कच्च्या पपयीचे वडे (kachya papyachi vade recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
कच्च्या पपयीचे वडे
पावसाळा सुरू झाला आहे
आजच्या पाऊसाच्या झडीत गरमागरम पपयीचे वडे करावसं वाटले😋
कच्च्या पपयीचे वडे (kachya papyachi vade recipe in marathi)
कच्च्या पपयीचे वडे
पावसाळा सुरू झाला आहे
आजच्या पाऊसाच्या झडीत गरमागरम पपयीचे वडे करावसं वाटले😋
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कच्ची पपई स्वच्छ धुवून सालं काढून घेतले.
- 2
नंतर कच्ची पपयी किसणीने किसून घेतले.
- 3
नंतर हिरव्या मिरच्या,लसुण,जीरे, सांबार टाकुन मिक्सर मधून बारीक करून घेतले.
- 4
एका बाउल मध्ये कच्च्या पपईचा किस, तांदळाचे पीठ, बेसन, हिरव्या मिरच्यांचा ठेचा, तिखट मीठ हळद तिळ, ओवा टाकून मिक्स करून गोळा तयार करून घेतला.
- 5
कढयीत तेल गरम करून कच्च्या पपयीचे छोटे छोटे वडे तळून घेतले.
- 6
कच्च्या पपयीचे वडे तयार झाल्यावर टोमॅटो सॉस सोबत डीश सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पपयीचे वडे (papayache vade recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड फुड डे स्पेशल चॅलेंज.#आवडीची रेसिपीपपयीचे वडे😋😋 Madhuri Watekar -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5 #Week5#रेसीपी मॅगझीन#मिक्स डाळीचे वडे😋 Madhuri Watekar -
मटकी च्या डाळीचे वडे (matkichya daliche vade recipe in marathi)
#hr#happyholi💜🧡💛#मटकीच्या डाळीचे वडे😋होली केला वड्या नैवेद्य असतो म्हणून मी केले. Madhuri Watekar -
तिखट मिठाच्या पुऱ्या (tikhat mithachya puriya recipe in marathi)
#ashrआषाढी महिना सुरू झालाआषाढी महिन्यात वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी असते त्यातलाच हा एक पदार्थ#तिखट मिठाच्या पुऱ्या😋 Madhuri Watekar -
कच्च्या पपईची पुरी (kaccha papaichi puri recipe in marathi)
#cooksnapवरशा बेले ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केले Madhuri Watekar -
उडदाचे वडे (Udadache Vade Recipe In Marathi)
#PRR#पितृमोक्षा निमित्त पुर्वजासाठी आज नैवेद्य साठी उडदाचे वडे करतात म्हणून मी आज वडे च्या बेत केला😋😋 Madhuri Watekar -
मुगाचे पकोडे (moonga che pakoda recipe in marathi)
पाऊस पडतोय काही गरमागरम भजी, पकोडे ची मज्जा काय लयभारी असते😋 Madhuri Watekar -
मुगाच्या डाळीचे वडे (Moongachya daliche vade recipe in marathi)
#HSR#होळी स्पेशल रेसिपीज चॅलेंज#होळी सणाला अजून रंगतदार करण्यासाठी सादर करत आहे😋😋#मुगाच्या डाळीचे वडे🤤🤤 Madhuri Watekar -
चना डाळ वडा (chana daal vada recipe in marathi)
#SR #डाळ वडा 😋#सनासुदीला वडे नैवेद्य ही महत्त्वपूर्ण असतेचटपटीत चटणी,साॅस सोबत अप्रतिम लागते. Madhuri Watekar -
दुधीचे वडे (Dudhiche Vade Recipe In Marathi)
#CookpadTurns6#बर्थडे स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪कुकपॅडच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टी साठी चटपटीत मेनु 🤪🤪 Madhuri Watekar -
कच्च्या पपईचे पकोडे (kachha papaiche pakode recipe in marathi)
#GA4 #Week3 पकोडे चे भरपुर प्रकार आहेत... आज मी केले कच्च्या पपई चे पकोडे... गरमागरम मस्त लागतात... Shital Ingale Pardhe -
कच्च्या आंब्याची चटणी (Kachya ambyachi chutney recipe in marathi)
#SFR#स्ट्रीट फुड स्पेशल रेसिपीज चॅलेज#उन्हाळ्यात कच्चे आंबेची सुरुवात झाली आवडीने चटपटीत चटणी खायला कुणाला बरं आवडणार नाहीत 😋😋😋#कच्च्या आंब्याची चटणी 🍑🍑🍑🍑 Madhuri Watekar -
काकडीचे थालिपीठ (Kakdiche Thalipeeth Recipe In Marathi)
#SCR#चाट/स्ट्रीट फूड रेसिपीज चॅलेंजचटपटीत काही तरी झनझनीत नास्ता हवा हवासा वाटतो गरमागरम काकडीचे थालिपीठ काय वेगळाच आनंद असतो😋😋🥒🥒🥒 Madhuri Watekar -
-
कच्च्या केळ्याची भाजी (kacchya kelyachi bhaji recipe in marathi)
#prकच्च्या केळाची भाजी खुप छान वाटली मी पहिल्यांदा करून बघीतली खूप टेस्टी टेस्टी वाटली. Madhuri Watekar -
बाजरी चमचमीया (Bajara chamchamiya recipe in marathi)
#GA4#Week24#Keyword#बाजरी💖गुजराती पारंपारिक रेसिपी😋 Madhuri Watekar -
काकडी चे थालिपीठ (kakdi che thalipeeth recipe in marathi)
#ashrआषाढी महिन्यात स्पेशल रेसिपीज😋 Madhuri Watekar -
कच्च्या शिंगाड्याचे सांबुदाणा वडे😋 (kachya shingadyache sabudana vade recipe in marathi)
हिवाळ्यात कच्चे शिंगाडे भरपूर असते म्हणून साबुदाणा टाकून वडे करावसं वाटलं🤤🤤 Madhuri Watekar -
गाजर बीट थालीपीठ (gajar beet thalipeeth recipe in marathi)
#cpm5 #Week5#रेसिपी मॅगझीन#थालीपीठ😋गाजर,बीट अतिशय पोष्टीक बीट रोजरोज खायला खूप कंटाळवाणे होते म्हणून काही वेगळा प्रकार करावसं वाटलं🥕🥕🌰🌰 Madhuri Watekar -
कच्च्या पपईचे वडे (Row Papaya Vade Recipe In Marathi)
मी ही रेसिपी, छाया पढारी यांची कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाले वडे. सर्वांना आवडले. Sujata Gengaje -
पावसाळी मजा दुधीचे वडे (dudhiche vade recipe in marathi)
पावसाळ्यात गरमागरम भजे ,चाहा, वडे भेटले की अजून कशाची गरजच वाटत नाही त्यासाठी आज बाहेर मस्त पाऊस आणि आत गरम दुधी चे वडे Abhishek Ashok Shingewar -
संभारो कच्च्या पपईची चटणी (kachya papaya chi chutney recipe in marathi)
#GA4 #week23 #papaya ह्या की वर्ड साठी फाफड्या सोबत जी कच्च्या पपईची चटणी केली जाते...जिला संभारो असं म्हणतात ...ती केली आहे.मला तर ती प्रचंड आवडते. Preeti V. Salvi -
मुग डाळीचे वडे (moong daliche vade recipe in marathi)
हि रेसिपी मी वर्षा इंगोले यांची कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल केला आहे. पिठात तेल न घालत तांदळाचे पीठ घातले आहे. खूप छान चवीला झालेले वडे. थँक्स वर्षाताई. Sujata Gengaje -
पपईचे वडे (papai vade recipe in marathi)
#GA4 #week7 अनेक प्रकारचे वडे आपण करत असतो पण पपईचे वडे हा माझा आवडता पदार्थ आहे. (ब्रेकफास्ट रेसिपी) Archana bangare -
खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
# बुधवार# ब्रेकफास्ट प्लॅनर# खमंग ढोकळा😋 Madhuri Watekar -
पत्तागोबी कटलेट🤤 (patagobi cutlets recipe in marathi)
#GA4 #WEEK14 #CABBAGE #KEYWORD🤤 Madhuri Watekar -
बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफीपावसाळा सुरू झाला कि आठवण येते ती गरमागरम भजीची. पावसाच्या गारव्यात गरम कुरकुरीत भजी म्हणजे अमृततुल्य योग.. Tanaya Vaibhav Kharkar -
तिखट पापड्या (tikhat papdya recipe in marathi)
अक्षयतृतीया ला नैवेद्य साठी तिखट पापड्या करतात 😋 Madhuri Watekar -
मिश्र डाळींचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#tri # आज मी तीन प्रकारच्या डाळी वापरून वडे बनविले आहे.. पावसाळी वातावरणात, गरमागरम वडे आणि हिरवी मिरची... नुसत्या विचारानेच तोंडाला पाणी सुटतं.... Varsha Ingole Bele -
कोबीचा पराठा (kobicha paratha recipe in marathi)
#EB5 #W5#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज#E-book Week5#कोबीचे पराठे😋😋😋 Madhuri Watekar
More Recipes
- पारंपारिक पद्धतीने कुळीथाचे शेंगोळे (shengole recipe in marathi)
- गुणकारी जांभूळ ज्यूस (jamun juice recipe in marathi)
- मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही (chicken handi in red gravy recipe in marathi)
- तहान लाडू भूक लाडू (laddu recipe in marathi)
- साळीच्या(भाताच्या) लाह्यांचा चिवडा (salichya lahyancha chivda recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15130749
टिप्पण्या (5)