ताक पालक (taak palak recipe in marathi)

kavita arekar @kav1980
ताक पालक (taak palak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पालक स्वच्छ धुवून आणि चिरून घ्यावा. एकीकडे दाणे गरम पाण्यात 1 तास भिजत घालावे. मग कुकर मध्ये पालक आणि दाणे वेगवेगळे शिजवून घ्यावे. 2-3 शिट्ट्या काढाव्यात. जास्त नको
- 2
ताक आमटी करायच्या आधी 2 तास फ्रिज मधून बाहेर काढून ठेवा. थोड्या ताक। मध्ये बेसन कालवून घ्या. पालक शिजून झाला की गरम असताना डावाने घोटून घ्या आणि त्यात बेसन मिक्स केलेले थोडे ताक घाला.
- 3
नंतर राहिलेले सगळे ताक पालक मध्ये घाला आणि सगळे नीट एकत्र करा. गॅस वर पातेले ठेऊन त्यात तेल घाला मग मोहोरी, मेथी दाणे, हिरव्या मिरच्या, कढिपत्ता घालून खमंग फोडणी करा. मग हळद घाला आणि त्यात पालक, ताक चे मिश्रण घाला.
- 4
चवीनुसार मीठ, साखर घाला. शिजलेले दाणे घाला आणि आमटी छान उकळू द्यावी. ताक पालक आमटी तयार आहे । गरम भाताबरोबर वाढा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मसाला ताक (masala taak recipe in marathi)
#cooksnap # Sapna Sawaji # मसाला ताक...आज मी मसाला ताक बनविले आहे... मी कधीही या पद्धतीने मसाला बनवून ताक केले नाही.. पण छान चव येते ताकाला यांच्या रेसिपी प्रमाणे केले तेव्हा.... thanks... For this.. Varsha Ingole Bele -
डाळ दाणे पालक भाजी (daal dane palak bhaji recipe in marathi)
#pcr जेव्हा माझ्याकडे पालक भाजी करताना शिजवलेली डाळ नसते आणि वेळ कमी असतो तेव्हा मी ही अशी डाळ आणि दाणे घातलेली पालकाची भाजी कुकरमध्ये करते.. फार झटपट भाजी ही कुकरमध्ये तयार होते... Rajashri Deodhar -
पुदिना ताक (pudina taak recipe in marathi)
#cooksnap#Varsha Ingole Bele#पुदिना ताक वर्षा ताई मी तुमची ही रेसिपी cooksnap केली आहे. खूप मस्त पुदिना ताक झाले होते. थंड थंड हे पुदिना फ्लेवर खूपच मस्त येतो. खूप धन्यवाद ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
विदर्भातील मठ्ठा / फोडणीचे ताक (phodnicha taak recipe in marathi)
#KS3विदर्भातील हा मठ्ठा म्हणजेच फोडणीचे ताक.चवीला फार रूचकर लागते हे ताक .पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मठ्ठा आणि मसाला ताक (masala taak recipe in marathi)
#GA4 #Week7 की वर्ड #ताक ताक..तक्र..आरोग्यं धनसंपदा.. पृथ्वीवरील अमृताचे थेंब..ताक ... तक्र...पृथ्वीवरील अमृत ...अतिशय पाचक, त्रिदोष नाशक असल्यामुळे अगदी प्राचीन काळापासून याचा आहारात समावेश केलाय.ताकामुळे आपल्या जेवणातील सर्व जड पदार्थांचे सहज पचन होते..म्हणून बघा लग्नांच्या पंगतीमध्ये जिलेबी मसालेभात यांच्याबरोबर मठ्ठा असतोच..तर असे हे बहुगुणी ताक दही घुसळून केले जाते..जेवढे आपण दह्यात पाणी घालून दही घुसळू तेवढे पचायला हलके ताक तयार होते..उन्हाळ्यात थंड ताक प्यायल्यामुळे आपण hydrated राहतो..उन्हाचा त्रास होत नाही.. शरीरातील उष्णता कमी होऊन पाण्याची पातळी राखली जाते..पचनशक्ती सुधारते..आणि हो वजन कमी करण्यासाठी सुद्धा ताक उपयोगी पडते आपल्याला...ताक anti oxidant..शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकते..calcium,iron, phosphorus असल्यामुळे शरीराचा थकवा ,अशक्तपणा दूर होऊन त्वरीत उर्जा मिळते आपल्याला..एकदम फ्रेश... चला तर मग अशा या बहुगुणी ताकाचा मठ्ठा आणि मसाला ताक कसे करतात ते पाहू या.. Bhagyashree Lele -
मसाला ताक (masala taak recipe in marathi)
#ट्रेंडिंग#मसाला ताक ताक भारतातील लोकप्रिय ग्रीष्मकालीन पेय आहे. ताक प्यायचे बरेच फायदे आहेत.ताक कॅल्शियमचे सर्वोत्तम स्रोत आहे अगदी पुरातन आयुर्वेदिक ग्रंथ देखील शिफारस करतात की एखाद्याने ताक नियमितपणे प्यावे व उन्हाळ्यात तर हमखास प्यावे Sapna Sawaji -
लसूणीया पालक (lasuniya palak recipe in marathi)
लसूणीया पालक करायला अतिशय सोपी पण चविष्ट अशी ढाबा स्टाईल भन्नाट चविष्ट पालकाची भाजी.... Shilpa Pankaj Desai -
दही घालून केलेली पालकाची पातळ भाजी (dahi palak bhaji recipe in marathi)
#GA#week 2.. दही घालून केलेली पातळ भाजी पोळी बरोबर आणि भाताबरोबर छान लागते Dhyeya Chaskar -
मसुर डाळीची आमटी (masoor dalichi amti recipe in marathi)
"मसुर डाळीची आमटी" रोज रोज तेच वरण भात खाऊन कंटाळा, आला की मी अशी आमटी करते, मस्त चमचमीत आणि चटकदार...👌👌 Shital Siddhesh Raut -
मसाला ताक (Masala Taak Recipe In Marathi)
#SSR मसाला ताक उन्हाळा स्पेशल ड्रिंक भर उन्हा मधे बाहेर मसाला ताक मिळते , छान असते, गरज ही असते . पण हेच मसाला ताक घरी केलेले छान. Shobha Deshmukh -
भरडा भात आणि फोडणीचे ताक (bharda bhaat ani phodnicha taak recipe in marathi
#ks3 पुलाव मसालेभात सारखाच एक मस्त भाताचा प्रकार.. फोडणीच्या ताक भाजलेला पापड भात नाही नाही भरडा भात या जी खमंग भाजून घातलेल्या भरड्याची चव अप्रतिम लागते... Rajashri Deodhar -
मिश्र डाळींचे पालक डाळ वडे (mix daliche palak dal vade recipe in marathi)
#shr#श्रावण_शेफ_वीक3_चँलेंज#श्रावण_स्पेशल_रेसिपीज_चँलेंज #पालक_डाळ_वडे..😋 श्रावणात नैवेद्यात,उपवास सोडताना आपण वेगवेगळी भजी,पापड,वडे,कुरडया,पापड्या,सांडगे,भरलेली मिरची,डाळवडे असे तळणीचे पदार्थ हमखास करतो .आज रक्षाबंधन..नैवेद्यासाठी मी पालक डाळ वडा केला होता..माझ्या मनात पालक आणि डाळ वडा हे combination अचानक आलं..म्हटलं करुन तर बघू या.. अतिशय खमंग, चविष्ट असे झाले होते पालक डाळ वडा.. सर्वांना खूप आवडले.. म्हणून मग मी पण खूप खुश होते..माझा प्रयोग successful झाला.. या रेसिपीमध्ये मी श्रावण महिना असल्यामुळे कांदा घातला नाही..तुम्ही घालू शकता..चला तर मग या चमचमीत रेसिपी कडे जाऊ.. Bhagyashree Lele -
ताक पोळी _ वन पाॅट मिल
#ताक पोळी#वन पाॅट मिल#one pot meal#उन्हाळा#पावसाळा#हिवाळाहा पदार्थ गरम गरम अधिक छान लागतो. गार झाल्यावर चव बदलते. अगदी आयत्या वेळी काय करायचे प्रश्न पडतो. तेव्हा अगदी झटपट होणारी ही रेसीपी आहे...पोळ्या शक्यतो करून ठेवलेल्या हव्या. सकाळी केल्या की संध्याकाळी अगदी पोटभर जेवण होते आणि तेही अगदी झटपट...चला तर मग ही रेसीपी कशी करायची ती बघूया... Sampada Shrungarpure -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#GA4 #Week2#Spinach हा किवर्ड ओळखून मी हा पदार्थ बनवला आहे. ही Authentic पंजाबी स्टाईलची पालक पनीरची रेसिपी आहे. अतिशय चविष्ट होते ही भाजी. रेसीपी एकदम साधी सोपी आहे. तेव्हा नक्की करून बघा. Ashwini Jadhav -
थंडगार ताक (Taak Recipe In Marathi)
#SSR ताक सर्वांसाठी अतिशय असे उपुक्त पेय आहे.दही पासून ताक बनवतात.त्यात जर आपण योग्य असे मसाले टाकले तर अतिशय उत्कृषट असे.:-) Anjita Mahajan -
पुदिना ताक (pudina taak recipe in marathi)
#थंड पेय # summer special # उन्हाळ्यात होणारा शरीराचा दाह शांत करण्यासाठी ताका सारखे दुसरे अमृत नाही.. मी त्यात पुदिना टाकला आहे. त्यामुळे त्याची चव आणखीनच मस्त लागते. असे हे पुदिना ताक छान गारेगार सर्व्ह केले , तर सर्वांना नक्कीच आवडेल.. Varsha Ingole Bele -
ताक (taak recipe in marathi)
#GA4#week 7;- Buttermilk.Buttermilk (ताक,)ताकामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन असतात. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बरोबर प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स असतात. ताक पिल्याने fatलेव्हल कमी होते. ताक पिल्याने इम्मुनिटी पॉवर वाढते.दिवसातून दोन तीन वेळा ताक पील्याने पोटाचे आजार कमी होतात . ताक हे आरोग्यदायी पेय आहे. घरी बनविलेल्या दह्याचे ताक मी आज करत आहे. rucha dachewar -
मका भजी (makka bhaji recipe in marathi)
#shr#week3पावसाळा सुरू झाला की मार्केटमध्ये मका म्हणजे स्वीट कॉर्न यायला सुरुवात होते. नंतर श्रावण सुरू झाला कि मार्केटमध्ये सगळीकडेच मका मोठ्या प्रमाणावर दिसायला सुरुवात होते.हा मका म्हणजे स्वीट कॉर्न जितका उकडून आणि भाजून खायला छान लागतो तितकीच मक्याची भजी सुद्धा चवीला अतिशय सुंदर लागते.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
पालक कढी (palak kadhi recipe in marathi)
#GA4 #week7buttermilk -ताक हा क्लू.कढी हा प्रकार ताकापासून बनवला जातो. नेहमीच्या कढीपेक्षा थोडी चवीला वेगळी मात्र खायला छान लागणारी ही कढी मस्त बनते. Supriya Devkar -
मुग डाळ पालक (Moong Dal Palak Recipe In Marathi)
मूग डाळ घालून केलेली पालकाची भाजी अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
पालकाची डाळभाजी / डाळ पालक (dal palak bhaji recipe in marathi)
#GA4 #Week2#Spinach(पालक)गोल्डन अप्रोन puzzle मधे मी पालक हे कीवर्ड वापरून पालकाची डाळ भाजी बनवली आहे. विदर्भाच्या पंक्तीत ही चविष्ट डाळ भाजी असतेच. हि डाळ भाजी भातासोबत खूपच छान लागते. Roshni Moundekar Khapre -
मेथीची ताक भाजी (methichya taakachi bhaji recipe in marathi)
#GA4#week7 संध्याकाळी स्वयंपाकाच्या वेळेस काय करावे, हा प्रश्न पडला असताना दही बेसन करावे असा विचार आला. पण फ्रिजमधून दही काढताना मेथी भाजी दिसली... मग विचार बदलला आणि मग मेथीची ताक भाजी तयार झाली... आतां भाजी केल्यानंतर, तळलेली हिरवी मिरची आलीच... आणि सोबत भाकरी सुद्धा.... इकडे भाकरीचा गॅस बंद केल्याबरोबर, जेवायला वाढले बघा ! गरमागरम भाकरी आणि गरमागरम ताक भाजी, सोबत तळलेली हिरवी मिरची आणि कांद्याच्या फोडी ! मग काय विचारावे लागते... Varsha Ingole Bele -
मसाला ताक/मठ्ठा (Masala Taak Recipe In Marathi)
#PBR मसाला छास म्हणजेच मसाला ताक किंवा मठ्ठा हा प्रकार पंजाब मध्ये ही बनवला जातो अगदी सोप्या पद्धतीने छास बनवले जाते पंजाब मधील लोक हे धिप्पाड असल्याकारणाने दोन ग्लास देखील हे ताक एका वेळी ते पिऊ शकतात . Supriya Devkar -
पारंपारिक पालक.. (paramparik palak recipe in marathi)
#लंच # साप्ताहिक लंच प्लॅनर शनिवार हिवाळ्यात मिळणारा हिरवागार पालक म्हणजे डोळ्यांना सुख... तसं पाहिला गेले तर थंडीचा मोसम हा वेगवेगळ्या पालेभाज्यांचा फळभाज्यांचा.. या दिवसात भाजीबाजारात फेरफटका मारणे हे पण एक सुख असतं वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या अतिशय आकर्षक पणे टोपल्यांं मधून रचून ठेवलेले असतात. भाज्यांचा रंग ,ताजेपणा पाहूनच मन मोहून जाते आणि क्षणार्धात लहानपणीचे गाणे आठवते "आला भाजीवाला आला आला हो आला" "कोणी घ्यावा वांगी कोणी घ्या भोपळा.". मला एक गंमत आठवते. मी जेव्हा शाळेत शिकवायला होते.. तेव्हा शाळेमध्ये आम्ही टीचर्स मिळून मार्केट डे अरेंज करत असू.. त्यादिवशी छोटी छोटी मुले मुली भाजीवाले बनून टोपल्यातून भाज्या आणत आणि त्याची विक्री देखील करत..या निमित्ताने मुलांना भाज्यांची नावे ,प्रकार कळे..खूप मजा वाटायची त्यांच्याकडे बघून..हसत खेळत शिक्षण होत असे...मुलांचा उत्साह बघण्यासारखा..मुलांमध्ये लहान वयातच जेवणाची,भाज्यांची आवड निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न.. Fast food च्या जमान्यात मुलांना roots कडे नेण्यासाठी,आपल्या खाद्यसंस्कृतीची ओळख व्हावी या साठीचा हा प्रकल्प... चला तर मग आपणही पारंपरिक पालक ची भाजी करुन आपली खाद्यसंस्कृती पुढे नेऊ या.. Bhagyashree Lele -
पुदिना मसाला ताक (Pudina masala taAk recipe in marathi)
#GA4 #week7#buttermilk(ताक)#recipe1 आपल्याला कधी शरीराचा थकवा जाणवला की आल्याला नेहमी काहीतरी थंड प्यावेसे वाटते.क्रूत्रिम रित्या तयार केलेले पेय नेहमीच हानिकारक असतात.म्हणून शक्यतो fresh and natural पेय आपण जितके घेऊ तितके चांगले...आणि यामुळे आपली तब्येत ही चांगली राहील आणि आपल्याला योग्य प्रमाणात energy पण मिळेल .आणि उष्णतेमूळे शरीराची जी लाही लाही होते ती होणार नाही.म्हणून मी खास केले आहे पुदिना मसाला ताक.....खास थंडगार पेय...शरीराची उष्णता कमी करणारं .....अतिशय पौष्टीक...buupttermilk हा clue ओळखुन मी ही रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
पारंपरिक गावरान शिंगोरी आमटी (shingori amti recipe in marathi)
#GRकधी कधी वरण आणि त्याच आमट्या खाऊन कंटाळा येतो. तेव्हा हि शिंगोरी आमटी एक बेस्ट ऑप्शन .हि शिंगोरी आमटी आपण सूप म्हणून सुद्धा पिऊ शकतो.फारच रूचकर आणि टेस्टी लागते ही शिंगोरी आमटी . Deepti Padiyar -
करडईची ताकातली भाजी (Karadaichi Takatali Bhaji Recipe In Marathi)
#BR2करडईची भाजी ताक घालून केल्यावर खूप टेस्टी होते व ती आपण चपाती भाकरी व भाताबरोबर खाऊ शकतो Charusheela Prabhu -
-
झटपट काॅर्न राईस (corn rice recipe in marathi)
#झटपटकोणी जेवायला आलं तर पटकन करता येइल असा भात. मी यात काॅर्न घातले कारण माझ्याकडे होते. पण आयत्या वेळी कोणी आलच तर कोणतीही भाजी घालून तुम्ही या प्रकारचा भात करु शकता. अगदी कांदा टोमॅटो घालून सुद्धा करु शकता. Prachi Phadke Puranik
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15421868
टिप्पण्या (4)