तळलेले मोदक (talele modak recipe in marathi)

Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952

तळलेले मोदक (talele modak recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

50 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. पारीसाठी
  2. 1फुलपात्र कणीक
  3. 2 टेबलस्पूनबारीक रवा
  4. 2 टेबलस्पूनतेल/तूप (मोहन साठी)
  5. चिमुटभरमीठ
  6. सारण करण्यासाठी
  7. 2 वाट्याओल खोबर
  8. 1 वाटीगूळ
  9. 1 टेबलस्पूनखसखस (भाजून)
  10. 1 टीस्पूनवेलची पावडर
  11. 1 टीस्पूनतूप
  12. तळण्यासाठी तेल/तूप

कुकिंग सूचना

50 मिनिट
  1. 1

    प्रथम कणीक व बारीक रवा एकत्र करून त्यात चिमुटभर मीठ व गरम तेल/तुपाचे मोहन घालावे.

  2. 2

    सर्व एकत्र करून दूध पाण्याने कणीक घट्ट मळावी व वीस मिनिट झाकून ठेवावे.

  3. 3

    वीस मिनिटांनंतर पीठ मळून घ्यावे. लहान लहान गोळे करून पुऱ्या लाटून घाव्या. (ह्या प्रमाणात सात गोळे होतात.)

  4. 4

    पुरीची पारी करून त्याला कळ्या पाडाव्या.त्यात सारण भरून मोदक बंद करावा. मोदक बरोबर करंजी हवीच.

  5. 5

    कढईत तेल गरम करून मंद आचेवर मोदक तळावे.

  6. 6

    बाप्पाचा नैवेद्य तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes