पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale @cook_26220149
#gur
पुरणाचे मोदक
गणेशोत्सवा मधील बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे पुरणाचे मोदक २१ मोदकांचा प्रसाद चढतो.
पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)
#gur
पुरणाचे मोदक
गणेशोत्सवा मधील बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे पुरणाचे मोदक २१ मोदकांचा प्रसाद चढतो.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पुरण करून घेतले. कणिक किंचित तेल,मीठ घालून भिजवुन घेतली.
- 2
छोट्या पात्या लाटून मोदक भरून घेतले.
- 3
आता सर्व पुरण भरून मोदक तयार झाले. गॅसवर कढई ठेवून तुप गरम करून मोदक तळुन घेतले.
- 4
आता मोदक तळुन तयार झाले.
- 5
गणेशोत्सवाच्या निमीत्या ने बाप्पाचा नैवद्य असल्यामुळे प्रसाद चढवला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)
#gur#गणपती स्पेशलगणपती बाप्पा म्हटले की मोदक आलेचआज अनंत चतुर्दशी निमित्त बाप्पांच्या आवडीचे पुरणाचे मोदक Sapna Sawaji -
पुरणाचे तळलेले मोदक (purnache talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! गणेशाचे नाव घेतले की मोदक डोळ्यासमोर येतात. आमचेकडे पुरणाच्या मोदकांचा नैवेद्य महत्त्वाचा मानल्या जातो. त्यामुळे मी आज पुरणाचे तळलेले मोदकाची कृती सांगणार आहे. Varsha Ingole Bele -
पुरणाचे तळलेले मोदक (purnache talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकpost 2 हे मोदक पारंपारिक पद्धतीने तयार केलेले आहे. पुरण भरून साजूक तुपात तळलेले मोदक आहे. पुरणाचे मोदक हे गणपती बाप्पा च्या आवडीची आहे. Vrunda Shende -
पुरणाचे स्टफ्ड मोदक (purnache stuffed modak recipe in marathi)
#रेसिपीबु क#week10मंडळी , पुरणाचे तळलेले मोदक आपण बघितले. त्यापैकीच एक वाटीभर पुरण शिल्लक राहिले होते. त्याचेच एकदम सोपे आणि पट्कन होणारे मोदक बनवलेय....बघूया ... Varsha Ingole Bele -
पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#post1#मोदकपुरणाचे मोदक हा एक पारंपरिक मोदक चा प्रकार आहे जो बऱ्याच वेळेला गणपती बाप्पा ला प्रसाद म्हणून चढवला जातो .खूपच सोपे पद्धतीने हे मोदक होतात एकदा नक्की काय करावे Bharti R Sonawane -
-
पुरणाचे दिंड (purnache dinde recipe in marathi)
#Shravanqueenसुप्रिया भारतात मोहिते यांनी दाखवलेली पुरणाचे भेंडी रेसिपी खूपच सुंदर होती मी कधीच दिंड्या प्रकार केला नाही पण आज पहिल्यांदा आई व सासुबाई ज्या पद्धतीने करतात अशा दोन्ही पद्धतीने मी केलेले आहेत Deepali dake Kulkarni -
पंचखाद्य मिक्स पेढा मोदक (peda modak reciep in marathi)
#gurगणेशोत्सव स्पेशल मोदक रेसिपीदहा दिवस रोज वेगवेगळ्या प्रकारातील मोदक केल्या जातात. त्यातील पंचखाद्य महत्वाचा नैवद्य ,प्रसाद. म्हणुन मी मोदक केलेत. Suchita Ingole Lavhale -
पंचखाद्य तळणी चे मोदक (panchkhadya talniche modak recipe in marathi)
बाप्पाचा आवडता मोदक खिरापत घालून हा मोदक सर्वांना खूप आवडतो. :-)#gur Anjita Mahajan -
पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमेनंतर संकष्टी चतुर्थी येते..मी प्रत्येक महिन्यातील चतुर्थी ला मोदक करते पण श्रावणातील चतुर्थी ला मी पुरणाचे मोदक करते.. Mansi Patwari -
पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)
आमच्या घरी गणपती पूजनाच्या पहिल्या दिवशी पुरणाचे मोदक करायची प्रथा आहे.आम्ही पुरणाच्या मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवत असतो.गणपती पूजनाच्या निमित्ताने पुरणाचे मोदक तयार करत आहे. rucha dachewar -
पुरणाचे मोदक(तळणीचे मोदक) (purnache modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सवस्पेशलरेसिपीचॅलेंजपुरणाचे मोदकश्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथी किंवा "शिवा" असेही म्हटले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. असे मानले जाते की, गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. गणेशाला लाडू आणि मोदक खूप आवडतात. त्यामुळेच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदक आणि लाडू अर्पण केले जातात, चला मग पुरणाचे मोदक ची रेसिपी बघूया.🙏 Mamta Bhandakkar -
चणा डाळ पुरणाचे मोदक(chana dal purnache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 चणा डाळीचे पूरण बहुतेक पारंपरिक पदार्थामध्ये वापरतो. ह्या पुरणाचे तळलेले मोदक खूप छान लागतात चवीला Kirti Killedar -
मावा पिस्ता मोदक (mawa pista modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक गणपती बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक मोदकाचे अनेक प्रकार आहेत त्यातलाच मावा मोदक आज मी बाप्पांसाठी बनवले आहेत चला तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
तळणिचे पुरणाचे मोदक (talniche purnache modak recipe in marathi)
#gur#गणपती_स्पेशलआज बाप्पा चे आगमन आणि बाप्पा येनार म्हटले की मोदक तर होणार चगणतीला मोदक खूप प्रिय आहे म्हणूनच भक्त गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवतात. पण या परंपरेचे विशेष महत्त्व आहे.#तळणितले_पुरणाचे_मोदक'मोद' म्हणजे आनंद आणि 'क' म्हणजे लहान-सा भाग. अर्थातच मोदक म्हणजे आनंदाचा लहान भाग. मोदकाचा आकार नारळासारखा म्हणजे 'ख' नामक ब्रह्मरंध्र याच्या आवरणाप्रमाणे असतो. आणि कुंडलिनी चे 'ख' पर्यंत पोहचण्याने आनंदाची अनुभूती होते.हातात ठेवलेल्या मोदकाचा अर्थ आहे की त्या हातात आनंद प्राप्त करण्याची शक्ती आहे. मोदक मानाचा प्रतीक आहे म्हणूनच त्याला ज्ञानमोदक असे ही म्हणतात. सुरुवातीला वाटतं की ज्ञान थोडेच आहे (मोदकाचा वरचा भाग याचा प्रतीक आहे), पण अभ्यास केल्यानंतर समजतं की ज्ञान प्रचंड आहे. (मोदकाचा खालील भाग याचा प्रतीक आहे) अर्थातच ज्ञानामुळे प्राप्त झालेलं आनंदही मोदकासारखं गोड असतं. Jyotshna Vishal Khadatkar -
पारंपारिक मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#post1#मोदकगणपती बाप्पाचा मोदक हा आवडता पदार्थ आहे.प्रत्येक पा प्रांतानुसार वेगवेगळ्या पद्धतीने पारंपारिक मोदक बनवले जातात. Shilpa Limbkar -
पीनट चाॅकलेट मोदक विथ गुलकंद स्टफींग (chocolate modak recipe in marathi)
गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद म्हणजे मोदक. अलीकडच्या काळात मोदकांचे भरपूर वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. चॉकलेट म्हटलं की मुले अगदी आवडीने खातात. Trupti Temkar-Bornare -
मावा मोदक (mawa modak recipe in marathi)
आज बाप्पाचा आवडता मोदक.मावा मोदक. :-)# trending Anjita Mahajan -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकघरोघरी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो व बाप्पाचा आवडता मोदकही करतातमी पण आज तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक केले चला तुम्हाला दाखवते. Chhaya Paradhi -
पुरणाचे धोंडफळ (purnache dhondfal recipe in marathi)
पुरणाचे धोंडफळ हे दर ३ वर्षानी येणाऱ्या अधिकमासानिमित्त केले जातात.. ३३ या आकड्यांचा अधिक महिन्यात महत्त्व आहे.. तर हे धोंडफळ सुध्दा ३३ करून देवाला नैवेद्य दाखवला जातो.. Shital Ingale Pardhe -
पेढा गुलकंद मोदक (peda gulkand modak recipe in marathi)
#gurगणेशोत्सव चॅलेंज रेसिपीगुलकंद, पेढा मोदकगणेशोत्सव सुरू आहे. त्या निमीत्याने, बाप्पा चा आवडता प्रसाद म्हणजेच मोदक केल्या जातो. मी पेढा गुलकंद मोदक केलेत. Suchita Ingole Lavhale -
तळलेले पुरणाचे मोदक (talniche purnache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकपुरणाचे मोदक हे अस्सल महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी आहे. स्पेशली गणेश चतुर्थीला, गणेश उत्सवात हे मोदक घरोघरी केले जातात. बाहेरून जेवढे क्रिस्पी तेवढेच आतून नरम... गणपतीबाप्पाच्या तर आवडीचा प्रसाद, पण घरातील लोकांची देखील पहिली पसंत...हे मोदक करताना मला मध्ये बदाम आणि तुळशीच्या पानाचे डेकोरेशन करायचे असल्याने, थोडे मी वरून पसरट केले, पण जेव्हा तुम्ही कराल तेव्हा सारण भरलेली पारी एक सारखी हळुवार वर ओढून कराल म्हणजे त्याच्या कळ्या पण छान येतील. आणि अजून छान दिसेल. मैत्रिणींनो मला एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की, चंद्रपूर असताना खूप मोठी मोदक स्पर्धा झाली होती. जवळजवळ त्या स्पर्धेमध्ये दीडशे ते दोनशे मोदक रेसिपीज कॉम्पिटिशन मध्ये आल्या होत्या. आणि माझ्या त्या वेळेस या रेसिपीला सेकंड नंबर मिळाला होता. त्यावेळेस रेसिपी मध्ये थोडा बदल होता. पण मोदक रेसिपी हिच होती.या गोष्टीला आता जवळजवळ पंधरा ते सोळा वर्षे झाली. तरीही ही रेसिपी माझ्या नेहमी आठवणीत असते. कारण तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. आणि म्हणून माझी आठवण , मी माझ्या रेसिपी बुक मध्ये सहभागी करीत आहे. फोटोमध्ये मागचे गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे, ती त्यावेळेस मला मिळालेले गिफ्ट. म्हणून ती मूर्ती देखील मी ठेवली, एक छानशी आठवण जी सदैव माझ्या सोबत असेल... 💃🏻💃🏻💕 Vasudha Gudhe -
उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
#UVR उपवास स्पेशल मध्ये संकष्टी चतुर्थी चा उपवास सोडताना गोड पदार्थ म्हणून, आणि माझ्या घरी सर्वांना आवडतात असे, व गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद म्हणजेच उकडीचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
टू इन वन कलश मोदक (ukdiche kalash modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकपारंपारिक गुळ खोबऱ्याचे मोदक आणि पुरणाचे मोदक मिक्स करून ही रेसिपी बनविली आहेमाझ्याकडे माहेरी गणपती मध्ये गुळ खोबऱ्याचे मोदक करतात आणि सासरी पुरणाचे मोदक करतात म्हणून हे दोन्ही मिक्स करून हे कलश मोदक मी तयार केलेले आहेत . Suvarna Potdar -
पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)
#मोदकगणेश चतुर्थीला गणपती ला आमच्या कडे पुरणाचा मोदकाचा नैवेद्य असतो. Sandhya Chimurkar -
पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi)
#रेसपीबुक #week10गणेशाच आवडता प्रसाद मोदक. मोदक वेगवेगळ्या पध्दतीने करतात.पंचखाद्य मोदक तसा करायला सोपा. पटकन होणारा. Pragati Phatak -
पंचखाद्याचे तिरंगी मोदक (panchakhadya tirangi modak recipe in marathi)
#मोदकमोदक हा सर्वाचाच आवडता पदार्थ आहे.आणि तळणीचे मोदक तर होतात ही पटकन आणि टिकतात ही जास्त.म्हणून आज ची ही स्पेशल रेसिपी.. पंचखाद्याचे तिरंगी मोदक... Supriya Thengadi -
उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
#RRR #राईस रेसिपीस #गणपती बाप्पांना मोदक अत्यंत प्रिय असल्याने मोदकांचा नैवेद्य दाखवितात मी केलेले काळीदार सुबक मोदक चला रेसिपी दाखवते Chhaya Paradhi -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक गणपती बाप्पाचा आवडता खाऊ म्हणजे मोदक . गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक घरोघरी बनवले जातात. तळणीचे मोदक हे त्यापैकीच एक. वरुन खुसखुशीत आणि आत मध्ये मऊ गोड सारण असे हे खमंग मोदक खूपच टेस्टी बनतात. Shital shete
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15520301
टिप्पण्या