गव्हाचे (कणकेचे) मोदक (gavache modak recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

गव्हाचे (कणकेचे) मोदक (gavache modak recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंचवीस मिनिट
5_6 सर्व्हिंग
  1. 1 कपगव्हाचे पीठ (कणीक)
  2. 1 कपगुळ
  3. 6-7 बदाम
  4. 8-9 मणूका
  5. 1 टेबलस्पूनमगज बी
  6. 1/2 कपतुप
  7. 1/2 कपखोबरा कीस

कुकिंग सूचना

पंचवीस मिनिट
  1. 1

    सगळे साहित्य जमा करून घ्या. बदाम व मणूका तुकडे करून घ्या.कढईत 1_2 टेबलस्पून तुप घालून गरम करा.

  2. 2

    तुपात बदाम तुकडे व मणूका तुकडे,मगज बी घालून वेगवेगळे तळून घ्या.

  3. 3

    आता त्याच कढईत तुप थोडे घालून गव्हाचे पीठ घाला लोमिडियम फ्लेमवर थोडे थोडे तुप घालून खमंग भाजून घ्या. शेवटी खोबरा कीस घालून घ्या व भाजून घ्या.

  4. 4

    आता भाजलेले कणीक व खोबरा कीस एका ताटात काढून घ्या. त्याच कढईत गुळ घालून वितळून घ्या.

  5. 5

    आता त्यात गव्हाचे पीठ व खोबरा किस घालून परतून घ्या. गॅस बंद करा व सुका मेवा घालून घ्या.

  6. 6

    आता गरम असतांना साचा घेऊन मोदक बनवून घ्या. गरज वाटल्यास दुधाचा हपका घालून मोदक वळून घ्यावे.

  7. 7

    तयार बाप्पाचा नैवेद्य

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes