बटाट्याचा रायता (batatyacha raita recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

मी अंजली मुळे पानसे मॅडमची पोटॅटो कर्ड रायता रेसिपी कुकस्नॅप केली.मी फक्त त्यावर वरून फोडणी घातली.खूप छान रायता झाला.

बटाट्याचा रायता (batatyacha raita recipe in marathi)

मी अंजली मुळे पानसे मॅडमची पोटॅटो कर्ड रायता रेसिपी कुकस्नॅप केली.मी फक्त त्यावर वरून फोडणी घातली.खूप छान रायता झाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ मिनिटे
  1. 1उकडलेला बटाटा
  2. 1-1/2 कपदही...आवडीनुसार
  3. 1/4 टीस्पूनसाखर
  4. १/८ टीस्पून मीठ
  5. 1/4 टीस्पूनसैंधव
  6. 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  7. 1/4 टीस्पूनतिखट
  8. 1 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  9. 1 टीस्पूनसाखर
  10. फोडणीसाठी.
  11. 1 टीस्पूनतेल
  12. 1/4 टीस्पूनजीरे
  13. १/८ टीस्पून हिंग
  14. 1हिरवी मिरची

कुकिंग सूचना

५ मिनिटे
  1. 1

    साहित्य घेतले.

  2. 2

    बटाट्याची सालं काढून त्याच्या चौकोनी फोडी केल्या.दही छान फेटून घेतले.दह्यात मीठ,साखर,जिरेपूड,तिखट,कोथिंबीर घालून मिक्स केले.

  3. 3

    बटाट्याच्या फोडी दह्यातील मिश्रणात घालून मिक्स केले.फोडणीसाठी कढईत तेल घेऊन ते तापल्यावर त्यात जीरे,मिरची,हिंग घालून खमंग फोडणी केली.

  4. 4

    तयार फोडणी मिश्रणात घालून नीट मिक्स केले.बटाट्याचा रायता खाण्यासाठी तयार आहे. सर्व्हिंग बाउल मध्ये काढून घेतला.आवडत असल्यास फ्रिज मध्ये ठेऊन थंड करून खावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes