हेल्दी सन्डविच (healthy sandwich recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#cooksnap- ही रेसिपी मी शिल्पाताई वाणी यांची कुकस्नॅप केली आहे.त्याथोडा बदल केला आहे.मुलांनासर्वाना आवडणारी आहे.

हेल्दी सन्डविच (healthy sandwich recipe in marathi)

#cooksnap- ही रेसिपी मी शिल्पाताई वाणी यांची कुकस्नॅप केली आहे.त्याथोडा बदल केला आहे.मुलांनासर्वाना आवडणारी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
२ जण
  1. 4ब्रेड चे स्लाईस
  2. 4 टेबलस्पून बटर
  3. 2स्लाइस चीज
  4. मेयानिज
  5. 1/4 वाटीमिक्स भाजी सिमला,गाजर,ब्रोकोली मका
  6. 1कांदा
  7. 2 पिंचकाळे मिरे
  8. टोमॅटो चटणी
  9. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    सर्व जिन्नस एकत्र करावेत.

  2. 2

    आता भाज्या बटरवर परतवा.

  3. 3

    आता तव्यावर सर्व जिन्नस घालून खमंग भाजून घ्या.

  4. 4

    आता सर्विस डीशमध्ये गार्निश करावे.

  5. 5

    तयार आहे हेल्दी डायट सॅन्डविच....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

Similar Recipes