मुगाच्या वड्याची भाजी (moongachya vadyachi bhaji recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

मुगाच्या वड्याची वाळवणीचा प्रकार मुगाच्या खूप छान लागतात हिरव्या भाज्या नेहमी बनवतातचं काही बदल म्हणुन आवडीने खातात😋

मुगाच्या वड्याची भाजी (moongachya vadyachi bhaji recipe in marathi)

मुगाच्या वड्याची वाळवणीचा प्रकार मुगाच्या खूप छान लागतात हिरव्या भाज्या नेहमी बनवतातचं काही बदल म्हणुन आवडीने खातात😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनीटे
  1. 1 कप मुगाच्या वड्या
  2. 1बटाटा
  3. 1कांदा
  4. 2टमाटर
  5. 2 टीस्पूनतिखट
  6. 1/3 टीस्पूनहळद
  7. 1/2 टीस्पूनधने पूड
  8. 1/2 टीस्पूनआमचुर पावडर
  9. 1 टीस्पूनगरम मसाला
  10. 1 टीस्पूनलसुण जीरे पेस्ट
  11. 1/2 टीस्पूनमोहरी
  12. चवीप्रमाणे मीठ
  13. सांबार
  14. फोडणी साठी तेल

कुकिंग सूचना

१५ मिनीटे
  1. 1

    प्रथम मुगाची वडी थोडी बारीक करून घेतली.

  2. 2

    नंतर मुगाची वडी थोडी तेलात परतून घेतली कांदा, टमाटर, बटाटा कापून घेतला.

  3. 3

    एका पातेल्यात तेल गरम करून मोहरी ची फोडणी करून कांदा घालून लालसर झाल्यावर लसुण जीरे पेस्ट, तिखट मीठ हळद टाकून गरम मसाला टाकून मिक्स करून टमाटर टाकून घेतले.

  4. 4

    नंतर त्यात भाजलेली मुगाची वडी, बटाटा, टाकून मिक्स करून थोडावेळ झाकून ठेवले.

  5. 5

    नंतर थोडे पाणी घालून ५-१० मिनीटे उळवुन घेतले.

  6. 6

    मुगाच्या वड्याची भाजी तयार झाल्यावर सांबार टाकुन घेतला.

  7. 7

    मुगाच्या वड्याची भाजी तयार खायला खूप चविष्ट लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

Similar Recipes