स्वादिष्ट बाजरीना सुखडी (bajrina Sukhdi recipe in marathi

#gur गणेशोत्सव स्पेशल रेसिपी चॅलेंज - गणपती साठी खूप छान छान पदार्थ करून नैवेद्य दाखवतो. मी येथे स्वादिष्ट बाजरीना सुखडीचा नैवेद्य तयार केला आहे . हा पदार्थ गुजरात प्रांतात थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात बनवतात .अत्यंत स्वादिष्ट, कमी वेळात, कमी सामग्रीत तयार होते .आरोग्यास अत्यंत पौष्टिक असते. बाजरी,तीळ ,डिंक यातून भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, विटामिन्स मिळतात. तर अशीही नाविन्यपूर्ण बाजरीना सुखडी तयार केली. पाहुयात कशी बनवायची .... ती ...
स्वादिष्ट बाजरीना सुखडी (bajrina Sukhdi recipe in marathi
#gur गणेशोत्सव स्पेशल रेसिपी चॅलेंज - गणपती साठी खूप छान छान पदार्थ करून नैवेद्य दाखवतो. मी येथे स्वादिष्ट बाजरीना सुखडीचा नैवेद्य तयार केला आहे . हा पदार्थ गुजरात प्रांतात थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात बनवतात .अत्यंत स्वादिष्ट, कमी वेळात, कमी सामग्रीत तयार होते .आरोग्यास अत्यंत पौष्टिक असते. बाजरी,तीळ ,डिंक यातून भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, विटामिन्स मिळतात. तर अशीही नाविन्यपूर्ण बाजरीना सुखडी तयार केली. पाहुयात कशी बनवायची .... ती ...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बाजरी किंचित भाजून घ्या. मिक्सरवर फिरवून चाळून घ्या. (किंवा तयार पीठ ही घेऊ शकता)मिक्सर मधील पीठ सरबरीत असल्यास सुखडी खुसखुशीत होते.
- 2
गॅसवर पॅन ठेवा. त्यात तूप टाकून बाजरीचे पीठ टाका. व लो फ्लेमवर खमंग भाजा.
- 3
नंतर त्यात बारीक केलेला डिंक टाकून पुन्हा थोडावेळ भाजा,. डिंक फुलून येतो. तूप जर कमी वाटल्यास एखादा चमचा टाकू शकता.
- 4
पॅन मधील मिश्रण हलके होते व खमंग वास येतो. नंतर गॅस बंद करा. चिरलेला गूळ टाकून परतत राहा. मिश्रण गरम असल्याने गुळ आपोआप वितळतो.
- 5
एका डीशला तुपाचा हात लावून घ्या. किंचित गरम असताना त्या डिश मध्ये थापून घ्या व लगेचच त्यावर तीळ टाका व हलक्या हाताने दाबा व कोमट असतानाच त्याचे तुकडे करून घ्या. गरमागरम सर्व्ह केल्यास खूपच खमंग लागते.
- 6
अशा प्रकारे अत्यंत पौष्टिक व आगळीवेगळी इन्स्टंट होणारी रेसिपी तयार होते. ही रेसिपी गुजरात प्रांतांमध्ये जास्त प्रमाणात करतात. खूपच टेस्टी लागते व पौष्टिक ही तितकीच.... यात भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, विटामिन्स मिळतात.
- 7
अशीही हेल्दी बाजरीना सुखडी तयार... अत्यंत सोपी, थोडक्या सामग्रीत हेल्दी रेसिपी तयार होते. थंडीच्या दिवसात आरोग्यास खूपच चांगली... तर मैत्रिणींनो तुम्ही नक्की करून पहा.....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डिलिशियस तिळाचे मोदक (Tilache modak recipe in marathi)
#EB12 #W12.तीळ आरोग्यास अत्यंत चांगले आहे. थंडीच्या दिवसात तिळाचं सेवन अधिक प्रमाणात करतात. भरपूर प्रमाणात त्यातून विटामिन्स व तेल मिळते. थंडीत हवा कोरडी असते त्यावेळेस तिळाचा खूप प्रमाणात उपयोग होतो. तीळापासून तेल, चटण्या, पोळ्या,वड्या अनेक वस्तू तयार करता येतात. इथे तिळाचे मोदक तयार केले. तीळ खूपच गुणकारी आहे. पाहुयात काय साहित्य लागते.... Mangal Shah -
बाजरीच्या गोड दशम्या (baajrichya god dashmiya recipe in marathi)
#मकरथंडीच्या दिवसांत तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी तसेच बाजरी व गुळाच्या गोड दशम्या ह्या बनवल्या जातात. कारण हे पदार्थ उष्णता निर्माण करतात. Sumedha Joshi -
तीळाची खुशखुशीत पोळी (Tilachi Poli Recipe In Marathi)
#TGR-मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ,तीळ पोळी,बाजरी भाकरी हे पदार्थ केले जातात त्यातलाच एक पदार्थ...तीळ पोळी Shital Patil -
बाजरीची तीळ लावलेली भाकरी (Bajrichi Til Lavleli Bhakri Recipe In Marathi)
#TGRथंडीच्या दिवसांमध्ये बाजरीची भाकरी उष्णता देते व भोगीसाठी खास तीळ लावलेली भाकरी केली जाते त्यामध्ये मी पांढरे व काळे असे दोन्ही तीळ लावले त्यांनी ते अतिशय सुंदर व खमंग अशी भाकरी झाली Charusheela Prabhu -
बाजरी तिळगुळ कुकीज (bajri tilgud cookies recipe in marathi)
#मकर संक्रांति मध्ये विशेषतः बाजरी गुळ आणि तीळ तील ह्याचा खूप महत्त्व आहे म्हणून मी हेच तीन वापरून बाजरी कुकीज केल्या आहे आणि संक्रांत असल्यामुळे पतंग आणि सूर्याच्या आकारात कुकीज बनवल्या आहे गूळ वापरल्यामुळे बाजरी कुकीज ला वेगळीच खमंग चव आलेली आहे R.s. Ashwini -
बाजरीची तीळ लावलेली भाकरी (Bajrichi Til Lavleli Bhakri Recipe In Marathi)
#GR2 तीळ ही गावरान बाजरी हिरवी व गावरान तेंव्हा रेसीपी म्हणजे भाकरी ही गावरान पण इथे आपण चुली वर नाही तर गॅसवर करत आहेत Shobha Deshmukh -
बाजरीची कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#W1सध्या हिवाळा चालू आहे हिवाळ्यात हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात तसेच कोथिंबीर पण भरपूर प्रमाणात मिळते हिवाळ्यात बाजरी पण ही शरीरासाठी एकदम चांगली असते त्यामुळे मी बाजरी आणि कोथिंबीर एकत्र करून बाजरीची कोथिंबीर वडी बनवलेली आहे खूप छान चविष्ट अशी लागते तर नक्की करून बघा Sapna Sawaji -
(मोरिंगा) शेवगा पाला व भोपळ्याचे डॉलर्स (Shevga pala bhoplyache dollars recipe in marathi)
#MLR मार्च स्पेशल रेसिपी चॅलेंज शेवगा शेंगाच्या पाल्यापासून डॉलर्स... आश्चर्य वाटले ना? अत्यंत बहुगुणी भोपळा व शेवगा पाला आहे. यातून भरपूर प्रमाणात कॅल्शियम, विटामिन्स मिळतात शेवगा पाला (मोरिंगा ) यात तर खूपच कॅल्शिअम आहे . भोपळा व शेवग्याच्या पाल्यापासून कुरकुरीत, खुसखुशीत, चविष्ट असे डॉलर्स तयार केले . चला तर कसे केले पाहुयात...... Mangal Shah -
बाजरीची भाकरी (bajrichi bhakri recipe in marathi)
बाजरी ही गुणधर्माने उष्ण असल्याकारणाने हिवाळ्यात बाजरी चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो महाराष्ट्रीयन जेवणात बऱ्यापैकी भाकरीचा समावेश असतो त्यामुळे बाजरीची भाकरी ही लोकप्रिय आहे संक्रांतीच्या या आधी भोगी चा सन साजरा केला जातो यामध्ये बाजरीची भाकरी तीळ लावून बनवलेली जाते आज आपण हीच तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवणार आहोत ताजा लोण्या सोबत खाल्ली जाते चला तर मग आज बनवूयात बाजरीची तीळ लावून भाकरी Supriya Devkar -
तिळाची वडी (Tilachi Vadi Recipe In Marathi)
#TGR संक्रांत म्हटलं की तिळाची वडी आलीच तीळ हा उष्णवर्धक असतो त्यामुळे थंडीच्या काळात तीळ खाल्लेला चांगला तिळामुळे त्वचेला एक तेज येते चला तर अशी ही तिळाची आणि गुळ घालून आपण तिळगुळवडी बनवणार आहोत Supriya Devkar -
कर्नाटकी तेलची (karnataka telco recipe in marathi)
#दक्षिण #कर्नाटक कर्नाटकात थंडीच्या दिवसात स्पेशली प्रत्येक घरात ही डिश बनवली जाते . अत्यंत चविष्ट व यम्मी टेस्टी लागते. भरपूर प्रमाणात आयर्न व प्रोटिन्स मिळतात. म्हणूनच हि हेल्दी डीश बनवली. चला तर कशी बनवायची ते पाहूयात? Mangal Shah -
मिक्स व्हेजि सूप (mix veggie soup recipe in marathi)
#GA4 #week20थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात ताज्या भाज्या मिळतात म्हणूनच भरपूर भाज्यां टाकून सूप तयार केले. त्यातून विटामिन्स , आर्यन बऱ्याच प्रमाणात मिळतात . थंडी असल्यामुळे एक एक सिप गरमागरम सूप घेतल्याने खूप बरे वाटते. चला तर पाहुयात ... Mangal Shah -
बाजरीच्या पिठाची रबडी
#विंटर स्पेशलहिवाळ्यात आपण बाजरी ,गूळ अश्या पदार्थांचा वापर जास्तीत जास्त करतो . आपल्या शरीरात उष्णता निर्माण करण्याचे काम हे पदार्थ करतात . बाजरी आणि गुळामध्ये लोह जास्त प्रमाणात आढळते, म्हणून ही रबडी आपण गोड पदार्थ म्हणून आपण एरवीही करू शकतो. Aditi Padhye -
बाजरी ची भाकरी (bajrichi bhaji recipe in marathi)
#मकर .भोगीला आपण बाजरी ची भाकरी बनवतो व वरून तीळ लावतो बाजरी व तीळ गरम असले मुळे थंडीत खाण्याचे खूप चांगले फायदे आहेत. Rajashree Yele -
बाजरीच्या पिठाची भाकरी (bajrichya pithachi bhakri recipe in marathi)
#GA4 #week12#baajariबाजरीचे उत्पादन भारत आणि आफ्रिकेत फार मोठ्या प्रमाणात केले जाते. ग्रामीण भागामध्ये बाजरीचे वाळवणाचे पदार्थ बनवले जातात, तसेच काही धार्मिक सणांमध्ये बाजरीला महत्त्व दिले जाते. देशात मुख्यत्वे पशुपक्षांच्या खाद्यासाठी बाजरीचे उत्पादन काढल्या जाते बाजरी मध्ये प्रथिनांचे प्रमाण तुलनात्मक दृष्ट्या जास्त असल्या कारणाने प्रामुख्याने भाकरी बनवण्याकरता बाजरी चा उपयोग मोठ्या प्रमाणावर केल्या जातो. बाजरी खाण्याने वजन कमी करण्यास मदत होते तसेच प्रोटीन जास्त असल्यामुळे व कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बाजरीचे उपयोग करतात .बाजरी मुळे डायबिटीस कंट्रोल होऊ शकतो तसेच बाजरी मुळे पचनशक्ती वाढते, केस वाढण्यास मदत होते, त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होते व बाजरी मध्ये असलेल्या एंटीऑक्सीडेंट मुळे स्ट्रेस कमी होतो. बाजरीमध्ये सेलेनियम विटामिन सी आणि विटामिनE असल्यामुळे सूर्याच्या उष्णतेमुळे होणाऱ्या रोगांपासून आपण मुक्त होतो तसंच स्कीन कॅन्सरवर सुद्धा बाजरीचे उपयोग होतो. Mangala Bhamburkar -
वि्हट फ्लोअर लाडू
#किड्सलहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी किंवा टिफीन साठी पौष्टिक असे लाडू सोप्या पद्धतीने कमी वेळात तयार होतात. Priya Sawant -
खजुर्या...विस्मरणातील फराळ (khajurya recipe in marathi)
#GA4 #Week9 की वर्ड fried.. दिवाळी हा शब्द जरी उच्चारला तरी आसमंतातील बदललेले वातावरण,हवेतील गारवा,मनांमनांतील उत्साहाचे वातावरण बघायला मिळते..नवरात्र,दसरा झाल्यानंतर गृहिणीला वेध लागतात ते साफसफाईचे..नको असलेला पसारा फेकून देते...कोपरा न कोपरा धुवून पुसून लख्ख कर..तिचा घरावरुन हात फिरतो आणि क्षणात वातावरण निर्मिती होते..आणि आनंदाचे वेध लागतात सार्या घरालाच..मग वाण सामान भर.पीठंकुटं कर,भाजण्या भाज..मुलांना गिरणीत पिटाळून दळून आण,आता विकत मिळतं म्हणा सगळं..पण गिरणीत जाऊन दळण आणायची मजा काही औरच..कुठे कंदील कर,रांगोळ्यांची पुस्तक शोधून ठेव.. रंग आण..या सगळ्यासाठी You tube मदतीला घे..अशी एक ना अनेक व्यवधानं सांभाळत ती मना मनातील दिवाळी खर्या अर्थाने उजळवत असते.प्रकाशमय करते अवघा भवताल..आणि लागते फराळ करायला.. पारंपरिक फराळ ..अस्सल चवीचा.. असाच फराळातील एक पदार्थ खजुर्या.. पश्चिम महाराष्ट्रात खजुऱ्या हा पदार्थ आवर्जून केला जायचा. दिवाळसोबत चाहूल लागते ती थंडीची. बाजरी उष्ण असल्यानं महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दिवाळीच्या फराळासाठी बाजरीचा उपयोग करण्यात येतो. खजुऱ्यासुद्धा बाजरीच्या पीठाच्या केल्या जातात.आणि दिवाळी गोड केली जाते.. चला तर मग आज आपण विस्मरणात चाललेल्या, आणि आपल्या आधीच्या पिढीने वातावरणातील बदलाला पूरक असा पौष्टिक आणि स्वादिष्ट असा फराळाचा पदार्थ आपल्याला सुपूर्द केला आहे ...म्हणजेच खजुर्या ..त्यांचे पुनरुज्जीवन करुन त्याचा आस्वाद घेऊ या.. Bhagyashree Lele -
पौष्टिक लाडू (paushtik ladoo recipe in marathi)
#Diwali2021डिंक वापरून पौष्टिक लाडू बाळंतिणीसाठी खायला दिले जायचे . आता हे लाडू आपण थंडीमध्ये सर्वांसाठी बनवू शकतो किंवा दिवाळी मध्ये सुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता खूपच पौष्टिक असतात आपण यामध्ये डिंक मेथी हळीव वापरली आहे जे आपण शक्यतो जास्त खाल्ली जात नाही पण आपल्या शरीरासाठी खूप छान असतात ज्यांना नेहमी कॅल्शियमची कमतरता असते त्यांच्यासाठी तर हे खूप पौष्टिक आहेत वाताचा त्रास होत असतो मेथी आणि हळिव डिंक या सर्वांमुळे त्रास कमी होतो. Smita Kiran Patil -
नाचणीचे लाडू (nanchniche ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 #Ladooसध्या थंडीचा सिझन आहे. त्यामुळे भरपूर पौष्टीक खाद्यपदार्थ बनवण्याकडे महिला भगिणींचा कल असतो. भरपूर ड्रायफ्रूट्स्, तूप , डिंक , अळीव यांचा वापर करून विविध प्रकारचे पौष्टीक लाडू बनवले जातात. थंडीच्या दिवसात भूकही लागते आणि अन्नपचनही चांगले होते. भरपूर व्यायाम करून पौष्टीक आहार घेवून आपल्याला आपले स्वास्थ्य चांगले राखता येते. म्हणूनच मी आज भरपूर कॅल्शिअम असलेल्या नाचणीचे थोड्या वेगळ्या प्रकारचे लाडू केले आहेत. तुम्हीही नक्की प्रयोत्न करून बघा. लाडूचा रंग काळपट दिसतो पण चवीला खूपच छान लागतात. Namita Patil -
तीळ कारळाची / खुरसणी चटणी (til chutney recipe in marathi)
#चटणी, #तीळ, #खुरसणी, #कारळ#Niger Seedsकारळे किंवा खुरसणी ही एक तेलजन्य बी आहे. त्यापासून केलेली कारळ्याची चटणी हा महाराष्ट्रीय जेवणातील एक पदार्थ आहे. ह्या मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात, तसेच स्किन साठी अत्यंत फायदेशीर आहे.तीळ हाडे, तसेच शरीरातील जॉइन्ट्स चे काम सुरळीत ठेवते, यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. रोज तीळ चावून खाल्ल्यास शरीराचे बल वाढते. शिवाय दातही मजबूत होतात, इ .... Sampada Shrungarpure -
तीळ लावलेली बाजरीची भाकरी (Til Lavleli Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
#TGRविशेषतः तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी अश्याप्रकारच्या धान्यांची भाकरी केली जाते. बहुदा बाजरीची भाकरी बऱ्याच भागात बनविली जाते.पण विषेत: तीळ लावून बाजरीची भाकरी "भोगी दिवशी " म्हणजे मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशीच भोगीच्या भाजीबरोबर करतात.. तर बघूया बाजरीची भाकरी 😊 Manisha Satish Dubal -
भोगीची बाजरीची भाकरी(Bhogichi Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
#TGR#bhogirecipe#बाजरीचीभाकरीआज भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी करण्याचे शास्त्रच आहे . हिवाळ्यात बाजरी आरोग्यासाठी योग्यही आहे हिवाळ्यात शरीर त्वचा ही अगदी कोरडी होते असे आहार घ्यायचे ज्यामुळे त्वचा तुकतुकीत राहते , हाडे मजबूत होतात तीळ, शेंगदाणे अशा प्रकारच्या बिया खाल्ल्या जातात त्यामुळे आपल्या शरीराला स्निग्ध पदार्थ मिळतातहिवाळ्यात आरोग्य चांगले राहते.या बाजारीच्या भाकरीबरोबर मिक्स भाज्यांची हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांची भाजी केली जाते. Chetana Bhojak -
खुसखुशीत तीळ गुळाचे लाडू (til gudache ladoo recipe in marathi)
#मकरमकर संक्रांत म्हंटले की तीळ गूळ हे झालेच पाहिजेत...त्यात तीळ आणि गूळ हे दोन्ही थंडीच्या दिवसात जाणवणारी थंडी शरीराला बाधू नये यासाठी आपल्या पूर्वजांनी अत्यंत विचारपूर्वक सणाच्या गोडाधोडाचे पदार्थ निवडून ठेवले ले आहे...खूप हुशार होते आपले पूर्वज...तीळ आणि गूळ हे शरीराला उष्णता प्रधान करतात...सो त्यांनी थंडी बाधत नाही असेही म्हणतात...भोगी दिवशी आजही काही घरात अंघोळीच्या पाण्यात थोडे तीळ घालून अभ्यंग स्नान केले जाते...असे हे थांडितले तिळाचे महत्त्व...तर आज मी ही साधी सोपी पारंपरिक तीळ गुळाची रेसिपी घेऊन अलिये तर पाहुयात रेसिपी...😊 Megha Jamadade -
डिंक लाडू (dink ladoo recipe in marathi)
#डिंकलाडू आयुर्वेदानुसार डिंक लाडू खाणे अतिशय फायदेशीर असते हे माहीतच आहे आपल्याला...कॅल्शियम n उत्साह आपल्या शरीरात राहावे म्हणून थंडीच्या दिवसात हे लाडू खाल्ले जातात...मग वर्ष भर शरीर तंदुरुस्त राहते..आणि हे लाडू बाळंतिणीला ही देतात...मी जेव्हा भारतात होते तेव्हा नेहमी करायचे बट इथे( नेदरलँड्स)आल्यापासून पहिल्यांदाच केलेत...माझ्या नातेवाईका मध्ये कोणालाही बाळ झाले त्याला बघायला जाताना मी हे लाडू बनवून न्यायचे...तिथे एसिली भारतीय साहित्य उपलब्ध असते सो भारतीय पदार्थ करायला तेव्हढी difficulty येत नाही...आज इथे केले आणि करतानाच माझ्या मुलगा आणि त्याचे friends खेळून घरी आले आणि फोटो काढायचा आतच अर्धे लाडू फस्त केले..या प्रमाणात २२-२५ लाडू झाले होते..आज इथे केलेले डिंक लाडू ची रेसिपी पाहुयात..😊 Megha Jamadade -
कोथिंबीर व शेवग्याच्या पानांच्या वड्या (kothimbir sevgyachya pananchi vadya recipe in marathi)
#EB1#W1 winter special कोथींबीरीच्या वड्या पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे . लग्नकार्यात किंवा एखाद्या सणांना हा पदार्थ तयार करतात. येथे मी त्यात शेवग्याच्या शेंगाची पाने टाकून वड्या तयार केल्या. अतिशय टेस्टी व क्रिस्पी लागतात. शेवग्याच्या पानातून भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतात . अशाप्रकारे नाविन्यपूर्ण अशी रेसिपी तयार केली . पाहुयात काय सामग्री लागते ते .. Mangal Shah -
गुळ पापडीn(gud papdi recipe in marathi)
#cooksnapदीपल यांची गुळ पापडी ही रेसिपी कूक स्नॅप केली आहे.मी यात थोडा बदल म्हणजे त्यात डिंक घातला आहे.अतिशय स्वादिष्ट रेसिपी शेअर केल्या बद्दल दिपल यांचे खूप खूप आभार.#गुळ पापडी Rohini Deshkar -
बाजरी गुळाची नानखटाई ((nankhatai recipe in marathi)
#सप्टेंबर #नानखटाई #week 4 बाजरीची नानखटाई मी पहिल्यांदाच करून बघितली कारण मला बाजरी फार आवडते. कुठल्या न कुठल्या तरी नेहमी वापरत असते यावेळेला त्याची आपण नानखटाई करावी असा विचार आला. गुजरात मध्ये बाजरीच्या भाकरी सोबत गुळ खातात ते ध्यानात ठेवून मी बासरी गूळ व साजूक तुपाचा उपयोग केला आहे. अतिशय पोस्टीक व सात्विक अशीही रेसिपी घरी सर्वांना खुप आवडली. Rohini Deshkar -
हेलथी ड्रायफ्रूटस / डिंक लाडू (healthy dryfruits recipe in marathi)
#CookpadTurns4#कुक विथ ड्रायफ्रूटसअत्यंत असे हे पौष्टिक असे लाडू आहेत. थंडीत भरपूर प्रमाणात ऊर्जा देतात. तसेच शरीरा साठी अत्यंत गरजेचे आहे. लहान मुलांना 1 लाडू द्यावा, व मोठ्यांनी 2 लाडू हे दिवसातून खावे.हे लाडू अश्या पद्धतीने केल्यास खाताना थोडे डिंका मुळे कुरकुरीत लागतात.चला तर म ड्रायफ्रूटस लाडू ची रेसिपी बघू कशी करतात ती...या प्रमाणात 40 ते 45 लाडू होतात. Sampada Shrungarpure -
जवस मकाना लाडू (javas makhana laddoo recipe in marathi)
#MS वजन कमी करण्यासाठी उपयुक्त, शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करते ,अनेक रोगांवर उपयुक्त अशी रेसिपी ,लहानांपासून वयस्कर पर्यंत सर्वांना उपयोग. Kavita Patil. -
बाजरीची भाकरी गुळ चुरमा(Bajrichi Bhakri Gul Churna Recipe In Marathi)
#JLRबाजरीची भाकरी गूळ आणि तूप हे खूप आरोग्यदायी असे कॉम्बिनेशन आहे जे थंडीच्या दिवसात जवळपास सगळेच लोक आवडीने खातात शरीराला उबदारही बनवतात आणि शरीर स्वस्थ ही राहते राजस्थान, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी बाजरीची भाकरी गुड आणि तूप खाल्ले जाते.बाजरी हिवाळ्यात आपले शरीर उबदार राखण्यास मदत करते. बाजरीची भाकरी, तूप आणि गुळाचा खडा हे ग्रामीण भागातील नेहमी खाल्ले जाणारे पदार्थ आहेत. हिवाळ्याच्या दिवसात शरीराला अधिक उष्णतेची गरज असते आणि त्यामुळे याचा चांगला परिणाम होते. शारीरिक कष्ट करणाऱ्या व्यक्तींना याचा फायदा मिळतो. बाजरीची भाकरी हा त्यांचा प्रमुख आहार असते. बाजारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते. कोलेस्ट्रॉलची पातळी घटविण्याचे काम बाजरीतील पोषक तत्व करतात. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार कमी होतात. याशिवाय बाजरी हा मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत असल्याने रक्तदाब नियंत्रित करून कोलेस्ट्रॉल घटवते.बाजरीची भाकरी मोडून त्यात भरपूर तूप आणि गुळ टाकून त्याचा चुरमात करून हिवाळ्यात खाण्याचा आनंद खूप छान येतो. Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या (8)