व्हेज पुलाव (Veg Pulao Recipe In Marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी

व्हेज पुलाव (Veg Pulao Recipe In Marathi)

#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. दीड वाटी तांदूळ (बारीक कोलम) बासमती पण चालेल
  2. 1 वाटीमटार दाणे, गाजर, फरसबी सर्व एकत्र
  3. 8 ते दहा काजू
  4. 7आठ बदाम
  5. 1मोठा कांदा
  6. 1 मोठा चमचाआले लसूण पेस्ट
  7. दीड चमचा गरम मसाला
  8. चवीप्रमाणे मीठ
  9. 1पळी तेल
  10. 1 चमचाखडा मसाला

कुकिंग सूचना

15मिनिटे
  1. 1

    प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून पूर्ण पाणी काढून ठेवावे तसेच मटार, गाजर, फरसबी बारीक चिरून घ्याव्यात काजू बदाम आलं लसूण मिरची पेस्ट तयार ठेवावी. गॅसवर कुकर ठेवून त्यात तेल घालावे ते गरम झाल्यावर त्यात खडा मसाला व कांदा घालून चांगले परतून घ्यावे.

  2. 2

    कांदा शिजल्यावर त्यात चिरलेल्या भाज्या, आले लसूण पेस्ट, काजू,बदाम,मीठ व गरम मसाला घालून चांगले एकजीव करावे नंतर भिजलेले तांदूळ त्यात घालावे व एकत्र करून घ्यावेत.

  3. 3

    नंतर त्यात दीड ग्लास पाणी घालून कुकर बंद करून तीन शिटी घ्यावी व दोन मिनिटे बारीक करून गॅस बंद करावा कुकर थंड झाल्यावर सर्व्ह करण्यास रेडी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

Similar Recipes