मावा मोदक (mawa modak recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

आज बाप्पाचा आवडता मोदक.
मावा मोदक. :-)
# trending

मावा मोदक (mawa modak recipe in marathi)

आज बाप्पाचा आवडता मोदक.
मावा मोदक. :-)
# trending

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मीं
३,४ जण
  1. 125 ग्रॕम मावा
  2. 50 ग्रॅम पनीर
  3. 1/2 वाटी पिठसाखर
  4. छोटा चमचाविलायाची पावडर

कुकिंग सूचना

१० मीं
  1. 1

    मावा मऊ करून घ्या.पनीर पण मिक्सर ल लाऊन मऊ करून घ्या.

  2. 2

    क ड ई गरम करायला ठेऊन त्यात मावा पिठी साखर पनीर टाकून परतवा.
    गोळा चांगला होई पर्यंत परतून घ्या.
    एकसारखे परतावा नाहीतर बुडी लागू न जळक ट वास येतो. मोदक साच्यला तूप लावून त्यात हे मिश्रण दाबून भरा.(मी यात गुलकंद गोळी भरली.तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण भरा)

  3. 3

    अलगद मोदक बाहेर काढा.खूप चविष्ट मोदक तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes