सातुच्या पिठाचे मोदक (sattuchya pithache modak recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
सातुच्या पिठाचे मोदक (sattuchya pithache modak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य काढून घेतले.
- 2
नंतर एका कढईत तूप घालून सातुचे पिठ भाजून घेतले.
- 3
नंतर त्यात न्युट्रीलाईज प्रोटीन पावडर, पिठीसाखर, घालून मिक्स करून घेतले.
- 4
नंतर त्यात थोडे दुध टाकून मिक्स करून घेतले.
- 5
नंतर त्यात काजू, खोबरं कीस,विलायची पुड टाकून मिक्स करून घेतले.
- 6
नंतर मोदक साचाने मोदक वळून घेतले.
- 7
न्युट्रीलाईन प्रोटीन्स चे पोष्टीक मोदक गणपती बाप्पा नैवेद्य दाखवायला तयार झाल्यावर डीश सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सातुच्या पिठाचे लाडू (Satuchya Pithache Ladoo Recipe In Marathi)
#ATW2#The Chefstoryसातुचे पिठ अतिशय पोष्टीक आहे अतिशय शक्तीवर्धक आहे सातुचे पिठ भिजवून खाल्ले जाते सातुपिठाचा शिरा पण खूप टेस्टी लागतो मी आज सातुपिठाचे गणपती बाप्पा साठी नैवेद्य साठी लाडू बनवले. Madhuri Watekar -
तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi)
#EB12 #Week 12#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 12उद्या रथसप्तमी निमित्ताने तिळाचे मोदक केले#तिळाचे मोदक😋😋 Madhuri Watekar -
मखाना मोदक (Makhana Modak Recipe In Marathi)
#GSR#गणपती बाप्पा स्पेशल रेसिपीज चॅलेज 🤤🤤गणपती बाप्पा साठी स्पेशल वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवुन जसे उकडीचे मोदक,ड्रायफ्रुट मोदक, खोबरं मोदक तर मी आज मखाणी मोदक बनवुन गणपती बाप्पा साठी नैवेद्य दाखवणार 😋😋 Madhuri Watekar -
तळलेले तिळाचे मोदक(Talniche tilache modak recipe in marathi)
#EB12 #Week 12#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 12#तळलेले तिळाचे मोदक😋😋 Madhuri Watekar -
कच्च्या शिंगाड्याची खीर (kachya shingadyachi kheer recipe in marathi)
#HLR#हेल्थी रेसिपीज चॅलेंजकच्चे शिंगाडे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे म्हणून काही वेगळीच हेल्थी डिश अतिशय पोष्टीक रेसिपी आहे😋😋 Madhuri Watekar -
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
#cpm7#Week7रेसिपी मॅगझीननारळाचे मोदक😋 Madhuri Watekar -
सातूचे मोदक (sattuche modak recipe in marathi)
#gur१० ते ११ दिवसांच्या मुक्कामानंतर गणपती बाप्पा आज निरोप घेणार आहेत. गणपती बाप्पांच्या आगमनाने संपूर्ण वातावरणच आनंदमय झाले होते. मात्र, आज आपले लाडके बाप्पा निरोप घेणार म्हणून आज बाप्पा चे आवडते मोदक केलेले आहे, ते ही सातूचे पिठ आणि ओल्या नारळाचा चव आणि भरपूर सुका मेवा घालून खूपच सुंदर होतात हे मोदक....... चला तर पाहूयात रेसिपी👉🔸सातूचे मोदक🔸 Jyotshna Vishal Khadatkar -
मावा गुजीया (Mava gujiya recipe in marathi)
#HSR#होळी स्पेशल रेसिपीज चॅलेंजहोळीच्या सणाला अजून रंगतदार करण्यासाठी सादर करत आहे😋😋#मावा गुजीया🤤🤤🤤 Madhuri Watekar -
सुंठवडा प्रसादाचा (sunthvada prasadacha recipe in marathi)
#ngnr#कृष्णजन्माष्टीमी निमित्ताने सुंठवडाचा प्रसाद म्हणून केला जातो अतिशय पोष्टीक चविष्ट लागते😋 Madhuri Watekar -
गुळाची पोळी (gulachi poli recipe in marathi)
#EB9 #Week9#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week9#गुळाची पोळी😋😋 Madhuri Watekar -
गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)
#GSR#गणपती बाप्पा स्पेशल रेसिपीज लता धानापुने -
काजू मोदक (kaju modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 गणेशोत्सवाच्या निमित्ताने तयार केलेली अतिशय अनोखी आणि विशेष महाराष्ट्रीयन व्यंजन. गणपतीला मोदक अतिशय प्रिय. त्यामुळे गणेशोत्सवात ते आवर्जून केले जातातच. काजुचे मोदक हे गणपती बाप्पाचे आवडते. Amrapali Yerekar -
काजु मोदक (kaju modak recipe in marathi)
#gurगणपती बाप्पासाठी झटपट पाच मिनिटांत होणारे काजु मोदक अगदी सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #Week15#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 15#साबुदाणा खीर😋😋 Madhuri Watekar -
गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryस्वीट रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझी गव्हाच्या पिठाचे मोदक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#KS4 #खान्देशीगव्हाची खीर ही अतिशय पोष्टीक पचायला हलकी फुलकी😋 Madhuri Watekar -
रसमलाई मोदक (rasmalai modak recipe in marathi)
#gur# गणेशोत्सव स्पेशल रेसिपीआज बाप्पा साठी खास रसमलाई मोदक.. Rashmi Joshi -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gur गणेश उत्सव स्पेशल रेसिपीज चॅलेंज साठी मी आज तळणीचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ड्राय फ्रुट उकडीचे मोदक (dryfruit ukadiche modak recipe in marathi)
#gur गणपती बाप्पा मोरया🙏🌹🙏 गौरी -गणपती उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐 गणपती बाप्पाच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक मी आज बनविलेल्या आहे,तर मग पाहुयात ड्राय फ्रूट उकडीचे मोदक रेसिपी... Pooja Katake Vyas -
शेंगदाण्याचे मोदक (shengdanyache modak recipe in marathi)
#gur#गणपतीस्पेशलरेसिपीचॅलेंजशेंगदाण्याचे मोदक Mamta Bhandakkar -
गव्हाच्या पीठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)
#GSR#गणपती बाप्पा स्पेशल रेसिपीज Sumedha Joshi -
गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)
#GSRमोदक हा गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य आहे. गणपती उत्सव सुरू असताना, मोदकांची रेसिपी आवश्यक आहे. उकडीचे मोदक, मुराद उकडीचे मोदक, चॉकलेट मोदक, पंचखड्याचे मोदक, शाही मोदक, तळणीचे मोदक असे विविध प्रकारचे मोदक आहेत. तर, आज मी तुमच्यासोबत गव्हाच्या पिठाच्या मोदकांची रेसिपी शेअर करत आहे, ही एक झटपट रेसिपी आहे. यासाठी खूप कमी घटक आवश्यक आहेत आणि चव फक्त छान आहे. तुम्ही ही रेसिपी घरी करून पाहू शकता आणि माझ्यासाठी एक कमेंट टाका. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
झटपट मुगाचा हलवा (moongacha halwa recipe in marathi)
#gpr#गुरूपोर्णिमा विशेष रेसिपीज#गुरूपर्णिमा विशेष चॅलेंजगुरू परंपरेला खूप महत्त्व आहे मी आज खास नैवद्य बनवला😋मुगाचा हलवा💐💐🌹🌹 Madhuri Watekar -
-
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur उकडीचे मोदक गणपती ला आवडणारे असे नारळाचे मोदक Shobha Deshmukh -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
कूक स्नॅप चॅलेंज - उद्या गणपती बाप्पा येणार आहेत. सगळीकडे आनंदी आनंद असतो गणपती बाप्पा साठी नैवेद्य म्हणून मी तळणीचे मोदक तयार केले. खूप छान व खमंग लागतात. तुम्हीही करुन पहा खूप सोपी आहे. काय सामग्री लागते ते पाहूयात ....#gur Mangal Shah -
गुलकंद स्टफ मावा मोदक (gulkand stuff mawa modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव स्पेशलहे मावा मोदक मी खास बनवले ते सिमला मिरचीत मला गणपती बाप्पाचा आकार दिसला म्हणून.... Deepa Gad -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gur#गणपती स्पेशल "तळणीचे मोदक"आज आमच्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवले.. लता धानापुने -
पोहेचे पिठाचे मोदक (pohe pithache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदक#मोदक रेसिपी 2 ही रेसिपी मी आज नवीन करून बघितली आहे . मी ही रेसिपी ऐकू न होते. कधीतरी करू असे डोक्यात होते .पण कधी कराची असे डोक्यात चक्र चालू होती. कंटाळा केले जायचं आज करू उद्या करू असे सारखे ह्यायचे.आज cookpad मुळे ही रेसिपी करता आली. Sonali Shah -
काजू मावा मोदक (kaju mawa modak recipe in marathi)
#gur: गणपती प्रिय मोदक आपण नेवेद्य ला काही प्रकारचे दाखवले जातात मी काजू मावा मोदक रेसिपी बनवून दाखवते. Varsha S M
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15520245
टिप्पण्या