पोहेचे पिठाचे मोदक (pohe pithache modak recipe in marathi)

#रेसिपीबुक#week10
#मोदक
#मोदक रेसिपी 2
ही रेसिपी मी आज नवीन करून बघितली आहे . मी ही रेसिपी ऐकू न होते. कधीतरी करू असे डोक्यात होते .पण कधी कराची असे डोक्यात चक्र चालू होती. कंटाळा केले जायचं आज करू उद्या करू असे सारखे ह्यायचे.
आज cookpad मुळे ही रेसिपी करता आली.
पोहेचे पिठाचे मोदक (pohe pithache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10
#मोदक
#मोदक रेसिपी 2
ही रेसिपी मी आज नवीन करून बघितली आहे . मी ही रेसिपी ऐकू न होते. कधीतरी करू असे डोक्यात होते .पण कधी कराची असे डोक्यात चक्र चालू होती. कंटाळा केले जायचं आज करू उद्या करू असे सारखे ह्यायचे.
आज cookpad मुळे ही रेसिपी करता आली.
कुकिंग सूचना
- 1
डिसेकेटे खोबरं &गुळ v दुध एकत्र करून गॅस वर पण मध्ये हलवत हल्वणें.गर जलेकी त्यात ड्राय फ्रूट, सुंठ,वेलदुदा पूड एकत्रk करणे
- 2
आपण नेहमी घरात करतो ते पोहे. ते घेऊन मिक्सराल बारीक करणे. पीठ सारखे होई पर्यंत मिक्सलं फिरवणे. हे पीठ 1/2 वाटी घेणे.किंवा बाहेर शॉप मध्ये सुध्दा पिहेचे पीठ मिळते ते घेतले तरी चालते. व हे सर्व एकत्र करून गॅस वर हलवत राहणे गोळा लगेच होतो.
- 3
त्याचे छोटे गोळे करून घ्यावेत. गोल लोई करून वाटी सारखे करणे. त्यात वरचे सारण भरून मोदक च्या साच्यातून दाबून शेप देणे. स्टीम गर करून त्यात हे मोदक ठेवणे. 20 मिनट स्टीम करायला ठेवणे.
- 4
गोळा छान झालेली 5 मिनट झाकून ठेवावे. त्या नंतर हातानी पीठ छान माळवे. तुपाचा हात लावून एक जीव व्हायला पाहिजे.
- 5
तयार मोदक वरून तूप व केशर काड्या घालून सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गव्हाचे पिठाचे उकडी मोदक (gawhache pithache ukadi modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदक#मोदक रेसिपी 1आम्ही नेहमी गव्हाचे पीठ उकडीची मोदक करतो. तांदळा चे पिठाचे फारच कमी होतात आमच्या कडे. Sonali Shah -
बालाजी प्रसादम मोदक (balaji prasad modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकमोदक रेसिपी 2 Varsha Pandit -
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 गणपती बाप्पा मोरया 🙏 गणेश चतुर्थी च्या खूप खूप शुभेच्छा 💐🌺🌹आज घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत . गणपती ला वेगवेगळ्या प्रकारे नैवेद्य करतात, वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनविले जातात पण उकडीचे मोदक जणू मोदकाचा राजा . नाही का? चला तर बघूया हे मोदक कशे करायचे . Monal Bhoyar -
कलरफुल उकडीचे मोदक (ukadcihe modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक #प्रसाद #प्रसादाचीरेसिपीहे कलरफुल उकडीचे मोदक मी प्रथमच ट्राय करून पाहिले आणि छान जमून आले.यात दोन गोष्टी नवीन ट्राय केल्या, त्या म्हणजे मी थोडे चोको चिप्स चा वापर केला सारणात चॉकलेट फ्लेवर साठी.आणि दुसरी म्हणजे आपली गव्हाची कणिक वापरली मोदकांसाठी.आपण शक्यतो तांदळाचे पीठ किंवा मावा वापरतो मोदक करण्यासाठी. पण मी तांदळाचे उकडीचे मोदक "नैवेद्य" थीम मध्ये केले असल्याने गव्हाची कणिक वापरून मोदक केले आहेत.जर तुमची गव्हाची कणिक जर थोडी उरली असेल तर हे मोदक नक्की ट्राय करून पाहा. Archana Joshi -
फ्राईड मोदक (fried modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक #प्रसाद #प्रसादाचीरेसिपीहे आहेत गव्हाच्या पिठापासून बनवलेले स्वादिष्ट असे फ्राईड मोदक जे की मी प्रथमच ट्राय केले व उत्तम साध्य झाले. बऱ्याचदा मैदा वापरला जातो फ्राईड मोदक साठी पण मी हे आपल्या उरलेल्या गव्हाच्या कणिक पासून बनवले आहेत ज्यात मैदा अत्यंत अल्प प्रमाणात वापरला आहे.झटपट होणारे हे मोदक तुम्हीही नक्की ट्राय करून पाहा. Archana Joshi -
खजूर सूकेमेवा मोदक (khajur sukameva modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक post-2 Varsha Deshpande -
रव्याचे मोदक (ravyache modak recipe in marathi)
#रेसिपीबूक #week10 गणपति बाप्पाच प्रसाद म्हणजे मोदक. सगळ्यांना आणि बाप्पाला मनापासून आवडणारे असे मोदक, आज मी नवीन पद्धतीने मोदक केलेत, आपण नेहमी तळून केलेले किंवा उकडीचे मोदक करतो पण आज मी रव्याचे मोदक केलेत. रोजच्या घाई गडबडित आणि लवकरात लवकर होणारे असे रव्याचे मोदक. खूपच झटपट होतात, आपला वेळ फार वाचतो. चला रेसिपी बघुयात. Janhvi Pathak Pande -
गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryस्वीट रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझी गव्हाच्या पिठाचे मोदक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मोदक (modak recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी#मी सुप्रिया ताई घुडे ह्याची जुलै महिन्यातली मोदक ची रेसिपी बनविली आहे.ताई खूप घाईत मोदक बनविले आज जास्त फ़ोटो काढता नाही आले खुप छान झाले आहेत मोदक आरती तरे -
टू इन वन कलश मोदक (ukdiche kalash modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकपारंपारिक गुळ खोबऱ्याचे मोदक आणि पुरणाचे मोदक मिक्स करून ही रेसिपी बनविली आहेमाझ्याकडे माहेरी गणपती मध्ये गुळ खोबऱ्याचे मोदक करतात आणि सासरी पुरणाचे मोदक करतात म्हणून हे दोन्ही मिक्स करून हे कलश मोदक मी तयार केलेले आहेत . Suvarna Potdar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकउकडीचे मोदक22/8/2020 आज च्या दिवशी गणपती बाप्पाचा आगमन झालं आहे . आम्ही इंडियाला जाऊ शकत नाही कारण यावर्षी लोकडाऊन मुळे कुठेही जाता येत नाही. गणपतीला आम्हाला इंडियाला जाता आलं नाही. म्हणून आज देव्हाऱ्यासमोर निवदय दाखवलं आहे. Sapna Telkar -
तळलेले मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#तळलेले मोदकरेसिपी-2दर चतुर्थीला व गणपतीत मी हे मोदक करते.आता उकडीचे पण करते.दोन्ही मोदक घरच्यांना फार आवडतात. Sujata Gengaje -
झटपट तांदूळ पीठी मोदक (tandul pithache modak recipe in marathi)
#मोदककमी साहित्यात आणि झटपट तयार होणारे हे मोदक चवीलाही एकदम भारी लागतात. Aparna Nilesh -
तळनीचे मोदक/फ्राईड मोदक (fried modak recipe in marathi)
#मोदक#trendingrecipeआज अंगारक संकष्ट चतुर्थी🙏 या निमित्ताने तळनीचेमोदक बनवले आहेत ...मोदक हा गुळ खोबऱ्याचा बाप्पाच्या आवडीचा प्रसाद तर अलीकडे मोदकामध्ये खूप variation पहायला मिळत आहेत..पण हा प्रकार थोडा जुना आणि त्यातल्या त्यात बऱ्याच जणांच्या आवडीचा ही असतो..चला तर मग रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi)
#रेसपीबुक #week10गणेशाच आवडता प्रसाद मोदक. मोदक वेगवेगळ्या पध्दतीने करतात.पंचखाद्य मोदक तसा करायला सोपा. पटकन होणारा. Pragati Phatak -
ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 कोकणातील प्रसिध्द ऊकडीचे मोदक आम्ही गावी गेलो तेव्हा मि माझ्या आजी सासरी खाले होते हे ऊकडीचे मोदक खुपच छान रेसिपिही सोपी मग मी पण केले काल संकष्टी होती म्हणून मि बाप्पासाठी काल केले खुपच छान झाले . Sangeeta Kadam -
जास्वंद मोदक (Jaswand Modak Recipe In Marathi)
#RRRगणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी घेऊन आले आहे एक नवीन पाककृती जास्वंद मोदक. नक्की करुन पहा... Shital Muranjan -
-
रोझ मोदक (Rose Modak Recipe in Marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदकगणपती बाप्पा घरी आले की त्यांच्या साठी काय काय नैवेद्य करायचा आणि कुठल्या कुठल्या प्रकारे करायचा याची एक मजा असते. बाप्पासाठी आपण विविध प्रकारचे नैवेद्य करतो, पण बाप्पाचा आवडता मोदक. मोदकांमध्ये ही बरेच प्रकार आहेत त्यातल्या हा एक प्रकार रोझ मोदक. नक्की करून पहा तुमच्या बापाला सुद्धा आवडेल. सोप्या पद्धतीने होणारे आणि कधीही करू शकतो असे हे मोदक आहेत. Jyoti Gawankar -
नैवेद्य उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#नैवेद्य#पोस्ट 2आज कोकणची खासियत ...उकडीचे मोदक केले.हा पदार्थ शिकण्यासाठी जास्त मेहनत नाही...फक्त हा पदार्थ खाण्याची आवड हवी. 😀😀 आणि मला हा पदार्थ करायला जास्त आवडते...खुप छान वाटते त्या पारीची वाटी करून त्यात सारण भरून त्याची पाकळी करून मोदक करायला...जणू एखाद्या नवजात बालकाला कुरवाळत आहे..❤❤त्याचे लाड करत आहे. Shubhangee Kumbhar -
मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10आमच्याकडे गणपती साठी नेहमी हेच मोदक करतात..मी प्रत्येक संकष्टी चतुर्थी ला हे मोदक करत असते.. Mansi Patwari -
-
पारंपारिक उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकमोदक रेसिपी 1 Varsha Pandit -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक गणपती बाप्पा चे फेवरेट असे गोड उकडीचे मोदक पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात गणपती उत्सव या शिवाय पुर्ण होत नाही उकडीचे मोदक व वरुन साजुक तुप यांची काही बातच और तोंडाला पाणी सुटले पाहिजे कधी एकदा ते खातो असे होते आमचं Nisha Pawar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10मोदकगणेशोत्सव स्पेशल मोदक shamal walunj -
तळणीचे कोकोनट मोदक (coconut modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक post -1 ...तळलेले डेसीकेटेड कोकोनट चे सारण वाापरून केलेले मोदक ....गणपती बाप्पा बसले पहिल्या दिवशी हे मोदक करून नेवेद्य दाखवत असते दरवर्षी ..। Varsha Deshpande -
तळणी चे मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकमध्ये २० वी रेसिपीआहेआज गणेश जी चे आगमन तर त्यांचे आवडते मोदक बनवने आवश्यकच आहे म्हणून आज स्पेशल पुरणाचे तळणी चे मोदक तयार केले तर बघुया रेसिपी Jyotshna Vishal Khadatkar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#उकडीचे मोदक ,अंगारीका संकष्टी म्हणुन आज मी बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवले . Nanda Shelke Bodekar -
बाप्पाला नेवैद्य....उकडीचे मोदक
ही माझी cookpad वरची २०० वी रेसिपी आहे.अनायसे आज मंगळवार आहे.म्हणून बाप्पाला नेवैद्य म्हणून त्याच्या आवडीचे...आणि अर्थात आपल्या सगळ्यांच्या आवडीचे उकडीचे मोदक केले. Preeti V. Salvi
More Recipes
टिप्पण्या