सूप(पौष्टिक व विदाऊट ऑइल) (soup recipe in marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#असंच भारती संतोष किणी

सूप(पौष्टिक व विदाऊट ऑइल) (soup recipe in marathi)

#असंच भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 किलोमक्याचे दाणे
  2. चवीप्रमाणे मीठ
  3. 1 चमचासाखर
  4. हिरवा कांदा
  5. 2 चमचेकॉर्नफ्लावर

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम मक्याचे दाणे स्वच्छ धुवून घेणे व त्यातील अर्धे दाणे मिक्सर मध्ये घालून बारीक वाटून घेणे गॅस वर तासरले ठेवून त्यात पाणी ठेवणे.

  2. 2

    पाणी उकळल्यानंतर मक्याची तयार केलेली पेस्ट त्यात घालने व जे अर्धे अखे मक्या आहे ते पण त्यात घालून चांगले उकळून घेणे, सूप उकळल्यानंतर त्यात मीठ व साखर घालने व वाटीत थोडे पाणी घेऊन त्यात कॉर्नफ्लॉवर घालून ते मिक्स करणे व फळ क्या सूपमध्ये घालणे.

  3. 3

    तयार सूप मधे वरून सोया सॉस,चीली सॉस व विनिगर घालून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

Similar Recipes