पारंपरिक - ओल्या नारळाच्या करंज्या / कानवले (olya naralachya karanjya recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#rbr
#श्रावण शेफ

पारंपरिक - ओल्या नारळाच्या करंज्या / कानवले (olya naralachya karanjya recipe in marathi)

#rbr
#श्रावण शेफ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. तेल तळणीसाठी
  2. 1ओला नारळ चव
  3. 1 कपगूळ
  4. 1 टीस्पूनवेलची जायफळ पूड
  5. 1 कपरवा बारीक
  6. 1/4 कपमैदा
  7. मीठ चवीनुसार
  8. 3 टेबलस्पूनतूप मोहन साठी
  9. पाणी आवश्यक ते नुसार

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    ओला नारळ चव आणि गूळ नीट मिक्स करा, नंतर गॅसवर मंद आचेवर गूळ वितळे पर्यंत आटवून घ्या. वेलची जायफळ पूड घालून घ्या, हळू हळू मिश्रण कोरडे होईल थोडे म गॅस बंद करा. सारण पूर्ण थंड करा.

  2. 2

    रवा, मैदा, मीठ, तूप घालून घ्यावे. नंतर ते तूप नीट चोळून घ्या, म्हणजे त्याचा मुटका तयार होईल, थोडे थोडे पाणी घालून गोळा मळून घ्या.

  3. 3

    गोळा मळून 30 मिनिटे झाकून ठेवा म्हणजे रवा छान भिजेल व मऊ होईल

  4. 4

    30 मिनिटं नंतर गोळा छान परत एकदा मळून घ्या. व त्याचे एक समान भाग करा. आता एक गोळा घेऊन त्याची पुरी लाटा, त्यात अर्ध्या गोल भगत, गार झालेलं सारण भरून घ्या

  5. 5

    आता ती करंजी / कानावला नीट दुमडा, नंतर कातणिने कातून घ्या

  6. 6

    तयार करंजी / कानवला तळून घ्या

  7. 7

    तयार कानवला / करंजी सर्व्ह करा

  8. 8
  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Similar Recipes