नारळाची वडी (Naralachi Vadi Recipe In Marathi)

ओल्या खोबऱ्याचे तुकडे याचा वापर करून बनवलेल्या रेसिपी, कूकस्नॅप करण्यासाठी मी आज सौ.दीपा गाड यांची नारळाची वडी ही रेसिपी पोस्ट करत आहे.
नारळाची वडी (Naralachi Vadi Recipe In Marathi)
ओल्या खोबऱ्याचे तुकडे याचा वापर करून बनवलेल्या रेसिपी, कूकस्नॅप करण्यासाठी मी आज सौ.दीपा गाड यांची नारळाची वडी ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम 1 वाटी खोबऱ्याचे तुकडे आणि 1/2 वाटी साखर मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतले.
- 2
मग एका कढईत 1 चमचा तूप घालून त्यात वाटून घेतलेले खोबरे आणि साखर घालून परतून घेतले. मिश्रण खाली लागणार नाही याची काळजी घ्या.
- 3
नंतर मिश्रणातील ओलसरपणा जाऊन, मिश्रण सुकायला लागले की त्यात वेलची पावडर व 2 चमचे साय आणि दूध घालून मिश्रण चांगले एकजीव करून घेतले. मग एका प्लेटला तूप लावून त्यावर नारळाच्या वड्यांचे मिश्रण थापून घेतले.
- 4
मग सुरीने वड्या पाडाव्यात. आणि 1 तास फ्रीज मध्ये सेट करण्यासाठी ठेवल्या. 1 तासानंतर सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत आपले नारळाच्या वड्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओल्या नारळाची वडी (Olya Naralachi Vadi Recipe In Marathi)
#SSR श्रावण स्पेशलसाठी ओल्या नारळाची वडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाची वडी (Olya Naralachi Vadi Recipe In Marathi)
रक्षाबंधनाच्या दिवशी नारळी पौर्णिमेला नारळी भात, नारळाची वडी करायची अशी प्रथा आहे तर मी आज ओल्या नारळाची वडी करायचे ठरवले 😋😋 Madhuri Watekar -
ओल्या नारळाची वडी (olya naralachi vadi recipe in marathi)
#कुकस्नॅप#आठवड्याती ट्रेडिंग रेसिपी कुकस्नॅप चॅलेंज#सुषमा ताई कुलकर्णी यांची ओल्या नारळाची वडी ही रेसिपी कुकस्नॅप केली खुप छान वाटली आवडली सर्वांना मस्त टेस्टी टेस्टी झाली👌👌🤤🤤🙏🙏 Madhuri Watekar -
ओल्या नारळाची खोबरा वडी (olya naralachi khobra wadi recipe in marathi)
#rbr रक्षाबंधन निमित्ताने आज खोबरा वडी करण्याचे ठरविले. Dilip Bele -
ओल्या नारळाची वडी (Olya Naralachya Vadi Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKओल्या नारळाची पाक वडी. पहिल्यांदाच केली. खुप छान झाली. Suchita Ingole Lavhale -
नारळाची वडी (naralachi vadi recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन साठी भावाच्या आवडीची रेसिपी पांढरी शुभ्र नारळाची वडी केली आहे. Preeti V. Salvi -
नारळाची वडी (naralachi vadi recipe in marathi)
श्रावणशेफ चॅलेंजWeek 2#rbrरक्षाबंधन स्पेशल या साठी मी ही नारळाची वडी बनवली आहे.कमीत कमी साहित्यात होणारी आणि चवीला सुपर लागणारी ही वडी तुम्ही नक्कीच करून पहा. Anjali Tendulkar -
ओल्या नारळाची करंजी (naralachi karanji recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र#ओल्या नारळाची करंजी. महाराष्ट्रात मोदक जितका प्रसिद्ध आहे तितकीच प्रसिद्ध करंजी आहे. मग ती सारण भरून असू दे किंवा ओल्या नारळ वापरून केलेली असू दे.मोदक तर आपण नेहमीच खातो पण ओल्या नारळाची करंजी ही खूप छान लागते. Supriya Devkar -
ओल्या नारळाची बर्फी (olya naralachi barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8नारळी पौर्णिमा निमित्ताने मी ही नारळाची वडी बनवली आणि खूप छान झाली,माझा भाउ 5 वर्षा पूर्वी राखी जवळच आम्हाला सोडून गेला म्हणून मी राखी करत नाही मनाला प्रचंड वेदना होतात ह्या दिवशी पण मी कुणाला च तसे दर्शवून देत नाही Maya Bawane Damai -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7#Healthydietओल्या नारळाची चटणी अतिशय आरोग्यदायी आहे, आणि डोसा आणि इडलीसोबत छान कॉम्बिनेशन आहे. Sushma Sachin Sharma -
तिळगुळाची वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9 #W9 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड तिळगुळाची वडी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तिळगुळाची वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#LCM या थीम साठी मी माझी तिळगुळाची वडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड ओल्या नारळाची चटणी साठी मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
नारळाची खीर (naralachi kheer recipe in marathi)
#rbrआज मी नारळी पौर्णिमा करता एक रेसिपी सादर करत आहे. सगळे नारळी भात व नारळाच्या वड्या करतात पण मी आज तुमच्या समोर सादर करत आहे नारळाची खीर. ही माझ्या भावाला खूप आवडते म्हणून मी त्याच्यासाठी आज ही खीर बनवत आहे. Sarita Nikam -
गाजर टोमॅटो वडी (gajar tomato vadi recipe in marathi)
#Cooksnap_Challange#तिरंगा_रेसिपीज_Cooksnap_Challenge#गाजर_टोमॅटो_वडी#केशरी_रंग आजच्या तिरंगा रेसिपीज कुकस्नॅप चॅलेंज मध्ये मी आपली मैत्रीण @sumedha1234 सुमेधा जोशी यांची गाजर टोमॅटो वडी ही रेसिपीकुकस्नॅप केली आहे..ताई खूप सुरेख झाल्यात या वड्या..सगळ्यांना आवडल्या..Thank you so much tai for this delicious recipe 😊🌹❤️ Bhagyashree Lele -
मँगो नारळाची वडी (Mango Naralachi Vadi Recipe In Marathi)
#MDRमाझ्या आई साठी खास बनवली आहे. आई खोबऱ्याची वडी खूप छान करते. तिच्या रेसिपीत फक्त मी मँगो ऍड केला आहे. कारण तिला आंबा पण आवडतो आणि तिला ह्या वड्या आवडतील अशी आशा 😊 Suvarna Potdar -
ओल्या नारळाची खीर (olya naralachi kheer recipe in marathi)
#खीर# आज नवरात्रामध्ये देवीला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावयाचा आहे... म्हणून झटपट होणारी, ओल्या नारळाच्या कीसाची खीर बनवलेली आहे! ही खीर थंड किंवा गरम कशीही चविष्ट लागते... शिवाय त्यात ड्रायफ्रूट्स टाकत असल्यामुळे ती पौष्टिक ही असते. Varsha Ingole Bele -
अक्रोड, खजूर केक (akrod khajur cake recipe in marathi)
#नाताळ स्पेशल कूकस्नॅप रेसिपी साठी मी आज दिपा गाड यांची अक्रोड,खजूर केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रव्याचे गुलाबजाम (ravyache gulab jamun recipe in marathi)
#कूकस्नॅप साठी मी आज Mrs. आर्या पराडकर यांची रव्याचे गुलाबजाम ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ड्राय फ्रूट एनर्जी वडी (Dry Fruits Energy Vadi Recipe In Marathi)
# कूकस्नॅप चॅलेंज साठी मी सुमेधा जोशी यांची ड्राय फ्रूट एनर्जी वडी ही रेसिपी पोस्ट स्व आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी ओल्या नारळाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
टू इन वन कलश मोदक (ukdiche kalash modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकपारंपारिक गुळ खोबऱ्याचे मोदक आणि पुरणाचे मोदक मिक्स करून ही रेसिपी बनविली आहेमाझ्याकडे माहेरी गणपती मध्ये गुळ खोबऱ्याचे मोदक करतात आणि सासरी पुरणाचे मोदक करतात म्हणून हे दोन्ही मिक्स करून हे कलश मोदक मी तयार केलेले आहेत . Suvarna Potdar -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7पानात डावी बाजू सांभाळण्यासाठी ही ओल्या नारळाची थोडी सुकी चटणी.:-) Anjita Mahajan -
ओल्या नारळाची उपवासाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#nrrनवरात्र स्पेशल उपवास म्हणून येथील ओल्या नारळाची चटणी बनवली आहे. ही चटणी उपवासाची इडली बरोबर किंवा ढोकळा बरोबर खूपच सुंदर लागते Poonam Pandav -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#W7# ओल्या नारळाची चटणी Gital Haria -
-
नारळाची खीर (naralachi kheer recipe in marathi)
#rbr#आपण नेहमीच नारळी पोर्णिमेला नारळी भात ,नारळ वडी असे करतो .आज नैवेद्य्याला मी केलेय नारळाची खीर .बघा कशी करायची ते . Hema Wane -
ओल्या नारळाची चटणी (Olya Naralachi Chutney Recipe In Marathi)
#TR ओल्या नारळाची चटणी ही आपण विविध पदार्थांसोबत खाण्यास बनवतो ज्यामध्ये इडली डोसा, मेदुवडा उत्तप्पा यांचा समावेश होतो ही चटणी बनवायला ही अतिशय सोपी आहे मात्र हिला तडका दिल्याशिवाय मजा येत नाही चला तर मग आज आपण ओल्या नारळाची चटणी बनवायची Supriya Devkar -
ओल्या नारळाची चॉकलेट बर्फी (olya naralachi chocolate barfi recipe in marathi)
#mrfमाझी आवडती रेसिपी ओल्या नारळाची चॉकलेट बर्फी मस्त व मुलांना पण आवडणारीचला तर मग पाहूया रेसिपी ची साहित्य आणि कृती Sushma pedgaonkar -
ओल्या नारळाची वडी
#ऊपवास_रेसिपी लवकर बनणारी आणी चवदार अशी वडी आहे प्रसादाला ,ऊपासाला चालणारी .. Varsha Deshpande
More Recipes
टिप्पण्या