मोदक केक (गोडाचे सांदोण) (modak cake recipe in marathi)

#gur
अतिशय पौष्टिक आणि चविष्ट "गोडाच्या" सांदणाची ही रेसिपी आहे. साधारण मोदक बनवताना लागणार्या पदार्थांपासून बनत असल्याने लहानपणी आईने बनवलं की आम्ही त्याला "मोदक केक" म्हणायचो. ह्या सांदणाची चव अगदी मोदकाप्रमाणे लागते. शिवाय मोदक बनवायला लागणारा वेळही वाचतो. खूप शोधल्यावर आंतरजालावर मला ही रेसिपी सापडली. आईची रेसिपी आई सोबतच गेली, काही गोष्टी तिला विचारायच्या राहूनच गेल्या. 😔
मूळ रेसिपीमध्ये फर्मेंटेशन साठी "ताडी" वापरली जाते, त्याला पर्याय म्हणून मी "स्प्राईट" वापरलं आहे. तसंच, नारळपाणी ही वापरतात जे मला उपलब्ध होऊ शकले नाही. पण, यामुळे चवीमध्ये काहीच फरक पडलेला नाही. गणेशाचे आगमन झाले आहे तेव्हा रोज काही ना काही नैवेद्य दाखवला जातो. एखाद्या दिवशी, हाही पदार्थ बनवून तुम्ही लोकांची वाहवा मिळवू शकता. बघूया तर मग " मोदक केक ".
मोदक केक (गोडाचे सांदोण) (modak cake recipe in marathi)
#gur
अतिशय पौष्टिक आणि चविष्ट "गोडाच्या" सांदणाची ही रेसिपी आहे. साधारण मोदक बनवताना लागणार्या पदार्थांपासून बनत असल्याने लहानपणी आईने बनवलं की आम्ही त्याला "मोदक केक" म्हणायचो. ह्या सांदणाची चव अगदी मोदकाप्रमाणे लागते. शिवाय मोदक बनवायला लागणारा वेळही वाचतो. खूप शोधल्यावर आंतरजालावर मला ही रेसिपी सापडली. आईची रेसिपी आई सोबतच गेली, काही गोष्टी तिला विचारायच्या राहूनच गेल्या. 😔
मूळ रेसिपीमध्ये फर्मेंटेशन साठी "ताडी" वापरली जाते, त्याला पर्याय म्हणून मी "स्प्राईट" वापरलं आहे. तसंच, नारळपाणी ही वापरतात जे मला उपलब्ध होऊ शकले नाही. पण, यामुळे चवीमध्ये काहीच फरक पडलेला नाही. गणेशाचे आगमन झाले आहे तेव्हा रोज काही ना काही नैवेद्य दाखवला जातो. एखाद्या दिवशी, हाही पदार्थ बनवून तुम्ही लोकांची वाहवा मिळवू शकता. बघूया तर मग " मोदक केक ".
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी तांदूळ स्वच्छ धुवून साधारण ४-५ तासांसाठी भिजत घालावे.
- 2
पोहे, नारळाचा चव, यीस्ट घालून मिश्रण चांगले बारीक वाटून घ्यावे. वाटताना पाण्याऐवजी स्प्राईट चा वापर करावा.
- 3
वाटलेले मिश्रण ४-५ तासांसाठी उबदार ठिकाणी ठेवून द्यावे.
- 4
तोपर्यंत सारणासाठी चे सर्व जिन्नस एकत्र करून सारण बनवून घ्यावे आणि बनवलेल्या पीठात २ चिमटी मीठ घालून नीट एकजीव करावे.
- 5
कुकरमध्ये पाणी गरम करून घ्यावे आणि एका पसरट पातेल्याला तूपाचा हात पुसून, वाटून आंबवलेले पीठ १ पळीभर ओतून त्यावर सारण पसरवावे. पुन्हा त्यावर पीठाची लेयर पसरवून पातेले १०-१२ मिनीटांसाठी वाफवावे. त्यासाठी कुकरच्या झाकणाची व्हिसल काढून वाफवण्यास ठेवावे.
- 6
सुरी किंवा टुथपिक ने मिश्रण तळापर्यंत नीट शिजले आहे का ते चेक करावे आणि पातेले चांगले थंड होऊ द्यावे.
- 7
पातेल्याच्या कडा सुरीने हलक्या हलक्या सोडवून केक / सांदोण प्लेटमध्ये काढून, हव्या त्या आकारात कट करून सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकआज बहुतेक घरी गणेशाचे आगमन झाले आहे, त्यानिमित्त गणेशाचा आवडीचा मोदक घरोघरी बनला जातो . मोदक हा प्रसादामध्ये प्रसादाचा राजासारखा भासतो. मोदक बनविण्यात त्याला आकार देण्यात वेगळीच उत्सुकता वाटते. Jyoti Kinkar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकPost 1आपल्या आवडत्या गणपती बाप्पाला अतिशय प्रिय असणारे पक्वान्न म्हणजे मोदक.त्यामुळे नैवद्यात मोदकांना कायमच अग्रस्थान असते. आपल्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचा पाहुचणार करण्यासाठी त्याला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो.बाप्पांच्या स्वागताच्या तयारीत २१ मोदकांच्या नैवेद्याचं ताट सजतं. मोदक तळून आणि वाफवून अशा दोन प्रकारे तयार केले जातात. गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक घरोघरी बनवले जातात. स्मिता जाधव -
ड्राय फ्रुट उकडीचे मोदक (dryfruit ukadiche modak recipe in marathi)
#gur गणपती बाप्पा मोरया🙏🌹🙏 गौरी -गणपती उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐 गणपती बाप्पाच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक मी आज बनविलेल्या आहे,तर मग पाहुयात ड्राय फ्रूट उकडीचे मोदक रेसिपी... Pooja Katake Vyas -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव_स्पेशल "उकडीचे मोदक"आज बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवले होते.. मला खुप छान कळ्या नाही पाडता येत..पण मोदक एकदम चविष्ट.. रसरशीत, खचाखच सारणाने भरलेला.. लता धानापुने -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकगणपती बाप्पांच्या स्वागतासाठी सर्वांची लगबग सुरु होते. बाप्पांच्या आगमनाने सगळ्यांनाच खूप आनंद होतो. घरोघरी सुंदर आरास केली जाते. सुगरणी छान सुग्रास पदार्थ नैवेद्यासाठी बनवतात. पण या सगळ्या पदार्थांमधे अग्रेसर पदार्थ असतो तो म्हणजे गणपती बाप्पांना आवडणारे मोदक. मोदक हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे बनवले जातात. काही ठिकाणी उकडीचे मोदक तर काही ठिकाणी तळलेले मोदक बनवले जातात. आमच्या कडे गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक बनवताना. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gur गणेश उत्सव स्पेशल रेसिपीज चॅलेंज साठी मी आज तळणीचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उकडीचे मोदक
#उत्सवभारतात अनेक उत्सव साजरे केले जातात, तेही थाटामाटात. असाच एक लोकप्रिय उत्सव म्हणजे गणेशोत्सव, ज्याला प्रांतांची सुद्धा बंधनं नाहीत! विविध प्रांतांचे लोक ११ दिवसांसाठी गणपति घरी आणून त्याची आराधना करतात.गणपतिचा आवडता नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक. महाराष्ट्रात उकडीचे मोदक हे खूप प्रसिद्ध आहेत व हे संकष्टीला सुद्धा बनवले जातात. तांदुळाचा मऊ पारित गोड गूळ खऱ्याचे सारण गणपतीलाच नव्हे तर सर्वांनाच मोहात पाडतं! चला तर बघुया ह्याची कृती... Pooja M. Pandit -
उकडीचे मोदक (अचूक उकड सहित) (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा मोरया 🙏🌹गणेश च आगमन झाल्यावर जाणू सर्वीकडे आनंदच आनंद येतो.सर्वांचं विघ्न दूर करणाऱ्या अशा ह्या विघ्णहर्ता गणेश ला वेगवेगळ्या प्रकारे नैवेद्य दिले जाते, वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनविले जातात पण उकडीचे मोदक नाही बनवलेत तर जणू सर्व अपूर्णच. त्याची चव बाकी कुठलेच मोदक घेऊ शकत नाही. अशे सर्वांचे आवडते मोदक कसे बनवायचे तर चला पाहुयात. Deveshri Bagul -
तांदळापासून बनवलेले उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#KS1#कोकणस्पेशलसंकष्टी चतुर्थी आणि कोकण स्पेशल थिम म्हणून उकडीचे मोदकाचा प्लॅन केला...प्लॅन केला पण परदेशात तांदूळ पीठ easily नाही मिळत...मिळाले तरी त्याला चिकटपणा नसतो मग विचार केला की मोदक तर करायचे आहेत मग आपण तांदळापासून करूच शकतो की..तुम्हाला ही lockdown मुळे पीठ मिळाले नाही तर अशा पद्धतीने करून बघा...मस्त होतात.. तर बघुयात मी कसे बनवलेत उकडीचे मोदक.. Megha Jamadade -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 गणपती बाप्पा मोरया 🙏 गणेश चतुर्थी च्या खूप खूप शुभेच्छा 💐🌺🌹आज घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत . गणपती ला वेगवेगळ्या प्रकारे नैवेद्य करतात, वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनविले जातात पण उकडीचे मोदक जणू मोदकाचा राजा . नाही का? चला तर बघूया हे मोदक कशे करायचे . Monal Bhoyar -
पोहा मोदक (poha modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदक#post2 या मोदकाचे फक्त फोटो काही दिवसांपूर्वी मी ग्रुपवर ठेवले होते पण रेसिपी नाही. आज ..या थीम च्या निमित्ताने रेसिपी पोस्ट केली आहे. Shubhangee Kumbhar -
तळलेले मोदक (tadlele modak recipe in marathi)
#trending तसं तर मोदक मला फार आवडतात ,त्यात उकडीचे मोदक जास्त आवडतात पण आज बदल म्हणून मी तळलेले मोदक केलेले आहेत तर मग बघूयात कसे करायचे ते मोदक Pooja Katake Vyas -
-
पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur#modakमोदक म्हणजे मोद देणारा, आनंद देणारा. बाहेरून मऊ लुसलुशीत आणि आत मधाळ गोडवा.एकविस मोदकांचे परफेक्ट प्रमाण..नक्की करून पहा.. Shital Muranjan -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकउकडीचे मोदक हे गणपतीचे सर्व प्रिय.बनवायला फारच सोपे आणि चवीला तेवढेच उत्तम.गणपतीचे सण म्हटले की परिवार, मोदक, हास्य, विविध खाद्य हे सर्वच आले.या वर्षी गणपतीला पहिल्यांदाच मी उकडीचे मोदक याचा नैवेद्य दिला.आणि मला खात्री आहे की हा नैवेद्य माझ्या बाप्पाला नक्कीच आवडला आहे.हे मोदक कधीच एकट्याने बनवायचे नसतात तर एकत्र सगळं कुटुंब असावे व एकमेकांसोबत गोष्टी करत हे मोदक बनवावे आणि बघा मग किती गोडवा या मोदकात येणार!!!! Ankita Khangar -
मोदक उकडीचे (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#post2#मोदक रेसिपीसर्वांना आवडणारी अशीहि मोदक ची रेसिपी आहे अनेक प्रकारचे मोदक करण्यात येतात ड्रायफूट बसून घेऊन चॉकलेट मोदक पर्यंत सुद्धा पण सर्वात सुंदर आणि मनाला शांत करणारी म्हणजे पारंपरिक रित्या तयार केलेला उकडीचा मोदक आणि त्याच्यामध्ये असणार गुळाच ओल्या खोबऱ्याचे सारण तर चला करुया उकडीचे मोदक R.s. Ashwini -
रव्याचे उकडीचे मोदक (ravyache ukadiche modak recipe in marathi)
# कूकपॅड सर्च करा,बनवा आणि कूकस्नॅप करा या थीम साठी मी आज दीपा गाड मॅडम यांची रव्याचे उकडीचे मोदक ही रेसिपी बनवत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
अल्टिमेट मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week10#मोदकखूप दिवसांनी छान आगळीवेगळी रेसिपी करण्याचा योग आला,,आणि ती पण बाप्पाला आवडणारा मोदक याची रेसिपी मी काही थोडेफार व्हेरिएशन करून काहीतरी वेगळा आणि चांगला प्रकार करून बघितला,एखादा स्वीट डेझर्ट प्रमाणे ही रेसिपी चवीला लागते,,,रेसिपीच्या काही आयडीया माझ्या स्वतःच्याच आहे याला माझा टच दिलेला आहे नेहमीप्रमाणे...प्रयोग करायला मला नेहमीच आवडते आणि ते परफेक्ट म्हणतात पण....आणि हे सर्व प्रयोग करणे कूक पॅड ने शिकवले आहे,,,चला तर बघुया ही रेसिपी कशी आहे Sonal Isal Kolhe -
उकडिचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurगणपती बाप्पा आगमन सर्व घरांमध्ये होताच पहिल्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात. मोदक म्हणजे थोडी तयारी करावी लागते. मोदक करतात मी थोडा वेगळा करते ते मी सांगणारच मी मोदकाच्या पारीत १ चमचा साबुदाण्याचे पीठ टाकते त्यानी फुटत नाही. Deepali dake Kulkarni -
आंबा मोदक (amba modak recipe in marathi)
#KS1#कोकणआंब्याचा मोसम म्हटलं की कोकणात अगदी आवर्जून आमरस घालून मोदक बनविले जातात. आमच्याकडे कोकणात कोणाला शाकाहारी केळवण करायचं असेल तर हमखास गोड पदार्थ म्हणून मोदकाचा पहिला नंबर असतो. कोकणात तांदळाच्या पिठाचे करतात , मी रव्याची उकड काढून बनविलेत Deepa Gad -
मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 कूकपॅड ने आपलं रेसिपी बुक पब्लिश होणार हे जेव्हा सांगितलं ना मला तर खूप आनंद झाला आणि आता ह्या आठवड्या पासून थीम सुरु ही केली आणि पहिली थीम दिली आपली आवडती रेसिपी. कोणी तरी किती दिवसांनी हा प्रश्न विचारला आहे असा वाटल मला आणि मग काय माजी आवड आणि कोणत्या शुभ कामाची सुरवात म्हणजे रेसिपीबुक हो. त्यासाठी मी पहिला माझा आवडता पदार्थ केला मोदक. आणि मोदक गणपती बाप्पाला पण आवडतो तर अशी ही सांगड घालून मी माजी पहिली रेसिपी लिहिते आहे Swara Chavan -
फोडशी स्टीम केक (Fodashi steam cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndiaहा स्टीम केक मी फोडशी या रान भाजी पासून बनवला आहे. मी pandan केक पाहिला होता आणि तेव्हा पासून मला असा केक बनवायचा होता. Pandan ही वनस्पती इंडोनेशियात आढळतात. आपल्या कडे आता मिळत असतील तर मला माहिती नाही. Pandan ला पर्याय म्हणून मी फोडशीच्या भाजीचा वापर केला खुप छान टेस्टी झालाय. या फोडशी ला उग्र वास नसतो. मुलं फोडशी सारख्या भाज्या खात नाहीत. अशा प्रकारे काहीतरी वेगळं केल तर नक्कीच मुलांना पाले भाजीतील पोषक सत्व मिळतील. तर केक कसा बनवला ते पाहूया Shama Mangale -
चंद्रकोर पातोळी (patoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6आकाशात लुकलुकणारी इवलीशी चंद्रकोर दिसली की मन आनंदीत होतं. हळूहळू वाढत जाणारी चंद्रकोर जेव्हा पूर्णत्वास जाऊन चंद्र दिसू लागला की मन उल्हासित होते. कवी सुद्धा आनंदाने आपली कविता लिहायला सुरुवात करतात. अशा या सुंदर चंद्रकोरीचे रुप मला आपल्या पदार्थामधे बघताना खूपच छान वाटलं. अगदी बघत रहावंसं वाटत होतं. नागपंचमीच्या निमित्ताने मला पातोळ्या करताना पांढर्या शुभ्र चंद्रकोरीची आठवण झाली आणि मी पातोळीला तोच आकार दिला. या चंद्रकोर आकारातील पातोळीची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
उकडीचे मोदक (Ukdiche modak recipe in Marathi)
उकडीचे मोदक...संकष्टी असो किंवा अंगारिका संकष्टी बाप्पाला मोदकाचा नैवेद्य हा लागतोच आणि त्यातल्या त्यात उकडीचे मोदक हे बाप्पा चे एकदम आवडीचे....चला तर मग हे बिगनर फ्रेंडली उकडीचे मोदक कसे करायचे बघूया.... Prajakta Vidhate -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 माझा आवडता पदार्थ. उकडीचे मोदक म्हणजे काय?हे मला ठाऊक नव्हतं. लग्नानंतर मला माघ महिन्यात गणेशजयंतीला एका ओळखींच्याकडे जेवणाचे आमंत्रण आले.हे जेवण खिंडीतला गणपती याठिकाणी होते. तेव्हा पहिल्यांदा मी गरम गरम उकडीचा मोदक फोडून त्यावर साजूक तूप. अजून तो दिवस आणि ती चव लक्षात आहे. तेव्हा पासून मला उकडीचे मोदक आवडतात.मी करायला शिकले,अजून पाकळ्या व्यवस्थित जमत नाही. घरातील सर्वांना ही आवडायला लागले. Sujata Gengaje -
तळलेले मोदक/तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gurतळणीचे मोदक, कोकण सोडून इतर भागात ज्यास्त करतात. कोकणात करतच नाही असे नाही पण, तांदूळ मुबलक प्रमाणात असल्याने तांदूळाचे उकडीचे मोदक करतात.पण आजकाल, असा प्रश्न नाही, ज्याला जे आवडेल, जमेल तसे त्याने करावे.आज अनंत चतुर्दशी निमित्त बाप्पासाठी खास तळणीचे मोदक ...😊🙏🌺 Deepti Padiyar -
उकडीचे रवा मोदक (ukadiche rava modak recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड फूड डे साठी माझी आजची खास आवडती रेसिपी मोदक, तांदळाच्या पिठापासून बनणारे उकडीचे मोदक जास्त आवडीचे पण ती रेसिपी मी आधीच कूकपॅड वर शेअर केली आहे, त्यासाठी आज मी रव्यापासून बनणारे मोदक बनवून बघितले. तेही तेवढेच चविष्ट आणि अप्रतिम लागतात, तुम्हीही नक्की करून बघा....बाप्पासाठी उकडीचे रवा मोदक बनवले. एकदम झटपट व चविष्ट😋 Vandana Shelar -
तळणीचे मोदक (Talniche Modak Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryस्वीट रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझीतळणीचे मोदक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पंचखाद्याचे तिरंगी मोदक (panchakhadya tirangi modak recipe in marathi)
#मोदकमोदक हा सर्वाचाच आवडता पदार्थ आहे.आणि तळणीचे मोदक तर होतात ही पटकन आणि टिकतात ही जास्त.म्हणून आज ची ही स्पेशल रेसिपी.. पंचखाद्याचे तिरंगी मोदक... Supriya Thengadi -
गोवन बाथ केक (govan baath cake recipe in marathi)
#CCC#ख्रिसमस स्पेशल गोवन बाथ केकआज ख्रिसमससाठी बाथ केक बनवलाय जो गोव्यात खूप प्रसिद्ध आहे. गोव्याची ही पारंपरिक स्वीट डिश आहे. खोबऱ्याची चव या केकला अप्रतिम लागते. तुम्हीही करून बघा, नक्कीच आवडेल हा आगळा वेगळा केक. Deepa Gad
More Recipes
टिप्पण्या (8)