चिकन (chicken recipe in marathi)

#cooksnap
#लताधानापुने
लता धानापुने यांची चिकन ही रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे. थोडासा बदल केला.. पण रिझल्ट खूप छान आला.. 💃 💃
चिकन (chicken recipe in marathi)
#cooksnap
#लताधानापुने
लता धानापुने यांची चिकन ही रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे. थोडासा बदल केला.. पण रिझल्ट खूप छान आला.. 💃 💃
कुकिंग सूचना
- 1
चिकन दोन-तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे.चिकन मॅरीनेशन करण्यासाठी, चिकन मध्ये दही, एक टेबलस्पून आले लसूण पेस्ट, मीठ, हळद घालावे. चांगले मिक्स करून, एक तासाकरिता झाकून ठेवून द्यावे.
- 2
मसाला तयार करण्यासाठी सर्व प्रथम खोबरा कीस, कांदा, खसखस, शेंगदाणे चांगले तव्यावर भाजून घ्यावे. खडे मसाले देखील किंचित शेकून घ्यावे.लसुण पाकळ्या सोलून ठेवाव्या.
- 3
वरील सर्व साहित्य मिक्सर पॉटमध्ये घालून स्मूथ पेस्ट तयार करून घ्यावी.लसुण अद्रक कोथिंबीरची देखील पेस्ट करावी.
- 4
पॅनमध्ये तेल घालावे. तेल गरम झाले कि, त्यामध्ये बारीक केलेला मसाला घालावा. तिखट, धनेपावडर, जिरापावडर, हळद, मीठ घालून चांगले मिक्स करून घ्यावे व तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यावा.
- 5
आता यामध्ये मॅरीनेट केलेले चिकन घालावे व पाच ते सात मिनिटे चांगले परतून झाकण ठेवून शिजवून घ्यावे. नंतर त्यामध्ये तुमच्या सोयीनुसार पाणी घालावे. चिकन मसाला घालावा. झाकण ठेवून चिकन पाच मिनिटे चांगले शिजवून घ्यावे. चाकूने थोडे टोचून बघावे. व्यवस्थित टोचल्या गेला म्हणजेच आपले चिकन शिजले असे समजावे व गॅस बंद करावा.
- 6
आता वरून कोथिंबीर घालावी व गरमागरम चिकन भातासोबत, चपाती सोबत सर्व्ह करावे.. 💃 💕
- 7
- 8
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वैदर्भीय स्टाईल चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#rrनॉनव्हेज खाणार्यांसाठी चिकन मसाला म्हणजे एक पर्वणीच असते.. प्रत्येक ठिकाणी चिकन मसाला हा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. पण मी खास आमच्या नागपूरच्या स्टाईलने म्हणजेच वैदर्भीय पद्धतीने हा *चिकन मसाला* केलाय...नक्कीच आवडेल तूम्हाला... 💃 💕 Vasudha Gudhe -
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8चिकन करी बदलत्या वातावरणात जेवणासाठी असलेला एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला थंडी सर्दी पासून दूर ठेवण्याचे काम चिकन करी करू शकते.. नॉनव्हेज, झणझणीत खाणार्या आणि अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी चिकन करी हा एक चांगला ऑप्शन ठरू शकतो ...म्हणूनच मग चिकन करी ची साधी सोपी रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. चिकन करी करायला सोपी, झटपट होणारी आणि तेवढीच स्वादिष्ट असलेली रेसिपी....चला करू या मग *चिकन करी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
चिकन बिर्याणी.. (chicken biryani recipe in marathi)
#लंच#चिकनबिर्यानीचिकन बिर्याणी नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी ऑल टाइम फेवरेट.... पण कधीकधी बिर्याणी बनवायला खूप कंटाळा येतो. कारण यांची प्रोसेस खूपच लेंदी असते. पण आज मी तुम्हाला कुकर मध्ये बिर्याणी कशी करायची ते सांगणार आहे.कुकरमध्ये केल्याने जवळजवळ आपला अर्धा वेळ वाचतो..तेव्हा नक्की ट्राय करा कुकर मधील *चिकन बिर्याणी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
सावजी पनीर मसाला (saoji paneer masala recipe in marathi)
#KS3#विदर्भविदर्भ म्हंटला की डोळ्यासमोर येते ते सावजी जेवण...हाशहुश्श करत खायला लावणारे मसाले आणि त्यांची भन्नाट चव.... याच चवीची परंपरा सांगणारी रेसिपी म्हणजे *सावजी पनीर मसाला*...तशीही विदर्भाची खाद्यसंस्कृती समृद्ध आहे.....विदर्भात मासाहारी झणझणीत पदार्थामुळे खाद्यसंस्कृती व्यापली असली तरी शाकाहारी पदार्थाने समृद्ध आहे .....आज काल आमच्या विदर्भात जर तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती गेल्यात, तर सावजी पनीर मसाल्याने दिमाखात आपले वर्चस्व स्थापन केले आहे हे तुम्हाला जाणवल्याशिवाय राहणार नाही .... शाकाहारी लोकांसाठी उत्तम पर्याय असलेले *सावजी पनीर मसाला*...करूया..चला तर मग...💃💕 Vasudha Gudhe -
कोकणी चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi)
#KS1#कोकण#post.2कोकणावर निसर्गाची जितकी किमया आहे तितकाच आत्मीयतेने भरलेला कोकणी माणसाचा स्वभाव देखील...कोकण म्हणजे महाराष्ट्राचे नंदनवन.. नयनरम्य निसर्ग, समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, टुमदार मंदिरे असा निसर्गाचा वरद हस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. इतकेच नाही, तर खवय्यांसाठी रसानंद देणाऱ्या पाककृती.. कोकणात झणझणीत, चमचमीत पदार्थावर ताव नाही मारला, तर नवलच म्हणावे.नारळाचा सढळ वापर, कोथिंबीर लसूण लावलेले वाटण. मसाल्याचा वापर मात्र जेमतेमच. मसाला वापर कमी असला तरी पदार्थ खूपच रुचकर होतात, ही कोकणी पदार्थांची खासियत... चला तर मग आज आपण देखील असाच एक पदार्थ पाहू... *कोकणी चिकन रस्सा*..चिकन जरी मी नेहमी करत असले तरी कोकणी पध्दतीने केलेले हे चिकन अप्रतिम झालेले आहे. कोकणी चिकन करताना ओल्या नारळाच्या वापर केला जातो... पण माझ्या कडे ओले खोबरे नसल्याने मी इथे खोबराकिस चा वापर केला आहे... चवीमध्ये थोडा फरक पडतो... पण तरीही अप्रतिम होते.. तेव्हा नक्की ट्राय करा ...*कोकणी चिकन रस्सा*.. 💃💕 Vasudha Gudhe -
झणझणीत मटण.. (zhanzhanit mutton recipe in marathi)
#लंच#मटणआज काल नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. नॉनव्हेज खाणार्यांची पहिली पसंत मटण ...मटण खूप वेगवेगळ्या प्रकारे बनविले जाते. प्रत्येकाची बनविण्याची पद्धत वेगळी असली तरी, मटणाला स्वतः ची विशिष्ट प्रकारची चव असल्याने, ते कसेही बनविले तर चांगलेच लागते. आता मटणाची चव मला माहित नाही. कारण मी नॉनव्हेज खात नाही. पण एकंदरीतच घरातील लोकांनी दिलेली प्रतिक्रिया...पण बाहेर मैत्रिणीसोबत केलेल्या चर्चेत मला ते जाणवले...💃 💕 Vasudha Gudhe -
चिकन टिक्का (chicken tikka recipe in marathi)
#चिकन टिक्का#पावसाळी रेसिपी कूकस्नॅप चॅलेंज#cooksnap#Supriya Vartak Mohiteखूप धन्यवाद तुमच्या रेसिपी थोडासा बदल करून केली आहे Sampada Shrungarpure -
दमआलू.. (dum aloo recipe in marathi)
#डिनर#दमआलूलहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा पोटॅटो, म्हणजेच आलू....या पोटॅटो पासून कितीतरी रेसिपीज आपण करतो. तरी देखील प्रत्येक वेळेस हवाहवासा वाटतो. त्यातलाच एक प्रकार म्हणजे *दम आलू*.... दम आलू हे नॉर्थ इंडियन डिश... जी बेबीज पोटॅटो पासून बनवली जाते. नेहमीच्या आलूच्या भाजी पेक्षा खूप वेगळी चव लागते या भाजीची.... दम आलू ची ग्रेव्ही तुम्ही तुमच्या पसंतीनुसार बनवू शकता. मी येथे काजू आणि खोबऱ्याचा वापर केला आहे. बदामाला भिजवून देखील याची ग्रेवी करता येते. खाकस वापरून, मगज वापरून किंवा फक्त टमाटर आणि कांद्याची पेस्ट वापरून देखील दम आलू ची ग्रेव्ही आपण करू शकतो...तेव्हा नक्की ट्राय करा *दमआलू*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
चिकन सीख कबाब (chicken seekh kabab recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज week - 1#चिकन सीख कबाब ही तनया यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली. खूप छान झालेली.मी थोडीशी कसुरी मेथी घातली. आलं-लसूण, कोथिंबीर, पुदीना यांची एकत्रित पेस्ट करून घेतली. तसेच चिकन मसाला ही घातला आहे. Sujata Gengaje -
चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
नेहमीच आपण चिकन, मसाला भाजून किंवा कच्चा मसाला वाटून बनवतो तर ह्या वेळेस मी थोडा वेगळा प्रयत्न केला आणि चिकन ग्रेवी खूप चविष्ट झाली .... Anjali shirsath -
चटपटीत नाचणी मुरमुरा भेळ.. (nachani murmure bhel recipe in marathi)
#cooksnap#photographyclass#Shilpa Limbkar#Siddhi. Sमी Shilpa tai आणि Siddhi tai यांची रेसिपी कुकस्नप केली आहे. माझ्या भेळ मध्ये थोडासा बदल केला.. मी यात नाचनीच्या मूरमुर्याचा वापर केला आहे.. Vasudha Gudhe -
बाजरीचे खमंग थालीपीठ (bajriche khamang thalipeeth recipe in Marathi)
#GA4 #week24#cooksnapहि लता धानापुने ह्यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली. त्यात थोडा बदल केला आहे. त्यांची रेसिपी छानच आहे. धन्यवाद. Sumedha Joshi -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#Cooksnap#Week1#Kirti Killedar यांची रेसिपी थोडा बदल करून cooksnap केली आहे. Sampada Shrungarpure -
गावरान चिकन रस्सा (ग्रेव्ही) (gavran chicken rassa recipe in marathi)
#cpm5#week5#रेसिपी_मॅगझिन#चिकन_ग्रेव्ही....👉आज मी तुमच्याबरोबर गावरान चिकन रस्सा रेसिपी सामायिक करीत आहे,😋 ज्याला देसी चिकन ग्रेव्ही म्हणूनही ओळखले जाते. गावरान चिकन सामान्य फार्मा पोल्ट्री चिकनपेक्षा अधिक चांगला आहे त्याला मुळीच्या चिकनच्या चवपेक्षा जास्त चांगली चव आहे. 😋🤗 गावरान चिकनमध्ये उच्च प्रथिनेयुक्त सामग्री आपल्याला योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक उर्जा देत असते. हिवाळ्यामध्ये देसी चिकनसह उबदार सूपचा स्वादही आरोग्यासाठी खूप फायदेशीर 👉आहे😋 आणि आपल्याला खोकला किंवा सर्दी झाल्यास देखील दिली जाऊ शकते, या गावरान चिकन रेसिपीमध्ये वापरलेला मसाला ही अस्सल महाराष्ट्रीयन शैलीची सरस रेसिपी आहे.👌👍 आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात तुम्हाला आवडतील. हा गॅवरन चिकन रासा हा महाराष्ट्रीय पाककृतीच्या स्वाक्षरी व्यंजनांपैकी एक आहे.हे बहुधा देसी / गावठी चिकनने बनविलेले असते, परंतु आपण हे ब्रॉयलर कोंबडीसह देखील बनवू शकता. भाकरी, पोळी किंवा भाता बरोबर गावरान चिकन रसाची चव छान आहे. तुम्ही ही पाककृती आपल्या स्वयंपाकघरात नक्कीच बनवून बघा आणि आपल्या कुटुंबासह जेवणाच्या टेबलावर ढाब्यांचा स्वाद नक्की घ्या😳. आता या रविवारला, आपण गावरान चिकन रस्सा रेसिपी तयार करण्याचे ठरविलेले असेलच ना तर नक्कीच आपल्या कुटूंबाला आवडेल. चला तर मग पाहूयात रेसिपी👉. Jyotshna Vishal Khadatkar -
विदर्भ स्पेशल सावजी अंडाकरी (saoji anda curry recipe in marathi)
#सावजीअंडाकरीविदर्भीय लोक जेवणाच्या बाबतीत अतिशय आग्रही, विदर्भातील लोकांचा आदरतिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. बिंदास, बेधडक, एक रांगडा व्यक्तिमत्वाचे येथील लोक येणाऱ्या जाणाऱ्याशी सहज ओळख करून घेत.. तंबाखूची डबी काढून, "चुन्याची पुडी हाय का जी"? असे विचारणारे.... "विदर्भातले जेवण" म्हणजे जहाल तिखटच, असं कित्येकांना वाटतं.'.. पण तसं नाही, काही विशिष्ट वर्गातले लोक तिखट खातात. मात्र इथला सुविख्यात असा "सावजी" प्रकार तिखटच असतो हे अगदी खरे..विदर्भ म्हटलं की सावजी हे नाव हमखास येतच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीर वड्या ही विदर्भाची खासियतच. अशीच खास विदर्भाय रेसिपी म्हणजे.. "सावजी अंडा करी"....बऱ्याच ठिकाणी अंडाकरी करताना उकडलेले अंडे तळून घेतात. मग ते मसाल्यामध्ये घालतात. पण मला तळलेले अंडे आवडत नसल्याने मी तसे केले नाही. पण जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की करून बघा. त्याची सुद्धा एक वेगळीच टेस्ट असते.तसेच बऱ्याच वेळा या अंडाकरी मध्ये टमाटर चा देखील वापर करतात, टमाटर घातल्याने थोडा टॅंगी फ्लेवर येतो. अप्रतिम लागते. शेवटी काय पदार्थ एकच असला तरी बनविणारी हात वेगवेगळे आणि प्रत्येकाचा पदार्थ, आवडी-निवडी ह्या वेगवेगळ्या असणारच. आणि असायलाच हव्यात.. नाही का..? चला तर मग करायचा.. सावजी चमचमीत आणि तितकाच चवदार पदार्थ खास नागपूरचा सावजी अंडा करी Vasudha Gudhe -
झणझणीत सुकट (Sukat recipe in marathi)
#cooksnapआज मी, Prajkta Patil यांची झणझणीत सुकट ही रेसिपी थोडासा बदल करून कुकस्नॅप केली आहे.सुकट खूप छान झाली आहे.मी ही सुकट ,बटाटा आणि कैरी घालून केली आहे...😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
"मऊसूत आणि टेस्टी दही वडा" (dahi vada recipe in marathi)
#cooksnap#लता धानापुने मी लता ताईंची दहिवडा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान मऊसूत आणि टेस्टी दही वडा झाला. लता ताई खूप छान ही रेसिपी पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद🙂🙏. सगळ्यांना हा दही वडा खूप आवडला. Rupali Atre - deshpande -
चिकन टिक्का (Chicken Tikka Recipe in Marathi)
#cooksnap#Starter Menu#Kavita Basutkar ह्यांच्या रेसीपीत थोडाफार बदल करून मी बनवलेल चिकन टिक्का Nilan Raje -
मिक्स स्प्राऊट खिचडी (mix sprouts khichdi recipe in marathi)
#kdr#कडधान्य_स्पेशलप्रथिने, खनिजे, जीवनसत्वे आणि कार्बोदके याचा एक समृद्ध खजिना म्हणजे मोड आलेली कडधान्ये... अशा मोड आलेल्या कडधान्यांचा दैनंदिन आहारातील समावेश म्हणजे आरोग्याची गुरुकिल्ली...याच मोड आलेल्या कडधान्यापासून *मिक्स स्प्राऊट खिचडी*.. कशी करायची ते बघणार आहोत.. चला तर मग बघुया.... 💃 💕 Vasudha Gudhe -
चिकन शाही बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#बिर्याणी आयुष्यात फर्स्ट टाइम चिकन बिर्याणी केली,इतकी सुंदर बिर्याणी झाली की एकेक दाणा मोकळा झाला बासमती राइस, एकदम परफेक्टआणि इतकी छान झाली इतकी छान झाली की मुलं जाम खुश आहे, बिर्याणी चा A,B पण माहित नव्हता ,मी स्वतः व्हेजिटेरियन आहे, फक्त अंड खायला शिकली, पण मुलांना आवडते तर मटण आणि चिकन ची भाजी मी करते, #cookpad, Ankita Ravate mam, Swara Chavan mam तुमचे खूप धन्यवाद, 🌹🙏♥️थीम दिली नसती तर कदाचित मी बिर्याणी कधीच केली नसती,कालपासून नुसते युट्युब बघते आहे, खूप सर्च केलं बिर्याणी बद्दल, आणि आता आवड निर्माण झाली की आता परत परत बिर्याणी करायची,खूप सोळा शृंगार असतात या बिर्याणीचे,आणि सोळा शृंगार मला आवडतात,म्हणून बिर्याणी करायला परत खूप आवडेल..आता वेगवेगळ्या व्हेरायटी बिर्याणीच्या मी करून बघेल... Sonal Isal Kolhe -
सोया चंक्स बिर्याणी (soya chunks biryani recipe in marathi)
#cooksnapआज मी मी तेजल भाईक जांगजोड यांची सोया चंक्स बिर्याणी बनवली आहे खूप छान झालेली आहे ही बिर्याणी पण मी त्यात थोडे दही टाकलेले आहे त्यामुळे अजून अजूनच सुंदर टेस्ट आलेली आहे तेजल थँक्स फॉर रेसिपी तुझ्यामुळे मी ही रेसिपी बनवली तेजल ही मैत्रिणीची मुलगी पण आमच्यासाठी आमची मैत्रीणच आहे लव यू डियर Maya Bawane Damai -
सात्विक रताळ्याचे थालिपीठ (ratalyache thaleepith recipe in marathi)
#cooksnapसात्विक रेसिपी कुकस्नॅप मधे मी प्रज्ञा पुरंदरे यांची रताळ्याचे थालिपीठ रेसिपी कुकस्नॅप केली,थोडा बदल केला पण छान झालेत थालिपीठ....... Supriya Thengadi -
व्हेज कुर्मा करी... (veg kurma curry recipe in marathi)
#cf#कुर्माबरेच दिवसा आधी आम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो. म्हणजे संपूर्ण फॅमिलीच गेलो होतो. त्यातले घरचे जवळपास सर्वच नॉनव्हेज खाणारे होते. मला व त्यातला दोन चार व्यक्तींना नॉनव्हेज जमत नव्हते. म्हणून अहोनी आमच्यासाठी *व्हेज कुर्मा करी* ऑर्डर केली...दिसायला खूपच छान दिसत होती. आणि खायला देखील तेवढीच स्वादिष्ट. मी सहज तिथल्या वेटरला विचारले की, ही भाजी कशी केली... त्यावेळी त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये मला अर्धवट रेसिपी सांगितली. आणि ती अर्धवट रेसिपी लक्षात ठेवून, मी त्यात माझा टच देऊन आठ दिवसांनी घरी करून बघितली...छान कमेंट मला मिळाले घरच्यांकडून...खूप भारी वाटले त्या वेळी मला...🙈 तेव्हापासून अधून मधून ही भाजी बनवत असते. या कुर्मा करी मध्ये तुम्ही पनीरचा देखील वापर करू शकता. पण आज माझ्याकडे पनीर नसल्यामुळे मी ते घातले नाही. पण जेव्हा तुम्ही या भाजीत पनीर घालाल, तेव्हा तुम्ही पनीरला तळून घेतल्यानंतर लगेच पाण्यात घालाल. म्हणजे भाजी शिजवताना त्यात घातलेले पनीर, विरघळणार नाही. जसेच्या तसेच राहील. तेव्हा नक्की ट्राय करा *व्हेज कुर्मा करी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
हेल्दी सन्डविच (healthy sandwich recipe in marathi)
#cooksnap- ही रेसिपी मी शिल्पाताई वाणी यांची कुकस्नॅप केली आहे.त्याथोडा बदल केला आहे.मुलांनासर्वाना आवडणारी आहे. Shital Patil -
चवळीची भाजी (chavli bhaji recipe in marathi)
#लंचचवळीची भाजी करायला खूपच सोपी पण तेवढीच टेस्टी.. यात खूप सारे मसाले घालण्याची गरज पडत नाही.खुप मसाले यात नसल्याने चवळीची ओरिजनल टेस्ट आपल्याला अनुभवता येते... 💃 💕 Vasudha Gudhe -
होममेड तंदुरी चिकन (tandoori chicken recipe in marathi)
तंदुरी चिकन बाहेर खाताना बर्याच वेळा भट्टीत भाजल्या मुळे करपट चव लागते तसेच तहान ही खूप लागते. मात्र तेच तुम्ही घरी बनवलेत तर ते खूपच छान बनतात चविला आणि दिसायलाही. Supriya Devkar -
सोल कढी (solkadhi recipe in marathi)
#CooksnapVarsha S M यांची सोलकढी ही रेसिपी मी थोडासा बदल करून केली आहे. खूप छान लागली. माझ्या घरातील मेंम्बर्सना नॉनव्हेज नंतर सोलकढी पिणे म्हणजे एकदम पर्वणी 🥰 Manisha Satish Dubal -
मसालेभात.. (masale bhaat recipe in marathi)
#लंच#मसालेभातकधी कंटाळा आला स्वयंपाक करायला किंवा घरातील सदस्याना जास्त भूक नसली, अशा वेळेस जर तुम्ही कुठल्याही गृहिणीला विचारले.. मग आज काय बेत... श्वास न घेता एका शब्दात उत्तर दिले जाते....मसाले भात आणखीन काय... 😊कुठली छोटी मोठी पार्टी असली आणि जास्त तामझाम नको असेल अशा वेळेस मसालेभात आणि कढी ठरलेला मेनू. एवढेच काय महाप्रसादामध्ये देखील मसाले भाताचा पहिला नंबर...करायला सोपा लवकर होणारा मसालेभात सर्वांना घेऊन चालतो. महाराष्ट्रीयन थाळीत अढळ स्थान असलेला मसाले भात, एखाद्या व्हेज बिर्याणी ला लाजवेल इतकी चव आणि रंग या मसालेभातला असते. लांबसडक बासमती तांदूळ असो किंवा कोकणातील आंबेमोहोर तांदूळ असो किंवा कुठलाही सुगंधित तांदूळ मसाले भातासाठी चालतो. विविध भाज्या ज्या शिजल्यानंतरही आपला रंग आणि आकार शाबूत ठेवू शकतात अशा भाज्या... जशा की, तोंडली, फरसबी, गाजर, वटाणे, बटाटा, फ्लॉवर आणि याउपरही मसाले भाताचा खरा नायक असतो, तो यात पडणाऱ्या मसाला... म्हणजेच गोडा मसाल्याची...असा हा मसालेभात अडचणीच्या वेळेस गृहिणीच्या मदतीला धावून येणारा, त्याहीपेक्षा सगळ्या आनंदाच्या प्रसंगी जेवणात अग्रस्थानी असलेला,आणि त्याचा जोडीदार म्हणजेच आंबट-गोड चवीची कढी..अस्सा मसाले भाताचा घास घेऊन वर कढीचा मारलेला भुरका.. ब्रह्मानंदी टाळी लागलीच म्हणून समजा.... 💃 💕 Vasudha Gudhe -
चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल चिकन मसाला ही रेसिपी मी आज केली.खूप छान झाली. सोबत गव्हाची रोटी त्यामुळे हाॅटेल मध्ये गेल्या सारखे वाटले. Sujata Gengaje -
चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5 "कूकपॅड रेसिपी मॅगझीन"कूकपॅड रेसिपी मॅगझीनसाठी "चिकन ग्रेव्ही" ही रेसिपी मी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal
More Recipes
टिप्पण्या