नारळ बर्फी (naral barfi recipe in marathi)

आरती तरे @aaichiladkichef_29
नारळ बर्फी (naral barfi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम नारळ खिसून घ्या.गॅस वरील एका भांड्यात थोडं पाणी घालुन त्यात साखर टाकून त्याचा जाडसर पाक करून घ्या.
- 2
मग त्यात वेलचीपूड, जायफळाची पुड आणि खवलेला नारळ,खवा मिक्स करून घ्या.त्यातला अर्ध सारण बाजूला काढा बाकीच्या सारणात पिंक कलर,स्ट्रॉबेरी ईन्सन्स घाला आणि मिक्स करा.
- 3
एका डिश ला थोड तूप लावून घ्या आधी डिश मध्ये बाजुला काढलेल्या सारणाचा एक लेयर करा मग त्यावर पिंक सारणाची लेयर ठेवा आणि सेट करण्यासाठी 1 तास फ्रिज मध्ये ठेवा.थंड झालं की आपल्याला हव्या तश्या वड्या पाडून घ्या.आणि वरून काजू लावा.
- 4
आपली साधी सोपी नारळ बर्फी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बेसन नारळ बर्फी (besan naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळाचे पदार्थनेहमीची नारळ बर्फी तर छान लागते पण बेसन लाडू ज्यांना आवडतो त्यांना ही बेसन नारळ बर्फी काॅम्बिनेशन फार छान लागते. Supriya Devkar -
पीनट रोल (peanut roll recipe in marathi)
#shrश्रावण शेफ वीक week 3श्रावण स्पेशल रेसिपीज Sumedha Joshi -
-
खवा नारळ बर्फी (khawa naral barfi recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीची दिमाखदार खवा नारळ बर्फीMrs. Renuka Chandratre
-
मँगो नारळ बर्फी (Mango naral barfi recipe in marathi)
#GPRसणासुदीला पाहुण्यांची ये जा सुरू असते..तेव्हा गोडाचा पदार्थ तयार तर हवाच ना...मँगो नारळ बर्फी हा उत्तम पर्याय आहे... Shital Muranjan -
मैदा नारळ बर्फी (maida naral barfi recipe in marathi)
#rbr # मैदा नारळ बर्फी..... आज नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने मी ही बर्फी केली आहे खूप छान चव लागते या बर्फीची... यात मी वाळल्या नारळाच्या किसा चा वापर केला आहे.. Varsha Ingole Bele -
शेंगदाणा बर्फी
#पहिलीरेसिपी - शेंगदाणा बर्फी ही एक कमी वेळात होणारी अशी स्वादिष्ट मिठाई आहे, तुम्ही सुध्धा एकदा नक्की बनवून बघा. Adarsha Mangave -
मिल्क कोकोनट बर्फी (milk coconut barfi recipe in marathi)
#दूधरक्षाबंधन निमित्त मी मिल्क कोकोनट बर्फी बनविली. नेहमी कोकोनट बर्फी बनविते, पण आज थीम मिळाल्यामुळे मी आज मिल्कचा वापर केला आहे. बर्फी नेहमीपेक्षा खूप छान झाली. Vrunda Shende -
अळू वडी (alu vadi recipe in marathi)
#shr#week-3श्रावणात अळू ची पान भरपूर प्रमाणात येतात आम्ही श्रावणात अळू चे भाजी बनविण्यापासून सर्वच प्रकार बनवतो त्यातलाच हा एक प्रकार आहे अळू वडी चा थोडा वेगळा प्रयत्न केलाय तुम्ही पण बनवुन बघा नक्की आवडणार तुम्हाला चला तर मग रेसिपी पाहूयात आरती तरे -
नारळ गुलकंद बर्फी (naral gulkand barfi recipe in marathi)
#goldenapron3 #week19 #keyingredient_coconutसध्या उन्हाळ्यात जरा थंडावा मिळावा म्हणचन गुलकंद आणला आहे पण लेख खायलाच तयार नाही खुप गोड असतो म्हणे😊😀 मग मस्त नारळ आणि गुलकंद एकत्र करून रोज सिरप घालून मस्त लालचुटुक बर्फी केली. Anjali Muley Panse -
रोझ कोकोनट लाडू (coconut rose ladoo recipe in marathi)
रेसिपीबुक #week8नारळ... आपल्या रोजच्या स्वयंपाकात नारळ वापरला जातो. त्याचे गोड पदार्थ पण केले जातात. नारळ वडी, कोकोनट बिस्कीट, करंज्या, उकडीचे मोदक असे विविध प्रकार केले जातात आज मी अशीच एक वेगळी रेसिपी केली करायला एकदम सोपी आणि चव तर भन्नाट एक झाला की अजून खायची इच्छा होतेच. Sanskruti Gaonkar -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cooksnap#श्रावण शेफ वीक-1आज नागपंचमी निमित्ताने मी शिल्पा वाणी हिची रेसिपी बनविली आहे खूप छान झाली आहे शिल्पा thank u आरती तरे -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#shr#श्रावण शेफ वीक 3#श्रावणात दुधी भोपळाचे पिक जास्त येते .पचायला एकदम हलका याचा आहारात नेहमी वापर करावा .भाजी नको म्हणून मी आज बाप्पाला नैवेद्य म्हणून हलवा केला आहे. Hema Wane -
स्ट्राॅबेरी बर्फी (strawberry barfi recipe in marathi)
#Sweet#Strawberry Burfiबर्फी हा स्विटमध्ये आमच्या सर्वच कुटुंबाचा आवडता पदार्थ. त्यामुळे नेहमीच वेगवेगळे फ्रुटस् वापरून मी बर्फी बनवते.सध्या स्ट्राॅबेरीचा सिझन सुरू आहे. त्यामुळे स्ट्राॅबेरीचा पल्प वापरून ही बर्फी मी केली आहे.खूपच छान लागते, तुम्हीही करून बघा नक्की आवडेल सर्वांनाच. Namita Patil -
नारळाची बर्फी (naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#Theme नारळी पौर्णिमा नारळाची बर्फी तुम्हीअंजीर ,मॅंगो ,गुलकंद अश्या वेगवेगळे फ्लेवर्स वापरून सुद्धा बनू शकता. Najnin Khan -
नारळ केसर बर्फी (naral kesar barfi recipe in marathi)
#gur घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे त्यांच्या नैवेद्य प्रसादाच्या निमि त्याने गोडधोड , तिखट पदार्थ बनवले जातात मी बाप्पांसाठी गोड नारळ केसर बर्फी बनवली आहे कशी विचारता चला तर बघुया Chhaya Paradhi -
गुलकंद- काजू-कोकोनट बर्फी (gulkand kaju coconut barfi recipe in marathi)
#gur गणपती उत्सव असल्याने प्रत्येक घरात बाप्पाच्या नेवेद्य साठी गोड धोड बनवने चालूच आहे,त्यात मोदक तर प्रत्येक घरात केले जातात मी देखील बनवले पण आज नेवेद्य साठी वेगळं काही तरी म्हणून मी आज गुलकंद-काजू-कोकोनट बर्फी बनवली आहे ,तर मग पाहुयात रेसिपी ... Pooja Katake Vyas -
नारळ अंजीर बर्फी (naral - anjir barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 मी नेहमीच नारळ वडी तयार करताना अंजीर घालते छान लागते खुप, ह्या आठवड्यात थीम पण नारळी पौर्णिमेची होती म्हणून मी ठरवलं ह्या वड्या करूयात.. Mansi Patwari -
नारळ वडी (naral vadi recipe in marathi)
#cna#cooksnap#Shama Mangale यांची रेसिपीCooksnap केली आहे,धन्यवाद खूप छान झाली, पण वेळ झाला नाही नारळाचा ब्राउन भाग काढायला.. Sampada Shrungarpure -
हैल्दी वीट बर्फी(healthy wheat barfi recipe in marathi)
#heartव्हॅलेंटाईन डे स्पेशल साठी मी पॉस्टिक म्हणजे गव्हाच्या पिठापासून बर्फी बनवले आहे.नेहमीची साखर वापरण्या पेक्षा खडी साखरेचा वापर केला आहे .झटपट होणारी ही बर्फी आहे. Bharti R Sonawane -
तिरंगा कोळंबी बिर्याणी (tiranga kolambi biryani recipe in marathi)
#Tri#तिरंगा कोळंबी बिर्याणीही बिर्याणी बनवायला जास्त मेहनत करावी लागत नाही झटपट होणारी अशी बिर्याणी आहे तुम्ही पण बनवून नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल. आरती तरे -
नारळाची बर्फी (naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा २श्रावण महिन्याची पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. भावा-बहिणींचे नाते दृढ करणारा रक्षाबंधनाचा सण याच दिवशी साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि अन्य भागात श्रावण पौर्णिमा राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन म्हणूनही साजरी केली जाते. या दिवशी नैवेद्य म्हणून नारळापासून गोड पदार्थ बनवले जातात कारण या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ हिंदू धर्मात शुभसुचक मानले जाते. आज मी नारळाच्या बर्फीची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
नारळ बर्फी (ओल्या नारळाची) (naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3नैवेद्य रेसिपीउपवास असो किंवा नैवेद्य किंवा इतर वेळी मी नेहमी ओल्या नारळाची बर्फी बनवते. खूप मस्त लागते. Deveshri Bagul -
हलवाई स्टाईल गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB12#W12#गाजरबर्फीगाजरापासून बनणारी झटपट आणि एकदम हलवाई स्टाइल गाजरबर्फी ...😋😋ही बर्फी दोन फ्लेवर मधे बनवली जाते.म्हणजेच एक लेअर गाजर हलव्याचा आणि वरचा लेअर खव्याचा असतो. या दोन्ही फ्लेवर मधील बर्फी चवीला खूप भन्नाट लागते.चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
सेवनकप बर्फी (barfi recipe in marathi)
#रेसिपीबूक #week8 #नाराळीपौर्णिमा #पोस्ट2 सेवनकप बर्फी कर्नाटक मधील गोड पदार्थ आहे, आणि ही बर्फी पटकन होणारी आहे. बर्फी मधे सात पदार्थ वापरल्यामुळे या बर्फीला सेवनकप बर्फी म्हणतात. चला तर मग नाराळीपौर्णिमा विशेष सेवनकप बर्फी काशी करतात ते बघुयात Janhvi Pathak Pande -
स्ट्रॉबेरी बर्फी (strawberry barfi recipe in marathi)
वर्षातली पहिली स्ट्रॉबेरी आली कितीची बर्फी बनवणे हा माझा नित्यक्रम आहे आजही मस्त ताज्या रसरशीत स्ट्रॉबेरी मिळाल्या आणि त्याची बर्फी झटपट बनवून घेतली खूप छान बनते आणि लवकर संपते चला तर मग आज बनवूयात स्ट्रॉबेरी बर्फी Supriya Devkar -
नागवेलीची / विड्याची पाने बर्फी (nagvelichi pan barfi recipe in
#रेसिपीबुक #week14#प्रसाद #प्रसादाचीरेसिपी #नवरात्रबर्फी बर्फी अनेक प्रकारची असते ,.. नारळ, खवा , रवा . परंतु मी एक आगळ्या वेगळया प्रकारची नागवेलींची ... मनाला प्रसन्न करणारी हिरवीगार बर्फी तयार केली .खूपच टेस्टी लागते .चला तर ...कशी केली ती पहायला .. Mangal Shah -
नारळाची बर्फी / नारळाच्या वड्या (naralachya wadya recipe in marathi)
#दूधरेसिपी माझ्या आजीची आहे त्यात मी काही बदल केले आहेत आणि दरवर्षी आमच्या घरी रक्षाबंधनला/नारळी पौर्णिमेला ही बर्फी आवर्जून करतात. या बर्फी मध्ये दुधाचा वापर केला आहे त्यामुळे वडीला मस्त चव येते. Rajashri Deodhar -
रवा बर्फी (rava barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 बर्फी पौष्टीक व चविष्ट मिठाई आहे घरातल्या सामुग्री पासुन आपण कोणत्याही प्रकारची बर्फी बनवु शकतो बर्फी करायला सोपी व सगळ्यांच्या आवडीचा गोड पदार्थ आहे कोणत्याही सणावाराला पुजेला घरगुती समारंभासाठी बर्फी बनवली जाते बर्फीत आपल्याला आवडत्या ड्रायफ्रुटचा वापर करता येतो चला आज मी रव्या ची बर्फी तुम्हाला कशी करायची ते दाखवते Chhaya Paradhi -
नारळाची बर्फी (naralachi barfi recipe in marathi)
#rbr#रक्षाबंधन_स्पेशल_रेसिपी_चॅलेंज "नारळाची बर्फी"रक्षाबंधन म्हणजे नारळाची बर्फी हवीच..मी दरवर्षी बनवतेच.. माझ्या भावाची आवडती.. लता धानापुने
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15409421
टिप्पण्या (2)