate -
कॅरट जिंजर सूप (carrot ginger soup recipe in marathi)
#GA4 #week3ओळ्खलेला कीवर्ड आहे - कॅरट (Carrot)#cooksnap#सूप #Shweta Amle यांची सूप ची रेसिपी करून बघितली, त्यात थोडासा बदल केला आहे, छान झाले होते सूप... Sampada Shrungarpure -
कणकेचे पौष्टिक लाडू (kankeche paushtik ladoo recipe in marathi)
#cooksnap Manisha Shete Vispute#कणकेचे पौष्टिक लाडूआमच्या कडे लाडू सर्वांना खूप आवडतात .आज मी मनीषा ताई विसपुते यांची कणकेचे लाडू रेसिपी कूक स्नॅप केली आहे .खूप छान झाले आहे .त्यात मी थो डा बदल केला आहे .धन्यवाद ताई. Rohini Deshkar -
पनीर भजी (paneer bhaji recipe in marathi)
#cooksnap अंकिता खंगर मॅडमची ही रेसिपी आज करून बघितली थोडा घरच्यांच्या आवडीनुसार बदल केला आहे बाकी आवडली सगळ्यांना Prachi Manerikar -
-
पनीर कोफ्ता करी (paneer kofta curry recipe in marathi)
# कुक स्नॅप# कल्पना चव्हाण ताईंची रेसिपी मी आज करून बघितली खुपच मस्त घरात सगळ्यांनाच आवडली थोडासा बदल करून मी हि रेसिपी बनवली आहे Chhaya Paradhi -
मखाणा राजगीरा लाडू (makhana rajgira ladoo recipe in marathi)
#श्रावण स्पेशल Cooksnap चॅलेंजहि रेसिपी ममता शाहू ह्यांची आहे.मी कुकस्नॅप केली. लाडू खुप छान झाले. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
काला जामुन (kala jamun recipe in marathi)
#wd#cooksnap Bhagyashri lele#काला जामूनमी भाग्यश्री ताई लेले यांची काला जामून ही रेसिपी केली त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने सांगितली आहे.मी त्यांना फॉलो करीत आहे. अतिशय झटपट होणारी ही रेसिपी तितकीच स्वादिष्ट व आकर्षक आहे.थँक्यू भाग्यश्री ताई. थँक्यू कूक पॅड टीम वर्षा मॅडम भक्ती मॅडम. Rohini Deshkar -
ड्रायफ्रूट लाडू (dryfruit ladoo recipe in marathi)
#GA4 #week9 पझल मधील ड्रायफ्रूट शब्द.आज मी पौष्टिक असा व झटपट होणारा लाडू केला आहे. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
गार्लिक ब्रेड (garlic bread recipe in marathi)
#cooksnapप्रियांका सुदेश ह्यांची ही रेसिपी आवडली त्यात थोडा बदल करून मी बनवते आहे. धन्ययवाद प्रियांका. Sumedha Joshi -
शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
#cooksnap challengeJyoti Chandratre यांची शाही टुकडा वीद आंबा कस्टर्ड (shahi tukda with amba custard recipe in marathi) ही रेसिपी थोडासा बदल करून बनविली आहे. मी आंब्याचा गर ऐवजी मँगो क्रश वापरून "शाही तुकडा" रेसिपी बनविली आहे. अतिशय सोप्पी, टेस्टी व पटकन होणारी रेसिपी आहे. खूपच मस्त झाली रेसिपी. मला व माझ्या घरातील मंडळींना आवडली. तुम्हीही करून बघा! नक्कीच तुम्हालाही आवडेल. 🥰 Manisha Satish Dubal -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#cooksnapमी आज preeti v.Salvi यांची स्वीट रेसिपी थोडा बदल करून cooksnap केली खूप छान झालेत लाडू.... मी यात जायफळ पावडर आणि केशर घातले त्यामुळे रंग आणि चव दोन्हीही मस्त झाली.thankas preeti ji...🙏🙏 माझा पहिलाच cooksnap त्यामुळे गोडाने श्री गणेश केला.... Shweta Khode Thengadi -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#Post3 #BhaikAnjaliRecipeअमृतफळही रेसिपी मी आज केली. खूप सोप्पी आहे करायला. सगळ्यांना खूप आवडली. त्याची चव जिलेबी सारखीच लागते. Sampada Shrungarpure -
बीटरुट लाडू (Beetroot Ladoo Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#नारळ/खोबरं रेसिपीजहि रेसिपी राजश्री येले ह्यांची आहे मी थोडा बदल करून कुकस्नॅप केली.छान झाली . धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
सीताफळ मिल्क शेक (sitafal milkshake recipe in marathi)
#GA4 #week4 #मिल्क शेक #CooksnapVrunda Shende ह्यांची रेसिपी cooksnap केली.थोडासा बदल करून बनवले खूप छान यम्मी मिल्क शेक रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. Jyoti Kinkar -
शेवयांची खीर
आज अक्षयतृतीया असल्या निमित्य खीर पूरीचा बेत केला. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही पण नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#Week2#Cooksnap#Vasudha Gudhe यांची रेसिपी मध्ये थोडा बदल करून ही रेसिपी केली आहे. छान झाली. Sampada Shrungarpure -
पाकातले रवा लाडू (pakatale rawa ladoo recipe in marathi)
#लाडूआज जन्माष्टमी निमित्त प्रसादला मी रवा लाडू केले. पाकतले रवा लाडू लागतात ही मस्त आणि होतात पण पटकन. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)
#cooksnap#Varsha Deshpandeतुमची रेसिपी करून बघितली, थोडासा बदल केला त्यात, सगळ्यांना आवडली :)आणि त्यात शिजल्यावर वास इतका छान येत होता आणि कधी एकदा वाढते सगळ्यांना असे झाले होते, आणि त्यात ओल खोबरं आणि कोथिंबीर समोर होती तरी वाढायला विसरून गेले.तोंडली थोडे प्रमाण कमी झाले कारण बाहेरून चांगल असून आत पिकले होते. Sampada Shrungarpure -
निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen #cooksnapनिलन ताई राजेंचे सर्वप्रथम आभार. त्यांच्यामुळे एक नवीन रेसिपी पाहिला व चाखायला मिळाली. त्यात मी थोडासा बदल करून हि रेसेपी बनवली आहे मी यामध्ये मखानांचा चापर केला आहे Shilpa Limbkar -
ज्वारीच्या पिठाचे पौष्टीक लाडू (Jwarichya Pithache Ladoo Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOkमाझी आवडती रेसिपीमला गोड पदार्थ फार आवडतात. म्हणून मी ज्वारीच्या पिठाचे लाडू केले.मी आर्यशीला हीची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.या प्रमाणामध्ये दहा-बारा लाडू तयार होतात. चवीलाही खूप छान लागतात. पौष्टिकही आहे. Sujata Gengaje -
लक्ष्मीनारायण चिवडा (laxminarayan chivda recipe in marathi)
#लक्ष्मीनारायण चिवडा#cooksnapही रेसिपी मी cooksnap केली आहे #Vandana Shelar यांची.ह्या रेसिपी मध्ये थोडासा बदल करून केली आहे. चव खूपच छान आली आहे. Sampada Shrungarpure -
मोतीचूर लाडू (motichoor laddu recipe in marathi)
#dfr#दिवाळी स्पेशल#दिवाळी फराळहे लाडू मी बुंदी न तळता केलेले आहे अगदी मोतीचूर सारखेच लागतात😋 घरात सर्वांनाच आवडली खूप सोपे आहे करायला या मापाने केले की चाचणी पण बिघडत नाही😀तर बघूया कसे केले Sapna Sawaji -
झटपट चुरमा लाडू (churma Ladoo recipe in marathi)
बऱ्याचदा रात्री पोळ्या शिल्लक रहातात. आणि मग दुसऱ्या दिवशी त्याचं नेमकं काय करावं ते कळत नाही. म्हणजे तसे बरेच पदार्थ आहेत शिळ्या पोळ्यांचे करण्या सारखे पण तरीही चुरमा लाडू पौष्टिक सुद्धा आहे आणि जेवणा नंतर काहीतरी गोड हवे म्हणून देखील लाडू हा पर्याय उत्तम. शिळ्या पोळ्या हव्या असा काही नियम नाही. ताज्या करून 15 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवल्या तरी चालतात. Dipty Methe
More Recipes
- अंडा करी (anda curry recipe in marathi)
- व्हेज कुर्मा करी... (veg kurma curry recipe in marathi)
- शेवग्याच्या शेंगांची गोडा मसाला आमटी... (shevgyachya shengachi goda masala amti recipe in marathi)
- बाॅम्बे कराची ऑरेंज हलवा (bombay karachi orange halwa recipe in marathi)
- देसी मॅकरोनी पास्ता (desi macroni pasta recipe in marathi)
टिप्पण्या (3)