पंचखाद्याचे तळणीचे मोदक (panch khaydyache talniche modak recipe in marathi)

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#MS

पंचखाद्याचे तळणीचे मोदक (panch khaydyache talniche modak recipe in marathi)

#MS

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीमैदा
  2. 1 वाटीरवा
  3. दूध
  4. पंचखाद्य साठी साहित्य
  5. ड्राय खारीक
  6. मनुका / बेदाणे
  7. काजू
  8. पिस्ता
  9. बदाम
  10. खडीसाखर
  11. 1 टीस्पूनपिठीसाखर
  12. किसलेलं खोबरं
  13. 1 टीस्पूनखसखस
  14. 1 टीस्पूनवेलची पावडर
  15. मोदक तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सुरुवातीला एक वाटी मैदा एक वाटी रवा हे साहित्य दुधात भिजवून घ्यावे दूध कोमट असावे भिजवलेले पीठ साधारण अर्धा तास झाकून ठेवावंअर्ध्या तासानंतर पिठाचे समान

  2. 2

    पंचखाद्य तयार करण्यासाठी खारीक, सुक खोबरा,खसखस,काजू,पिस्ता,बदामहे सर्व साहित्य कोरडे भाजून घ्यावे भाजून झाल्यानंतर थोडे थंड झाल्यावर मिक्सरला फिरवून घ्यावेथोडेसे जाडसर फिरवून घ्यावेत्यामध्ये खडीसाखर व पिठीसाखर वेलची पावडर मिक्स करावीअशाप्रकारे पंचखाद्य तयार करून घ्यावे

  3. 3

    आता मोदक तयार करण्यासाठी भिजवलेल्या पिठाचे समान आकाराचे उंडे करून घ्यावेत उंडे
    करून झाल्यानंतर एक पारी लाटावी त्या पारीमध्ये पंचखाद्य भरावे व त्याला मोदकाला जशा कळ्या पाडतो त्याप्रमाणे कळ्या पाडून घ्याव्यात कळ्या पाडून झाल्यानंतर सोनेरी येईपर्यंत मोदक मंद गॅसवर तळून घ्यावे
    अशाप्रकारे पंचखाद्य मोदक तयार होतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes