गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)

#ATW2
#TheChefStory
स्वीट रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझी गव्हाच्या पिठाचे मोदक ही रेसिपी पोस्ट करत आहे.
गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)
#ATW2
#TheChefStory
स्वीट रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझी गव्हाच्या पिठाचे मोदक ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईत 3 टेबलस्पून साजूक तूप घालून ते गरम झाल्यावर त्यात 1कप गव्हाचे पीठ मंद गॅसवर भाजून घेतले. मग त्यात पुन्हा 3 टेबलस्पून तूप घालून गव्हाचे पीठ 7 ते 8 मिनिटे तांबूस रंगावर भाजून घेतले.
- 2
मग त्यात 1/4 कप मिल्क पावडर भाजलेल्या गव्हाच्या पिठात घालून चांगली मिक्स करून घेतले.
- 3
पीठ थोडे गरम असताना त्यात 1 कप पिठीसाखर घालून ते चांगले मिक्स करून घेतले. व पीठ चांगले दाबून ठेवले. व 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवले.
- 4
पुन्हा एकदा पीठ चांगले मळून मोदकाच्या साच्यात मोदकाचे पीठ घालून, साचा पूर्ण भरून मोदक तयार करून घेतले.
- 5
अश्या रीतीने आपले गव्हाचे मोदक गणपती बाप्पाचा प्रसादासाठी तयार आहेत. हे मोदक खूप खुसखुशीत आणि चवीला सुद्धा अतिशय सुंदर लागतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तळणीचे मोदक (Talniche Modak Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryस्वीट रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझीतळणीचे मोदक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)
#GSRमोदक हा गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य आहे. गणपती उत्सव सुरू असताना, मोदकांची रेसिपी आवश्यक आहे. उकडीचे मोदक, मुराद उकडीचे मोदक, चॉकलेट मोदक, पंचखड्याचे मोदक, शाही मोदक, तळणीचे मोदक असे विविध प्रकारचे मोदक आहेत. तर, आज मी तुमच्यासोबत गव्हाच्या पिठाच्या मोदकांची रेसिपी शेअर करत आहे, ही एक झटपट रेसिपी आहे. यासाठी खूप कमी घटक आवश्यक आहेत आणि चव फक्त छान आहे. तुम्ही ही रेसिपी घरी करून पाहू शकता आणि माझ्यासाठी एक कमेंट टाका. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक (gavhachya pithache talniche modak recipe in marathi)
#ट्रेडिंग_रेसिपी " गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक" लता धानापुने -
रवा व गव्हाच्या पिठाचे लाडू (rawa gavhachya pithache ladoo recipe in marathi)
#तिरंगा रवा व गव्हाच्या पिठाचे तिरंगा लाडू Bharati Chaudhari -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gur गणेश उत्सव स्पेशल रेसिपीज चॅलेंज साठी मी आज तळणीचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गव्हाचा पिठाचे मोदक (gavhyacha pithache modak recipe in marathi)
#gurहेल्दी ,टेस्टी ,अगदी कमी साहित्यात आणि पटकन होणारे हे गव्हाच्या पिठाचे मोदक खायला खूप भारी लागतात चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
शिंगाडा पीठाचे लाडू (shingada pithache laddu recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष यात कीवर्ड शिंगाडा या साठी शिंगाडा पिठाचे लाडू हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
#cpm7 Week 7 नारळाचे मोदक ( गव्हाच्या पिठाचे )" कूकपॅड मॅगझीन रेसिपीज " साठी गणपती बाप्पाचा आवडीचा नैवेद्य "मोदक" ही रेसिपी शेअर करायला मला खूपच आनंद होत आहे. कारण बाप्पाच्या या आवडीच्या पदार्थातच 'मोद' म्हणजे आनंद सामावला आहे. हा पदार्थ अतिशय पौष्टिक व लोकप्रियही आहे. तेव्हा बघुया " नारळाचे मोदक " 🥰 Manisha Satish Dubal -
गव्हाच्या पिठाचे पोष्टिक लाडू (gahu pithache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमा विशेष गव्हाच्या पिठाचे पोष्टिक लाडू बनवले आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
#cpm7 week7कूकपॅड रेसिपी मॅगझिन किवर्ड नारळाचे मोदक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गव्हाच्या पिठाचे पॅन केक (gavhachya pithache pancake reciep in marathi)
#झटपटगव्हाच्या पिठाचे हेल्दी असे पॅन केक पंधरा ते वीस मिनिटांत बनवता येतात मुलांच्या भुकेसाठी झटपट असा बनणारा पदार्थ आणि मुलं खूप आवडीने खातात. Purva Prasad Thosar -
पोहेचे पिठाचे मोदक (pohe pithache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदक#मोदक रेसिपी 2 ही रेसिपी मी आज नवीन करून बघितली आहे . मी ही रेसिपी ऐकू न होते. कधीतरी करू असे डोक्यात होते .पण कधी कराची असे डोक्यात चक्र चालू होती. कंटाळा केले जायचं आज करू उद्या करू असे सारखे ह्यायचे.आज cookpad मुळे ही रेसिपी करता आली. Sonali Shah -
बॉम्बे कराची हलवा / गव्हाच्या गोड चीक वड्या (Gavhachya Cheek Vadya Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryबॉम्बे कराची हलवा / गव्हाच्या गोड चीक वड्यागणपती बाप्पा साठी गोड नैवेद्यनेहमी ह्या हलव्यासाठी कॉर्नफ्लॉवर पाण्यात मिक्स करून तयार केलेल्या पातळ पिठापासून बनवले जाते पण मी येथे एक ट्विस्ट केले आहे गव्हाच्या चिकापासून मी बॉम्बे कराची हलवा बनवला आहे.खूप मस्त लागतो आणि तेवढाच तो पौष्टिक ही आहे....😋 Vandana Shelar -
पुरण पोळी (Puranpoli recipe in marathi)
#GPR गुढी पाडवा रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझी पुरण पोळी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गव्हाच्या पिठाचे घावने (gavhachya pithache ghavne recipe in marathi)
#घावन #पौष्टिकरोज रोज पोळ्या लाटून खूप कंटाळा येतो. काही तरी बदल तर हवा पण तोही पौष्टिक. मग हे गव्हाच्या पिठाचे घावने नक्की करून बघा. Samarpita Patwardhan -
गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)
#GSRगणपती बाप्पा मोरया..मंगल मूर्ती मोरया Priya Lekurwale -
गव्हाचे पिठाचे उकडी मोदक (gawhache pithache ukadi modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदक#मोदक रेसिपी 1आम्ही नेहमी गव्हाचे पीठ उकडीची मोदक करतो. तांदळा चे पिठाचे फारच कमी होतात आमच्या कडे. Sonali Shah -
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड गाजर बर्फी साठी मी आज माझी गाजर बर्फी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झटपट भूक लाडू (Instant Ladoo Recipe In Marathi)
#SWR स्वीट रेसिपीज साठी मी माझी झटपट भूक लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गव्हाच्या पिठाचे मालपुव (gavyachya pithache malpua recipe in marathi)
#rbr#गव्हाच्या पिठाचे मालपुवा. मालपुवा ही राजस्थानी मिठाई आहे.विशेष करून मालपुवा हा राजस्थान ,गुजरात ,मध्य प्रदेश या भागांमध्ये जास्त बनविला जातो. श्रावण महिन्यात मारवाडी कम्युनिटीज चे रक्षाबंधन, तीज, जन्माष्टमी हे मोठे सण असतात. मारवाडी लोक खास करून या सणासाठी मालपुवा, घेवर, सत्तू चे लाडू तयार करतात. तसेच मालपुवाचे वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळे घटक वापरून बनविले जाते. तर मी आपल्यासाठी मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचे हेल्दी असे मालपुवा बनवत आहे.स्नेहा अमित शर्मा
-
गव्हाच्या पिठाचे गुलगुले (gavachya pithache gulgule recipe in marathi)
#ashr#weekend_challenge#आषाड_विशेष_रेसिपीज तळणीचे पदार्थ..नं 2"गव्हाच्या पिठाचे गुलगुले" लता धानापुने -
गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)
#GSR#गणपती बाप्पा स्पेशल रेसिपीज लता धानापुने -
-
-
सातुच्या पिठाचे मोदक (sattuchya pithache modak recipe in marathi)
#gur#गणपती बाप्पाचे चॅलेंज#गणेशोउत्सव स्पेशल रेसिपीज चॅलेंज#न्युट्रीलाईट प्रोटीन पावडर मिक्स सातुचे पिठ अतिशय पोष्टीक प्रोटीन युक्त मोदक😋😋 Madhuri Watekar -
बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ग०हाच्या पिठाचे शंकरपाळे (gavhachya pithache sankarpale recipe in marathi)
#GA4 #Week15# कि वर्ड# गुळमैद्यापेक्षा ग०हाच्या पिठाचे शंकरपाळे के०हांही चांगले , शिवाय ॲारगॅनिक गुळ वापरल्यामुळे आरोग्यदायी ...चला तर मग , बघु या याची कृती— Anita Desai -
तिळाचे मोदक आणि लाडू (tilache modak laddu recipe in marathi)
#EB12 #W12 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड तिळाचे मोदक या कीवर्ड साठी मी आज माझी तिळाचे मोदक आणि लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे.(माघ महिन्यात येणाऱ्या गणपती बाप्पा ना तिलकुंद चतुर्थि) असे म्हणतात. आणि म्हणून गणपती बाप्पासाठी तिळाचे मोदक बनवितात. Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी ओल्या नारळाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
More Recipes
टिप्पण्या